Tanaji Sawant : ओमराजेंच्या खासदारकीसाठी मी ठारकरेंना 10 कोटींचा चेक दिला होता - सावंत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 301

  • @sushilumarmane
    @sushilumarmane 8 месяцев назад +24

    साहेब तुम्ही फॅक्त ठाकरे यांच्या घरण्यामुळे आहेत हे विसरू नका जे काही आले माया जमवली ते फक्त ठाकरे यांच्या आशीर्वादाने

  • @Hanumant-f3w
    @Hanumant-f3w 8 месяцев назад +5

    सावंत साहेब आम्ही आपले पाठीशी आहोत.

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 8 месяцев назад +7

    डिपॉझिट जमा होण्यासाठी प्रयत्न 😂

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 8 месяцев назад +5

    वा सावन्तजी ❤

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 8 месяцев назад +3

    तानाजी सावंत साहेब की जय।

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 8 месяцев назад +4

    हे भाषण पुन्हा एक वर्षांनी शोधून काढू ,

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 8 месяцев назад +6

    शेवटची आमदारकी 😂

  • @BharatUkirde-u1m
    @BharatUkirde-u1m 2 месяца назад +4

    अयोग्य मंत्री.101घरीबसणार

  • @swrupchandbharad2105
    @swrupchandbharad2105 2 месяца назад +3

    तुमच्या जवळ दहा कोटी आले कुठून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे असे मला वाटते

  • @sunilpatil-lu9nd
    @sunilpatil-lu9nd 8 месяцев назад +7

    हि बेन किती बापाचा हाय कळत नाही लय फुगीर हाय हाडंग

  • @prabhakarpatil2139
    @prabhakarpatil2139 8 месяцев назад +4

    मस्त सावंत साहेब बिन पाण्याने काढलीत स़जय राऊत आता विचारा तुमच्या शिल्लक सेनेच्या प्रमुखाला १० कोटींचा चेक दिला की नाही

  • @AshokBondar-yk3hk
    @AshokBondar-yk3hk 8 месяцев назад +6

    ताना 100%घरी बसणार

  • @rahulpatil9111
    @rahulpatil9111 8 месяцев назад +4

    सावंत साहेब माढा मतदार संघात या मगं बाकीचं बघूया

  • @dharmarajterkar3372
    @dharmarajterkar3372 8 месяцев назад +4

    फक्त ओमराजे निंबाळकर

  • @sandeepchavan9415
    @sandeepchavan9415 8 месяцев назад +4

    ह्याची आधी ed, cbi ची चवकशी लावा पैसे दिल्या बद्दल.

  • @baburaovibhute7325
    @baburaovibhute7325 8 месяцев назад +3

    राणे सावंत सारखेच आहेत मनावर घेऊ नका

  • @AkshaysatishdalviDalvi
    @AkshaysatishdalviDalvi 2 месяца назад +1

    Permanent 😊

  • @dayanandkhadbade8231
    @dayanandkhadbade8231 8 месяцев назад +2

    ताण्या तू आमदार कीला कळंब मधून उभा रहा मानतो तुला तुझ्यात दम आहे मनुन

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 8 месяцев назад +5

    तू 10 कोटी कुठून आणले ते सांग जनतेला

  • @amirsayyad9093
    @amirsayyad9093 8 месяцев назад +3

    10. करोड ओमराजे साठी दिले , मग यांच्या कडे किती असतील

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 8 месяцев назад +3

    एकमेव ढाण्या वाघ संजय राऊत साहेब 👍🚩💯🔥💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dinkartemak4741
    @dinkartemak4741 8 месяцев назад +5

    एवढया पदवया सांगता,,,,तशी बोलणयाची अककल दिसत नाही,,,देशाच दरदैव ,,,थापा मारतोय गोड बोलुन,,,आणि अधीकारयानां धमकी पण देतोय,,,पडलाच समजा

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 8 месяцев назад +3

    आहो तुमाला हफखीन म्हणजे kai ते माहित नाही यावरूच दिसलात kai ते

  • @thefriendsloveluckygaming2266
    @thefriendsloveluckygaming2266 8 месяцев назад +3

