Shirdi Crime : पहाटे पहाटे तिघांवर हल्ला, दोघांना संपवल शिर्डीत नेमकं काय सुरूयं ?| Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Shirdi Crime : पहाटे पहाटे तिघांवर हल्ला, दोघांना संपवल शिर्डीत नेमकं काय सुरूयं ?| Vishaych Bhari
mages in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#shirdicrime
#shirdi
#punenews
#punecrime
#punecrimenews
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi crime story,crime story,crime story marathi,crime story in marathi,dsd marathi crime patrol story,crime marathi,marathi crime,dsd marathi crime story latest,dsd latest marathi story,dsd marathi crime update,latest marathi crime,dsd marathi story,dsd marathi detective story,मराठी crime story,marathi news,crime stories marathi,crime news,dsdmarathi crime series,dsd marathi crimediary,crime marathi stories,dsd marathi today,marathi
काही म्हणा पण आपले पोलिस षंड झाले आहेत असे कुणाकुणाला वाटते 👍
शिर्डी येथील व आजूबाजूचे स्थानिक लोक पण बाहेरून आलेल्या लोकांना घाणेरडी शिवीगाळ, दादागिरी करत असतात.
मला याचा अनुभव आला आहे.
साईबाबा चा हात आहे त्यांच्या वर😅😅
@@AK-dk7dqtuzya laykit raha baban badal bolu nako 😠😠😡😡
मोफत जेवण, पोलिस व स्थानिक दादागिरी हे सर्व जबाबदार आहेत.
Aamchya yethil eka netya la Dada suddha mhntat. Tr ashi kahi ghatna hona apekshit ch hota. Te mhantat na, jasa raja tashi praja.
Mofath jevanacha Yacha kahi sambandah nahi
शिर्डी मध्ये स्थानिक लोक खूपच दादागिरी करत असतात.
शिर्डीला प्रामाणीक आणि कठोर नेता राहीलेला नाही
साई बाबा असल्यावर त्यांची काय गरज...😅😅😅
झोपेतून उठवत जा साई बाबा ला
गावातल्या लोकांनी परप्रांतीय व बाहेरच्या लोकांना जागा स्थावर मालमत्ता विकल्या मूळे बाहेरचे लोक स्थायिक झाले आहे त्यामूळे गून्हेगारी वाढलेली आहे शिर्डी मध्ये गेल्यावर तुम्हाला यूपी,बिहार,राजस्थानी,ह्या लोकांची दुकान दिसतात
एकदम बरोबर ओळखले 👍
@@dipakvanikar6254जांची दुकान आहेत तो मग परप्रांतीय असो की महाराष्ट्रीयन तो आशी गुन्हें करनार नाही
हे काम त्या गंजेडी नशेड़ी लोकंचे आहेत
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर लोकांनी ऑनलाईन तक्रार करावी लगेच नोंद घेतली जाईल
अशी तक्रार करता येते का खरंच
@sanjaybhosale8933 ऑनलाईन पोलीस तक्रार कशी करावी ह्याचे विडिओ तुम्हाला युट्युब वर भेटतील
विखे पाटील खरं बोलले होते, तसंच झाले, विखे पाटील सखोल विचारपूर्वक बोलले होते
सुजय दादा म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनी लक्ष घातले तर सगळं ठीक होईल.
बर झाल स्थानिक नेता ओबीसी नाही… नाहीतर आत्ता पर्यंत राजीनाम्या साठी मोर्चे निघले असते
शिर्डीला रात्र दिवस लोकांचा वावर अस्तो गजबजलेले गाव आहे तरीही अशा घटना कशा होतात
Ghatna gavachya veshe var zali
सवलती बंद करणे, जामीन न देता आणी ड्यरेक्ट फाशी किंवा ईनकाऊंटर करा सर्व आपोआपच शांत होईल
पोलीस काय करतात ! शिर्डी ला प्रत्येक नागरिकांची चौकशी व्हायला पाहिजे. जी माणसे वारंवार शिर्डीत दिसतात त्यांची रवानगी जेल मध्ये करावी
खुप सखोल माहिती दिली प्रथमेश😢😮😢
गुन्हेगार पकडले गेले का नाही अजून 😮
याला पोलीस खात जबदार आहे ये बिहार झाला की काय आता मा राष्ट्र नाही हे
जेवणावर नाममात्र शुल्क आकारावे.
