Special Report |सुरेश धस यांच्या मागणीनुसार पंकजा मुंडे राज्यसभेच्या खासदार? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июл 2024
  • Special Report |सुरेश धस यांच्या मागणीनुसार पंकजा मुंडे राज्यसभेच्या खासदार? | Marathi News
    पंकजा मुंडेंना राज्यसभा खासदार करण्याची मागणी करण्यात आलीय. भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी ही मागणी केलीय. तर दुसरीकडे पंकजा मुंडेंनी, मी हीरो होईल असं कुणाला आवडेल असं वक्तव्य केलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या रोख कुणावर आहे? असा प्रश्न निर्माण झालाय.| PUKU |
    #pankajamundhe #sureshdhas #politics #news18lokmat #marathinews18 #marathinews #marathibatmyanews18 #mppankajamunde
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 447

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Месяц назад +37

    हार ते हारच असते भले ती 10मताने असो कि लाखाने जो जीता वही सिकंदर बाकी सब😂😂😢😢

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад +37

    एवढी भीक मागून सुद्धा फडणवीस साहेब भीक देत नाही अवघड आहे.

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Месяц назад +7

      Same Jarange chya aarakshan sarkh ch na te uthatai suttai bhik magtai tari daina bhik Fadanvis saheb

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Месяц назад +1

      Tri ata Kasa avkatit Fadanvis saheb jankar saheb mhanaila lagla 😂😂

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад

      @@Garib-lx9kn आरक्षण जारंगे पाटील समाजासाठी मागत आहेत जो संविधान मध्ये सर्वाना मागण्याचा अधिकार आहे ती भीक नाही. पण बीड च्या जनतेने इलेक्शन ला पाडून सुद्धा माझे पुनर्वसन करा असे पंकजाताई किंवा कार्यकर्ते म्हणत आहेत ती भीक मागितले सारखी आहे ती समाजासाठी नाही वैयक्तिक स्वतः साठी आहे याला भीक म्हणतात. पण फडणवीस सुद्धा एवढा पूर्ण संपवून टाकले पंकजा ला.

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH Месяц назад +69

    ४-५ वर्ष अशा च बातम्या येणार राज्यसभा विधानपरिषद.......... 😂😂😂

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 Месяц назад +80

    धनु भाऊ न पडले तेव्हा कुठ गेलता की इचा कार्यकर्ता

    • @sainath6251
      @sainath6251 Месяц назад

      यावर हे काहीही बोलणार नाहीत यांना जातीवाद करायचा आणि बदनाम मराठ्यांना करायचं एवढंच चांगलं जमतं

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 Месяц назад +23

    हार तर हार असते

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 Месяц назад +88

    अजूनही पराभव मान्य नाही...🙏🙏

    • @nileshkekan5654
      @nileshkekan5654 Месяц назад +6

      6000 ha पराभव नाही

    • @Xyzvhkj
      @Xyzvhkj Месяц назад +5

      ​@@nileshkekan5654😂😂😂😂

    • @rameshwarmore9007
      @rameshwarmore9007 Месяц назад +4

      😂

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Месяц назад +2

      Khup prayetn kela Jarange ne daily 4-5 sabha ghetlya Pawar 3 divas mukkamala rahile tri pn fakt 6 hajar ne seat aali yatach Jarange cha parabhav zhala to pan fakt muslim samajane modi virodhat matdan kel mhanun baaki kiski kitni aukat o dekha sabne 😅😅😅

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      ​@@nileshkekan5654लोकशाहीत एका मताला किंमत आहे.
      ६००० मत मोठी आहेत.

  • @ssg7685
    @ssg7685 Месяц назад +40

    पंकजा मुंडे यांना नक्कीच मागच्या दाराने संसदेत किंवा विधानभवनात जाणे आवडणार नाही. कारण ज्या वेळेस एखादा मोठा नेता राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर जातो तेंव्हा त्याचे महत्व आपोआप कमी होते हे त्यांनाही माहिती आहे... त्यांना लोकांमधून निवडून जायलाच आवडेल...

