Dr Tatyarao Lahane आणि J J Hospital मधील वाद काय आहे ? दोन्हीकडच्या बाजू काय सांगतात ? Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 682

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Год назад +116

    मी ७-८ वर्षापूर्वी जे. जे. च्या निवासी डॉक्टरांकडून हा मुद्दा ऐकला होता की डॉ. लहाने हे गिनीज बूक मध्ये आपली नोंद करून घेण्यासाठी स्वतः च सगळ्या शस्त्रक्रिया करतात निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून देत नाहीत. आज ते खर ठरलं.

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 Год назад +2

      देवाला महित काहीच कळत नाही😅😅😅

    • @sd6795
      @sd6795 Год назад +3

      Bapre 😢

    • @subodhsurve2320
      @subodhsurve2320 Год назад +7

      मी ही हे 8-10 वर्षांपुर्वी एका डॉक्टर कडून ऐकलं होत ( ज्यांची बहिण जेजेत HOD होती)

  • @ssadd_shiva
    @ssadd_shiva Год назад +41

    माझ्या एका reletive सोबत लहाने डॉ चा खुप वाईट अनुभव आला..... एका लहान मुलीची file दाखवण्यासाठी JJ hospital मध्ये गेले असता.... एका रांगेत उभे करून group consultation केले Dr. LAHANE यांनी.... TV वर आपण जे पाहतो आणि अपेक्षेने त्यांच्या कडे गेलो तर vegali वागवून मिळाली.....
    जे होत त्याच्या मागे काही तरी असतं ..... #je झाले ते योग्य आहे

    • @Only_king243
      @Only_king243 Год назад +3

      मी पण आणुभवल लुचाट आहे हा तात्या आणि त्याचा भाऊ विठ्ठल लहाने लातूर खुप लूचाट आहे शब्दात सांगता येतं नाही

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Год назад +69

    मी असे बरेच विद्यार्थी बघीतले की डॉ लहाने यांच्यामुळे जे.जे. ला नंबर लागत असूनही त्यांनी दुसऱ्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. कारण ते त्यांच्या डिपार्टमेंट चे शस्त्रक्रियाच करून देत नाहीत निवासी डॉक्टरांना.

  • @rupeshmore3903
    @rupeshmore3903 Год назад +42

    ह्यांना बोलायची पद्धत नाही नीट
    JJ hospital चे opthalm डिपार्टमेंट मधील resident Drs सोडले तर वॉर्ड बॉय पासून सगळे स्वतःला शहाणे समजतात...ह्यांना डिपार्टमेंट स्वतःच्या बापाचे वाटते आणि पेशंट सोबत बोलायची अक्कल तर कोणालाच नाहीये इथे... मी स्वतः GGMC jj hospital मधून शिकलो आहे...Resident Drs जे काही बोलत आहेत ते 100% खरे आहे...ह्यांना बस करा म्हणा आता आणि निवासी डॉक्टरांना शिकू द्या...

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад

      बोलकी कमेन्ट. खूपच लोकानी या लहाने बद्दल हीच उर्मट असल्याची तक्रार केली आहे

  • @nayananarukar429
    @nayananarukar429 Год назад +117

    एक मात्र छान गोष्ट आहे कि,निवासी doctor आपल्याला शिकाय मिळावे , शस्त्रक्रिया करायला मिळायला हव्यात म्हणून संप करत होते...

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад

      jr1 madhech surgerycha shock purn karayala adolan karat ahet ,

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Год назад +5

      लहाने यांनी त्यांचा 40 वर्षा पासुनचा शौक आवरता घ्यावा या साठी आंदोलन होते ते.

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад +1

      @@drbharatgyn loksevela shock mhnta tumhi ,garibansathi kam karn ha shock ahe ,hi mansikta zali ahe tumhchi

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Год назад

      @@pralhadmundhe5930 वर्षाला 5 - 10 लाख शस्त्रक्रिया करतात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा रुग्णालयातील डोळ्यांचे डॉक्टर्स... प्रसिद्धीची कसलाही हाव न ठेवता, JJ सारख्या उच्च स्तरीय सोई सुविधा उपलब्ध नसताना, त्याला गरिबांची सेवा म्हणतात. ते JJ मधल्या किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेज मधील गरिब - मध्यमवर्गीय Resident विद्यार्थ्यांच्या वाटयाच्या शस्त्रक्रियांची चोरी करत नाहीत. लहाने यांना ज्या शिक्षकांनी शस्त्रक्रिया शिकवली त्यांनी जर त्या वेळी शस्त्रक्रियांची अशी चोरी केली असती तर आज लहाने कुठे असते?

    • @deepakbodade4770
      @deepakbodade4770 Год назад +1

      ​@@drbharatgyn तुम्ही जे गरीबांची सेवा करतात त्यांना नाव ठेवू शकत नाही dr तात्याराव ल यांच कार्य बघा आधी

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +384

    या प्रकरणावरून हेच दिसून येते की , क्षेत्र कुठलेही असो क्रीडा , कला , राजकारण पण बेइज्जत होईपर्यंत चिटकून राहण्यापेक्षा वेळीच बाजूला होणे गरजेचे असते.

    • @shantaramnavghane2176
      @shantaramnavghane2176 Год назад +9

      खरेच आहे

    • @vsm25
      @vsm25 Год назад +7

      Absolutely right sir

    • @pro.sunnysalgude8758
      @pro.sunnysalgude8758 Год назад +25

      पवार साहेबाना सांगाल का 😂

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 Год назад +17

      नाही ना,,कित्तेक लोकांना वाटते माझ्याशिवाय पर्यायच नाही..कुठे आणि कधी थांबावे हे कळले पाहिजे..
      असो पद्मश्री वगैरे पुरस्कार देताना घाई करू नये,व्यवस्थीत बायोड़ेटा अगोदर काही वर्ष पहावा मगच पुरस्कार द्यावा,उगीच पुरस्काराचे अवमुल्यन नको.

    • @samsommohite
      @samsommohite Год назад +2

      🤣🤣🤣

  • @VYDEO
    @VYDEO Год назад +153

    शिकवत बसण्यापेक्षा स्वतःच पटापट करणे ही एक नेहमीची चूक आहे .
    शिकवण्यासाठी प्रचंड संयम लागतो .
    तो डॉ. लहाने यांच्या कडे दिसत नाहीये .

