चांदी किंवा पितळी मुर्ती घेताय?व्हा सावधान!असा करावा उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Комментарии • 103

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 3 месяца назад +5

    जय जगदंब भाऊ बारीक बारीक गोष्टी सुधा खूप छान पणे समजावता म्हणूनच मला तुमचा गुरू म्हणून खूप खूप अभिमान आहे ❤...नमो आदेश

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श 🙏

  • @dineshpatole4534
    @dineshpatole4534 3 месяца назад

    सर पितळी मुखवटा पितांबरीने जर साफ केला तर चालेल का

  • @shitalpatre3631
    @shitalpatre3631 3 месяца назад

    जय जगदंब.. नमो आदेश.. गुरुजी माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल काय

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 3 месяца назад +2

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @sarikabelokar5280
    @sarikabelokar5280 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश❤

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 3 месяца назад +1

    जय जगदंबे गूरूजी माझा तू मंचच्या, चर्नी साष्टांग नमस्कार तूम्ही जी म्हायती दिली ती बघून मला भरपूर माहिती मिळाली आहे जय जगदंबे गूरूजी जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 3 месяца назад

    Guruji tumchyashi bolayach aahe.pan fon uchal at nahit shubham dada.

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 3 месяца назад +2

    ❤ आम् महाशक्ती लिंग भैरवी❤ जय जगदंबा❤ आम कालेश्वरी नमः❤ ईशा फाउंडेशनचे सद्गुरु यांचे व्हिडिओ मध्ये सांगतात .प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्या शक्तीचा वास मूर्तीमध्ये होतो आणि त्या मूर्तीला त्या शक्तीला आपण जे अर्पण करतो ते त्या देवतेला आवडीचे नैवेद्य वस्त्र फळे फुले द्यावेच लागतात नाहीतर ती देवता निघून जाते

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 3 месяца назад +3

    गुरुजी छान माहितीनुसार मी पण खंडोबाला आणि देवीला डोळे काढणार

  • @naturalthings8613
    @naturalthings8613 3 месяца назад +1

    Mee tumcha khupach mota fan aahe sir ek number ❤❤❤❤❤

  • @ArvindThorat-vz3fi
    @ArvindThorat-vz3fi 3 месяца назад

    मरीआई,लक्ष्मी आई ची माहीती सांगताना आषाढ

  • @BasagondPatil
    @BasagondPatil 3 месяца назад

    कोटौ कोटी प्रणाम

  • @RohitWaghe-et8rf
    @RohitWaghe-et8rf 3 месяца назад +2

    Om shri jivadani devyai namh

  • @Manisha.phalle
    @Manisha.phalle 3 месяца назад +1

    खूपच important information आहे भाऊ thank you so much
    🙏🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @sanjayshinde7727
    @sanjayshinde7727 3 месяца назад

    🙏जय श्री विठोबा रखुमाई🙏

    • @sanjayshinde7727
      @sanjayshinde7727 3 месяца назад

      अतिशय छान माहिती दिली

  • @rakhideshmukh8989
    @rakhideshmukh8989 3 месяца назад +1

    जय जगदंबा 🙏 ♥️

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 3 месяца назад

    जय जगदंब गुरूब्रह्म गुरुविष्णु गुरुदेव परब्रह्म❤तस्में श्री गुरुवे नमः ❤भाऊ तुम्ही बारीक बारीक गोष्टी सुधा छान समजावून माहीती सांगत आहात महणून मला तुमचा खुप खुप गर्व आहे भाऊ स्वताची काळजी घयवि टैनसेन घेऊ नका ❤जय जगदंब ❤नामो आदेश गुरुवर्य भाऊ

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 месяца назад +1

    आगदी बरोबर आहे गुरूजी

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ नमो आदेश चरणस्पर्श

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 месяца назад +1

    Jy jgdamaba sr🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 3 месяца назад +1

    Jy jagdamb bhau

  • @nileshdubale3393
    @nileshdubale3393 3 месяца назад

    जय जगदंब

  • @ShivkumarJadhav-us3li
    @ShivkumarJadhav-us3li 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश गूरूजी