Kalyan railway station war ashe gardule pdlele asta...
Khup danger ast he
Lach Khorr हफ्ते,Vasuli, माफ़ी,या Saourabh Tripathi
दारू आणि गांजा बंद झाला पाहिजे लहान लहान मुलं नशा करतात
शिर्डी ला मंदिराच्या समोरच्या कॉम्प्लेक्स च्या बेसमेंट मध्ये असलेली चारचाकी पार्किंग अक्षरशः गुंडा कडून चालवली जाते मला स्वतः आलेला अनुभव आहे......आणि त्यांना पोलीस आणि काही विश्र्ववतांच अभय आहे....
Sujay dada barobar bolat hote
Sir tumcha bcklight kami kara mhnje tumchya face far brightness yeil, thodi lighting nit kara mhnje quality changli disel.
असा असावा खासदार.. 👌
लवकरच तुम्ही बोल भिडु ला मागे टाकाल
तसे तुम्ही दोन्ही चँनल विषय चांगले मांडता
शिरडी मधील दारूचे धंदे बंद करणायात यावे
साईबाबांच्या आशीर्वादाने आहेत ते धंदे😅😅.
बंद नाही होणार
पोलीस प्रशासन जबाबदार आहे
कोनताही बाहेर आलेला भाविक हा खान्या आणि राहन्या लाईक सोय नक्की करून येतो त्यामुले जे फ्री वाली खान्याची सुविधा आहे ते paid वाली च करावी कीमान ५० रूपये तर थाली तर नक्की घेन्यात यावी ..
मग ही तिथली फ़ुकट वाली गर्दी कमी होनार
90 टक्के मोफत अन क्षेत्र
साईबाबान वाचवलं का नाही q
😂😂
ते तू तुझ्या आई बापाला विचार
Bhat sahi hai
तुभटुकड्या आहेस बरोबर
कुंभमेळ्यात पण इतके लोक मेले तिथेपण कोणता देव वाचवायला आला नाही q
,सुजय विखेचा हात असेल .त्याला अटक करुन चौकशी करण्यात यावी 😂😂
निलेश चे कार्यकर्ते होते ते वाटतं
Lachkhorr हफ्ते Vasuli Mafiya D,S,P,R,D,Shinde
Lachkhorr हफ्ते,Vasuli Mafiya Lakhmi Gaotam
Lachkhorr हफ्ते Vasuli माफ़ी या,Police खाते
भाऊ शिर्डीत खरंच खूप बाहेर खूपच व्यसनी लोक झाले आहेत लहानपणापासून तरुण लोकंपर्यंत व्यसन जडला आहे आणि त्याच्यातून अशा घटना उदयास येत आहे गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे जगणं मुश्किल झाला आहे पोलीस प्रशासन स्वतःच काम नीटपणे पार पडत नाही की गावातल्या स्वयंभू नेत्यांना सुद्धा त्याचं काही देणार नाही सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे फक्त साईबाबाच वाली आहे आता 😢😢😢
Lachkhorr नासिक I,G,हफ्ते,Vasuli पुलिस Patake
Lachkhorr हफ्ते Vasuli Mafiya D,S,P,Rakesh ओल
Horrible
😊❤
Lachkhorr हफ्ते,Vasuli माफ़ी,Ya D,S,P,मनोज पाटिल
Kontyahi batmi chaa 30 -40 secandacha video dakhval tar 1 number hoil
स्थानिक लोक दादागिरी करतात
आकाला ऊचला पहिले
Chori n lutmar karaychi hatya ka keli, hallekhor bahutek tithlech asavet
Kadhitari gadbad vatte, tharwun kele ki kay asa sanshay
Lachkhorr Salagan,Police
अरे गप बस
Lachkhorr1995,Pasun पुलिस Pathake
सुजय विखे पाटील काहीतरी बडबडतो , मोफत जेवणाचा आणि चोरी , लुटमार ,आणि खून करायचा काय सबंध , शिर्डीच्या अन्नछत्रात जेवणारे काय सगळेच गुन्हेगार होतात काय .
साईबाबा काय झोपा काढत होता का??
कुठं लपला होता..
त्याची सेवा करणारा व्यक्ती च तो साई रक्षण करू शकत नाही..
भक्तांचे काय रक्षण करेल?😢😢
सर्व थोतांड आहे😢😢😢
आजपासून दुरूनच राम राम मंदिरांना😢😢