Somnath Suryawanshi Death: न्यायालयीन कोठडीतील संशयास्पद मृत्यू! कोण आहे सोमनाथ सूर्यवंशी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 456

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 26 дней назад +146

    परभणी चा जिल्हाधिकारी पण जबाबदार आहे.

    • @nanachoutmol
      @nanachoutmol 25 дней назад +7

      Yatri police Adhikari kaarvayi 4 jali pahije

    • @rameshmanwar8129
      @rameshmanwar8129 24 дня назад +6

      आरोपी पोलीसांना निलंबीत करा .

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 24 дня назад +1

      खुन्याला माफी असेल तर जेलमधील कैद्यांना सोडून द्या

    • @MangeshKhude98424
      @MangeshKhude98424 17 дней назад

      Parbhani jilhadhikari suspend zala pahije

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 15 часов назад

      Right 👍

  • @ANUPMESHRAM-nx9di
    @ANUPMESHRAM-nx9di 25 дней назад +12

    पंचीस एकर जमीन असलेल्या माथेफिरूची संपूर्ण प्रॉपर्टी विकून सोमनाथ सूर्यर्वंशीयांच्या कुटूबियाना देण्यात यावी.

  • @RajendraBabhulkar-xp7eo
    @RajendraBabhulkar-xp7eo 25 дней назад +16

    जे पोलीस अधिकाऱ्यांना दोषी असतील त्यांना लवकर लवकर पाशी झाले पाहिजे

  • @sudhakarrandive2079
    @sudhakarrandive2079 25 дней назад +8

    परभणीचे जिल्हाधिकारी, S.P, आणि ज्या अधिकाऱ्याने Order दिली ते अधिकारि, व मारहाणीत जेवढे पोलीस आहेत ते सर्व ताबडतोब निलंबित झाले पाहिजेत..

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 25 дней назад +9

    नागरिकांना पोलीस कोठडीत मारणे हे अधिकार कोणी दिले पोलीसाला फक्त तपास काम दिली आहेत आणि पोलीस एक माणूस आहे तो पण एक सामान्य जीवन जगत असतो पण त्यांनी जातीय भावनेने हे वाईट काम केलं हे .मग लोकांनी कायदा हातात घेतला तर काय होईल

  • @WishToDrive
    @WishToDrive 25 дней назад +8

    पोलीस आणि कोठडी देणाऱ्या न्यायाधीशा विरुद्ध तक्रार आणि कारवाई केली पाहिजे😢

  • @Magnet-y6p
    @Magnet-y6p 25 дней назад +14

    जातिवादी पोलीस यंत्रणेला शिक्षा झाली पाहिजे

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 25 дней назад +9

    पोलिसांना सस्पेंड करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी

  • @AltafKhan-he1yp
    @AltafKhan-he1yp 25 дней назад +7

    संबंधित पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करायला हवे. निषेध आहे सरकारचा

  • @rajwardhankamble7705
    @rajwardhankamble7705 25 дней назад +11

    त्या पोलिसांना जेल मध्ये टाका सर्व सामान्यांना कायदा पोलिसांना वेगळा कायदा आहे का प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 25 дней назад +7

    पोलिस प्रशासन आणि अधिकारी यांना सह आरोपी करून मनुष्य वधाचा FIR दाखल केला पाहिजे !!

  • @AshwiniGaikwad-h2k
    @AshwiniGaikwad-h2k 25 дней назад +9

    पोलिसांवर कलम ३०२ लावला पाहिजे तरच अशा घटना घडनार नाहीत.

  • @nagsen4921
    @nagsen4921 25 дней назад +10

    न्यायालयीन कोठडीत मृत्यू नाही झाला पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे.

  • @satishkeknis117
    @satishkeknis117 25 дней назад +9

    सूर्यवंशी यांच्या कुटुंबासाठी 2 हजार square feet चा plots त्यात घर बांधुन 50 लाख extra आणि जवळच्या नातेवाईकास सरकारी नोकरी

  • @anantshewale4980
    @anantshewale4980 25 дней назад +7

    पोलीस अधिकारी व गृहमंत्री जबाबदार आहेत त्यांना जन्म टेप शिक्षा झाली पाहिजे.

