प्रवचन भाग १/श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर/द्वादश ज्योतिर्लिंग समारोपीय गाथा पारायण त्र्यंबकेश्वर
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- द्वादश ज्योतिर्लिंग समारोपीय गाथा पारायण त्र्यंबकेश्वर
प्रवचन भाग १
ह.भ.प.श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर
विषय :- क्षीरसिंधू परीसरी(वारकरी संप्रदायाची परंपरा)
Videography:- Vivek Kashid & Rajendra Gulve /9527729552/9850871815
This is MAZI MAULI माझी माऊली RUclips Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली RUclips Channel
Thanks for watching our RUclips Channel
#माझी_माऊली_mazi_mauli
अगदी सखोल चिंतन महाराजांना धन्यवाद धन्यवाद
🙏⚘️श्री गुरूदेव दत्त श्री प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
तत्त्वज्ञानाची भाषा खूप सुंदर विवेचन
श्री गुरुमहराजांचा चरणी साष्टांग नमस्कार
देगलुरकर परंपरेच्या चरणी नतमस्तक
गुरु चे प्रवचन ऐकून अति समाधान झाले आहे
श्री गुरूच्या चरणी दंडवत
माझी माऊली चैनल कोटी कोटी धन्यवाद
ॐ नमो भगवते वासुदेवाय
श्री महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
Shri maharajancha Charan sashtang dandvat
सद्गुरू श्री महाराजांच्या चरणी सांस्टाग दंडवत
🚩🚩 ज्ञान सिंधु 🚩🚩
नमन माझे गुरुवर्य l अगाध चिंतन ऐकायला मिळाले धन्य आहे आम्ही वारकरी कारण चिंतनात रममाण होतो
ज़य हरि महाराज
अतिशय सुंदर विवेचन. अनेक शंका आपोआप निरसन होते. अगाध ज्ञान।प्रकांड पंडित. राम क्रुष्ण हरी
साक्षात् त्र्यम्बकेश्वर बोलतो आहे असे वाटते .
स्तुति संडोनि निवांता ....... हेचि भले .॥
*श्रीगुरुंच्या* *चरणी* *साष्टांग* *दंडवत* ..!🙏🙇
जय हरी विठ्ठल
अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण विवेचन. !!
प्रणाम गुरूदेव जी
Jay Hari
Ram Krishna hari.
जय हरी
राम कृष्ण हरि महाराज
अप्रतिम व्यक्तिमत्व महाराज रामकृष्ण हरी 👌👌👌
राम कृष्ण हरी महाराज सुंदर चिंतन
राम कृष्ण हरि
प्रवचन ऐकून खुप मन खुप समाधान झाले
रामकृष्णहरि
Jay.hary.
ओम नमो आदेश गुरुजी
छान ज्ञान माऊली तिर्थयाञेच छान जय हरी पाडुरग असे ज्ञान देत राहो
सुंदर वाणी
खूप छान वाटले
खुुपछान
🙏🏻🚩जय जय राम कृष्ण हरी
राम राम
L
aaa
राम कृष्ण हरी
सुंदर चिंतन
Nice
असे विद्वान वर्तमान समायात तरी भारत वर्षात नाहीत कदाचित भविष्यातही होने नाही.
Ram Krishna Hari
Ramakrishna Hari
नमस्कार! खुप छान
रामकृष्ण हरि ज्ञानेबा माऊली तुकाराम
ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतीची निजज्योती. फार चांगला अर्थ सांगितला.धन्यवाद महाराज.
.महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत ।या महाराजांसारखे महाराज कुठेच सापडनार नाहीत, येवढे आभ्यासु किती ,किती पाठांतर तसेच वक्तव्य किती छान .सर्व सामान्य लोकांना समजेल अशी भाषा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कमि वेळात खुप जास्त न्यान.जय हरी माऊली।
Maharaja g chya charani sastang dandwat
धन्यवाद माझी माऊली चैनल
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, महाराजांना दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Dislike karnare kon aahet he, tyana kahi kalat nasel tar gapp basav .dislike kashala karta.
इतकं सुंदर सांगतात महाराज.🙏
जाऊ द्या हो गाढवाला गुळाची चव काय कळणार
हे समजू। घेण्यासाठी बुद्धी लागते🙏
नास्तिक हो दुसरे कोन .जाऊद्या जय हरी माऊली।
सामान्य आणि विशेषरुपाचे विवरण सध्या प्रत्येकाला समजून घेतले पाहिजे. तेव्हाच आपल्या धर्मातील गोष्टींचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी होईल.
हे प्रवचन डाउनलोड करता यावे अशी व्यवस्था करावी ही विनंती 🙏
Vedmet डाऊनलोड करा
जयहरी गुरुजी सादर प्रणाम
00
म्हनोनी अर्जुनामी नसे । एैसा कवण ठाव असे । परी प्राणी यासी दैव कैसे lजे न देखती माते॥
राम कृष्ण हरि
खुप च छान
राम कृष्ण हरी
हिच खरी ज्ञान परंपरा आहे