    • @vyankatchate85
      @vyankatchate85 Месяц назад +3

      योगी महाराज उद्दव ठाकरे मागच्या दाराने जाऊन मुख्यमंत्री झाले

  • @yogeshdalvi2731
    @yogeshdalvi2731 Месяц назад +56

    55000 मत पिपा निन खाल्ली नाहीतर निवडून आली असती ताई😂😂

    • @gopi2918
      @gopi2918 Месяц назад +3

      😂

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Месяц назад +3

      2019 ला पण पिपाणीला 10000 मते होती मग ह्या वर्षी वाढ झाली असणारच ना थोडीफार

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 Месяц назад +11

    आराम करा

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 Месяц назад +30

    दैवत जरागे

  • @vikaspatil9052
    @vikaspatil9052 Месяц назад +4

    मतदान बघा खूप मराठ्यांनी ताईला मदत केलीय आणि आणि पुढेही करतील आपण जातीवाद सोडा आपण हिंदू आहोत यवन बोकांडी बसायला वेळ नाही लागणार नाहीतर जय शिवराय जय भगवान❤

  • @YUw2320
    @YUw2320 Месяц назад +29

    54000 हजार...Trumpet+ 29000 हजार मत..बोगस मुस्लिम ऊमेदवार ऊभे केले +50000 बोगस मतदान ...म्हणून 133000 हजारानी पराभव..हा..नैतिकरीत्या मान्य केला तर...😂😂😂

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 Месяц назад +11

    6553कमी आहेत आण ताई मनते तीन हजार मते पडलीं असती तर निवडुन आले आसते गनित काय जुळत नाही

  • @vijaytidame8737
    @vijaytidame8737 Месяц назад +9

    शांतता असली तर सगळे मिळते

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 Месяц назад +41

    मनातली मुख्यमंत्री आता मागच्या दाराने राज्यसभेवर जाणार म्हणे 🤣😂

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Месяц назад

      तुझ्या बापाने लिहिलेल्या संविधानातील तरतूद आहे राज्यसभा कलम 80 मग मग लोकसभा कलम 81 मागच्या दाराने शब्द चूकीचा

    • @narayan143
      @narayan143 Месяц назад +3

      पडलेल्या हिरोईन पण 😅😅

    • @Thomas_Shelby12345
      @Thomas_Shelby12345 Месяц назад +1

      Amdarkila harli, khasdarkila harali kay tare mhane manatil mukhyamantri. 😂😂😂😂

    • @Eknathshinde0
      @Eknathshinde0 Месяц назад

      Tuzya ka potat dukhat aahe re

    • @pradipandhale9031
      @pradipandhale9031 Месяц назад

      मागच्या दाराने छत्रपती उदयनराजे सुध्दा गेले आहे ते सुद्धा पडले होते😂😂😂😂

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Месяц назад +6

    प्रधानमंत्री च करा ताईंना.. 🙏🙏

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 Месяц назад +35

    बोगस मतदान 😲😲

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Месяц назад

      गेवराईत काय झाल आहे परळीने लीड दीली म्हणून बोगस आणि बीडला नाहीच का झाल

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад +2

      गेवराई त काही झालं नाही बाळा,100%मराठा गावात सुद्धा पंकजा ताई ला मतदान झाले आहे,वंजारी १००% असलेलं असं एक गाव दाखव जिथं बजरंग बाप्पा ला 10मताच्या मते पडली असतील.
      सत्य तर हे आहे की,पंकजा मुंडे 100000+ मतांनी पराभव झाला आहे.

  • @amitranaware4579
    @amitranaware4579 Месяц назад +4

    माढा मतदार संघाचे कार्य कर्तुत्ववान नेतृत्व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर या कर्तुत्ववान नेतृत्वाला राज्यसभेवर ती संधी द्यावी हीच तमाम माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेची इच्छा भारतीय जनता पार्टीने पूर्ण करावी

  • @user-ir1il5xt3u
    @user-ir1il5xt3u Месяц назад +53

    नापास झालेल्या विदयार्थी ला सपास करणे ही आमची शिक्षण आणी राजकीय परम परा 😂😂😂😂

    • @hanumantkarad-dg5yi
      @hanumantkarad-dg5yi Месяц назад +4

      सुनेत्रा पवार यांना दीड लाख मतान पडुन पण नगा पेपर घेण्या अगोदर पास केलं .ते कसं,,,?

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Месяц назад +1

      मग शरद पवार का राज्यसभेवर का गेला 😂😂😂😂😂

    • @user-ir1il5xt3u
      @user-ir1il5xt3u Месяц назад +1

      @@hanumantkarad-dg5yi तेच तर बोलतोय

    • @SSB02094
      @SSB02094 Месяц назад +1

      Kai lokana copy karun pahila number yeto...