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Год назад +1

      अब तक छपन movie पहिली आहे का, सगळे लाल डायरी मध्ये नंबर वाढवायला.

    • @n.g.nadkarni5170
      @n.g.nadkarni5170 Год назад +3

      Shevati chikalatil ghan hi ghanach karanar.

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад

      ani bhava shiknyasathi tar tyahunahi jast lagato ,surgery ahe maggy nahi ,pahilala shalet jato vatte tu

  • @makarandpatil3915
    @makarandpatil3915 Год назад +92

    डॉक्टर तात्याराव लहाने यांना पहिलं पेशंटची सरळ बोलायला शिकवा

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Год назад +289

    निवासी डॉक्टर म्हणजे 24तास रुग्णाची सेवा करणारा डॉक्टर. फक्त शिकायला मिळावं म्हणून कमी पैशात आयुष्याचा prime time पणाला लावणारा व्यक्ती त्याला तुम्ही शिकू देत नसाल तर अतिशय निचपणा आहे. यावर करावाई व्हायला पाहिजेच

    • @rupalidharde9679
      @rupalidharde9679 Год назад

      Lllllllĺ v o
      V v covcovcovcovcovcoovcovcovco

    • @Power_Motivation908
      @Power_Motivation908 Год назад +2

      निवासी डॉक्टर सूनही आम्हाला दीड तास वाट बघावी लागली जे. जे. मध्ये.

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад +7

      prashn shikayacha nahi ahe prashn pahilyach divashi surgery karayala dya assa ahe ,yala ati ussahi pana mhnta yeil ,je shikaval te yet ka adhi vichara ,bina patient la hat lavta he lok chakk chittivat adaje bp oxygen level sagalch adaje lihatat je kam ahe te yet ka adhi vichara

    • @varshapatil2281
      @varshapatil2281 Год назад +5

      Patek got step by step shikayachi aste he jar atachya student na manny nasel tr..... kathinach ahe
      Samja tyana operation ch direct kara as sangital ani ekadya patient chya 👀 na ky problem zala tr senior dr la ch jababdar dharnar na

    • @vsm25
      @vsm25 Год назад

      Very well said ma'am

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 Год назад +37

    हा, मोती बिंदू मुक्त महाराष्ट्र या नावाने मेडिकल क्षेत्रात आपला दबदबा रहावा म्हणून नेमणूक केलेला चमचा आहे.

  • @yashvantbarhate
    @yashvantbarhate Год назад +118

    खालचे कॅमेन्ट वाचले की कळेल
    हा माणूस फक्त आणि फक्त राजकीय लागेबंध आहेत हे लक्षात येते

    • @sd6795
      @sd6795 Год назад +4

      Right

    • @ashpune7386
      @ashpune7386 Год назад +2

      girish mahajan cha pillu ahe to

    • @pramodupadhye1078
      @pramodupadhye1078 Год назад

      3rd class only record lena bank tiny intelligent dr.lahane too small

  • @sheetaljadhav3758
    @sheetaljadhav3758 Год назад +86

    अखिल भारत वर्षात एकच डोळ्यांचा डॉक्टर आहे का? बाकी काय जनावरांचे डोळे तपासतात? लहानेंना नारळ द्या

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 Год назад +1

      शाल आणि नारळ, पद्मश्री आहेत

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 Год назад

      पवार ह्यांनी त्यांना मोठे केलेय.. त्यातच सगळे समजून यायला हवे...

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Год назад +1

      मीडियाने केवळ लहाने यांना highlight केले, ते मीडियाचे पाप आहे.

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 Год назад +61

    एवढेच जर वर्ल्ड रेकाॅर्ड करायचे असेल तर .....स्वतःचे प्रायव्हेट हाॅस्पिटल काढा. स्वतःच्या मुलाला आणि बाकीच्या साथ देणार्‍या टिम ला घेऊन गोरगरीबांवर मोफत नाहितर सवलतीच्या दरात शस्रक्रिया करा.

  • @Pritam043
    @Pritam043 Год назад +7

    मी स्वतः MBBS असून आदिवासी भागात रुग्णसेवा देत आहे.
    मुंबई सोडून दुसरीकडे डॉ.लहाने रूग्णसेवा का नाही करु शकत ? स्वतःच्या मुळ गावी जाऊन कधीच रुग्णसेवा नाही केली ह्या माणसाने.
    केवळ स्वतःच्या नावावर सर्वाधिक operation केल्याचे रेकॉर्ड व्हावे म्हणून डॉ.लहाने त्यांच्या हाताखालील डॉक्टरांना एकही operation करु देत नाही हे माझ्याच एका Batchmate ने मला सांगितले जो J.J.Hospital मध्ये M.S.Ophthalmology करत होता.

  • @g.s.wankhede578
    @g.s.wankhede578 Год назад +16

    आता पर्यंत डाॅ लहाने बद्दल खुप आदर भाव होता परंतु लहाने डाॅक्टराची दुसरी बाजु ऐकली तर खुपच वाईट वाटले....पद प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी माणुस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो...

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад

      free suregry mul baki doctorancha dhandha band padtoy mhnun suru hy ,garibichya virodhat suru hy atta hi pan baju ghya samjun

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Год назад +197

    अहो कसला आदरभाव, बोलण्याा ची शिस्त नाही आहे पेशंट बरोबर. Aarrogant आहे हा. दाखवायचे दात आणि खण्यचे दात वेगळे आहेत

    • @vikrambiradar3138
      @vikrambiradar3138 Год назад +10

      He ekdam barobar ahe.. me suddha observe kel ahe

    • @deepalipatil6168
      @deepalipatil6168 Год назад +5

      Brobr ekdam

    • @pro.sunnysalgude8758
      @pro.sunnysalgude8758 Год назад +5

      बरोबर

    • @poonamsanap3679
      @poonamsanap3679 Год назад +2

      I also knows he very well

    • @ganeshavhad3140
      @ganeshavhad3140 Год назад +2

      त्यांची उंचावलेली प्रतिमा आणि फ्री मधे करत असलेले रुग्ण सेवा ह्या गोष्टी मुले काहीचे दुकान बंद पडत होते म्हणून हा खटाटोप आहे

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय Год назад +84

    पद्मश्री सन्मान काढून घेणे.ज्यांनी पुरस्कारासाठी शिफारस केली होती त्यांचे नाव,पदं,जाहीर करणे.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 Год назад +7

      पहिलं आपलं नाव घालायला शिका मग दुस-यांच्या नावाची उठाठेव करा. तुम लढो हम कपडेभी नही संभालेंगे हीच वृत्ती बेनाम्यांची असते.