  • @vimalkhandare4095
    @vimalkhandare4095 25 дней назад +8

    पोलिसांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे

  • @prakashmagare930
    @prakashmagare930 25 дней назад +9

    महाराष्ट्र सरकार पोलीस प्रशासन हे दोघेही जबाबदार आहे

  • @shubhangikamble9696
    @shubhangikamble9696 25 дней назад +8

    Sushma ताई पून्हा चळवळ सुरू करा.खूप अन्याय होत आहे

  • @manojmuneshwar1235
    @manojmuneshwar1235 24 дня назад +6

    शहाजी उमाप यानेच पोलीस फोर्स परभणीला पाठवला होता आणि त्यानेच ही सर्व कारवाई केली होती त्यामुळे शहाजी उमाप यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar 25 дней назад +7

    न्याय मिळाला पाहिजे... भीम योद्धायाला .. जय भीम 💙🔥

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 23 дня назад +7

    सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला सरकार च जबाबदार आहे 100/

  • @Shreyeshkereaction
    @Shreyeshkereaction 25 дней назад +8

    गरिबांच्या लेकराला कोणीही पकडेल..पण! पुणे येथील रन अँड हिट प्रकरणात मात्र पोलीस नपुंसक पणे सामोरे जाताना दिसतात. खरं यांना देश सेवा करायची असेल तर स्वाभिमानाने यांनी जगल पाहिजे. पण १००/- साठी स्वताची काही पोलीस इज्जत घालवतात.. हे मात्र खरे!

    • @sudamkurhade5983
      @sudamkurhade5983 24 дня назад

      ट्राफिक
      रस्त्यावर कुणाला ही अडवून लायसन्स नावाखाली.
      100/- ची भीक मागून......

  • @sandipdudhakohele4875
    @sandipdudhakohele4875 25 дней назад +8

    मौत का बदला मौत

  • @saurabhtelgote7424
    @saurabhtelgote7424 25 дней назад +9

    संवीधान हे एका समाजाचं नसुन ते संपूर्ण भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती चे असुन प्रत्येक व्यक्ती ने संवीधानाचे रक्षण करणे हे पुर्ण पने भारतीयांचे कर्तव्य आहे. परंतु संवीधानाची विटंबना झाली तेव्हा पासून आजपर्यंत या गोष्टी वर भिम सैनिका शिवाय इतर कोणत्याही समाजातील जनतेला संवीधानाची गरज. नाही का? कुणी का बोलत नाही याची फार खंत वाटते आणि खुप दुःख वाटते😢😢😢. की ज्या व्यक्ती ने संवीधान. लिहून ठेवले ते संपूर्ण भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सर्व समाजातील जनते साठी आहे. आठवण येत नाही का?......

    • @TycoonjitJit
      @TycoonjitJit 25 дней назад +1

      काय संबंध

    • @saurabhzadode1372
      @saurabhzadode1372 25 дней назад +2

      हे लोक जातीवादी आहे यांना संविधान नाहीं पहिजे यांना गीता मनुस्मृती पाहिजे...

    • @TycoonjitJit
      @TycoonjitJit 24 дня назад

      @@saurabhzadode1372 आम्हाला गीता मनुस्मृती पाहिजेच, संविधान बदलून, हिंदू राष्ट्र बनवण्यात येईल

  • @AnjanaChawan-x5x
    @AnjanaChawan-x5x 25 дней назад +6

    त्यात। पोलीस।प्रशासन।जबाबदारच।आहे😢💔😭

  • @shivlalsukhdeve677
    @shivlalsukhdeve677 25 дней назад +6

    पोलीसां हा अधिकार कोणी दिला. पोलिसांवर कार्यवाही करा. यांना घरी पाठवा. जय भिमना

  • @shrutikalokhande-r1s
    @shrutikalokhande-r1s 24 дня назад +6

    त्या पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @MukeshKashidkar
    @MukeshKashidkar 25 дней назад +7

    याला.जबाबदार.जिल्हाअधीकारी

  • @vickyjondhale3712
    @vickyjondhale3712 25 дней назад +4

    पीसीआर ज्या पोलिस लोकांना दिला होता त्या पोलिक लोकांची सस्पेंड ऑर्डर जाहिर झालीच पाहिजे😡❌❌

  • @sandipsapkale9602
    @sandipsapkale9602 23 дня назад +6

    काही झालं की नेहमी प्रमाणे मनोरुग्ण घोषित केले जाते, हया देशात न्याय नाही

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 26 дней назад +18

    पोलीस प्रशासन जबाबदार आहे

  • @sandeepkamble1682
    @sandeepkamble1682 17 дней назад +4

    या प्रकरणाला फक्त आणी फक्त पोलीस प्रशासन आणी भाजप सरकार जबाबदार आहे.

