आधी शरद पवारांनी स्वत: किती जणांशी गद्दारी केली याचा विचार करावा नंतर अनेकांना गद्दार म्हणावा. स्वत: एकनिष्ठ राहीले असते तर नरसिंहरावांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. शेवटी काय कर्माचीच फळे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांनी स्वत:कडुन झालेल्या चुका निस्तराव्यात मग लोकांना शिकवावे

@@rajeshsabale6431 84 व्या वर्षी ह्याला पाडा त्याला पाडा म्हणत असतील तर उभ्या आयुष्याभर काय राजकारण केल असेल, एखादा मोठा प्रोजेक्ट बद्दल बोलावं, नवीन योजना सांगावी.
कोणीही येऊद्यात दोघेही तालुक्याची मानस आहेत आणि तालुक्यासाठी एकनिष्ठ आहेत. बाहेरचा माणूस तुमच्या तालुक्यात येऊन सांगतो हा गद्दार नी तो गद्दार. आपल्याला आपल्या दोन्हीही माणसांचा अभिमान असला पाहिजे कारण ते आपल्या तालुक्याचे आहेत. सायबान तालुक्यात येऊन तुमचा तालुका फोडला हे तुमच्या कधी लक्षात येणार???
पत्रकार साहेब तुम्ही प्रश्न कसा विचारता ज्या पवार साहेबांना या वयात साथ द्यायला पाहीजे परंतु ईडी ला घाबरून गेले याला गद्दारी नाय म्हणायचं तर काय म्हणायचं😢😢
गद्दारी करणारे आहेत म्हणून गद्दार म्हणणे,अगदी बरोबर आहे. गद्दारी करतांना वळसे लहान मुलगा तर नव्हते ना.त्यांनी सर्व ज्ञान व उपकार डोक्यावर असतांना दगादिला. शिक्षा झालीच पाहिजे. पवार साहेब योग्य बोलले आहेत.
@@Rs-vi6uh म्हणजे गद्दारिची definition पण तुम्ही सोयीनुसार लावणार…पवार साहेब जे करतात ते अनैतिक असेल तरी ती ईमानदारी?… कांग्रेसने पवारांचा डाव वेळीच ओळखून १९९९ मध्ये त्यांना वेळीच तंबी दिली होती आणि ती एक ग़द्दारीच होती… तसेपण फ़ोडाफ़ोडी करण्यात तर साहेब जगात भारी आहेत
एवढं महत्व पवार साहेबांना देऊ नका कारण फक्त जातिवाद विकास नाही तुमची प्रतिष्ठा पणाला लागली तुम्ही वर्षे पाटलांना निवडून दिले पाहिजे पवार पवार करून आंबेगावच्या जनतेने स्वतःच्या वाटोळ करून घेऊ नये ही विनंती आंबेगाव चा डेव्हलपमेंट हे फक्त वळसे पाटलांन मुळे झाले आहे
आंबेगाव तालुक्याचा काया पालट करण्याचे काम मा.ना दिलीपराव जी वळसे पाटील यांनी केले कला, क्रीडा,शिक्षण,सिंचन ,ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण काम केले आहे
कांग्रेस सोबत गद्दारी ... वसंत दादा सोबत गद्दारी आणि जनते सोबत गद्दारी कोणी केली होती हे जनतेला चांगल माहिती आहे साहेब... नौटंकी...गद्दारी चा पहिला सन्मान फक्त तुम्हाला च
नाही पण या पत्रकाराला; वळसे पाटलांनी किती पैसे दिले जर त्या नागरिकाला एकच प्रश्न विचारतात जनतेने भावना त्यांच्या मनातले सांगतात त्या विषयावर प्रश्न विचारला पाहिजे एकच प्रश्न जर त्या मतदाराला विचारायचं तुम्ही एकच प्रश्न घेऊन विनाकारण मतदारांना कन्फ्युज करताय
वळसे संपला.....