    ते जाऊदे तुझ कमिशन सांग तानाजीराव

  • @bhimashankargiram8793
    @bhimashankargiram8793 8 месяцев назад +4

    रोजगार दिलास म्हणजे काय घरचे पैसे दिलास काय.
    अरे आधी धाराशिव मध्ये बघ किती सिगनल चालु आहेत ते
    म्हणतो धाराशिवचा विकास करणार

  • @HanumantTambe-t6g
    @HanumantTambe-t6g 8 месяцев назад +2

    अरे तानाजी भाऊ तुला उद्धव ठाकरे विषयी एवढा राग येतो तर आम्ही मतदारांनी तुला निवडून दिलेला आहे आम्हाला किती राग यायला पाहिजे

  • @danger2113
    @danger2113 2 месяца назад +2

    100 घरी

  • @vijaybodke5455
    @vijaybodke5455 8 месяцев назад +4

    ओन्ली ओमराजेच

  • @shahukhose9228
    @shahukhose9228 8 месяцев назад +4

    तानाजीराव तुम्हीला निवडणुकीत जनता दाखवून देईल, कोणाला हद्दपार करावयाचे ते

  • @UddhaAdhav
    @UddhaAdhav 8 месяцев назад +2

    Kadda .......k

  • @yuvrajkare360
    @yuvrajkare360 8 месяцев назад +5

    एवढा दानशूर नाही तू विद्यार्थी कडून किती डोनेशन घेतो ते सांग

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 8 месяцев назад +3

    औकात नसताना मुख्यमंत्री झाला आणि आडीच वर्ष घरात लपुन बसला ...

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 8 месяцев назад +2

    यांना अटक करुन कोणते अधिकार पैसे खातात ते पाहिले पाहिजे

  • @alkamagar1268
    @alkamagar1268 8 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 8 месяцев назад +3

    हा म्हणतो 10 कोटी रुपये दिले मग ह्याची येडी का लागत नाही किंवा एसआयटी का लागत नाहीत असला कुठं आरोग्यमंत्री असतो का

  • @sopandeshmukh-dt4xj
    @sopandeshmukh-dt4xj 8 месяцев назад +3

    700 रू पगार असताना 10 कोटी कुटून आले

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 8 месяцев назад +2

    गर्विष्ठ माणूस

  • @arjunkhilare1564
    @arjunkhilare1564 8 месяцев назад +1

    याची चौकशी करा की भाऊ यासाठी लावा 10 कोटी आले कुठून

  • @rajeshchormale6996
    @rajeshchormale6996 8 месяцев назад +2

    मुळ सोलापूर चे तुम्ही धाराशिव मध्ये काय चालू केल

  • @sandipnuste228
    @sandipnuste228 8 месяцев назад +3

    ओन्ली ओम दादा निंबाळकर निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही gadar आहात

  • @PandurangSuravase
    @PandurangSuravase 8 месяцев назад +1

    फक्त ओम दादा

  • @ramchandrashinde3954
    @ramchandrashinde3954 8 месяцев назад +1

    Fakt jrange patil

  • @Raysons2232
    @Raysons2232 8 месяцев назад +3

    पैसा लाटला जनतेचा

  • @MahadevTarte-wy8sh
    @MahadevTarte-wy8sh 8 месяцев назад +3

    अरे तू कसला मंत्री तू निवेदन द्यायला आलेल्या लोकांना अरे रावी करतो

  • @परमेशवरशिंदे-य7झ
    @परमेशवरशिंदे-य7झ 8 месяцев назад +3

    त्याच्यामुळेच गेल्या वेळेस तू आला रे

  • @shubhamovhal6271
    @shubhamovhal6271 2 месяца назад +2

    Khekda 😂mantri 😆🤣

  • @vinayakshingade4715
    @vinayakshingade4715 7 месяцев назад +2

    ओम दादा

  • @SomaPatil-c7k
    @SomaPatil-c7k 8 месяцев назад +2

    बरोबर बोलतो मराठी मध्ये

  • @bailajibhogil5920
    @bailajibhogil5920 8 месяцев назад +3

    आयात तान्या निट बोल

  • @bharatmahale1817
    @bharatmahale1817 8 месяцев назад +2

    कमेंट वाचा मंत्रॅनो कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 8 месяцев назад +4

