सर जरी तुम्ही विनोद करून आम्हाला मार्गदर्शन करत आहात पण कुठं ना कुठं ती गोष्ट आमच्या मनावर परिणाम करते आणि आम्हाला नव्याने शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ही तुमच्या भाषणातून आम्हाला मिळते.... खरंच सर खूप छान व्याख्यान केलंत तुम्ही... 🎉👏👏... Thnks sir .. 🔥🔥
खरंच खूप छान सांगितल्या सर्व गोष्टी रोजच्या जगण्यातील आहेत. पण लोक स्वार्थी आहे जगात आता कुणी कुणाचे नाही. मस्त हसणे खरंच लोक विसरले आहे. शिष्ट झालेत लोक. लोकांना कमी समजायला लागले आहे.
प्राध्यापक उघड्यावर संडासला गेला...
वा, काय विषय निवडला...
टाळ्या मिळवण्यासाठी!😱😠👎👊
यावरूनच याची लायकी कळतीय!🔔
सर जरी तुम्ही विनोद करून आम्हाला मार्गदर्शन करत आहात पण कुठं ना कुठं ती गोष्ट आमच्या मनावर परिणाम करते आणि आम्हाला नव्याने शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ही तुमच्या भाषणातून आम्हाला मिळते....
खरंच सर खूप छान व्याख्यान केलंत तुम्ही... 🎉👏👏...
Thnks sir .. 🔥🔥
झक्कास
तुमचे गाव कोणते सर मी पण अौसा जवळील कौंड गावाची आहे
@@simashomevlog7551 chan
ज्ञान खुप सुंदर ऐकल्याने जिवन काय आहे हे लक्षात येते
सर तुमचा मोबाईल नंबर देणे.
महराज नका लावू नावा समोर तुमच्या महाराज सर्व बदनाम आहे
प्रेरणादाई व्याख्यान
अप्रतिम मार्गदर्शन ..............................!!
Good
Avinash sir तुम्ही khup bhari boltat👌 ...... I like it, 😊 you are my one of the most likely speaker.....🤗
🙏आपले व्याख्यान नंबर वन एक एक शब्द मोलाचा आहे परिस्थितीतून गेल्या शिवाय कळत नाही खणखणीत आवाजाने कान उघडलेत आदर्श दाखवून दिलात खूप खूप धन्यवाद !👌👌👍👍🙏🌹🌹
खुप छान सर🎉
Nice video 👍
खूप छान . संजय परब.सिंधुदुर्ग.कुडाळ. सरंबल.
Kaho sir amhitar mulgavache khamgav ahe mazya papa la jase kalte tevhapasun amhi lahanyachi vadit rahato tr kontya gavavr prem krala pahije
चॅनेल वाल्या वाल्यानो तुम्ही काय बिघडला आहे काय व्हिडिओ कमी आणि जाहिराती जास्त लागा
खूपच उदबोधक ,प्रेरणादायी उदाहरणे व दाखले
खूपच छान साहेब तुम्ही लई नंबर एक भाषण करता
Aavinash sir supper speech
Dusaryawar hasane and Dusaryasathi radane.....Uttam....Salute sir.
Sir mala tumhi khup Aavadata
खरंच खूप छान सांगितल्या सर्व गोष्टी रोजच्या जगण्यातील आहेत.
पण लोक स्वार्थी आहे जगात आता कुणी कुणाचे नाही.
मस्त हसणे खरंच लोक विसरले आहे.
शिष्ट झालेत लोक.
लोकांना कमी समजायला लागले आहे.
वा सर
खुप सुंदर
मस्तच १नंबर
Sundar sir
Wow
❤️❤️
Nice
खरच खूप शिकायला मिळालं
❤
Very nice 👍👍🙏🙏
Sir ovi cha sangrah tumcha aavaj madhe aslela video Katha.
Pathicha g bhau raya he ovi khup khup chan watale.
Khupach chan👌👌😂😂
Om
Far chhan
Khup chan sar
Aana bhau sathe che bhashan kara sir plz
🔥🔥🔥wow 🤩😍🤩😍😲
खुप प्रेरणा दायक आहे
मस्त
Mohad prani kinta
सुंदर
शिडाॅन
सर तुमची उपमा देण्याची पद्धत मला खूप आवडली तुमचे शब्दांची शैली छान होती
नमस्ते zla saheb
Very nice
अतिशय सुंदर ❤ रेणू देशमाने
SUPER 🙏🏻🙏🏻
छान सर
खूपच छान आहे.
so nice
1nambar
Mast
Good motivation for New students
Hi Nikita
व्हेरी गुड sir
aai kadhi mulala bhadya mhanat nahi
प्रत्येक वाक्य सत्य आहे
🔥❤️🔥
अविनाश सर एकच नंबर वेख्यन आहे आहे
मस्त👌👌👌👌सर
KAHI PAN BUK BUK KART KA BE
सर आपला मोबाईल नंबर पाठवा .
Nice sir
अतिसुंदर अविनाश
Mast
1 ch no. 😅😅👌👌
2022 🤣🤣🤣
👌
I like it
खूप छान, जय भीम (मुन्तोडे बी.एस.सर .शिबलापूर , संगमनेर
Pl,
अविनाश साहेब छान भाषण करता तुम्ही
Nice
सुपरहिट व्याख्यान पाटील
💯sir
Hi
Aplanmbr
छान.👌
Avinash bharti ....😊
मस्त
ऐकच नंबर भाऊ ❤
Nice sir
Wow
आजीवन विद्यार्थी म्हणून शिकायला पाहिजे
👌 👌
Nice sir
Hi
👍
फारच सुंदर सोपं
अतिशय उत्तम व्याख्यान दिलं अविनाश सर , प्रत्येक वाक्यामध्ये सत्यता आहे.
Pp0
नंबर भेटेल का
Khupach. Chan. Ahe. Rav
DADA HI KAVITA AMHALA HOTI
👍🙏🌷
Mst.farch.chhn.lovely
Dear avinash
मस्त
No 1
छान
🙏🙏🙏
First like & first comment ❤️❤️
छान आहे
Plis avinash dada no dya
Jio
Very best
खूप छान व्याख्यान
🙏🌹🙏
Nice
छान
खुप छान उदाहरणं दिले साहेब.
🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
नाईस
खुप छान विचार आहे