भिंगरी परत आली, पूर्ण नवीन रुपात...! Car camping in Maruti Eeco after one year

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • जवळजवळ एक वर्ष कॅम्पिंग पासून लांब राहिल्यानंतर पुन्हा एकदा नवीन जोमाने, नवीन अवतारात तुमच्यासाठी घेऊन येतोय #bhingari
    आशा आहे की तुम्हाला हा नवीन प्रयत्न आवडेल आणि आम्हाला भरभरून प्रेम देत राहाल.
    Camping in Maruti Eeco converted/modified to campervan
    #carcamping #campervan #caravancamping

Комментарии • 66

  • @steeraway
    @steeraway 2 месяца назад +6

    Hi, I am from pune and happy camper eeco owner. Gud to see ppl from Maharashtra

  • @karan2775
    @karan2775 Месяц назад +3

    Khup chan banavli aahe gadi tumhi❤❤❤

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas Месяц назад +4

    हवेचा ध्वनी खूप येतो आहे
    माईक चांगला हवा
    🙏🌹🙏

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  Месяц назад

      पहिल्यांदाच 360 कॅमेरा वापरला आहे. पुढच्या वेळी नक्की यावर उपाय शोधणार.

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 2 месяца назад +2

    कुंदन आज खुप दिवसांनी प्रियांका सोबत नवीन कॅम्पर गाडीचा रिव्ह्यू देत आहात. आपले स्वागत. आता वेळोवेळी नवीन ट्रिप व्हिडीओ मिळतील अशी अपेक्षा. इवा सोबत नाही तिला मिस करतो.❤👌👍

  • @nandiniganpule354
    @nandiniganpule354 Месяц назад +2

    Welcome back
    फक्त भरपूर उजेड असताना गाडीचा video बनवा म्हणजे नीट समजून घेता येतील नवीन modifications.

  • @rakshakwankhade
    @rakshakwankhade Месяц назад +1

    Shivaji Maharaj ❤

  • @prashantdongre3161
    @prashantdongre3161 Месяц назад +1

    Verry nice ❤

  • @kennysus6174
    @kennysus6174 2 месяца назад +1

    Very happy to have you back, idk tumchya life madhe kay chalu aahe but its good to see you returning to vlogging. Khush raha, i hope baaki sagle ghari pan khush aahet. Aamhi aahoch ithe, tumchya sobat. Bhingri back on track :)

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas Месяц назад +1

    मराठी माणसाचा प्रवास बघायला आम्हाला आवडेल
    🙏🌹🙏

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas Месяц назад +1

    छान छान छान
    👍👌👍👌👍👍👌🙏

  • @जीतसरदा
    @जीतसरदा Месяц назад +1

    kundhan an priyanka khup chan vlog ahe be regular..very pure vlog

  • @mylestogoo
    @mylestogoo 2 месяца назад +2

    Welcome back dada😅 plz try to be more consistent now. Gayab hou nakos.
    And container home cha video plz banav. Adi pan me request keli hoti.
    Bhingri 2.0 is just ❤

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  2 месяца назад

      Yes sure...
      घराचा विडिओ लवकरच 😊

    • @anjalivartak4797
      @anjalivartak4797 2 месяца назад +1

      Hey Kundan,
      Wow! Welcome back, with a new camper van vlog!! Was wondering what happened?!? So nice to see you back. New van, new 🏍️, glad to see all the changes, for the better. Hope your vlogs will be more consistent/regular now. Wishing you all the best. Drive/ride safe & tc!

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  2 месяца назад +1

      Thank you 😊

  • @chandrakantsanadi6122
    @chandrakantsanadi6122 Месяц назад +1

    गाडीच्या आतमध्ये बदल करण्यासाठी आरटीओ कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते की नाही. तसेच प्रवासी गाडी मध्ये गँसटाकी वगैरे परवानगी शिवाय वापरु शकत नाही. सदरच्या दोन गोष्टी बदल माहिती द्यावी.

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  Месяц назад +1

      आरटीओ चे नियम खूप अस्पष्ट आहेत. गाडीच्या क्षमतेएवढ्याच सीट आणि प्रत्येकाला सीट बेल्ट असेल तर फक्त सीटच्या रचनेबद्दल काही आक्षेप घेणारा एकही नियम नाही. पण प्रवास करताना सीट ऐवजी बेड सारखे ठेवणे नियमबाह्य आहे आणि असुरक्षित सुद्धा.
      LPG टाकी गाडीत घेऊन जाणे नियमात बसत नाही, पण Butane बद्दल तसा काही नियम नाही. इतर देशांत सुद्धा caravan मध्ये butane/propane वापरला जातो, LPG नाही.
      बाकी जिथे अडवायचे तिथे काहीही कारण काढून अडवतात आणि मग पैसे घेऊन सोडतात हा आपल्या देशातला एकमेव नियम आहे. 😅

    • @chandrakantsanadi6122
      @chandrakantsanadi6122 Месяц назад +1

      धन्यवाद.

  • @raghwendraghanate
    @raghwendraghanate Месяц назад +1

    १ नंबर 👌🏻👍🏻

  • @Vj275Royal
    @Vj275Royal Месяц назад +1

    एक नंबर भाऊ ❤❤ मजा आली 😍 गाडी मस्त आहे मोठ्या गाडीची गरज नाही कॅम्पिंग म्हंजे जेवढ्या तेव्हढे त्यातच एक वेगळी मजा आहे❤ मोठी गाडी सर्व सुविधा मग गप घरात बसलेले काय वाईट 😂 भाऊ तुमचं नियोजन मस्त आणि छान आहे यातच मजा आहे आणि यालाच खरी कॅम्पिंग म्हणतात ❤

  • @DREAMTRAVELERINDIA
    @DREAMTRAVELERINDIA 2 месяца назад +1

    Good set up.
    Kind suggestion work on head clearance and cooking in van little risky ,take care.

