Eknath Shinde speech : सूर्याचा कॅच,आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 208

  • @VinayakShinde-fy7dy
    @VinayakShinde-fy7dy 3 месяца назад +15

    कुठे सुर्यकुमार यादवच कॅच व कुठे तुमच कुठनीति राजकारण यांची तुलना होऊ शकत नाही

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal 3 месяца назад +100

    विधानसभेला जनता तुमची नक्कीच विकेट घेईल यात शंका नाही मिंधे

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 3 месяца назад +59

    शिंदे साहेब गद्दारी ची तुलना कशाशी हि करू नका

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 3 месяца назад +39

    जनता विधानसभेला तुमची विकेट घेणार आहे,ति पण वाईट बॉलवर

  • @nitinbhore9061
    @nitinbhore9061 3 месяца назад +4

    Congratulations
    Team
    India
    ❤❤

  • @Akshaypatil-vl6be
    @Akshaypatil-vl6be 3 месяца назад +8

    भाषण थोड आणि छान असावं खूप कंटाळा येतो ...

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 3 месяца назад +55

    टीम इंडियाच्या नावा खाली पण राजकीय marketing चालु आहे यांची..अवघड आहे बुवा

  • @pravinyadav7177
    @pravinyadav7177 3 месяца назад +83

    दोन वर्षापूर्वी विकेट काढली की महाराष्ट्राची इज्जत ? किती हा निर्लज्जपण ?

    • @tanishqkarkevlogs2780
      @tanishqkarkevlogs2780 3 месяца назад

      Murkh manus

    • @omkar23549
      @omkar23549 3 месяца назад +6

      Ka re?? Thakrey la haklun dil yach maharatra shi ky?? Te ky maharatra nhi kalal ka chomua

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 3 месяца назад

      ​@@omkar23549ठाकरे देशा साठी नाही हाकालले याच्या स्वार्था साठी गद्दारी केली

    • @mandartare1767
      @mandartare1767 3 месяца назад

      Palputya sarkha palun gela mahrashtra sodun bhadva😂😂😂😂😂😂😂😂😂😂 te pan ED la ghabrun😂😂😂😂😂😂
      Dighencha khara shishy mhane😂😂😂😂😂😂mala tar dighen varch hasayla yetey ashya hijdyala kasa Kay shivsenet ghetal

    • @Pkanna.
      @Pkanna. 3 месяца назад

      काँग्रेस मध्ये मिळाला उद्धव तवा तुझी बुद्धी गहाण ठेवली होती काय

  • @UshaLengure
    @UshaLengure 3 месяца назад +3

    खरं म्हणजे मुख्यमंत्री साहेब पुर्ण किक्रेट टिमचं स्वागत करायला पाहिजे होतं .कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर भारताची उपराजधानी आहे.म्हणुनचं सर्व टिमचं स्वागत करायला पाहिजे होतं.

  • @chetankhandare3755
    @chetankhandare3755 3 месяца назад +8

    नुसतं वाचन 😊

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 3 месяца назад

      आणि म्हणुन आणि म्हणून .वाच वाच .

  • @ashokboraste688
    @ashokboraste688 3 месяца назад +24

    सूर्या ने घेतलेला कॅच भारत जिंकण्यासाठी घेतला तर तुम्ही दोन वर्षापूर्वी घेतलेली विकेट गदारी करून स्वतःच्या स्वार्था साठी घेतली दोघां मधला फरक तुम्हीच ओळखा

  • @SUB-INSPECTOR_SUSEN
    @SUB-INSPECTOR_SUSEN 3 месяца назад +1

    अभिनंदन टीम इंडिया..❤
    आणि पुढील होणाऱ्या वर्ल्ड कप साठी अथवा प्रथम क्रिकेट सहभागी असलेल्या ऑलिम्पिकसाठी 2028 मध्ये जो होणार आहे, यासाठी ऋतुराज गायकवाड ला मराठी मय शुभेच्छा❤

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale 3 месяца назад +19

    तुमची विकेट लोकसभेला च गेली 😂😂

  • @poojaadvirkar6259
    @poojaadvirkar6259 2 месяца назад

    🙏सर्व मंत्रीमहोदय व क्रिकेटपटूंचे व क्रिकेटप्रेमींचे दिलखुलास अभिनंदन ❤ राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा!!👍👊

  • @pavanchavan3949
    @pavanchavan3949 3 месяца назад +1

    भाष्णापूर्वी याला पॅक बनवून देणाऱ्याला सलाम 😂

  • @gajananthakre1167
    @gajananthakre1167 3 месяца назад +30

    कोणत्या गध्याला मुख्यमंत्री केला, आणि महाराष्ट्राचा सत्यानाश झाला.