कारण आता सुट्टी नाही
तुतारी तुतारी पवार साहेब यांची तुतारी ❤❤❤
आंबेगाव मधी फक्त निकम साहेब ❤❤
नो gaddari
❤❤❤❤
Wakf borad
खरा गद्दार तर काका आहे ओ
आधी शरद पवारांनी स्वत: किती जणांशी गद्दारी केली याचा विचार करावा नंतर अनेकांना गद्दार म्हणावा. स्वत: एकनिष्ठ राहीले असते तर नरसिंहरावांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. शेवटी काय कर्माचीच फळे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांनी स्वत:कडुन झालेल्या चुका निस्तराव्यात मग लोकांना शिकवावे
वळसे पाटील पडणार 💯💯
गद्दारांना गद्दार नाही तरी काय म्हणायचं 😂😂😂😂😂
महाराष्ट्रतील पहिला गद्दार कोण
मग काकाने काँग्रेस सोबत केल ते काय होत😅
@@XYZ-k3i8q bahu ye double dolki loka aahe 😂 yanla seriously gyacha nahi😂
@@XYZ-k3i8qtyani swatach paksha kadhla 😂😂paksha palwla nahi😅
आधी शरद पवारांनी स्वत: किती जणांशी गद्दारी केली याचा विचार करावा नंतर अनेकांना गद्दार म्हणावा. स्वत: एकनिष्ठ राहीले असते तर नरसिंहरावांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. शेवटी काय कर्माचीच फळे. आता आयुष्याच्या उत्तरार्धात शरद पवारांनी स्वत:कडुन झालेल्या चुका निस्तराव्यात मग लोकांना शिकवावे
तुतारी ओन्ली 👍
वळसे पाटील जर पडले तर पाडा पाडा पाडा म्हटलेला व्हिडिओ खूप viral होणार आहे....
३ वेळा ३ तलाक सारख
@@rajeshsabale6431 84 व्या वर्षी ह्याला पाडा त्याला पाडा म्हणत असतील तर उभ्या आयुष्याभर काय राजकारण केल असेल, एखादा मोठा प्रोजेक्ट बद्दल बोलावं, नवीन योजना सांगावी.
निकम साहेब च आमदार 💯
गद्दार ला गद्दार नाही मग काय म्हणायचे सांगा..
Tumcha Baap
तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न तुझ्या आईचा नवरा सोडवणार का ?
वसंतदादा जाऊन बघ 😂
@@technop.t.5022 स्वतःचे परीक्षण केले तर बरे!
Sharad pawar top gaddar
गददाराला गददार नाही म्हणायचे तर मग काय साधु संत म्हणायचे
Tumche saheb swatah gaddar ahet congress la ram ram karun swatahch paksh kadhala 😂
गद्दारी केली तर गद्दार च म्हंटल पाहिजे 🙏🏻
निकम साहेब
निकम येणार फिक्स
कोणीही येऊद्यात दोघेही तालुक्याची मानस आहेत आणि तालुक्यासाठी एकनिष्ठ आहेत.
बाहेरचा माणूस तुमच्या तालुक्यात येऊन सांगतो हा गद्दार नी तो गद्दार.
आपल्याला आपल्या दोन्हीही माणसांचा अभिमान असला पाहिजे कारण ते आपल्या तालुक्याचे आहेत.
सायबान तालुक्यात येऊन तुमचा तालुका फोडला हे तुमच्या कधी लक्षात येणार???
राम कृष्ण हरी माऊली
शरद पवारांनी गद्दार मंटल हे विचारण्या आगोदर वळसे पाटलांनी गदारी केली हे बरोबर आहे का ते विचारा....