    • @user-ir1il5xt3u
      @user-ir1il5xt3u Месяц назад

      @@SSB02094 copy करायला पण वाचता आले पाहिजे 😊😊😊

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Месяц назад +11

    पंकजा मुंडे यांच्यात कसलं नॉलेज टॅलेंट आहे तेच कळत नाही फक्त पंकजा मुंडे ही गोपीनाथ मुंढे यांची मुलगी आहे बस एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यांला उभे केलं असतं तर तो निवडून आला असता

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 Месяц назад +11

    ताईलाआरामकरूदयाऊणातल ईफिरलया😅

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 Месяц назад +5

    जनतेने नाकारल्या वरती पदाची हौस कशाला

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад +6

    लहान मुलांची चिक्की खा घरीच बस

  • @sanamsave2427
    @sanamsave2427 Месяц назад +19

    ताई यापुढे निवडुन येत नाही.........

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Месяц назад +1

      तुलासेटमाहीतीआहेका

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +32

    😂 हा फडणीस गेम करतो

  • @Letsdoit1288
    @Letsdoit1288 Месяц назад +42

    बापाचं घरची जागा आहे का राज्यसभेत द्यायला😂

    • @ganeshbade1273
      @ganeshbade1273 Месяц назад

      तुझ्या मायच्या पुचित बुला घातला,तुझ्या माय च्या घरातून देत आहे का बार बाप्या

    • @umeshsose5156
      @umeshsose5156 Месяц назад

      तुझ्या बापाची आहे का राज्यसभा

    • @sunilchoure7225
      @sunilchoure7225 Месяц назад

      हारामखोर नीट शब्द वापर माहित आहे ना कसं होतंय नंतर ते

  • @rams6957
    @rams6957 Месяц назад +12

    मागील दाराने जाण्यात मोठेपणा काही नाही
    जनतेतून निवडून यावे

  • @Ag0373
    @Ag0373 Месяц назад +21

    पिपाणी नी 54हजार मत खाल्ले अन ताई पडल्या 6500हजार मतांनी जवळ जवळ 50हजार मतानी पडल्या असत्या पिपाणी नसती तर 2030ला 1लाख मतांनी पराभव nkki👍🏻👍🏻👍🏻या पराभव पण विजया सारखा सेलिब्रेट करतायत 😂😂😂

  • @narayanwatane6117
    @narayanwatane6117 Месяц назад +6

    माझ्या नवनीत ताई सुद्दा राज्य सभेवर घ्यायला च पाहिजे भारताच्या सरकार मद्ये गरज आहे असे मला वाटत आहे आणि ती आहेच. 🌹🙏🙏🌹

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Месяц назад +30

    दादागिरी चालणार नाही माज मस्ती आणि गर्मी जास्त काळ टिकत नाही मुंडे

    • @aayodhyamunde
      @aayodhyamunde Месяц назад

      Tuzya aaila vichar kutrya

    • @Dmsaheb555
      @Dmsaheb555 Месяц назад

      Br dada tu trr Don aahes

    • @santoshgholap3694
      @santoshgholap3694 Месяц назад

      @@Dmsaheb555 बप्पा डॉन आहेत लक्षत ठेवा

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 Месяц назад +18

    हिला पराभव मान्य नाही मोठी शोकांतिका 1 मताने पडली काय 1000 मतांनी
    सुरेश धस ची विधानसभेची सीट पंकजा ताईला द्या.

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Месяц назад

      Nai Jarange la daichi ti seat 😅

    • @Movie-op1yd
      @Movie-op1yd Месяц назад

      तुझ्या बहिणीला ला आणि आई ला हिला तिलाच करतो का

    • @siddheshwarkothimbire6194
      @siddheshwarkothimbire6194 Месяц назад +1

      @@Garib-lx9kn जरांगे कोठे आगपाखड करायलेत चिक्की सारखी पदासाठी

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Месяц назад

      @@siddheshwarkothimbire6194 Mg evdha Baramatichya isharyavar nachna mhanje tech vatchal aahe

    • @user-hm1gd9wd6s
      @user-hm1gd9wd6s Месяц назад

      नीट बोल अरे तुरे बोलू नको

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Месяц назад +119

    पंकजा मुंडे नेमक्या ठरल्या त्यांना थोडा आराम करू द्या एखाद्या गरीब कार्यकर्त्याला संधी द्या राज्यसभेवर

