अप्रतीम मांडणी केलेली आहे.. मुळात मंत्रच अनुभुती देणारा आहे. मधुर आवाज असलेल्या गायिका.. सुन्दर आत्मचिंतनात रंगून न्हेणारे संगीत आणी amazing video graphics. Great effort. God bless you all.🎉
khoop khoop sundar rachana ani bhaavpurna creation!. suruvaticha beej mantra seemed like a purely a transcendental experience! transcending one to a completely different/happy place altogether filled with bliss and zen 🙏 🙏🙏 digambara digambara cha jap, ani shevatche mantra saglech khoop chaan ... mesmerizing mantramugdha karnara anubhav
सचिन खूपच शांत ~ प्रसन्न आणी उत्साह वर्धक झाले आहे 🎉 भाचा म्हणून आम्हा मैत्रागंण मावशींच्या कडून तुझे आणी पूर्ण गृपचे कौतुक आणी ह्या अप्रतिम सुरांच्या देणगीसाठी मनापासून कौतुकास्पद धन्यवाद
खूपच छान आहे ऐकायला छान वाटते अभिनंदन सर्वांचे
राम राम
उत्तम सादरीकरण व आवाज. वेगळ्या भावविश्वात नेणारा अनुभव.
सर्व छान जुळुन आले आहे!
Absolutely beautiful!!🙏🙏🙏🙏
भावपूर्ण सादरीकरण 🙏🙏
अतिशय भावपूर्ण आणि भक्तिमय. खूप छान रचना
खूप भक्तीपूर्वक गायले आहे,संगीतरचना अप्रतिम!
Beautiful. Absolutely soulful. Touches the heart.
सचिन जी, खुप भावपुर्ण सादरीकरण🙏🙏🎊🎊
Nice Composition, Very well Rendered by both of you!!!!
फार छान! बॅकग्राऊंड म्युझिक सुंदर आहे, ऐकायला शांत शांत वाटते.
अप्रतीम मांडणी केलेली आहे.. मुळात मंत्रच अनुभुती देणारा आहे. मधुर आवाज असलेल्या गायिका.. सुन्दर आत्मचिंतनात रंगून न्हेणारे संगीत आणी amazing video graphics. Great effort. God bless you all.🎉
भावपूर्ण सुंदर रेखीव सादरीकरण
Divine experience 😍👌
khoop khoop sundar rachana ani bhaavpurna creation!.
suruvaticha beej mantra seemed like a purely a transcendental experience! transcending one to a completely different/happy place altogether filled with bliss and zen 🙏 🙏🙏
digambara digambara cha jap, ani shevatche mantra saglech khoop chaan ... mesmerizing mantramugdha karnara anubhav
Very soulful .Heart touching and bringing peaceful feeling . Just loved it 🙏🙏
मित्रा, सचिन, अप्रतिम संगीत दिलेस 👍🙏
💐Soulful Chanting with amazing music background 💐💐
सचिन खूपच शांत ~ प्रसन्न आणी उत्साह वर्धक झाले आहे 🎉
भाचा म्हणून आम्हा मैत्रागंण मावशींच्या कडून तुझे आणी पूर्ण गृपचे कौतुक आणी ह्या अप्रतिम सुरांच्या देणगीसाठी मनापासून कौतुकास्पद धन्यवाद
Very nice and soulful
अनुभूती देणारी, आनंद दायी नाम धून
सुंदर !
World meditation day la vaparayla perfect 👌🏽❤
Mantra Jaap 🙏
🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