वसंत दादा चा गद्दार शरद पवार
Gaddar tar tuza tutari ahe... Maratha arakashan dile ka 60 varsh madhe
वळसे पडणार
Only महाविकास आघाडी सरकार ❤
Pawar saheb
वळसे ना पाडा
Only mahavikas aghade 💐💐
अष्टविजय पक्का आहे.... Only 👑Walase Patil Saheb✌️✌️
कशाचा मानस पुत्र थोडा तरी विचार करावा... गद्दार आहे नाहीतर काय...
मह्तारं जिकडे जिकड जातंय तिथं चांगभलं होतंय 😊
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी...
ओन्ली
तुतारी
फक्त पवार साहेब ❤❤❤❤❤
पवार साहेबांना सोडून वळसेंनी कोणता विकास करायचा होता?
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
नामदार दिलीप राव वळसे पाटील च प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे..
शंभर टक्के वळसे पाटील साहेबच निवडुन येणार म्हणजे येणारचं
वळसे पाटील हे चांगले व्यक्तिमत्त्व आहे हे या लोकांच्या प्रतिक्रिया वरून समजत आहे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी.
पत्रकार साहेब तुम्ही प्रश्न कसा विचारता ज्या पवार साहेबांना या वयात साथ द्यायला पाहीजे परंतु ईडी ला घाबरून गेले याला गद्दारी नाय म्हणायचं तर काय म्हणायचं😢😢
मग काकाने काँग्रेस सोबत केल ते काय होत😅
पुरावा आहे का गद्दारीचा खरा गद्दार तर काका 😂
# निष्ठावंत 😅काका चे कार्यकर्ते
MVA🎉
पटाय् च काय त्यात जे आहे ते खर आहे गद्दारी केली आहे माफी दाय लाच नाही पाहिजे फक्त तुतारी म वी आ 🚩🚩🚩
फ्लॅग हिंदू च नको असे करू भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 नंबर राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤❤🎉
पवार बरोबर बोलले
पवार साहेब यांची शेवटची निवडणूक आहे पवारसाहेब यांचा नाराज करायचं नाही पुणै जिलयात तुतारी तुतारी ला निवडुन लोक देणारं
कोण म्हणतंय शेवटची निवडणूक?तुम्हाला बंद दरवाज्याआड सांगितलंय का?
म्हातारं थांबत नाही 😂😂
@@surajkkr3280 मग तुम्हीच बोलवा ना घरी
फक्त आणि फक्त तु: तारी त्याला कोण मारी निवडून येणार तुतारी 🎉🎉 फक्त तुतारी आले आले आले तुतारी वाले🎉🎉🎉🎉🎉
वळसे पाटील हे ग्रेट आहेत
पत्रकाराची प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची आहे
गद्दारांना माफी नाही... लाज वाटली पाहिजे वळसे पाटलाला...
गद्दारी करणारे आहेत म्हणून गद्दार म्हणणे,अगदी बरोबर आहे. गद्दारी करतांना वळसे लहान मुलगा तर नव्हते ना.त्यांनी सर्व ज्ञान व उपकार डोक्यावर असतांना दगादिला. शिक्षा झालीच पाहिजे.
पवार साहेब योग्य बोलले आहेत.
Only mahavikas aghade sarkar 💐💐
डिंभे धरणाचे पाणी....
दिलीप वळसे पाटीलांची जबाबदारी....
पाणी वाचवनाऱ्या योद्धा साहेबांना
भरघोस मतांनी निवडून देणार जनता सारी
✌️⏰ फक्त साहेबच ⏰✌️
वळसे शेती करा आता मस्त गावाला 😅
त्यांना शेती करायची आता गरज नाहि 100 पिढ्या बसून खातील एवढं कमून ठेवलं असेल 😂😂
तुमच्या सारखे मूर्ख लोकांनी एवढ निवडून दिले त्यांना १० पीढ्या बसून खातील ते
फक्त निकम साहेब
लांभरतांचा नको आता हवा जनतेचा आमदार 😊
आयुष्याची 50 वर्ष पवार साहेबांची सेवा केली त्यांची परवा करत नाहीत तर इतरांची कशी काय करणार
Only tutari
gadarana padaa
लोक म्हणताहेत पवारांची शेवटची निवडणूक आहे. देव पवारांना किती आयुष्य आहे माहित नाही ?? म्हणून पवारांना नाराज करायच नाही.