    • @sanjayrawal91
      @sanjayrawal91 Год назад +1

      Fully agree

    • @ओमनमोशिवाय
      @ओमनमोशिवाय Год назад

      तुझ्या ढुंगाला मिरच्या का झोंबल्या.तुझा काय संबंध .

  • @anilarekar4746
    @anilarekar4746 Год назад +66

    Old opthalmologists from JJ are cursing Dr.Lahane for his selfish attitude, arrogance and family favours

  • @masoga3273
    @masoga3273 Год назад +72

    हापापल य हे, लेकराला ilegaly सर्जरी करवून देताय ते jj सारख्या हॉस्पिटल ला, जेवढे विनय शिल क्षेत्र तेवढंच हपापले पण ही वस्तुस्थिस्ती आहे

  • @yogeshpatil-cd5ic
    @yogeshpatil-cd5ic Год назад +120

    Well done resident doctors, reality started coming out

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Год назад +2

      Yethehi punha ,muslim gujju ,ragini parekh,bhaturada,baratatil brtishanche advalnane raktanatyache samant ,ani atyachari porugize,ajunahi alibaug madhun hukumshahi karat ahet.anand hi anand.kay pattichi soneri toli ahe!yana ata kayamache andharkothadit takale pahije , "amaran"! Donhi kabutare ,farach ladat ali hoti.tyachya porala gadivar basavun peshveshahi karu pahatoy ka? Garaju lokana ani changalya docterana hya "ragini parekh ani dr lahane ya "jodapyane" khup trast karun sodale ahe
      Hya sarvanchi 18 varshanpoorvich gadhavavar basavun dhind kadhun ,hakalpatti vhayala havi hoti.aso! Devakade ushir asala tari nyay ahe. Paramparagat doctori ahe kay? Ha lahane kiti thor ahe, ase dakhavanyas tethe bhintivar,tyachi tyanech asanar, patrake chikatavaleli hoti, kidney fail tari matoshrinchya kidneyvar jagatoy,netrachikitsa kartoy mhanun! dolyachya operationchya navakhali petient na bahutek kuthe na kuthe ratrabhar theun ya ragini parekh ya baichyarelationship valyane swtaha konachitari kidney kadhun ghetali asavi ani gurathi, arab yanahi kidnya puravalya asanar.alikade sarakhe manat yei, swami,adimaye ,ya adhamana, kadak saja honar kadhi? ani hi batami pahili .ya kavsachya lila, bhaiyye,muslim,marathi ashya saravani anubhavalya ahet. Yachi fakt ,yache gavvale stuti karat hote.karan garajvantala akkal nasate. Manatun tyache natlagsch kay tyachi aai baykaporehi tyala olakhun ahet .shikau doctorna to shiku det navata he sampoorna khare ahe.lahane ani ti ragini parikh swataha tar attal lafange ahetach pan bakichya choranahi tyani attal gunhegariche prashikshan dile j j madhye.je dnyan dene he tyache kam hote, te tyane bhaturdyanpramanech kele nahi ,satta sthapan keli annyayane j j hospital madhye.je je bharatabaherun ale te sarv dakait hote,tyani kiti dikara ,dikara kele tari bhulu naka! Parashi mhanaje, " paar shee" tyana mahit hote ya deshat french,portugize,dutch,polush,arab,ya sarvani ji andadhundi chalavali ahe tyat tyanchyakade kon bafhanar?mhanun tyani desh sodun yetana anekana sampavun, tyanchi sampatti dhapun, swatahachya soyeesathi yethe hospitals kadhali.karan, palun yetana tyancha thodach gat hota.tyach tyach gatat lagn karun tyanchya mulanmadhye sharirik dosh nirman hot.mag tyani gujarathi(arabasthanatun yeun gujarat maddhye dera takun basalele, vyapar karnare,yanchyashi sharir sambandh jodale.yethe konya eka mehrane tyana apale adnav vaparu dile.ani mehta navachya parashanche pev futale.jase keralala kona padryane kristi banalelya lokans matthu he bahudha tyachech nav deun uoakrut kele,ki ata raha bharatat varchashma dakhavat! keralmadhye matththuch matthu ! Nabhichi agadh hi karani, bharatat anek deshanchi ho utpatti! Apan apan apale bharatiy mulpurush,apale poorvaj,apale adhyatmik guru,apale shetkari,apale sainik yanchi roj jevanyapoorvi athavan kadhalu pahije.mag ya pashavi shakti nasht hitil.jay shree chatrapati shivaji maharaj,jay hundy hrudaysamrat dharmveer sambhaji maharaj,jay jijamata,jay maharani yesubai,jay maharani tarabai !

  • @subodhpatodkar5950
    @subodhpatodkar5950 Год назад +44

    66 वर्षाचे आहेत डॉ साहेब सर्व सामान्य पद्धतीने 65 वर्षापर्यंत शासकीय काम करतात. 58 वर्ष रिटायर होतात फारतर 61 पर्यंत.मग !

    • @sushilcharthankar5066
      @sushilcharthankar5066 Год назад +1

      Sharad Pawar saheba n che ekdm khas aahet Dr.Lahane ...ghya mg samjun aata

  • @vishwastambe9267
    @vishwastambe9267 Год назад +61

    मोठी प्रस्थ चुकत नाही अस काही नाही. पुरस्कार माणसाला देव बनवत नाही. सर्वच क्षेत्रात काही प्रमाणात ज्येष्ठ, श्रेष्ठ असलेले प्रस्थ नवीन लोकांना तयारच होऊ देत नाही. अगदी होरपळून काढतात.

  • @shrirampande6304
    @shrirampande6304 Год назад +9

    लहाने सर नी खुप चांगले काम केले आहे पण आता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे त्या मुळे नविन डॉक्टर करता बाजूला व्हावे शासनाने पण नविन डॉक्टर ला वाव ध्यावा.

  • @surajwagh2580
    @surajwagh2580 Год назад +101

    Resident Doctors are doing right thing, this man does not allow them to do surgery...what type of surgeons will those doctors become...Dr Lahane is obsessed with creating records...

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Год назад +58

    एक हाती कोणाला अधिकार देऊ नका, एक हाती कोणाला सत्ता देऊ नका. नाहीतर माज चढतो.सरकारी कामात पारदर्शकता नाही आहे, ऑडिट सिस्टीम नाही आहे.