    बाळासाहेब तुमचे वडील आहेत का
    आपला कार्यक्रम झाला समजा

  • @suryakantmadake4269
    @suryakantmadake4269 8 месяцев назад +2

    साहेब आशा वर्कर ची दिवाळी बोनस2000 अजून तुम्ही दिले नाहीत

  • @sopandeshmukh-dt4xj
    @sopandeshmukh-dt4xj 8 месяцев назад +2

    शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा

  • @pravinmore5347
    @pravinmore5347 8 месяцев назад

    फक्त प्रचार चालू होऊ द्या

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 8 месяцев назад

    वा तान्या वा 😂😂😂

  • @manojmete277
    @manojmete277 8 месяцев назад +1

    कुणी बाप बदला हे लोकांना माहिती आहे

  • @babasahebshinde1992
    @babasahebshinde1992 8 месяцев назад +1

    पैसाचा माज आलाय

  • @sopandeshmukh-dt4xj
    @sopandeshmukh-dt4xj 8 месяцев назад +2

    अरे नीट बोल रे बाबा. मंत्री आहेस

  • @मारुतीक्षीरसागर
    @मारुतीक्षीरसागर 8 месяцев назад +2

    ओय तानिया तुझ्यासमोर माणसं येती का

  • @k.b.shinde1106
    @k.b.shinde1106 8 месяцев назад +2

    50 khoke😂

  • @avvp7982
    @avvp7982 8 месяцев назад

    👌👌👍

  • @Harishsolankar9999
    @Harishsolankar9999 8 месяцев назад +2

    नाक baga yach

  • @manojmete277
    @manojmete277 8 месяцев назад +1

    या राजकारणी लोकांनी चव सोडली

  • @SamadhanBindagar
    @SamadhanBindagar 8 месяцев назад

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 8 месяцев назад +2

    अहो सावंत साहेब बकबक करु नका पोपटपंची बंद करा तुम्ही पैसे आणले कोठून गोरगरीब लोकांचें मुलाकडून हजारो कोटी रुपये वसूल केले हे कोण सांगणार

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 8 месяцев назад +3

    शेतकऱ्या साठी काय केले नाही.... स्वतः साठी सर्व काही केले

  • @sandeepbiradar1953
    @sandeepbiradar1953 8 месяцев назад +2

    फक्त पैसा बोलतोय

  • @Rahuketu-r4j
    @Rahuketu-r4j 8 месяцев назад

    👍👍

  • @parmeswargarad7705
    @parmeswargarad7705 8 месяцев назад +2

    दवाखाणात औषधा तुटवडा भरूण काड आधी

  • @ganeshkawade9365
    @ganeshkawade9365 14 дней назад

    गावचा बळी भूम परांडा वाशी😂मध्ये येऊन गाढव ओळी

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 8 месяцев назад +1

    प्रत्येक शब्दात माज ओसंडून वाहतोय. जनता निवडणूकीच्या माध्यमातून खेकड्याच्या नांग्या ठेचून काढतील.

  • @SunilShind-g2o
    @SunilShind-g2o 8 месяцев назад

    Great politician best future

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 8 месяцев назад +2

    तानाजी मला कितीचा चेक देणार सांगा

  • @ShivajiPancharas
    @ShivajiPancharas 8 месяцев назад +1

    चेक दिला म्हणजे वटला असेल bancket पुरावा असणार

  • @NageshPatil-w9y
    @NageshPatil-w9y 8 месяцев назад +4

    तुमच्याकडे दहाकोटी कुठुन आले ते सांगा

  • @अशोकबिककड-घ2ब
    @अशोकबिककड-घ2ब 8 месяцев назад +4

    तुमी शिकलात 50खैके घेण्यासाठी

  • @RupeshGhadwe
    @RupeshGhadwe 8 месяцев назад +3

    Gp

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 8 месяцев назад +2

    दहा कोटी किती पन्नास खोके बसतात हे उद्धव साहेबांना समजावून सांगा

  • @ShashikantTelang-nz1ff
    @ShashikantTelang-nz1ff 8 месяцев назад +2

    तुला कोणी शिवसेनेत घेतलं ते सांग

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 8 месяцев назад

    जनतेने. ज्या. लोकांना. आमदारकी. दिली. त्या. लोकांनी जनतेला. फसविले. आणि. ज्या. पक्षाने. मोठे. केले. जनता. आता. योग्य. आमदार. निवडून. देईल