    • @vaibhavsonawane6338
      @vaibhavsonawane6338 Месяц назад +9

      🤣

    • @Digambar373
      @Digambar373 Месяц назад +15

      तुझ्या खिशातून दिली जाणार आहे का जरी मिळाली तरी

    • @prabhatchaudhari3837
      @prabhatchaudhari3837 Месяц назад +4

      Tu nko kajie karu

    • @nagnathfunde2321
      @nagnathfunde2321 Месяц назад +5

      Tu nko kalji kru

    • @sachinadhat2263
      @sachinadhat2263 Месяц назад +4

      तूम्ही जाता का राज्यसभेत

  • @aannajagtap9620
    @aannajagtap9620 Месяц назад +22

    पंकजा मुंडे 3000 किंवा 7000 मतांनी .नाही तर 1लाख 1हजार मताने पडलेली आहे. 7000 प्लस 54000 पिपाणी 40000 बोगस मतदांन.

    • @umeshsose5156
      @umeshsose5156 Месяц назад +2

      तुझा अभ्यास तो पंतप्रधानाच्या वर आहे तूच पंतप्रधान पाहिजे होता😅😅

    • @umeshsose5156
      @umeshsose5156 Месяц назад

      तुतारीची लाळ चाटू चाटू कोमात गेला तू😅😅

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 Месяц назад +12

    घमंद अजून आहेच....सुरेश धस ल माहितेय....पंकजा मुंडे जर active राहिली राजकारणात तर मी निवडून येवू शक्ती...पण तुला आम्ही पडणार सुरेश धस ,कितीही हुशारी कर

  • @vishaldalvi7650
    @vishaldalvi7650 Месяц назад +9

    लोक शाही ने निवडुन यायचं असतं बाई 😅

  • @wisnunital7227
    @wisnunital7227 Месяц назад +2

    सुरेष आण्णा यांनी खूप जिवाच राण करुन काम केल तरी गाव खेड्यातला वजारी समाज आण्णाला दोष देतोय हे खुप चुकीच आहे

  • @frustrated_indian_803
    @frustrated_indian_803 Месяц назад +7

    बजरंग बप्पा एकटा एन सोबत फक्त एक आमदार
    एन ताई सोबत पालकमंत्री, पंतप्रधान आणले , मुख्यमंत्री-उपमुखमंत्री , सोबत कमीत कमी १० आजी-माजी आमदार तरीपण पराभव झाला आणि मला किती मत पडले बघा म्हण😂😂

  • @AvinashGawora
    @AvinashGawora Месяц назад +3

    शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदार संघाचे खासदार म्हणून सुचवा

  • @sidshelar8796
    @sidshelar8796 Месяц назад +23

    जरा गरीब कार्यकर्त्याला चान्स द्या,२५ वर्ष सत्ता आहे मुंडे घराण्यात

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Месяц назад

      2009 2014 आणि 2019 एवढेच वर्ष होती उगीच चुकीची माहिती पसरवू नका
      1999 2004 ला कोणत्या समाजाचे खासदार होते पाहा जाणून भूजून द्वेष नका करू
      मुंडे साहेबांना 1995 सोडल तर कधी सत्तेत नव्हते

    • @Movie-op1yd
      @Movie-op1yd Месяц назад

      त्या पवारांची नातू आले रे इथे एक लेक जमना वा आमच्या एवढ्या पिढ्यांनी कस सोसल असेल

  • @sunilbhawsar6137
    @sunilbhawsar6137 Месяц назад +5

    फडणविस सर जोपर्यंत आहे तोपर्यंत ता'ई. तुमची आशा कमी आहे राज्यसभेवर/विधानपरिषदेत

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 Месяц назад +57

    जास्त घमंड असल्यामुळे पराभव झाला

    • @ravisalgare2467
      @ravisalgare2467 Месяц назад

      ताई तूझ्या आईला झवली का

    • @Yogeshw20
      @Yogeshw20 Месяц назад +1

      घमंड आहेच ...कारण तुम्हाला आरक्षण भेटू देत नाही ती...अंन भेटणार पण नाही ....किती पण घासा

