पायातल्या चपली इतकी लायकी नाही आणि धुमके तुला पाय पुसायला सांगते मीराला पाय पुसायला लावणाऱ्या देविका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 13

  • @SamarthKhote
    @SamarthKhote 15 дней назад +11

    Please yed laglay premach episode pathava na 😢😢😢😢😢

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 15 дней назад +4

    निरुपा किती अपमान करते मीराचा देविकाच्या मैत्रिणी घरी येणार आहेत मग मीराला मदत करायची सोडून निरुपा आणि देविका तिचा अपमान करत आहेत हे खूप विचित्र दाखवत आहे मीराने पण थोडेफार स्वाभिमानाने राहिलेच पाहिजे ना सासू आहे म्हटल्यावर ती किती अपमान करते

  • @DipaliSuryavanshi-op1zo
    @DipaliSuryavanshi-op1zo 14 дней назад +2

    Tyane nirupa aani devikala dada shikavala pahije Mira aani tyachya ekdam bhari

  • @rupalimahure2093
    @rupalimahure2093 15 дней назад +2

    Chhan episode ahe

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 14 дней назад +1

    जे लिहिता हेडलाईन्स मधे तेच दाखवत नाही.कशाला आमिष दाखवून प्रेक्षकाची फसवणूक करता?

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 15 дней назад +2

    ही मीरा खूप चोंबडेपणा करते म्हणून तिचा निरोप आणि देवी का अपमान करतात

  • @manojkumbhar2518
    @manojkumbhar2518 15 дней назад +3

    Mast jodi Mire aani satya🎉🎉

  • @laxmijagtap8508
    @laxmijagtap8508 15 дней назад +2

    मीरा इतकी गप्प का बसते देवीकाला उत्तर का देत नाही

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 15 дней назад +1

      हो बरोबर आहे माझं पण हेच म्हणणे आहे निरुपा देवी का किती तिचा अपमान करतात पण थोडे तरी तिन्ही स्वाभिमानाने राहिले पाहिजे ना

  • @SuvrnaMori
    @SuvrnaMori 15 дней назад +2

    पंक्याच कॅरी बल फुकट खान 😂😂😂😂😂