देवतेची मूर्तीची #"प्राणप्रतिष्ठा विधी"घरच्या घरी अशी करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 102

  • @mbchiprikar9899
    @mbchiprikar9899 3 месяца назад +1

    नमो आदेश

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 5 дней назад

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश चरण स्पर्श गुरुमाऊली

  • @artimagre6528
    @artimagre6528 3 месяца назад +2

    दादा घरातल्या देवाच्या टाकात बिरोबा व म्हसोबा चे टाक ठोवू शकतात का. ते सांगा.

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 3 месяца назад +1

    जय मल्हार जय जगदंब

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 3 месяца назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mbchiprikar9899
    @mbchiprikar9899 3 месяца назад +1

    छान माहिती सांगितली भाऊ जय जगदंब

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली गुरुजी

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 2 месяца назад

    खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 3 месяца назад +1

    खुप छान माहिती

  • @sayyadsadek3575
    @sayyadsadek3575 3 месяца назад

    Dhanyawad ❤

  • @renukakhandekar3572
    @renukakhandekar3572 3 месяца назад +1

    dada khryachya pardya mala baraychya aahet tr kiti kharch yeil

  • @vishakhatatwadi5483
    @vishakhatatwadi5483 2 месяца назад

    जय जगदंब

  • @krushnasatbhai5502
    @krushnasatbhai5502 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी ❤

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 3 месяца назад +1

    जय जंगमब खुप छान

  • @Sunilthombare6513-k9j
    @Sunilthombare6513-k9j 3 месяца назад +1

    जय जगदंब नमो आदेश

  • @sunitalonari2498
    @sunitalonari2498 3 месяца назад +1

    Bhau shibir LA yaeych ahee plzzz

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    गुरुवर्य विडिओ खूप खूप आवडला जय जगदंब गुरुवर्य

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 3 месяца назад +1

    Jay jagdamb guruji khup chan mahiti sangitali 🌺🌺🌺🌺🌺

  • @RekhaRamteke-yp1mk
    @RekhaRamteke-yp1mk 3 месяца назад +1

    खुप छान गुरुजी माहीती दिलाबदल आभार

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी ❤

  • @yogeshgaikwad-li4tl
    @yogeshgaikwad-li4tl 3 месяца назад +1

    आदेश सर🕉️🔱🌹🙏🙏🙏

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ. जयमल्हार 🙏

  • @shobhagawade113
    @shobhagawade113 2 месяца назад

    जय जगदंब दादा आमच्या देवी पण आंधळयाच होतया तुमचय मार्गदर्शन ने मी त्यांना नेत्र आंकीत केलें आणि खरं च सांगते दादा देवी बोलक्या झाल्या सुंदर दिसतात मना पासून मना पर्यंत आभारी आहोत तुमचं आशीर्वाद असेच राहो 🙏🙏🙏असंच हा पण विधी करणार जरूर

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 3 месяца назад +1

    Thank you so much sir ❤😍🙏

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @shardamore7182
    @shardamore7182 3 месяца назад +1

    तुमचे सातारा मध्ये कधी शिबिर आहे

  • @Mero_Lalla08
    @Mero_Lalla08 3 месяца назад +1

    Jay jagdamb guruji

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 3 месяца назад +1

    Jay Bhavani 🌺🙏

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏 खूपच छान माहिती दिलीत,,

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 месяца назад +2

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

    • @sameerdeshmane
      @sameerdeshmane 3 месяца назад

      जय जगदंब गुरुजी

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 3 месяца назад +1

    Khup chan mahiti dili bhau❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Jay Jagdamba guru dev

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 3 месяца назад +1

    जय जगरब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏🙏🙏💙🚩

  • @gauribandgar0075
    @gauribandgar0075 3 месяца назад +1

    भाऊ यमाई देवींची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशी करावी आणि यमाई देवीचा मंत्र काय आहे सांगा विनंती आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 3 месяца назад +1

    ओम काळेश्वरी

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 3 месяца назад +1

    जय माताजी 🙏नमो आदेश 🙏🙏
    गुरुजी मला शिबीर ला यायचं आहे
    फोन उचलत नही बुकिंग करायचं आहे
    Plz काय करू सांगा गुरु