    • @ShreenathSteelYard
      @ShreenathSteelYard Год назад

      नरेंद्र मोदी हे देशाचे हुकूमशहा झाले आहेत.💯 भारतीय महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार झाले असून मोदी त्यांच्या पक्षातील ब्रुजभूषण सिंह याला वाचवत आहेत.💯
      २०२४ ला असल्या स्वार्थी लोकांना निवडून देऊ नये.💯🙏

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 Год назад +11

    जे पेशंट तात्या साहेबांकडे जातात त्यांना विचारा म्हणजे खर कळेल, कसा उद्धट वर्तन आहे त्यांचे

  • @hemantgharote9392
    @hemantgharote9392 Год назад +40

    Bravo MARD,Dean Madam you were always protecting right persons for right things, release all those senior Doctors who have resigned.

  • @Dhakalkar_wada
    @Dhakalkar_wada Год назад +4

    *नमस्कार*
    7.03.2017
    *मझ्या सोबत घडलेली खेदजनक घटना*
    आतापर्यंतच्या जिवनात मला आलेला अत्यंत वाईट शब्दच कमी पडतील असा आलेला अनुभव, मी हि घटना मरेपर्यंत कधीच विसरु शकणार नाही......!!
    जी *हस्ती* आहे ती खूप मोठी आहे,
    *नाव मोठ लक्षण खोट* असेच आहे.
    असा अनुभव चुकून सुध्दा कोणाच्या वाटयाला येवू नये....
    जी घटना घडली त्या मुळे मी खुपच खचलो आहे.
    त्या *हस्तीची* आपल्याला फक्त एकच बाजू माहिती आहे, आपण इतके आंधळे आहोत की आपण दुसरी बाजू कधी तपासलीच नाही.
    त्याचे दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
    मी कल्पना देखील केली नव्हती की असे काही होईल.....
    आपणास त्या *हस्तीचे* नाव सांगितले तरी कोणाचा विश्वास बसणार नाही.
    मला स्वता:ला ह्याचा खूपच ञास झाला आहे....
    माझ्या सोबत घडलेल्या घटनेनंतर त्या *हस्तीची* वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केल्यावर मला अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या...
    मग तर माझ्या डोळ्यासमोर असलेली पट्टी उघडली, व ती *हस्ती* कितीही मोठी असली तरी ती माझ्या आयुष्यातुन डिलीट झाली.
    आयुष्यात कधीच कोणाचेही मी वाईट व नुकसान केले नाही , व मनात विचार सुद्धा केला नाही...!!
    सदर *हस्ती* खुप मोठी आहे....
    त्यांच्या विरोधात मी लढाई सुरु करणार आहे.
    मला माहीत नाही मी त्यांच्या समोर टिकेल किंवा नाही ,
    पण त्या *हस्तीने* जो घाव घातला आहे तो खूपच वर्मी लागला आहे..!!!
    जर वेळ पढलीच तर आपली साथ हवी ...!!
    *हस्ती*
    डाॅ.तात्याराव लहाणे
    डिन - जे जे हाॅस्पिटल मुंबई
    नेञ तज्ञ
    माझ्या वडिलांचा डोळा चुकीच्या ट्रिटमेंन्ट मुळे वीक झाला ...!!!
    त्यांच्या बरोबर तोंड ओळख होती व बारामतीती ओळखीने तेथे गेलो होतो
    ऑपरेशन झालेल्या डोळ्याला खुपच ञास होता म्हणून परत मुंबई ला चेकप साठी गेलो असता.
    उडवा उडवीची उत्तरे देवून
    आई ,वडील व मला त्यांच्या 25 ते 30 लोकांन समोर अपमानीत करून धक्के मारून बाहेर काढले...
    ओळख सांगून सुद्धा काहिही एकूण घेतले नाही...!!
    त्या मुळे खूपच वाईट वाटले...
    त्या नंतर मी अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर मला असे कळाले की बर्याच जनांचे ऑपरेशन फेल गेलत..
    पण ते कोणाकडेच दाद मागू शकत नाही....
    पण मी आवाज उठवणार
    भविष्यात माझ्या वडिलांना जे झाले ते इतरांना बाबतीत होवू नये या साठी लढनार ..
    माझा तुम्हाला एकच प्रश्न ते फक्त ऑपरेशन चे रेकॉर्ड करतात,
    एका दिवसात 100 , 200,300 ऑपरेशन करतात...
    त्यांनी डोळ्याचे ऑपरेशन करण्याबद्दल माझा कोणताच आक्षेप नाही. पण शे - दोनशे ऑपरेशन कमी करा पण व्यवस्थित करावे हि अपेक्षा ,
    विनाकारण वयक्तीक रेकाॅर्ड साठी
    एखाद्याच्या डोळ्यांशी खेळु नये..
    आपण फक्त आकडे बघतो पण त्यातील. किती सक्सेस झालेत हा आकडा कोण बघतच नाही..
    अनसक्सेचे आकडे काढा मग सत्यता समोर येईल ..
    बघा व विचार करा...!!!
    आम्हाला डोळ्या विषयी व्यवस्थती बोलणे अपेक्षित असताना , त्या पेक्षा जास्त राग आम्हाला त्यांच्या बोलण्या व वागणूकीतून जानवला .
    त्यांना बारामती वरून आलो आहे असे सांगून सुध्दा आम्हाला म्हणाले की मी काही बारामतीचा डाॅक्टर नाही इथ सगळी लोकं येतात व शब्द नाही त सांगायला अशा भाषेत बोलले...
    माझे वडिल सुध्दा शासकीय अधिकारी होते काही वर्षा पूर्वी सेवानिवृत्त झालेत
    अशा बोलण्याने व बाहेर काढल्याणे ते खूपच दुःखी झालेत ...
    माझ्या डोळ्यासमोर असा प्रसंग घडत असताना मी काहीच करू शकलो नाही...
    माझे वडील शासकीय अधिकारी असल्या मुळे लोकांशी कसे वागायचे व बोलायचे याची माहीती तर होतीच म्हणून अम्ही काहीही न बोलता शांत निघून आलो....
    माझ्या डोळ्यासमोर माझ्या आई वडीलांचा झालेला अपमान मी कधीच विसरू शकणार नाही.
    त्या मुळे मला खूपच वाईट वाटले...!!!
    *- राहुल मच्छिंद्र जगताप-ढाकाळकर*
    *9623458890*
    *98349 81718*