  • @SantoshSantosh-sd8xb
    @SantoshSantosh-sd8xb 3 месяца назад

    🙏🙏

  • @ramdasgaikwad7309
    @ramdasgaikwad7309 3 месяца назад

    🙏Namo Aadesh Guruji 🌹💐🌹Jay Jagdamb🌹Guruji Mi Ramdas Dhondiba Gaikwad Mumbai Bhandup yethe Yeka Dada ji Dhuniwale Darbar yethe Rahto Mi Tumchya Kade yeyache Barech Varsha Pasun yenyasathi praytan karto Aahe Pan yog Kay yet nahi Mi Aapnas Guru Manun Mazi Sadhi Bholi Aai kalubai Chyi Aani Khandobai Seva karto Aahe 🌹Aai kalubai Chya Navan Chang bhal 🌹Shiv Mallahar martand Sadanndacha Yelkot Yelkot Jay Mallahar 🌹Guruji Sangli yethye Yek Bhaktin Aahe Tiche Nav Nanda Dattatray Nayik
    Gav Dudandi Aahe tichya dokyala jat Aali Aahe Aata (6 )Mahine zalet Pan (2/3)Mahine zalet tichya Dokyat uva zalet Pan Aata tichya Dokyala Mungya Pan lagtat tari Krulaya margdarshan Karave hich Guru Charni Prathana 🌹💐🌹🙏Namo Aadesh 🌹Jay Jagdamb Jagdamb 🌹💐🌹🙏Phon Nambar 7021406002 Ramdas Gaikwad 🌹💐🌹🙏

  • @NARESHMEGGERI
    @NARESHMEGGERI 3 месяца назад

    💐💐
    जय जगदंब
    नमो आदेश
    खूप महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भाऊ 🙏🏻💐💐💐💐
    Actully हॆ सर्व प्रश्न खूप दिवसापासून मनामध्ये होते... 💐💐💐💐💐💐
    होय सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली.
    💐💐नमो आदेश भाऊ 🙏🏻💐💐💐

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 3 месяца назад +1

    Jay jagdamb bhau kup chan mahity milali🙏🙏🙏

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 3 месяца назад

    Nice sir

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉🎉

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 3 месяца назад

    जय जगदंब आई

  • @RanjanaSalave-d1r
    @RanjanaSalave-d1r 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 3 месяца назад +1

    जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @shankarpol3960
    @shankarpol3960 3 месяца назад

    धन्यवाद गुरुदेव 🙏🙏

  • @avdheshprajapati2102
    @avdheshprajapati2102 3 месяца назад

    गुरू जी को कोटि कोटि प्रणाम

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 3 месяца назад

    जय जगदंब गुरूजी

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 3 месяца назад

    जय जगदंब सर 🙏

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 месяца назад

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप महत्त्वाची माहिती दिली खूप खूप धन्यवाद

  • @abhijeetyadav8229
    @abhijeetyadav8229 3 месяца назад

    जय जगदंब 🙏
    छान माहिती दिली गुरुजी 🙏

  • @sambhajishelar1967
    @sambhajishelar1967 Месяц назад +1

    धन्यवाद, गुरुजी मी सुद्धा एक पितळी मूर्ती कारागीर आहे. माझ्याकडून अनेक लोक, गुरु देवीचे मुखवटे बनवून घेतात. अगदी फोटोवरून किंवा त्यांच्याकडे जुना मुखवटा आहे त्यावरून तसाच नवीन बनवून घेतात पण ते बनवताना काय काळजी घ्यावी याची उत्तम माहिती मिळाली
    अजूनही काही माहिती किंवा नियम सूचना असतील तर ते विडिओ द्वारे अथवा वैयक्तिक कळवा याचा भक्तांना तसेच मलाहीउपयोग होईल. 🌹🌹

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 3 месяца назад

    Namaste Guruji

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 месяца назад

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 3 месяца назад

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @ArchuMashalkar
    @ArchuMashalkar 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी मी यल्लामा देवीची भक्त आहे माझ्याकडे पण आशी मुर्ती आहे मी पांढरा कलर आहे काजळाने डोळे बनवते

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 3 месяца назад

    Jay Jagdamba bhav , Namo Aadesh

  • @nandapatond8956
    @nandapatond8956 3 месяца назад

    Jay jagdamb bhau 🙏🙏

  • @YariProduction
    @YariProduction 3 месяца назад

    नमस्कार गुरुजी ,
    श्री नवनाथ यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तारक मंत्र (eg. ओम् चैतन्य कानिफनाथाय नमः) व्यतरिक्त एखादा मंत्र किंवा उपासना सांगण्याची कृपा करावी 🙏🙏

  • @AshokDhone-x8h
    @AshokDhone-x8h 3 месяца назад

    Jai jagdamb bhau khup chan mahiti milali

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 3 месяца назад +1

    आई राजा उदो उदो सर आमच्या घरी पितले चे मुखवटे आहेत तर मी चांदी चा मुखवटा आणले आहे तर मी पितले चे मुखवटे कय करू सांग सर