  • @sureshshivagan
    @sureshshivagan 24 дня назад +7

    रामदास आठवले मंत्री पदाचा राजीनामा दे नंतर बोल

    • @SureshKamble-m1l
      @SureshKamble-m1l 24 дня назад +3

      तुकड्यावर जगणारा आहे राजीनामा नाही देणार

  • @NanuK-hw7gu
    @NanuK-hw7gu 25 дней назад +6

    ज्या पोलिसांनी हे केले आहे त्यांची नावे अणि राहते गावाचे नाव पण जाहीर करा. त्या त्या गावातील भिमसेंना त्या पोलिसांचा निषेध करतील.

  • @DhammapalSir
    @DhammapalSir 26 дней назад +6

    संविधान रक्षक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमर है 🙏🙏😭😭🌹🌹
    दोषी पोलीस अधिकारी वर मनुष्य वधाचा गन्हा दाखल करा व ह्या असंविधानिक पणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरंत arrest करा

  • @shrutimeshram9106
    @shrutimeshram9106 20 дней назад +2

    हत्येप्रकरणी कायद्यात जी शिक्षा आहे तशीच अंमलबजावणी झाली पाहिजे.यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे कोणत्याही तथाकथित नेता, पुढाऱ्याशिवाय.

  • @TWIN10GAMING
    @TWIN10GAMING 24 дня назад +7

    सरकार ला धडा शिकवाला पाहीजे

  • @bhaskarpawar866
    @bhaskarpawar866 25 дней назад +5

    मुख्य सूत्रधार अशोक घोरबांड आहे का तपासलं पाहिजे...

  • @sureshkharat8657
    @sureshkharat8657 25 дней назад +3

    जाहीर निशेध !

  • @MuktiramVatane-h9x
    @MuktiramVatane-h9x 25 дней назад +10

    पोलिस जबाबदार

  • @RameshwarKhadse
    @RameshwarKhadse 25 дней назад +3

    पोलिस अधिकारी लवकरच स्पष्ट करा
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dayanandsalve6811
    @dayanandsalve6811 25 дней назад +8

    पोलिस जबाबदार आहे

  • @AbhijitLokade-y5d
    @AbhijitLokade-y5d 25 дней назад +7

    मयत कुटुबांतिल व्यतिस नौकरी देण्यत. यावि व जमिन 10 एकर देण्यात. यावि ,

  • @anitakhartad6015
    @anitakhartad6015 24 дня назад +3

    जयभीम हा पिक्चर (फिल्म) नसुन सत्य घटना आहे, परभणीतील घटना म्हणजे हिंदी चित्रपट जयभीम बघितला तर सत्यता लक्षात येते

  • @rahulwaghmare1436
    @rahulwaghmare1436 25 дней назад +6

    पोलीस जबाबदार आहेत

  • @DahiDishatun
    @DahiDishatun 25 дней назад +5

    ... योग्य तो न्याय देण्यात यावा

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle6810 22 дня назад +3

    बदतर्फच झाला पाहिजे अन्यथा हे सरकार करत आहे असे सिद्ध होते कारण आरोपीला अभय देणारे दोषी असतात

  • @SagarSonawne-v7c
    @SagarSonawne-v7c 24 дня назад +5

    सर्व पोलीस स्टेशन वरती 302 चा गुन्हा लावला पाहिजे

  • @gautamkhadse5144
    @gautamkhadse5144 25 дней назад +6

    फडणवीस सरकार व मनुवादी विचारसरणी

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 25 дней назад +5

    आमबेडकरी जनतेच का विचार करावा आपल्याला संविधानाची गरज नाहीका संविधाना साठी आम्हीच आहोत.

  • @Vidhag7
    @Vidhag7 25 дней назад +4

    अरे ॲन्कर, त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे असे निष्पन्न झालय, आणि हा आरोप नाही हा पीठ एम चा रिपोर्ट आहे.

  • @mohitbansode2697
    @mohitbansode2697 24 дня назад +2

    वादाचा प्रश्नच ऊरत नाहि या मधे यामधे जिल्हा आधिकारि व पोलीस जबाबदार आहेत याच्यावर पिसिआर करूनच त्याना बडतर्फ केल्यास खरा पाठिमागचा गूनेगार समोर येऊ शकेल याचि दाट शक्यता आहे