  • @AdvTehareGS
    @AdvTehareGS Год назад +42

    हुशार माणसं चांगली असतात पण ती सर्वश्रेष्ठ असतीलच असे नाही...... समबुद्धी असणं आणि कुठलाही पूर्वग्रह नसणं हे दुर्मिळ गुण आहेत..... 2:05

  • @Dr_MandarDabhade
    @Dr_MandarDabhade Год назад +41

    पद्मश्री पुरस्कार सन्मानित झाले म्हणून काय लोक सर्वश्रेष्ठ होत नाही.... Resident Doctors get admission to such government hospitals via NEET PG exam...and being counted as one of the difficult exam next to UPSC.... Resident Doctors coming through so many hardships expect their worth of learning the clinical skills , Surgical hands on .that to from a apex institute like JJ. Senior professors and HOD bullying resident docs is a REALITY , Amounting to depression, self doubt, lack of support, suicides....I really thank those resident doctors who rose up against such Harrasment..

    • @Megatron11474
      @Megatron11474 Год назад +1

      Tuza MBBS college konta?

    • @Dr_MandarDabhade
      @Dr_MandarDabhade Год назад +1

      @@Megatron11474 बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे

    • @Megatron11474
      @Megatron11474 Год назад +1

      @@Dr_MandarDabhade nice

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад

      neet pg pass zale mhnun koni hussar hot nahi ,mark padle ki dusryach divashi jo ego yeto mansat tyach kay ,mark padle mhnun kay hod n roj paya padav ,neet duty kara he sangan pan harrasment ahe ka ,neet pass zal ki chala sampal atta amhch koni kahi vakad nahi karu shakat amhi raja amhich hussar ,hawe te karayala dya hi pan baju ahe bhava

    • @Megatron11474
      @Megatron11474 Год назад +1

      @@pralhadmundhe5930 To Swabhiman ahe ani tu tyala abhiman samjun ego shi relate nako karus. Doctor hone govt clg madhun ani pg exam crack karne way more difficult

  • @drnikhildorle5684
    @drnikhildorle5684 Год назад +103

    Long-running tyranny ended in JJ hospital. Victory for MARD. Dr. Lahane only worked for his records. Well done Junior Residents.

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад +3

      ye hum garib patient ki har hai ,aur jab patient harta hai tab doctor bhi harta hai ,ye tumhari har hai

    • @vikramdeshmukh1207
      @vikramdeshmukh1207 Год назад +4

      @@pralhadmundhe5930 Not all the patients have cataract problem my dear patient.

    • @maumore1299
      @maumore1299 Год назад

      .

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад

      @@vikramdeshmukh1207 yes i know that ,but all the doctor have ego problem my dear doctor

  • @dr.nitinjl829
    @dr.nitinjl829 Год назад +98

    Well done JJ Hospital Junior Resident, great victory for MARD association to stop this autocratic tyrrany which was going for many years.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +23

    तात्याराव लहाने हे आरोपी प्रमाणे वागणूक देतात, या मताशी मी सहमत आहे

  • @Mr._Bean.
    @Mr._Bean. Год назад +82

    तात्या पोराच्या प्रेमाला आवर घाला, सर्वांना काम शिकू द्या, तूम्ही आपल्याच पोराला शिकू दे म्हणाल तर कस चालेल....

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Год назад

      10,20 मुल खोटं बोलतील.... 750पोरं एकत्र आलीत म्हणजे खरचं तात्या ने अन्याय केला आहे

    • @milindshete4825
      @milindshete4825 Год назад +8

      Sarkari Jawaii na kon kay bolnar 75 years nanar pan hyancha majorde pana sahan karawa lagto sarwa dept madhe

    • @67_gaming53
      @67_gaming53 Год назад

      अरे दादा सुमित सर खूप छान treatment करतात आता आमच्या मुलांना कोण चेकअप करणार cancer आहे रे 🤦🏽‍♀️आमच्यालोकांचे हाल ना

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Год назад

      एक काम करा तुम्ही शिका आणि मग दुसऱ्यांना शिकवा

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Год назад

      @@ashitmate9297 शेट्ट उपड्या j j hospital काय कुणाच्या बापाचं आहे का? सरकारी पैस्यावर तूम्ही आपली पोर पुढं कराल ते कोण खपवून घेणार... Resident doctors ला practice करायला देणार नाही तर सर्व सरकारी दवाखाने सून सान पडतील

  • @pro.sunnysalgude8758
    @pro.sunnysalgude8758 Год назад +24

    पुत्र प्रेमात.... महाभारत घडलं.... म्हणायचं

  • @anantshewale9234
    @anantshewale9234 Год назад +13

    Yanchya peksha jasta surgery Late Dr D. k Shewale Eye surgeon yanni kelya ahet. Tyanna padmashri midayla pahije..

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 Год назад +11

    प्रसिध्दी डोक्यात गेली की अस होत . राजीनामा स्विकारला हे नक्कीच योग्य आहे.

  • @sanjayrawal91
    @sanjayrawal91 Год назад +85

    Good things happened for residents and for JJ: For self name done many bad things for institute’ -Well done dr Salphale

  • @priyankajasud4769
    @priyankajasud4769 Год назад +58

    Dr. lahane ..Hya manasala fakt world record sathi surgery karycha ahet...mg to surgery successful aso ki fail..tyala patient cha condition Shi Kahi ghena dena nahi...opd madhe ha Manus fakt politicians na check karto...hyane operate kelele pt chi nazar paha check karun ..kiti successful surgery karto ha Manus kalel... Lady students na wattel tashi ghan vagnuk deto ha..ani agdi galicha bhasa waparto...ha Manus Doctor mhanycha laikicha nahich..

  • @thanoscreations3716
    @thanoscreations3716 Год назад +1

    या माणसाने गेल्या ३० - ३५ वर्षात एकाही जूनियर डॉक्टरला शिकवले नाही, फक्त कसा मी १ लाख सर्जरी करुन गिनिज बुकच्या रेकाॅर्ड मध्ये जाईल या गोष्टीचं पडलेल होतं, एका शिक्षकाचं काम असते की आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करने व शिकवने, हा माणूस स्वतःच्या रेकॉर्डसाठी हावरट झाला होता

  • @pushpalatapatil5968
    @pushpalatapatil5968 Год назад +1

    तात्या लहाने ही व्यकी देवा च रूप आहे कारण. आह्मी गावाची माणसं जे जे हॉस्पिटल गेलो.होतो आम्ही स्वतः .त्यांना त्यांना भेटलो आहोत खूप थोर व्यक्ती आहे त्याच जिवभर योगदान खूप मोलाचं आहे जे लोक विचित्र स्वभावा ची असतात ते लोक असे बदनाम करतात तात्यांनी जीवन लोकाची सेवा केली आहे सलाम तात्या ना

  • @samsommohite
    @samsommohite Год назад +22

    अहो फार भयंकर माणूस आहे हा.