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 3 месяца назад +1

    जय जगदंब खुपच सुंदर🙏 माहितीपूर्ण विडिओ

  • @SushantKerkar-wp1su
    @SushantKerkar-wp1su 3 месяца назад +1

    जय जगदंब 🙏🙏🙏🙏🙏

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 месяца назад +1

    जय जगदंब जय मल्हार खुप छान गुरू भाऊ माहीती दिली

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ सुंदर व्हिडीओ

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 3 месяца назад +1

    Guruji mi vedio ata bagate tar ata kadhi karu🙏

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 3 месяца назад +3

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 3 месяца назад +1

    नमस्कार गुरूजी जय जगदंब 🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 месяца назад +2

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏

  • @sanjayshinde7727
    @sanjayshinde7727 3 месяца назад +2

    🙏जय श्री विठोबा रखुमाई🙏 तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना करते गुरुजी

  • @Sompuribabasansthan-pp6pt4lu4u
    @Sompuribabasansthan-pp6pt4lu4u 3 месяца назад +1

    माऊली. देऊळगाव राजा मधे कुठे आहे संस्थान. कृपया सांगावं आम्हाला यायचं..

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 3 месяца назад +1

    जय जगदंबे गूरूजी मूर्ती स्थापन कशी करावी याची माहिती मिळाली खूप छान वाटले तूमच्या चर्नी माझा नमस्कार असो जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 3 месяца назад +1

    जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏

  • @dikshamore7060
    @dikshamore7060 3 месяца назад +1

    नमस्कार गुरुजी, येणाऱ्या आषाढ महिन्यापासुन गुप्त नवरात्र चालू होणार आहे तरी यामध्ये काळेश्वरी किंवा भवानी देवीची साधना कशी केली जाते यांवर एक महत्वाचा विडिवो बनवावा
    🙏🙏

  • @devanand-fe5hs
    @devanand-fe5hs 3 месяца назад +1

    Namskar guruvary udya ravivar aahe tar surydevtachi Pratima darvajyavar lavli tar chalel ka

  • @KajalParcha-l7c
    @KajalParcha-l7c 3 месяца назад +1

    Jai jagdamba namo adesh dada 🙏🙏 ek prashna hota ki je sadhi bholi bhakti kartat kivha jyan ch vaara mokla nahi jhala ahe tyani 10 vya ch jevn kru shkta ki nahi ???

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 3 месяца назад +1

    गुरुजी तुम्ही खूप सुंदर सुंदर माहिती देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 3 месяца назад +1

    जय जगदंबे

  • @Durgapawar-fy9bx
    @Durgapawar-fy9bx 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ छान माहिती दिली

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 3 месяца назад +2

    Khup chan mahiti ahe mala pan karayachi ahe stapana pan ata murti juni zali ahe mag kadhi karavi. Ka nahi ani karavi tar kadhi karu

  • @sandhyathakre1187
    @sandhyathakre1187 2 месяца назад

    गुरुजी मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघतो मला उपासना शिबीर करायची इच्छा आहे

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 3 месяца назад +1

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 месяца назад +1

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान व सहज करता येईल असे माहिती दिली. खूप खूप धन्यवाद
    एक विनंती आहे. खंडोबा मालिकेतील पुढील भागाची खूप खूप आतुरतेने वाट पाहत आहे. 🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरुवर्य

  • @albatross-14-36
    @albatross-14-36 3 месяца назад +1

    नमो आदेश गुरुदेव 🙏 गुरू हा शब्द कुटून आला हे . गुरु म्हणजे काय . गुरु आपल्या शरीरात कुटे रहातो गुरु भक्ती कशी करावी या विषयावर व्हिडिओ करा गुरुदेव गुरु वरून माहिती मिळेल अशी व्हिडिओ करा

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 3 месяца назад +2

    जय जगदंब भाऊ चरण स्पर्श तुमचा आशिर्वाद असावा.खूप सुंदर माहिती दिली. मला मुखवटा स्थापनेसाठी खूप छान माहिती मिळाली.🙏🙏💐💐

  • @SangitaJadhav-fb3hw
    @SangitaJadhav-fb3hw 2 месяца назад

    Tumi tulajapur la yeta ka

  • @swatighule8916
    @swatighule8916 3 месяца назад +1

    सर तुम्ही खूप सर्व सामन्याचा विचार करता हे खूप मन भरून येत. अस गुरू मिळण. खूप भाग्यच आहे. तुमच ऐकल तेवढ कमीच वाट..आज काल हातच राखून सगळ असतात. पण तुमच तस नाही..तुमच्या अंतर मनातून तुम्ही समजून सांगत असता गुरूजी..तुम्हाला आणि तुमच्या भक्तीला आणि तुमच्या सेवा करता सगळ भक्ताजनांची ज्या प्रकारे करता..त्याला माझे कोटी कोटी प्रणाम... लिहिण्या मध्ये माझी काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी...आई जगदंबे चरणी नमस्कार...