    • @KushalThavre
      @KushalThavre 3 месяца назад

      Tu kel aast be zakn zulya

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 3 месяца назад +28

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही केलेल्या गद्दारीची विकेट मतदार नक्कीच घेतील. यात शंकाच नाही!

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 3 месяца назад +10

    जिकडे जाईल तिकडे तेच.
    2 वर्षापूर्वी हे केलं ते केलं.
    यांना वाटतं तो मोठा पराक्रम होता पण जनतेने लोकसभेला जागा दाखवली शिक्षक व पदवीधर मधे जागा दाखवली व ठाकरेंना पसंती दिली तरी याचं गिरे तो भी टांग ऊपर चालु आहे.

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 3 месяца назад +14

    कुठे काय बोलाव हे कळत का तुम्हाला ?

  • @prafullsalunke5369
    @prafullsalunke5369 3 месяца назад +6

    दिलेली स्क्रिप्ट नीट वाचा म्हणजे झाल
    आणि म्हणून आणि म्हणून .....😂

  • @dattapanchal1450
    @dattapanchal1450 3 месяца назад +1

    हया वेळेस बॉल अश्या जागी लागणार आहे तुमच्या आयुष्यात परत कधी पिच वर् नाही येणार

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 3 месяца назад +7

    भारतीय संघ मैदानात लढून जिंकला अन सुरत,गुवाहाटी व गोवा येथे पलायन करणारे पळपुटे स्वतःपुरते व स्वतःच्या समाधानासाठी जिंकले.

  • @KN-ou2zk
    @KN-ou2zk 3 месяца назад +1

    Well done team .. atleast they could remember this 🎉.

  • @jotibajadhav7854
    @jotibajadhav7854 3 месяца назад

    Excellent speech of Shinde saheb.After Modiji your speech is such that we feel like listening you with eagerness.

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 3 месяца назад +8

    तुमच्या नीच कामाची तुलना सूर्यकुमारच्या कॅच शी करताय लाज वाटते का काय निर्लजजपणा आहे हा

  • @RajeshHingade
    @RajeshHingade 3 месяца назад

    साहेब तुम्ही पन हिरो आहात

  • @aakashkangane4398
    @aakashkangane4398 3 месяца назад +4

    अहो साहेब तुमची सभा असते तेव्हा लोकांना पैसे देवून आणावे लागते आणि तेही तुमचं भाषण सुरू झाले की निघून जातात पण काल क्रिकेट प्रेमी हे स्वतःहून आले होते कुणी पैसे देवून आणले नव्हते हे लक्षात घ्या .

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 3 месяца назад

    Thanks ...Cm sir..😊

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 3 месяца назад +12

    आज कोणती चपटी मारली 😂

    • @Joyabjy
      @Joyabjy 3 месяца назад

      😂😂 भिंगरी 😂😂

  • @जगदंब-ब6य
    @जगदंब-ब6य 3 месяца назад +10

    खेळात पण राजकारण करणारे .हे लोक😢

  • @swamisidheshwar9407
    @swamisidheshwar9407 3 месяца назад

    India🇮🇳🎉

  • @randomupdates7283
    @randomupdates7283 3 месяца назад +3

    BCCI kade khup paise ahet..11cr dyaychi garaj navhati😢

  • @sudamaher6450
    @sudamaher6450 3 месяца назад

    Excellent speech by efficient chief minister

  • @sudarshanmolwane9595
    @sudarshanmolwane9595 3 месяца назад

    Congratulations 🎉🎉🎉

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 3 месяца назад

    एक नंबर साहेब..❤

  • @SameerMahadik-c8p
    @SameerMahadik-c8p 3 месяца назад +2

    दोन वर्षापूर्वी तुम्ही खाल्येल्या ताटात भोक पाडलात…. काही पराक्रम नाही केलात की सारखं बोंब मारताय विकेट काढली म्हणून