  • @yogeshpatil-cd5ic
    @yogeshpatil-cd5ic Год назад +72

    Resident doctors generally not willing to get PG ophthalmology seat at JJ hospital because of this

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Год назад +5

    आम्हाला तर काहीच म्हणायचं नाही बुवा. कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं तेच कळत नाही. मात्र कोणी कोणावर अन्याय करू नये, चुकूनही होऊ देऊ नये. एव्हढेच मला म्हणायचे आहे.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Год назад +25

    रिटायर झाल्यावर वारंवार extension घेवून पदाला चिटकुन राहात होते . यांचा पद्मश्री पुरस्कार वापस घ्या . उर्मटपणा मूळे कित्येक विद्यार्थांचे नुकसान झाले आहे . नीच माणुस .

  • @Bs07079
    @Bs07079 Год назад +151

    हाकलून देई पर्यंत चिटकुन राहू नये एखाद्या ठिकाणी

    • @pro.sunnysalgude8758
      @pro.sunnysalgude8758 Год назад +20

      पवार साहेबाना सांगाल का 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      ​@@pro.sunnysalgude8758 पवार पवार काय करतो बे भटक्या 😂😂😂😂. लैच मिर्ची लागते. पवार स्वतः च्या जीवावर आहेत. तुझ्या सारखं दुसऱ्यांना बाप बनवून नाही 😂😂😂😂😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад

      ​@@pro.sunnysalgude8758 😂😂👌

  • @pakpakpak27
    @pakpakpak27 Год назад +20

    भयंकर आहे हे महाशय, कुठे पाप फेडनार माहित नाही.मी स्वतः निवासी डॉक्टर अस्तानी पाहिले आहे.

  • @girishshelke3039
    @girishshelke3039 Год назад +19

    I heard about this long time ago that he dont give patient to surgeons.....I did not belive those doctors that time....He is doing this since more than 15 - 20 years for sure

  • @sachinpatil1924
    @sachinpatil1924 Год назад +97

    I met thrice Dr Lahane, along with medical staff, still remember his arrogant behavior with staff and Drs. I have witnessed and I support MARD drs strike. It's good that Dr Lahane's resignation has accepted

    • @NSS31079
      @NSS31079 Год назад +2

      पहली बार arrogance दिखा तो फिर क्यू मिला

    • @sachinpatil1924
      @sachinpatil1924 Год назад +8

      @@NSS31079
      Unfortunately, he was signing authority so unwillingly I met him again bhava. And unfortunate to witness his rude behavior.

    • @never_everddiss
      @never_everddiss Год назад

      ​@@NSS31079 chutya 😂

    • @pralhadmundhe5930
      @pralhadmundhe5930 Год назад +2

      unaki uchai nahi dekh paya tu bhai ,free surgery tera dhanda kam kar rahi thi

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +5

      ​@@pralhadmundhe5930 त्याने फ्री सर्जरी साठी इतरांच्या आयुष्याशी खेळू नये.

  • @AparnaTheVoice
    @AparnaTheVoice Год назад +16

    जे अयोग्य आहे त्याला हिमतीने धाडसाने अयोग्य म्हणायला शिकला पाहिजे, जनता अजूनही अंध आहे

  • @AparnaTheVoice
    @AparnaTheVoice Год назад +2

    Bolbhidu team ने JJ चे माजी students , तिथे work केलेलं डॉक्टर्स नर्सेस इतर teaching staff , current staff यांचाशी संवाद साधला पाहिजे आणि आधी रिॲलिटी कशी गंभीर आणि लहाने यांचा कटू सत्य बाहेर आणणारी असेल हे पहिलं पाहिजे...

  • @dr_Rishi
    @dr_Rishi Год назад +55

    This is true.
    Im with resident Doctors.
    Shame on Dr. T.P. Lahane

  • @ram007-f9i
    @ram007-f9i Год назад +8

    बोल बच्चन करून फायदा खूप झाला साहेबांचा.

  • @greenearthplanters4979
    @greenearthplanters4979 Год назад +3

    World Record,करायच्या हव्यासापोटी नवीन डॉक्टर्स ना शिकायची, शत्रक्रिया करण्याची संधी दयायची नाही.

  • @Vikasgoodvibes
    @Vikasgoodvibes Год назад +17

    Bravo MARD, Finally great descision came.

  • @vishwambharsadegaonkar5129
    @vishwambharsadegaonkar5129 Год назад +2

    डाॅ लहाणे यांनी जे जे चे अधिष्ठाता आसताना भुजबळ तुरूंगात आसताना आजारी दाखवुन बरेच दिवस जे जे मध्ये डाॅ लहाणे यांनी त्यांची बरीच सेवा केली होती

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Год назад +1

    महाराष्ट्रात या वर्षी 14 लाख शस्त्रक्रिया करनेचे टार्गेट गरजेचे असताना, लहाने यांनी गेल्या 40 वर्षात केलेल्या 1 लाख 65 हजार शस्त्रक्रियांचं पुदाक लोकांना ऐकवण्या ऐवजी JJ मधील 28 डॉक्टरना या शस्त्रक्रिया शिकवल्या असत्या तर आता पर्यंत बरेच टार्गेट पूर्ण झाले नसते का? लहानेनी गेल्या 20 वर्षात 200 डॉक्टर विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया शिकण्यापासून वंचित ठेवले, त्या 200 डॉक्टरांनी 14 लाखाचा आकडा गाठण्यात सिंहाचा वाटा उचलला नसता का?

  • @drpracnak
    @drpracnak Год назад +52

    अत्यंत नीच माणूस... JJ मधील निवासी डॉक्टर यांच्यासाठी तो कर्दनकाळ होता..