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 3 месяца назад +1

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी..🙏🙏

  • @anitalakade9192
    @anitalakade9192 3 месяца назад

    लखाबाईच्या मूर्तीची पण अशीच करायची का आणि बेडीची पण अशीच करायची का

  • @Barca_king123
    @Barca_king123 3 месяца назад +1

    माझ्या घरात मुर्ती नाही आणी फोटो पण नाही आहे. आणखी काजळे गावची काळुबाई चे वारं आहे. तर हा व्हिडीओ पाहीला आणखी ठरवले की फोटो आणुन प्राणप्रतिष्ठा केली तर चालेल का. गुरुजी तुम्ही जर हो सांगीतलं तरच फोटो आणीन नायतर देऊळगाव राजा ला भेट देईन. वाट बघतोय आपल्या उत्तराची...
    जय जगदंब... ओम नमो आदेश...

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 3 месяца назад +1

    सर तूमच्याकडे यायच आहे कदी येउ

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 3 месяца назад +2

    गुरुजी माझ्या घरी फक्त मुखवटा आहे खालची उभी केलेली मूर्ती नाही नुसता मुखवटा स्थापन केला तर चालतो का 🙏 जय जगदंब

  • @shitalpatre3631
    @shitalpatre3631 3 месяца назад +1

    गुरुजी मी तुमचे व्हिडिओ बघते.. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे.. गुरुजी plz

  • @YouTubeboi046
    @YouTubeboi046 3 месяца назад +1

    🙏जय श्री विठोबा रखुमाई🙏

  • @Iamtheboss1111
    @Iamtheboss1111 3 месяца назад

    Jay jagdamb

  • @Jagtap733
    @Jagtap733 3 месяца назад +1

    आई तुळजाभवानी चा मंत्र सांगा

  • @jayshreebhosale7691
    @jayshreebhosale7691 3 месяца назад +1

    जय जगदंबे भाऊ खुप चांगले माहिती दिली 11:38

  • @Aloha-dm1jm
    @Aloha-dm1jm 3 месяца назад +1

    गुरुजी आमचे माझी तब्येत बरोबर नसते मला परडी आहे आसरा आहेत तरी पण घरात सतत प्रॉब्लेम्स असतात

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 3 месяца назад +1

    Jy jagdamb guruvry
    Bhau kalubai chi murti khup sundr. Vilobhniy dist aahe

  • @bestdrama8944
    @bestdrama8944 3 месяца назад +1

    Calling cha time sanga sir...Tumhala call karaycha aahe

  • @shitalpatre3631
    @shitalpatre3631 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी.. चंद्रपूर ची आई धुरपता माय महाकाली. बद्दल थोडी माहिती.. त्यांची उपासना बद्दल थोडी माहिती ची व्हिडिओ शेअर करा plz

  • @Religiousfacts7709
    @Religiousfacts7709 3 месяца назад

    Guruji kalubai devi la ubha karnya sathi sanchar yene gargeche aahe ka plz margdarshan kara hi mazhi vinanti

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 3 месяца назад +5

    जय गुरुदेव जय जगदंब 🌹💞❤️🙏नमो आदेश ❤️

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 3 месяца назад +5

    गुरुजी नऊरात्री ला आम्ही मूर्ती आणतो एक वर्ष झालं गुरुजी होमाला येतात पण स्थापना आम्ही स्वतः केली तर चालेल का ❤️🙏कृपया रिप्लाय करा 🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 3 месяца назад +2

    जय जगदंब गुरूजी येडेश्वरी आई बद्दल पुढची सिरीज तयार करा खुप छान माहीती आहे

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 3 месяца назад +1

    Guruji fonvar tumach bolan hoil ka .konich fon uchalat nahit.pan mala tumachyshich bolayach aahe

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 3 месяца назад

    जय जगदंब गुरूमाऊली

  • @rameshwarimane8910
    @rameshwarimane8910 3 месяца назад

    जय जगदंब आदरणीय गुरुजी🙏 नमो आदेश 🙏
    पूजेच्या वेळी शरीराला हादरे का येतात शरीर का डूलते ??

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप छान माहिती दिलीत . जय सुप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 2 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 3 месяца назад +1

    जय जगदंब

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 3 месяца назад

    जय जगदंब गुरुवर्य

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 3 месяца назад

    जय जगदंब गुरूजी

  • @kirandhaigude3925
    @kirandhaigude3925 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