    • @user-ln5lj9kr2b
      @user-ln5lj9kr2b Месяц назад +3

      ​@@Yogeshw20 bully bhetal 😂😂 mla ObC kunbi

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 Месяц назад

      किती दिवस फुकटच्या तुकड्यावर जगतो बाबा😂😂😂😂

    • @mahadevbhabad7553
      @mahadevbhabad7553 Месяц назад

      बरोबरीत येणार म्हणे पाटील..... खायला नाही म्हणे​@@jeevanjagdale4596

  • @pratikpawar2569
    @pratikpawar2569 Месяц назад +19

    बजरंग बाप्पाला पडलेले मते हयांना पडली असती तर निवडून आल्या अस्त्या😂

    • @Nilesh99218
      @Nilesh99218 Месяц назад

      Tumhala dokyavr ghetl hot tain pn kal changla maj jirvala😂😂😂 ekaxh parv obc sarv

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад +3

    लवकर खासदार करा बीडमध्ये आत्महत्या सत्र सुरू झाले आहे. तीन आत्महत्या झाल्या कारण पराभव. आणि पुन्हा विधानसभा निवडणुकीत खात्री नाही. निवडणूक हरल्यावर जर खासदार होता येते तर असे किती तरी खासदार हरले आहेत त्यांना ही खासदार करा.तयांनी सुद्धा मागणी केली पाहिजे.

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Месяц назад

    पंकजा ताई आगे बढो हम सब आपके साथ है

  • @gajanankadam1632
    @gajanankadam1632 Месяц назад +2

    दरेकराचा रूबाबच पाहून घ्या.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Месяц назад +2

    Suryakant chiki lmitied company ch chermn kra. Kinva bogs mthdan krne

  • @rameshhande5873
    @rameshhande5873 Месяц назад +2

    😮😮😊

  • @santoshgalande6099
    @santoshgalande6099 Месяц назад

    Very nice Pankaja Tai Rajayasabhavar Khasdar Honar haet 🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌💐💐💐🇮🇳🇮🇳

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 Месяц назад +6

    कधीही खासदार होणार नाही chhiki माऊ

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Месяц назад +1

    ताईंना राज्यसभा दिलास तीन खासदार बीड जिल्यात त्यात ताई केंद्रिय मंत्री मग बोड जिल्हयाचा विकास च होणार हा जिल्हा दुष्काळ मुक्त होणार १०० %

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 Месяц назад +1

    पंकजा मुंडे यांना राज्यसभेची जागा देवून मंत्री होणार

  • @lokmanyavarta
    @lokmanyavarta Месяц назад

    या देशाची लोकसंख्या 1अब्ज 40 कोटी आहे
    तेच तेच आमदार आणि खासदार कश्याला पाहिजे. इतरांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे.
    जो पर्यंत हयात आहे तो पर्यंत आमदारकी आणि खासदारकी पाहिजे ही अपेक्षा लोकशाही प्रणाली मध्ये अतिशय चुकीची आहे.

  • @user-lb8gi2eu3r
    @user-lb8gi2eu3r Месяц назад +23

    आमदार सुरेश धस आण्णा एक नंबर माणूस आहे जात बित पघत नाहीत ते फक्त पंकजा ताई बरोबर आहेत

    • @user-im8ll6kq2p
      @user-im8ll6kq2p Месяц назад

      ज्या
      आमदाराने.ताईला.मदत.केली.ओबीसी.समाज.त्यांना.मदत.करेल

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 Месяц назад

      म्हणुन आम्ही पण त्यांचा पाठीमागे आहोत

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад

      😂😂😂😂😂

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Месяц назад

    पंकजाताई आता तुम्ही कुठला तर दुसरा पक्ष बघा

  • @dipakbahirat3474
    @dipakbahirat3474 Месяц назад +41

    - तु जाती वादी म्हणून पडली

    • @A_B_P_
      @A_B_P_ Месяц назад +5

      अंत्रवालीचा मिथुन

    • @Nilesh99218
      @Nilesh99218 Месяц назад +1

      Gp re tumhala dokyavar ghetl tain pn ata paha kalach bhumika spast keli ata ......ekach parv obc sarv ......ata tumhi ghya kelll😊

    • @bhausahebmunde9789
      @bhausahebmunde9789 Месяц назад

      गावठी मिथुन बरोबर बदला घेणार.

    • @Nilesh99218
      @Nilesh99218 Месяц назад

      Gavthi mithun 😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      आता भाऊरायाचा नंबर आहे विधानसभेत.
      एक राज्यसभेवर जाणार आणि दुसरं विधानपरिषदेत.