  • @पब्लीकमीडिया
    @पब्लीकमीडिया 25 дней назад +5

    नुसतं बोलू नका त्या पोलिसावर केश आणि साजा कशी करावी ते बघा

  • @MilindModke
    @MilindModke 25 дней назад +6

    पोलिश आधीकारी

  • @balugholap9185
    @balugholap9185 25 дней назад +4

    न्याय मिळावा

  • @inditechnician
    @inditechnician 25 дней назад +4

    ,,,कारण,आरोपी-२७ होते,हेच का मरण पावले?-म्हणून बाकीचे लोक,राजकीय पोळी शेकत आहे,ऊगाच राजकारण करता हे,त्यात ईवीएम विषयी चा गैरसमज,सत्ता जाणे,हे,संजय राऊत यांन्ना पचले नाही,अनेकांन्ना,जसे,शरद पवार,उद्धव ठाकरे,कांग्रेस,वब,आ,बसपा,इइ

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 20 дней назад +3

    त्या व्यक्तीच्या कुटुंबाने कायदा हातात घ्यावा खुनाचा बदला खुनच असतो कापायला चालू करा

  • @dattatraybhosale708
    @dattatraybhosale708 24 дня назад +2

    अशोक घोरबांडला भावपूर्ण श्रध्दांजली, तुला स्वर्गात न्याय मिळो

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 13 дней назад +3

    एकीकडे बीड प्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश दिले जाते, तर दूसरी कडे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांची चौकशी का होईना?

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 21 день назад +3

    मनोरुग्ण आरोपीचे नाव मुख्यमंत्री फडणवीस जाहीर का करत नाहीत????

  • @haridasgedam-q7r
    @haridasgedam-q7r 15 дней назад +2

    पोलीस प्रशासन व गृहमंत्री जबाबदार

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 25 дней назад +4

    अधिकाऱ्यांना लोकांच्या हवले करा कारण सरकारवर विश्वास नाही Evm sarkar kay nyay करणार स्वतः copy karun ale

  • @yashwantthorat5801
    @yashwantthorat5801 24 дня назад +3

    संबधित अधिकारी यांच्या वर खुनाचा खटला तर चालवलाच पाहिजे सोबत अट्रोसिटी अक्ट नुसार पण हा खटला चालवला पाहीजे
    त्यांच्या कुटुंबियांना एका कोटीची मदत दिली पाहिजे
    तरच सरकार जातियवादी नाही

  • @dadachilwante46
    @dadachilwante46 24 дня назад +5

    हे सरकार जबाबदार आहे

  • @RajendraBabhulkar-xp7eo
    @RajendraBabhulkar-xp7eo 25 дней назад +6

    आठवले साहेब जे पोलीस अधिकाऱ्यांना दोषी असतील त्यांना लवकर पाशी दया आसी मागणी करा त्या गरीब माणसाला न्याय मिळवून द्यावा

    • @ravindrabhagwat2451
      @ravindrabhagwat2451 25 дней назад

      पोलिसांना सस्पेंड करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी

  • @pushpawankhade8620
    @pushpawankhade8620 24 дня назад +3

    पोलिस अधिकारी जिम्मेदार आहे

  • @deepaknagdeve1486
    @deepaknagdeve1486 23 дня назад +3

    Maharashtra Government & Police administration is sole responsible for this Incidence.

  • @inditechnician
    @inditechnician 25 дней назад +4

    ,,,त्याग,बलीदानावर :-सूद्धा

  • @shailendratembhurne5483
    @shailendratembhurne5483 25 дней назад +4

    पोलिस जबाबदार आहेत.

  • @SangitaMaheshgauri14
    @SangitaMaheshgauri14 24 дня назад +6

    हत्तेचा गुन्हा पाेलीसांवर दाखल करा.

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 24 дня назад +3

    रामदास आठवले तुम्ही मागणी कुणाला करता ?? तुम्ही सरकार मध्ये आहात कारवाई करता

    • @gowardhanlonare1553
      @gowardhanlonare1553 23 дня назад +1

      रामदास सुद्धा मनोरुग्न आहे का ।

  • @NandedkarHimaytnagr
    @NandedkarHimaytnagr 9 дней назад +2

    🙏🙏🙏🙏🙏 jay bhim jay savidhan 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @ratnakarkhade984
    @ratnakarkhade984 25 дней назад +5

    खर मि अंत करनातुन सागेन की सामाजाच्या नावान प्रकाश आबेडकराची सात सोडुन आलक गट दाखवतात हेच आहे

  • @gulabraojithorat.8991
    @gulabraojithorat.8991 23 дня назад +2

    या प्रकरणाची न्यायचौकाशीच नियमबाह्य आहे जेज साहेब गुन्हेगार

  • @ravivende8213
    @ravivende8213 23 дня назад +2

    परभणी पोलीस गुरगांन व त्याचे सहकारी जबाबदार आहे

  • @RameshTupe-g7c
    @RameshTupe-g7c 15 дней назад +2

    आठवले. पैसे. नको. न्याय. पाहिजे.
    तुम्ही. काहीही. करू. शकत.नाही..
    हे. Bhima.कोरेगाव. घटनां.वरुण. समजलेले आहे.
    न्याया.साठी. समाज. मजबुत.आह़े...