    • @umeshpatil3502
      @umeshpatil3502 3 месяца назад

      पितले चे मुखवटे विसर्जन कडु का ठेऊन देऊ सांगा ना सर

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 3 месяца назад

    जय जंगमब सुंदर मायतीई

  • @shivrajebaratagi7712
    @shivrajebaratagi7712 3 месяца назад

    पहिला वेळेस घरी नवीन देवाचे मूर्ती आणल्या वर काय करावं दादा,देवाच्या मूर्ती ची स्थापना कस करून घ्यायची कृपया सांगा की दादा

  • @somnathbhosale5809
    @somnathbhosale5809 3 месяца назад

    जय जगदंब सर सर मला झोटिंग बाबांची माहिती सांगा किव्हा व्हिडिओ बनव्हा कृपा करा सर मला झोटिंग बाबांची दीक्षा ग्यायची आहे तुमी ती मला द्याला का सर

  • @VilasJedhe-o9s
    @VilasJedhe-o9s 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ नमो आदेश

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 3 месяца назад

    नमो सद्गुरू जय जगदंब
    खूप छान माहिती

  • @vijayamane3161
    @vijayamane3161 3 месяца назад

    jai jagdamb sir

  • @sagaringle917
    @sagaringle917 3 месяца назад

    जय जगदंब.. नमो आदेश..गुरू माऊली..

  • @kkanchanmule1180
    @kkanchanmule1180 3 месяца назад

    Jai Jagdamba Bhau 🙏

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 3 месяца назад

    Thank you so much sir ❤🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरुवर्य

  • @_nandini_kachi_03
    @_nandini_kachi_03 3 месяца назад

    कोणी देवीची मुर्ती आणुन दिली तर काय करावे ती देवार्यात ठेवायचे का नाही ठेवायचे प्लीज सांगा आणि ह्या विषयी माहीती द्या🙏

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 3 месяца назад +1

    Bhau kon ch call uchalat nahi ky karu tum cha shi bolay ch aahe

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      90111 76947
      हा शुभम परदेशी चा मोबाईल नंबर आहे, यावर उद्या कॉल कर, तो माझ्याशी बोलणे करवुन देईल

    • @ManishaPawar-rm7pu
      @ManishaPawar-rm7pu 3 месяца назад

      @@jagdambadevisansthan dhany vad gurudev🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 3 месяца назад

    गुरुजी तुमचा पत्ता सांगा ना नंबर द्या

  • @rahulsawant3380
    @rahulsawant3380 3 месяца назад +6

    हेच बाकी देवतांच्या मूर्ती बाबत सुद्धा करावं का? आमच्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे मग डोळे नाहीत. तर same तुम्ही सांगितल्या प्रमाणे करावं का?

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +7

      स्वामी समर्थ हे संत श्रेणी मध्ये येतात त्यांना नेत्र कोरले नसतील तरीही चालते

  • @vishakhatatwadi5483
    @vishakhatatwadi5483 3 месяца назад

    बायका नी रुद्राक्षमाळाने जप चालेल का?जय जगदंब

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 3 месяца назад

    जय जगदंब

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 3 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी..🙏🙏

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 3 месяца назад

    Jay jagdamba guruji 🙏❤️❤️

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी

  • @Navnath_mhatre_512
    @Navnath_mhatre_512 3 месяца назад

    🙏🙏

  • @YariProduction
    @YariProduction 3 месяца назад

    नमस्कार गुरुजी ,
    श्री नवनाथ यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तारक मंत्र (eg. ओम् चैतन्य कानिफनाथाय नमः) व्यतरिक्त एखादा मंत्र किंवा उपासना सांगण्याची कृपा करावी 🙏🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 3 месяца назад

    जय जगदंब

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 месяца назад

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 3 месяца назад

    जय जगदंबा गुरुजी

  • @sachinthakare3890
    @sachinthakare3890 3 месяца назад

    जय जगदंब

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 3 месяца назад

    जय जगदंब गुरूजी

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 3 месяца назад

    जय जगदंब गुरुदेव आदेश

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 3 месяца назад

    जय जगदंब गुरूजी 🎉

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 3 месяца назад

    जय जगदंब गुरूजी

  • @prakashshinde8629
    @prakashshinde8629 3 месяца назад

    जय जगदंबा गुरुजी

    • @mandahambir1882
      @mandahambir1882 3 месяца назад

      Majha Ghar amba bai cha chandi cha mukhavtha ahe pn Barik ahe mla mother mukhavtha banwaycha ahe te ha deun bhr ghalu Shakti ka

    • @mandahambir1882
      @mandahambir1882 3 месяца назад

      Ani ghetlyaqr Kay Kela pahije