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Месяц назад

    Pankajatai you are always great

  • @jadhavBjp
    @jadhavBjp Месяц назад

    🔥🔥🔥

  • @mahadevwankhede437
    @mahadevwankhede437 Месяц назад +17

    मत पडून बाई पडली लेका

    • @Nilesh99218
      @Nilesh99218 Месяц назад

      Mi ky mnto jra arakshan gheun dakhav ata baki sod ...

    • @AlkaDhakne-vz2hg
      @AlkaDhakne-vz2hg Месяц назад

      मी एक महिला आहे
      मला फक्त पूर्ण नाव आणि नंबर दे
      बघ मग कशी पळती भुई थोडी होईल

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje9246 Месяц назад

    लवकरात लवकर पंकजा ताईला खासदार बनवा नाहीतर लोक खूप नाराज होतील आणि कोणत्याच पक्षाला मतदान करणार नाहीत

  • @navnathbargaje6800
    @navnathbargaje6800 Месяц назад

    अरे आपल्याला बीड जिल्ह्यासाठी ताई चीच गरज आहे हे लक्षात घ्या

  • @ashokrashinkar6527
    @ashokrashinkar6527 Месяц назад

    जय हो ताई साहेब

  • @SubhashRathod-om7gt
    @SubhashRathod-om7gt Месяц назад

    😊

  • @VinodghugeVinodghuge
    @VinodghugeVinodghuge Месяц назад

    ताई तुम्ही निवडून आल्यात काय अन् पडल्यात काय आमच्या साठी तुम्ही कायम होरोच आहात

  • @SSB.84
    @SSB.84 Месяц назад

    ताई साहेब यांची वर्णी राज्यसभेवर लागावी.

  • @adityajadhav2620
    @adityajadhav2620 Месяц назад

    उदयनराजे यांना सांगा कीं ते म्हणाले होते माझ्या जागेवर त्यांना खासदार करतो म्हणून

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 Месяц назад +12

    लोकनेत्या 2019 आणि 2024 😂😂

    • @Nilesh99218
      @Nilesh99218 Месяц назад

      Gavthi mithun ...main direct road road se antaravali😂

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Месяц назад

      ​@@Nilesh99218डांबरी डांबरी से आता सिमेंट रस्ता झाला आहे म्हणाव😂😂

    • @nawnathpatil2917
      @nawnathpatil2917 Месяц назад

      @@Nilesh99218 गावठी मिथुनने तुझ्या डांगीत चांगलीच चटणी ठासली वाटत

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Месяц назад

    धस साहेब यांनी पूर्ण तन,मन ताकदीने पंकजा ताई ना मदत केली परंतु आजचे वातावरण पाहता OBC समाज धस साहेब यांना मतदान करणार का हा मोठा प्रश्न आहे.

  • @omkarsudhakarmundhe599
    @omkarsudhakarmundhe599 Месяц назад

    ताई चा मोठाजणसागंर

  • @dineshpawar023
    @dineshpawar023 Месяц назад

    सुरेश धस ❤

  • @BharatDhumal-px3id
    @BharatDhumal-px3id Месяц назад

    मागचा दरवाजा पाहिजे

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Месяц назад +6

    भाषा जरा नीट वापरा.

  • @deepakshevatre1807
    @deepakshevatre1807 Месяц назад

    एकदाच खासदार करून टाका त्या जाती जाती मध्ये तेढ निर्माण करत आहेत

  • @chandrakantpatil4098
    @chandrakantpatil4098 Месяц назад

    Not possible

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Месяц назад

    गर्वाचे घर खाली

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 Месяц назад

    तातडीने खासदारकी का द्यावी धस साहेब

  • @rahulpatil-so3ws
    @rahulpatil-so3ws Месяц назад

    फक्त आपण असेच म्हणावे लागणार, तुम्हाला पाडण्यासाठी कोणी कोणी काम केले नाही याचे आत्मपरीक्षण करा, टीम देवेंद्र ताई तुम्हाला किती दिवस असे करणार

  • @supriyahinge8715
    @supriyahinge8715 Месяц назад

    2019 ला पंकजाताई ला कोणी पाडलं हे सगळ्यांना माहीत आहे कोणी पाडण्यासाठी मदत केली

  • @ashoknaik8309
    @ashoknaik8309 Месяц назад +1

    बपाला जास्त पड़ले 😅
    पन

  • @user-mz5nn4dp5w
    @user-mz5nn4dp5w Месяц назад

    येणाऱ्या काळामध्ये आमदारकी राव खासदारकी राव मराठीत तुमच्याशी राव

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 Месяц назад +1

    हहह

  • @vishalfawade8165
    @vishalfawade8165 Месяц назад +2

    आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्याचा पत्नीला तुमच्याकडून राज्यसभेवर पाठवा ताई.