  • @sunilshinde8003
    @sunilshinde8003 3 месяца назад +25

    गद्दारी केली तरी भुरटे अभिमानाने मिरवतात. ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे त्याचा अभिमान वाटतो यांना

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 3 месяца назад +1

      निर्लज्ज किती लोक आहेत

    • @Pkanna.
      @Pkanna. 3 месяца назад

      गद्दार उध्दव

  • @SameerMahadik-c8p
    @SameerMahadik-c8p 3 месяца назад

    स्वार्थी

  • @sadeepkasekar4516
    @sadeepkasekar4516 3 месяца назад

    तुमची पण विकेट जाणार लक्षात ठेवा..वेळ ही येणार ही देवाला प्रार्थना करेन...गर्व अती नको

  • @sujatakale1733
    @sujatakale1733 3 месяца назад +3

    वाचुन बोलताय काहीपण

  • @jagdishmundhejd5360
    @jagdishmundhejd5360 3 месяца назад

    Great saheb

  • @RajeshHingade
    @RajeshHingade 3 месяца назад

    सिन्धुे साहेब ग्रेट

  • @amitmulay6169
    @amitmulay6169 3 месяца назад +1

    काय मस्त भाषण करतात

  • @msdfanclub4784
    @msdfanclub4784 3 месяца назад +9

    Yz cm😂

  • @bharatzore8852
    @bharatzore8852 3 месяца назад

    वा वा राजकारण झाले का क्रेिकेट

  • @SachinDhebe-im6zy
    @SachinDhebe-im6zy 3 месяца назад +1

    मुख्यमंत्री साहेब बोलण्याचा स्पीड जरा वाडवा आकणाऱ्याला झोप येईल असे बोलू नका

  • @vishalk806
    @vishalk806 3 месяца назад

    अगोदर शेतकऱ्यांना मदत करा

  • @parasdeshmukh7827
    @parasdeshmukh7827 3 месяца назад +1

    The Vishva Vijeta aaheit

  • @Rupesh39
    @Rupesh39 3 месяца назад +7

    ही सुधरत नाही बेन😂😂
    हेकनाथ

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 3 месяца назад +1

    वर्ल्डकप के एक दिन पहले लद्दाख में हमारे पांच सैनिक एक हादसे में शहीद हो गए हैं. क्या ये क्रिकेटर्स उनके परिवार के लिए कुछ योगदान करेंगे? और मोदीजी कभी ऐसे ही शहीद सैनिकों के परिवार से भी मिला करो. उनका ध्यान रखा करो. उनका सम्मान किया करो.

  • @archanas8992
    @archanas8992 3 месяца назад

    हे बघा मंत्रीजी यंदा महाराष्ट्र राज्यात शिष्यवृत्ती पाचवी व आठवी स्कॉलरशिप रकमेत वाढ करा तेवढी कृपा करा

  • @nanagund5915
    @nanagund5915 3 месяца назад +9

    नवीन काय तर सांग 😂😂तेच ते नको सांगू.

  • @SanjayGawade-b8q
    @SanjayGawade-b8q 3 месяца назад

    Only one Raj thakare sir

  • @ravindraganjave5052
    @ravindraganjave5052 3 месяца назад

    ही अभिमानानं सांगायची गोष्ट नाही

  • @suyogtilekar4536
    @suyogtilekar4536 3 месяца назад

    टँगो चार्ली 🍻

  • @nitinkeny5290
    @nitinkeny5290 3 месяца назад

    खेळा मध्ये राजकारण आणू नाका नाही तर महाराष्ट्रातील जनतेनी जे लोकसभेला दाकवले तेच विधानसभेला मतांचा रूपात दाकवतील हे विसरू नाका त्यासाठी बोलताना सर्वानी जपून बोलवे. मतदारांना गृहित धरू नये.महाराष्ट्रातील जनता हुशार आहे.ती जनता भूल थापाना आता बळी पडत नाही.हे जनतेने लोक सभेला करून दाकवल आहे.हे विसरू नये.