  • @sureshlandge7044
    @sureshlandge7044 8 месяцев назад

    Ok

  • @59shridattaaware84
    @59shridattaaware84 8 месяцев назад +3

    मनातलं बाहेर आलं आणि ते बघ खुल्या स्टेजवर सांगितलं

  • @rajunikam1993
    @rajunikam1993 8 месяцев назад

    पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालय मतदारसंघातील सर्वात मतदान असलेले गाव

  • @manojmete277
    @manojmete277 8 месяцев назад +1

    खोके सरकार

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 8 месяцев назад +3

    ऊदधव ठाकरे सत्यानाश झाला .
    ऐक काळ होता.शिवसेनाप्रमुख ला कोणी बोलकी महाराष्ट्र पेटत होता .ऊदधवान ऊदवसत करुण ठेवलय.काय गरज होती
    पदासाठी काँग्रेस कडे गेला

  • @abhishekgaikwad6403
    @abhishekgaikwad6403 8 месяцев назад

    ✌️

  • @raje365
    @raje365 8 месяцев назад +2

    Tanaji saheb tumhi je bolata ki om raje yanchya khasdar ki karita tumhi 10 kothi cha check dila.saheb tumchya kade yevde paise kutun alet

    • @raje365
      @raje365 8 месяцев назад

      Saheb tumhi jaante la murkha samjta

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 8 месяцев назад +1

    हाफकीन 😂😂

  • @AkshaysatishdalviDalvi
    @AkshaysatishdalviDalvi 3 месяца назад

    माझी 😊

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 8 месяцев назад +2

    सावंत साहेब,दहा कोटी कुठून कष्ट करून आणले ते पण सांगा एखदा..... महाराष्ट्रातील तरुणांना कळू द्या....

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 8 месяцев назад +3

      अरे भावा स्वतःच्या फॅक्टरी आहे त्यांच्या स्वतःचे धंदे आहे म्हणून त्यांच्याकडे पैसा पाणीआहे उद्धव ठाकरेंची काय धंदे एवढी मोठी इस्टेट गोळा केली एवढं उद्धव ठाकरेंनी सांगावं

    • @ramus9518
      @ramus9518 8 месяцев назад

      उसाच्या कारखान्यातून काटा मारून आणि शेतकऱ्यांना मारून😂

  • @bailajibhogil5920
    @bailajibhogil5920 8 месяцев назад +2

    बिना दाडी मिशी च्या

  • @परमेशवरशिंदे-य7झ
    @परमेशवरशिंदे-य7झ 8 месяцев назад +1

    त्याच्या हातात धरून तो उभा राहिला परांडा

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 8 месяцев назад +1

    तु तुझ्या वाकाय गावात तु फक्त गरीबावर दबाव आणु नकोस तु तेवढ जर तु केलस तर तुझी ग्रामपंचायत यनार नाही हा माझ शब्द आहे प्राॅमीस

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 8 месяцев назад +2

    गप्प gaddaara tannya

  • @mayurwadekar5734
    @mayurwadekar5734 8 месяцев назад +4

    तुमच्याकडे 10 कोटी कुठून आले

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 8 месяцев назад +3

    काही असो पण उद्धव ठाकरे ची पूर्ण काढून टाकली शिल्लक काहीच ठेवली नाही जैसी करणी वैसी भरणी

  • @dayanandkhadbade8231
    @dayanandkhadbade8231 8 месяцев назад +1

    तूज राजकारण संपल

  • @nitinsable1153
    @nitinsable1153 8 месяцев назад +1

    He mula hadapsaeacha🎉

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 8 месяцев назад +1

    रोख ठोक संजय राऊत ने याला पार धुतलेय 💪👑💯🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshyadav7330
    @yogeshyadav7330 2 месяца назад +2

    10 कलोल😂