  • @akshaythorat1423
    @akshaythorat1423 Год назад +37

    Shame on Dr. Lahane..
    Take back his Padmashree 🙏

  • @TheOpposition
    @TheOpposition Год назад +1

    तरुण डॉक्टर्सना संधी उपलब्ध झाली नाही तर भविष्यातील डॉक्टर्स घडणार कसे? जुनी खोड जागा अडकवून बसले तर मग महाराष्ट्राला आणि देशाला चांगले डॉक्टर्स मिळणार कसे?
    Dr सापळे बाईंचं खरंच कौतुक करावसं वाटत, त्यांना पाठीचा कणा असल्याबद्दल अभिनंदन🙏
    🫡

  • @Analysis565
    @Analysis565 Год назад +26

    काय कमावले लहाने पदमश्री मिळवून असे पायउतार झालात तुम्ही 🙃

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Год назад +35

    अश्या माणसाला पद्मश्री कशी काय दिली कोण जाणे.

    • @शशिकांतमहामुनी
      @शशिकांतमहामुनी Год назад +3

      पद्मश्री, काढून घ्या, समाधान होईल तुमचं

    • @swanandnalawade6382
      @swanandnalawade6382 Год назад +3

      जसा महाराष्ट्र भुषण दिला जातो....

    • @sd6795
      @sd6795 Год назад +2

      आपल्याकडे फालतू लोकांनाच अशी पद दिली जातात

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 Год назад +1

      ​@@शशिकांतमहामुनीगप

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 Год назад +1

      ​@@swanandnalawade6382दोन्ही मध्ये फरक आहे साहेब

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 Год назад +63

    Doctor Lahane has lost his credibility in one go although to earn it , he had to strive for decades . Ultimately character is most important ...Fame , Glory and popularity is always short lived .... As it is he was more a politically connected ballooned up personality because of Baramati connections...

  • @uddhavshinde8261
    @uddhavshinde8261 Год назад +11

    याच्या पेक्षा खूप चांगले डॉक्टर आहेत ते सुधा बेस्ट काम करतील j j band padat nahi to AK khadus manus ahe. Posting chy placela kakar dada giri Karu naka sat lakh rs nhars

  • @सोरकुल
    @सोरकुल Год назад +3

    तात्याराव सरकारी सेवेतुन निवृत्त झाले असताना पुन्हा जेजे रुग्णालयात पोचले कसे?आणि त्यांना पोचवले कोणी? तात्यारावांना का जावेसे वाटले?

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Год назад +2

    खूपच चांगले काम करून यश संपादन केले ही एक खरोखर अभिमानास्पद बाब आहे. कदाचीत घरी जाऊन लस दिली तेव्हापासूनच अधोगतीला सुरूवात झाली असेल काय

  • @Wisely123
    @Wisely123 Год назад +45

    Tatya ne bharpur surgeries chorlya ahet ....he is no good man ..he is an autocrat

  • @natarajpawar2446
    @natarajpawar2446 Год назад +61

    Tatya got padmashree because of his political influence.he is very diplomatic person .,no doubt that he has some different work but he has done it for his personal record.very smart fellow ,there are many other complaints against him by nursing staff head n class four employees.

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw Год назад +4

      And these complaints are so women Centric everyone knows it....

    • @javeedather905
      @javeedather905 Год назад +5

      As per my knowledge. Person in Govt service is not entitled for Padmashri but he managed

  • @hareram-g
    @hareram-g Год назад +56

    तात्या विंचू 🦂🦂🦂😂😂 राजीनामा मंजूर, ओम फट स्वाहा, फाईल बंद😂

  • @Kvk73
    @Kvk73 Год назад +3

    चमचेगिरी केल्यावरच पुरस्कार आणि सवलती मिळतात.असे नाही की कर्तुत्ववान नाही पण पण स्वतःच्या कामापेक्षा राजकारणात जास्त आवड आहे.सामाजिक कार्याची खुप आवड आहे असेही नाही. मग आताच का हे झाले. हे सगळं त्यांच्या कर्माच फळ.

  • @charurane6624
    @charurane6624 Год назад +12

    Support to resident doctors.

  • @kadamrohan16
    @kadamrohan16 Год назад +3

    चौकशी समितीला सामोरे जायच्या आधीच राजीनामा दिला .

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 Год назад +8

    For complete target u can't do ur work after retirement... Even on the off day.... It's rule..
    Protocol

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 Год назад +1

    बर झाले राजीनामा दिला. या सात ही सिनीयर डॉ. नी आपल सुपर स्पेशालिटी हाँस्पीटल काढाव..फार पुर्वी पांसुन या कंम्प्लेंटस आहेत.. पण राजकीय संबंध असल्याने त्यां दुर्लक्षित केल्या गेल्या.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Год назад +2

    1;30 ते 1:45 धादांत खोटी पत्रकरिता.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Год назад +84

    हलक्या मनाचा आणि हलक्या कानाचा माणूस...

    • @clodhopper-dodo
      @clodhopper-dodo Год назад +1

      Lahane lahan manacha

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Год назад

      फाटक्या तोंडाचा

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Год назад +19

    मोहिनी, वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात पत्रकारिता करण्यासाठी काही खास कोर्स असेल तर तो तुम्ही लोकानी करने गरजेचे आहे.
    गेली 50 वर्षे प्रत्येक जिल्ह्यात 50 हून अधिक जिल्हा नेत्र सर्जन मोफत शस्त्रक्रिया करत आहेत आणि 100 हून अधिक नेत्र अध्यापक शस्त्रक्रिया करू शकतील असे डॉक्टर निर्माण करत आहेत,त्यांच्या कडून कोटीच्या संख्येने शस्त्रक्रिया झाल्यात तेही कसलाही प्रसिद्धी स्टंट न करता. तेंव्हा 1 लाख 65 हजाराचे पुदाक केवळ लहानेंच्या आश्ररिताना ऐकवा.

  • @ganeshmakne33
    @ganeshmakne33 Год назад +23

    अरे हा आणि ती पारेख बाई लई खञुड आहे. प्रसिद्धीवर जाऊ नका. ज्यांना अनुभव आहे त्यांना विचारा...कमेंट बघा!