  • @PramodGulumkar-yt4jx
    @PramodGulumkar-yt4jx 3 месяца назад +1

    Shinde साहेब भारतीय संघाचे कौतुक करण्या ऐवजी त्या मोहोळच्या ताईचे. बोलणे समजून घ्या? मग तुम्ही खरें मुख्यमंत्री आहात.

  • @mr2sh
    @mr2sh 3 месяца назад

    हा अजून पण 2 वर्षा मागच आहे त्यातून बाहेर आलाच नाही

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 3 месяца назад +4

    खेळाडूंच्या सत्कार समारंभात राजकारणावर बोलणं कितपत योग्य आहे? तुम्ही खेळाडूंना आपल्या राजकीय फायद्यासाठी करताय का? सर्वच लिहून दिलेलं बोलण्यापेक्षा मनातलं बोला साहेब..

  • @kishorpatil1401
    @kishorpatil1401 3 месяца назад

    काय बोलता त्यांचं त्यांनाच माहीत.....
    तुम्ही विकेट नाही काढली......
    मैदान सोडून पडून गेलेले

  • @dineshkharade6719
    @dineshkharade6719 3 месяца назад +1

    Hich tar tumchi layki

  • @RB-dr1uz
    @RB-dr1uz 3 месяца назад +12

    2वर्षापूर्वी tumhi केलेली ती gaddari hoti .Surya ne काढलेली ती विकेट होती. ती विकेट आता तुमची विधानसभेत जनता घेणार आहे. Be ready. मिंधे

  • @samadhankhune2269
    @samadhankhune2269 3 месяца назад

    कशात पण राजकारण 😊

  • @amitmulay6169
    @amitmulay6169 3 месяца назад

    एक खर आहे की साहेब full कॉपी मोदी यांची करतात ,जसेच्या तसेच

  • @Joyabjy
    @Joyabjy 3 месяца назад +9

    ज्यांची लाज वाटली पाहिजे ते अभिमानाने सांगतात 😂 दळभद्री

  • @jeevandongare6366
    @jeevandongare6366 3 месяца назад

    साहेब थोड थांब लोकसभेत तुमची आर्धी विकेट उडाली आहे . विधान सभेत राहिलेली 100% उडेल

  • @pralhadchavan3964
    @pralhadchavan3964 3 месяца назад +1

    तुझी विकेट पडणार थोडे दिवस निवडणूक येऊदे

  • @rahulvidhate4757
    @rahulvidhate4757 3 месяца назад +3

    Kai manun ahe

  • @KishanMane-s7t
    @KishanMane-s7t 3 месяца назад

    पहिला विकेट तुमचा पडणार

  • @vidyakamble4075
    @vidyakamble4075 3 месяца назад +3

    laaj balag jara

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 3 месяца назад

    शिंदे तुम्ही मुख्यमंत्री आहात त्या पद्धतीने आपली भाषा असावी विकेट तर तुमची असे निघणार आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही

  • @haridaskarkare2369
    @haridaskarkare2369 3 месяца назад

    तुमची आता विकेट जाणार आहे

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 3 месяца назад

    असे म्हणा पनौती चायवाले चे सुर्या च्या कॅच मुळे "गुजरात माडेल" वाहण्यापासून वाचले, नाही तर डेविड मिलर च्या "पुल" ची जास्त चर्चा झाली असती...आणि ईथे कुणीच भटकले पण नसते... 🤭😂😂😅😅

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад

    हा गुणगौरव सोहळा विश्वविजेत्यांच्या पराक्रमाचा होताकी, ह्यांनी केलेल्या फिक्सिंग च्या तथाकथित पराक्रमाचा होता बोथट झालंय आता हे सांगून सांगून.

  • @babangandhas695
    @babangandhas695 3 месяца назад +3

    दोन वर्षापूर्वी केलेली चूक आजही अभिमानास्पद वाटते .खूपच वाईट आहे हे. खेळाडूंचा सत्कार समारंभ आहे त्या कार्यक्रमात सुधा दोन वर्षापूर्वी जे काही कृत्य केलं. त्याचा उच्चार करायला नको होता . यामुळे तुमचीच इज्जत कमी होते कारण ते जनतेला पटलेलं नाही. म्हणजेच ते पूर्व नियोजित होत हे तुम्ही सिद्ध केलं आहे

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад

    मॅच फिक्सिंग हे गुन्हेगारी स्वरुपाचं घृणास्पद कृत्य समजलं जातं तुमच्या दोन वर्षा पूर्वीच्या कृत्याची गणना फिक्सिंग ह्या सदरातच होईल.