  • @naraharichumble924
    @naraharichumble924 Месяц назад

    होतील ही. पण वायफळ बडबड बंद केली बर होईल.

  • @VijaykumarNagargoje
    @VijaykumarNagargoje Месяц назад +2

    Only pm munde

  • @user-fv3dp2kb2b
    @user-fv3dp2kb2b Месяц назад

    बीडच्या भावी कॅबिनेट मंत्री ह्या पराभूत 😂

  • @ashokjagtap6426
    @ashokjagtap6426 Месяц назад

    लोकशाही म्हणजे काय ? जनतेने नाकारलेल्यांना राज्यसभेवर घेणे योग्य आहे ?

  • @avi_1282
    @avi_1282 Месяц назад +1

    Bilkul naka deuu kai nai ugaaa gharaneshahi nusti tyapekshya akhadi garib samajatil changlya netyala dya ❤

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад

    Rajya सभा खासदार

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    मुंडेंनी दिलदार मनाने पराभव मान्य करावा

  • @sanjayjaybhaye6729
    @sanjayjaybhaye6729 Месяц назад

    Hiroien hoine as mhana,tai.

  • @user-hq8dw1cy9i
    @user-hq8dw1cy9i Месяц назад

    राज्य सभेवर घ्यावाच लागेल नाहीतर विधानसभा आलीच?

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Месяц назад

    पक्षा ने ठरवायचे असते
    बाकीच्यांना पुढे येऊं दे
    समाज कार्य अविरत करत रहा

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 Месяц назад

    सुरेश धस जेव्हा पंतप्रधान होतील तेव्हा पंकजाताई राज्यसभेवर नक्की

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c Месяц назад

    Taisaheb pankja munde khachu naka lok Khachavinayasathich padat asatat🙏🌹🐅💪👍🇮🇳✍️

  • @ganeshgaldhar4990
    @ganeshgaldhar4990 Месяц назад +8

    OBC समाज जितका जातीवाद करेल तितकाच सत्ते पासून लांब जाणार ,हे कायम लक्षात रुहुद्या

    • @rajuthorve-hn6fi
      @rajuthorve-hn6fi Месяц назад

      आम्ही जातीभेद करत नाही

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt Месяц назад

      तुमच्या डोक्यात शेण भरल जात आहे 😂😂😂😂

    • @manojreddy6487
      @manojreddy6487 Месяц назад

      Mahnunch obc ch aa tatat yeun kharkt khau watat ahe ka.

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 Месяц назад

      ​@dnyaneshwartidke9345 माज दाखीला की पाडलाच म्हणून समजायचं,
      मराठा समाज खानदानी राजकारणी आहे लेका, पडत अस्तू का, हे 18 पगड लोकं मराठ्यांनी जगवले आणि आता आमच्याच बोकांडी बसायला लागले का,
      मराठवाड्यात सारे मराठा खासदार निवडून आले 😂😂😂😂😂

  • @gaganamte1748
    @gaganamte1748 Месяц назад

    पंकजा मुंडे च पुनर्वसन होणार हा एक जोक आहे 😂

  • @omkarsudhakarmundhe599
    @omkarsudhakarmundhe599 Месяц назад

    महाराष्ट्र मधुन मोठापतीशाद ताई चा

  • @pankajataiboss1212
    @pankajataiboss1212 Месяц назад +2

    अण्णा आता भरपूर पद मागत आहात तेवढेच इलेक्शन मध्ये कार्यकर्त्याला चांगले काम करावे सांगितलं असत आणि त्यांनी मत केलें असते पडल्या नसत्या आपण आता आमदारकी साठी लोक भावनिक करायचे सोडा

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Месяц назад

    मनातील मुख्यमंत्री आहेत ताई आपण विनाकारण राज्यसभेवर जावून आपले नुकसान करून घेवू नये

  • @krushnashinde3603
    @krushnashinde3603 Месяц назад +6

    चक्की घ्या

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt Месяц назад

    ❤ dj pictureta