पवार साहेब ♥️ 💪
तसं तर मग शरद पवारांनी पण १९९९ मध्ये कॉंग्रेस सोबत गद्दारी केली की… स्वतःचं म्हणजे राजकारण आणि दुसऱ्यानं केली की गद्दारी👏👏👏
आमदार फोडणे आणि पक्ष पळवणे ह्यातला फरक समजत नाही वाटते तुला अजून.
@@Rs-vi6uh म्हणजे गद्दारिची definition पण तुम्ही सोयीनुसार लावणार…पवार साहेब जे करतात ते अनैतिक असेल तरी ती ईमानदारी?… कांग्रेसने पवारांचा डाव वेळीच ओळखून १९९९ मध्ये त्यांना वेळीच तंबी दिली होती आणि ती एक ग़द्दारीच होती… तसेपण फ़ोडाफ़ोडी करण्यात तर साहेब जगात भारी आहेत
शरद पवारांनी शेतकरी, ओबीसी, मराठा यांच्याशी किती वेळा गद्दारी केली याची नोंद घ्यावी
@@01kprashant तूझ्या कडे नोंद आहे तर जाहीर कर इथे😂
तुतारी❤❤❤
गेलेल्या लोकांचे प्रश्न पवार साहेब सोडवू शकले नाही म्हणून तर सगळे त्यांना सोडून गेले
35 वर्ष काय करत होते
वळसे पाटील पडणार.
साहेबांनी पण यशवंत पाटील यांना दगा देऊन सरकार पाडले दुसरे बनवले त्याला काय म्हणायचे. जनता सुज्ञ आहे.
आंबेगावात तुतारीच वाजणार...!
कच्चा पत्रकार
अजित दादा सोबत गेलेल्या सगळ्यांना निवृत्ती साठी खूप खूप शुभेच्छा😂😂
😂😂😂🎉😂😂
आज देवेंद्र फडणविस आणि अजितदादा मुळे गुरु शिष्या घ्या जोडीत बिघाड आला. दुर्दैवी
रिपोर्टर नापास. जनता पास. माणसे अल्पशिक्षित वाटत असली तरी कुणीच आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे. अस्सल चातुर्य ह्याला म्हणतात. मायबाप जनता हुशार आहे
फक्त साहेबच फीक्स❤❤❤❤❤❤❤
निकम साहेब
सगळ्यांचा एकच बाप
एकच किंग ❤
ओन्ली ❤❤
शरद पवार साहेब ❤❤❤
@@mihirpatil8126 तुझा असेल.आमचा नाही.
गद्दारी आणि निष्ठा हे शब्द जनतेच्या जीवनाशी निगडित नाहीत लोकांनी भावनिक न होता कामाचा माणूस कोण असेल त्याला आणि निवडून द्या
लोकांना नेते लोक गुलाम समजतात.
only nikam saheb
वळसे पाटील गध्दारच.
😢 दिलीप ला पाडा .. गद्दार आहे.. क्षमा नकोच.. ह्या वयात बापाला दुःख देणाऱ्याला माफी नको🎉
पवार ने वसंत दादा ला दगा दिला आहे 🙏
यशवंतराव चव्हाणांना दगा देणारा तीन तलाकी शरद चांगला का
अरे असे एकच बाजू धरून रीपोर्तिंग केले तर तुमचा चॅनल कोणी पहानार नाही तुमचा टी आर पी कमी होईल
शरद पवारांचा इतिहास पहा
❤️ शरद पवार इस पावर ❤️
गणोजी शिर्के
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रातील सगळे गणोजी पाडले गेले पाहिजे 🚩🚩🚩🚩
मोठा गणोजी फक्त गणोजी घडवत होता का आता पर्यंत
गणोजी शिर्के-पवार
@@dattatrayamodhave7631गपरे हांडग्या
पत्रकार भाव तुम्ही गांज्या वडुन प्रश्न विचारताय का
भाजप महाराष्ट्रातून तडीपार होणार आहे ओन्ली मालक असा गाडी सरकारी येणार आहे
बरोबरच बोललेत साहेब ❤❤
Right
पॉवर ऑफ तंबाखु बाबांनी तंबाखु मळलीच शेवटी खूप वेळा रिपोर्टर ने disturb केले 😂😂
गद्दार या शब्दाचा अर्थ लोकांना समजत नाही असे वाटत नाही.