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 3 месяца назад

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहे पण तुम्ही क्रिकेट कौतुक करतात त्यावेळी राजकारण कशाला सांगताय तुम्ही गद्दारी केली ते पण सागा ना

  • @VinayakShinde-fy7dy
    @VinayakShinde-fy7dy 3 месяца назад +2

    मुख्यमंत्रीला कळत की नाही कुठे राजकारण कराव हे कळत की नाही?

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 3 месяца назад +2

    thode divas sarv nighel

  • @shriharidhulgande7846
    @shriharidhulgande7846 3 месяца назад

    पैसे वाल्यांना बक्सिसे द्यायला आहेत पण शेतकऱयाचे कर्ज वाढवता काय म्हणावे

  • @devidasnandalskar2544
    @devidasnandalskar2544 3 месяца назад +4

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमच्याच विकेट पडणार आहेत हे लक्षात ठेवा.

  • @ashokhake3498
    @ashokhake3498 3 месяца назад

    माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्रीयन माणसांची मने जिंकलीत !

  • @sudhir4411
    @sudhir4411 3 месяца назад

    दोन वर्षापूर्वी विकेट नाही महाराष्ट्राची इज्जत काढली आणि हे वर तोंड करून सांगत आहे

  • @kattarshivsainik7586
    @kattarshivsainik7586 3 месяца назад +5

    Tu kelelya karyala ggddari mantat

  • @PramodGulumkar-yt4jx
    @PramodGulumkar-yt4jx 3 месяца назад

    तुम्ही जे बोलत आहात ते फक्त मराठे आंदोलक करू शकतो.

  • @rahulthengane6660
    @rahulthengane6660 3 месяца назад +2

    Yancha cricket shi Kay sambandh

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +1

      रोहित पवार ला विचार ।। मग कलेल

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 3 месяца назад

      ​@@yuvrajjadhav628जय शहाला विचार😂

  • @mandartare1767
    @mandartare1767 3 месяца назад

    Swatachi bayko gujratyan khali zopvun ghetleli wicket😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pramodpatil8122
    @pramodpatil8122 3 месяца назад

    इथे पण राजकारण,

  • @namdevnirgun7161
    @namdevnirgun7161 3 месяца назад +4

    शिंदे साहेब नको तिथे राजकारण काऊंन करता

  • @abntech2000
    @abntech2000 3 месяца назад

    Dr. Babasaheb Ambedkar💙💙 ch nav ka ghetal nahi....

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 3 месяца назад

    Maharashtrachi ejjat kadhli hya eknath ni

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw 3 месяца назад

    राजकारणातली गेलेली लोकप्रियता क्रिकेट मधुन मिळविण्याचा केविलवाना प्रयत्न.

  • @shivajikhot403
    @shivajikhot403 3 месяца назад

    Nirlajjjaa...

  • @udhdavparaskar1915
    @udhdavparaskar1915 3 месяца назад +1

    Tyamule Jay Maharashtra bolnyacha shasanala adhikar aahe ka

  • @Shrissai
    @Shrissai 3 месяца назад

    Halp कॉटर cm

  • @devendrapatil8117
    @devendrapatil8117 3 месяца назад

    Amha shetakaryanch pn bagha kahitari.....1c deun taka

  • @ManoharMasal-c1r
    @ManoharMasal-c1r 3 месяца назад

    गड्डारीची तुलना विजेतेपद पटकावणाऱ्या संघा शिकरता यांच्यासारखे काय दुर्दैव.

  • @udhdavparaskar1915
    @udhdavparaskar1915 3 месяца назад

    Maharashtra criket association che President present astana tyana dawale because te opposite party member rohit pawar hote

  • @prafullsalunke5369
    @prafullsalunke5369 3 месяца назад

    मनाने कधी उमजनार भाषण करायला
    90 कमी मारा 😅

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +2

    ग्रेट शिंदे साहेब ❤❤❤❤