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  2 месяца назад

      Headroom is limited due to cng cylinder underneath.
      Cooking, in my opinion isn't any more risky than the draw-out kitchen in boot area. Any specific risk factor you want to point out?

  • @shatrughnatole3304
    @shatrughnatole3304 2 месяца назад +1

    Mi pahilaynda ha video pahto aahe. Marathi travel vlog aslyamule mi channel subscribe kela aahe. Tumchi chaar chaki bhingri satat firat rahili pahije. Khup chaan , evala pahaychi aturta aahe ,lavkarch video taka. Jai shree Krishna.

  • @pritamdeokule
    @pritamdeokule Месяц назад +1

    I am respectfully submitting my feedback
    हवेचा आवाज खुप होता
    सेल्फी स्टाइल शूटिंग करताना अँगल खूपच विचित्र होता
    त्यामुळे ईमेज राउंड शेप मद्धे कॅप्चर होत होती
    कमी लाईट असल्यामुळे तुमचे चेहरे आणि गाडीमधील इमेजेस खूपच अस्पष्ठ दिसत होते
    आणि व्हिडीओ max १० मिनिट असावा त्यापेक्षा मोठा असेल तर
    Short n Sweet
    बाकी तुम्ही छान बोलता. तुम्ही कोणतीही ओवर एक्टिंग न करता साधेपणाने आणि ओरिजिनल गोष्टी समोर आणता, हे आवडले.
    Good wishes to you ❤

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  Месяц назад

      Thanks for honest feedback...
      नवीन कॅमेरा मध्ये पहिल्यांदाच शूट केल्यामुळे माईक क्वालिटी आणि exposure sensitivity चा अंदाज नव्हता. दोन्ही गोष्टींचे उपाय आता केले आहेत.
      कॅमेरा अँगल - 360 कॅमेरा असल्यामुळे ultra wide शूट होते. माझा पर्सनल प्रेफरन्स आहे की माझ्या चेहर्‍याने फ्रेम कव्हर होण्यापेक्षा बॅकग्राऊंड जास्त दिसावा.
      Video length - totally depends on content. फक्त ठराविक वेळेत बसवण्यासाठी एडिट मध्ये काही गोष्टी गाळणे मला योग्य नाही वाटले. एरवी मी स्वतः सुद्धा लहान विडिओ बघणे पसंत करतो हेही खरंच आहे 😅

    • @pritamdeokule
      @pritamdeokule Месяц назад

      मी पण माझ्या सोनेट मद्धे कँपिंग setup केला आहे
      I think आपण पुण्यातील लोकांनी एक ग्रुप बनवूया. comment मद्धे पण बरेच पुण्यातील viewer आहेत जे camping करतात.😊
      कारण मी प्रॅक्टिकली अनुभव केलाय
      बऱ्याच वेळा एकट्याने कैम्पिंग करणे थोडे कठीण आहे
      दोन किंवा त्यापेक्षा अधिक campervan असतील तर better होईल

  • @Shardaproduction2257
    @Shardaproduction2257 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ, चालू ठेवा....

  • @SirajKhan-ov3br
    @SirajKhan-ov3br 2 месяца назад +1

    Woo

  • @SagarShrutika_FunFamilyVLog
    @SagarShrutika_FunFamilyVLog Месяц назад +1

    Outstanding

  • @yogeshdarne8846
    @yogeshdarne8846 2 месяца назад +1

    All thebest

  • @Piyush_Deshmukh_4070
    @Piyush_Deshmukh_4070 Месяц назад +1

    Very best setup of the ecco ❤🚐

  • @arunagarwal3426
    @arunagarwal3426 10 дней назад

    हवेचा आवाज खूप येतोय .

  • @ravikadam1773
    @ravikadam1773 Месяц назад +1

    Maharashtra madhun pan aapan group campaig karu

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  Месяц назад

      खूप campervan आहेत मुंबई - पुण्यात. आणि अगदी रेग्युलर भेटत असतात कॅम्पिंग साठी.

    • @ravikadam1773
      @ravikadam1773 Месяц назад

      @@camperlife_marathi Mala group add karaycha aahe

  • @Janhavi_vagal
    @Janhavi_vagal Месяц назад +2

    ruclips.net/video/7yfbAU5LMlc/видео.htmlsi=ZzqkkWocTUK6pzeQ
    Kahi modification havi aahe….. you have not utilized full space of your Maruti Van

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  Месяц назад

      Sure I'll check the video and then revert here 😊
      Thanks

  • @shubhadaambale9640
    @shubhadaambale9640 Месяц назад +1

    किचन सेट अप डिटेल मध्ये बघायला आवडेल 🎉

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  Месяц назад

      पुढच्या विडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो

  • @nomadscouple
    @nomadscouple 2 месяца назад +1

    How to do dc to dc Battry charge?
    Any relay?where to get?

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  2 месяца назад

      Voltage sensing relay works perfectly.
      I am using one from Gava Overland. Check their website or FB page for details.

  • @nitinmhetre5051
    @nitinmhetre5051 2 месяца назад +1

    लवकर नवीन व्हिडिओ बनवा

  • @sandipm9550
    @sandipm9550 2 месяца назад +2

    Bhingari he kai 😂😂😂😂😂 one more thing.... Tumchya physics la and face la tumcha voice set hot nhi.. tungda voice hava 😂😂😂😂

    • @camperlife_marathi
      @camperlife_marathi  2 месяца назад +2

      आवाज jasa ahe tasa ahe, ata change tar nahi honar ani mala kahi regret nahi tyacha 😊
      भिंगरी हे आमच्या चॅनल आणि गाडीचं नाव आहे