एवढं महत्व पवार साहेबांना देऊ नका कारण फक्त जातिवाद विकास नाही तुमची प्रतिष्ठा पणाला लागली तुम्ही वर्षे पाटलांना निवडून दिले पाहिजे पवार पवार करून आंबेगावच्या जनतेने स्वतःच्या वाटोळ करून घेऊ नये ही विनंती आंबेगाव चा डेव्हलपमेंट हे फक्त वळसे पाटलांन मुळे झाले आहे
Only saheb
तंबाखू खा फक्त 😊
वळसे पाटील पडले कि आपल पाणी पळवलच म्हणून समजा. सगळे मिळून त्यांना भरपूर मतांनी निवडून आणू.
गद्याराला गद्यार म्हण णार तर खुद्दार म्हण णार पन्नास खोके एकदम ओके.
पत्रकार ला वाईट वाटलं वाटत गद्दार बोलल्यावर गद्दारला गद्दार च म्हणणार ना
आंबेगाव तालुक्याचा काया पालट करण्याचे काम मा.ना दिलीपराव जी वळसे पाटील यांनी केले कला, क्रीडा,शिक्षण,सिंचन ,ऊर्जा अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबानी भरीवपूर्ण काम केले आहे
राम कृष्णा हरी घरोघरी वाजवा तुतारी
वाजणार🎉🎉🎉
कांग्रेस सोबत गद्दारी ... वसंत दादा सोबत गद्दारी आणि जनते सोबत गद्दारी कोणी केली होती हे जनतेला चांगल माहिती आहे साहेब... नौटंकी...गद्दारी चा पहिला सन्मान फक्त तुम्हाला च
त्यांची शेवटची निवडणूक नाही हो ….त्यांना भरपूर लढायचंय अजून !
💯 पडणार
पांढरी टोपी वाल्यांना कोणालाही विचारलं तर पवार साहेबच म्हणणार ❤
ज्यांनी राजकारणाची सुरुवात गद्दारी ने केली हे ते विसरले का.
खूर्चीसाठी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे ते विसरले असतील पण जनता विसरणार नाही
गद्दारांना जनतेने माफ केलं तर...मग जनता जय महाराष्ट्र ताठ मानेने बोलू शकेल का?
निकम साहेब ❤
गद्दार नाही तर काय?मग काय शब्द वापरायला पाहिजे होता ?
खरे गद्दार तर पवारच
नाही पण या पत्रकाराला; वळसे पाटलांनी किती पैसे दिले जर त्या नागरिकाला एकच प्रश्न विचारतात जनतेने भावना त्यांच्या मनातले सांगतात त्या विषयावर प्रश्न विचारला पाहिजे एकच प्रश्न जर त्या मतदाराला विचारायचं तुम्ही एकच प्रश्न घेऊन विनाकारण मतदारांना कन्फ्युज करताय
कशाला लोकांना विचारता तुम्हाला नाही माहित
Only tutari 🎉
आरे पत्रकार दादा गद्दाराला गद्दार नाही तर मग दुसरे काय म्हनायला पाहिजे
वळसे पाटील साहेब
तुमचा समालोचक एक ईमानदार व्यक्ती आहे proud of you