  • @mahadevtagare3748
    @mahadevtagare3748 Год назад +10

    ह्याची नेमणूक योग्यतेनुसार नाही तर राजकारणातुन झाली आहे. रहीला प्रश्न पुरस्काराचा तर तोही राजकारणातुनच मीळतो

    • @rajushejwal
      @rajushejwal Год назад

      अगदी बरोबर.. डॉक्टरांना ईश्वररुपी देवता मानले जाते.. परंतु माझं तर असं मत आहे की, आजपावेतो Dr. लहाने यांनी ज्या काही शश्रक्रिया केल्या त्या फक्त स्वतःच्या नाव लौकिकसाठीच.. व नंतर रुग्णांसाठी, शश्रक्रिया यशस्वी होवो, अथवा न होवो याचे त्यांना काही एक घेणे देणे नव्हते.. नवीन डॉक्टरांना संधी न देऊन त्यांनी स्वतःचे प्रतिस्पर्धी कधी तयारच होऊन दिले नाहीं हेच आज सिद्ध होतंय.. त्यामुळे त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची पावती देने देखिल नगन्य आहे.. उलटपक्षी मी तर असे म्हणतो की त्यांनी इतर नवीन डॉक्टरांना संधी न देता स्वतःच नावलौकिक न वाढवता स्वतःच अस्तित्वच कमी करुन घेतलं आहे.. त्यामुळे त्यांना देण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्काराचे खरे मानकरी ते ठरतच नाही.. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार देखिल शासनाने परत घेतला पाहिजे..🙏🙏

  • @atul51181
    @atul51181 Год назад +8

    एवढीच समाजसेवेची इच्छा असेल तर निवृत्तीनंतर ग्रामीण भागात जाऊन सेवा द्यावी राजकीय कनेक्शन असा वापर करून बेकायदेशीर पदे निर्माण करून परत जे जे हॉस्पिटल मध्ये येण्याची गरज नाही

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Год назад

    डॉ. तात्याराव लहाने जुन 2021 मध्ये Retired झालेले होते . म्हणूण सध्या ते JJ Hospital च्या आस्थापनावर नाही. ते मानधनावर दुसऱ्या हास्पीटल मधून पगार घेतात . तर ते GT Hospital च्या हायलाइट बिल्डींग च्या 7 व्या मजल्यावर त्यांचे ऑफीस आहे .

  • @nizgoy8499
    @nizgoy8499 Год назад +5

    He wanted to make world records...awards are not getting just like that..he never wanted younger doctors to come up as eye specialists.

  • @RoyalDoctor350
    @RoyalDoctor350 Год назад +1

    ज्युनिअर रेसिडेंट ला सलग ३६ तास शिफ्ट करून सुद्धा सर्जरी करायला मिळत नसेल तर काय फायदा? .... जर एखादा व्यक्ती १.६५ लाख ऑपरेशन करत असेल तेपण government hospital मध्ये राहून तर यावरून तर हेच दिसते की शिकाऊ डॉक्टरांना कधी सर्जरी करायला मिळतच नसतील...सगळ्या सर्जरी मीच करेल आणि कोनालपन cut (surgery) देणार नाही असे शब्द आहेत या माणसाचे... मेडिकल फील्ड मध्ये suicide च सर्वात मोठा कारण आहे हे. की HOD ani unit head cha खूप जास्त मानसिक त्रास...

  • @surajkale4054
    @surajkale4054 Год назад +13

    आता हॉस्पिटल सेवेमध्येही राजकारण

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Год назад

    किती राजकारण करतात डाॅक्टर लोक.विद्यार्थ्यांकडून कलेल्या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे होती.

  • @ajinkyapawar6136
    @ajinkyapawar6136 Год назад +14

    Mee j j madhlach manus aahe khup ahankafi manus aahe

  • @amolthorat1226
    @amolthorat1226 Год назад +5

    तात्याराव लहाने म्हणजे राष्ट्रवादीचा पाळीव प्राणी

  • @kapil_j777
    @kapil_j777 Год назад +37

    Shame on dr lahane ..
    Support to all Resident Doctors 👍

  • @prakashsaste64
    @prakashsaste64 Год назад +34

    नावाजले की कुणाच्याही डोक्यात हवा जाणे साहजिक आहे,

    • @yss5270
      @yss5270 Год назад

      बरोबर आहे

  • @atharvaupadhye6185
    @atharvaupadhye6185 Год назад +10

    Dr lahane na sanga, history ghene 2nd yr pasun internship paryant ghetlet aamhi, aata pg madhye aalyavr surgery karu dya😒😒😒
    Lahane siranbaddal adar aahe pn te swatahachya navacha durupyog karat aahet

  • @kumarandekar9765
    @kumarandekar9765 Год назад +6

    Thank you bol bhidu for making this video 🙏

  • @mohanm6818
    @mohanm6818 Год назад +10

    कोसावर अन्याय होता कामा नये कारण अत्यंत गरीब मुले शिक्षण घेत आहे डॉक्टर पल्लवी सापळे आणि लहाने यानी अत्याचार करू नये

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 Год назад +7

    Resident Doctors manje Vaidyakiya Shikshan purn jhalele nahi tar Padvyuttar Shikshan Ghenarya pratham, Dwitiya va Tritiya Varshatil Doctors ahet.

  • @balkrishnarankhamb4597
    @balkrishnarankhamb4597 Год назад +2

    पद्मश्री काडून घ्या , काही गरज नाही त्यांना

  • @ajaypatil3334
    @ajaypatil3334 Год назад +4

    लहानेची पद्मश्री काढून घ्या

  • @uddhavshinde8261
    @uddhavshinde8261 Год назад +11

    शिफारस करणारे. मिंदे आhet
    resident la 1000 support

  • @nitinb1461
    @nitinb1461 Год назад +3

    हा माणूस स्वतःंच नाव आणि जे जे हॉस्पिटलं मध्ये दबदबा राहण्यासाठी हे सर्व करत होता आणि मागील काळात् याने बदली कामगार कायमस्वरूपी करू नये म्हणून खूप अडकाठी केली होती पण शेवटी सत्याचाच विजय झाला.बर झाल यांचा राजीनामा स्वीकारला

  • @Dr_MandarDabhade
    @Dr_MandarDabhade Год назад +1

    1:35 wrong information... please read about the Government Bond post- MBBS...which is different from the resident doctors ,who are "postgraduate trainee doctors" and not on any bond..they are pursuing training for specialization as MD /MS/DNB.
    Please give correct information onwards..

  • @panditpatil4580
    @panditpatil4580 Год назад +2

    डॉ तात्याराव लहाने चांगले आहेत

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Год назад +1

    सगळीकडे घराणेशाही पेरायची महाराष्ट्रातल्या काही घराण्यांची सवय झाली आहे