  • @madhukarbhalerao1965
    @madhukarbhalerao1965 26 дней назад +6

    Tumi photo ka nai dakhvat

  • @chayagawai9228
    @chayagawai9228 24 дня назад +2

    यांना सस्पेंड नाही तर डिसमिस केलं पाहिजे ह्या पोलिसांना

  • @newmovie5127
    @newmovie5127 25 дней назад +5

    Amdar pn javabdar ahe

  • @sachinkashid-ei3ex
    @sachinkashid-ei3ex 25 дней назад +3

    पोलीस चा जाहीर निषेध

  • @Sarodenavnath
    @Sarodenavnath 24 дня назад +4

    मनोरुग्न रेल्वे खाली का गेला नाही

  • @ChandrakantDarekar-x5x
    @ChandrakantDarekar-x5x 16 дней назад +2

    35 वर्षाचा स्टूडेंट अभ्यास करून शिकत होता नवल वाटते

  • @yuvrajbhadange321
    @yuvrajbhadange321 25 дней назад +2

    आठवडे साहेब, आपणास कधी कधीच समाज बांधवांची आठवण होते. फार फार आभारी आपले.पण सरकारकडून मयत व्यक्तीच्या कुटुंबास 25 लाख रु देऊन गंमत का करता? किमान एक कोटी देण्याची तरी शिफारीश करा.जयभीम नमो बुद्धाय. जय संविधान.

    • @sandhyaingle6562
      @sandhyaingle6562 25 дней назад +1

      आठवलेंच्या नातेवाईक असता सोमनाथ घ्या जागी तर रक्कम किती म्हटलं असतं.

  • @Queen_Grantha_17_official
    @Queen_Grantha_17_official 24 дня назад +7

    मनोरुग्ण गु खातों काय मग

  • @RanjitBawaskar
    @RanjitBawaskar 25 дней назад +4

    सरकार भाजपची आहे आपल्याला न्याय नही मिलनार

  • @dknandeshwar001
    @dknandeshwar001 24 дня назад +2

    पोलिस अधिकारी याना सस्पेंस करायला पाहिजे

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav7856 24 дня назад +2

    गुन्हेगाराला वाचविण्यासाठी त्याला मनोरुग्ण साबित करतात.

  • @sureshbramhane3514
    @sureshbramhane3514 25 дней назад +4

    बाईसाहेब..आरोप नाहीं सत्यता आहेः बतामी व्यवस्थित द्या

  • @hrutiadhav8790
    @hrutiadhav8790 25 дней назад +4

    पोलिसांना निलंबित करावे

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 25 дней назад +2

    न्याय कधी मिळणार नाही आहे

  • @varadgamerz1348
    @varadgamerz1348 23 дня назад +2

    Yala police prashasan javabdar , jay sanvidhan

  • @pramodbadode5332
    @pramodbadode5332 25 дней назад +4

    Police prashasan jababdar ahe

  • @RanjitBawaskar
    @RanjitBawaskar 25 дней назад +4

    कोनी आल का प्रभनी la aamdar kahajdar मंत्री मुख्यमंत्री koni nhi ale फक्त बालासाहेब आंबेडकर ale कोनाला kahi gen nhi

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 25 дней назад +1

    पोस्टमार्टम मध्ये काय झाले ते सांगा आधी ते कशामुळे मृत्यू पावले

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 7 дней назад +2

    Government Jawabdar ahay 🤠 Tarbuzya Var Blue Ink Taka 😎

  • @DwarkaBhagat-r6z
    @DwarkaBhagat-r6z 24 дня назад +2

    ह्या सर्व गोष्टीला देववद्र फडणवीवीस जवाबदार आहे

  • @AnilRathod-vk6wp
    @AnilRathod-vk6wp 21 день назад +1

    आता असच होनार आहे...लोकशाही नाही राहनार भावानो हुकुमशाही चालु झाली आहे....

  • @yuvrajramteke8023
    @yuvrajramteke8023 20 дней назад +2

    गृहमंत्री जबाबदार आहे

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 26 дней назад +6

    मोदी है तो मुमकीन है 😊😊😊😊

  • @nikitabhajbhuje
    @nikitabhajbhuje 24 дня назад +2

    त्या पोलिसाला सस्पेंड करायला पाहिजे