आता पाक बिघडला तरी लाडू उत्तमच होणार || रवा नारळ लाडू || Rava Coconut Laddu || Vaishali Deshpande ||
HTML-код
- Опубликовано: 16 июл 2021
- आता पाक बिघडला तरी लाडू उत्तमच होणार || रवा नारळ लाडू || Rava Coconut Laddu || Vaishali Deshpande ||
#vaishalideshpande #रवानारळलाडू #रव्याचेलाडू #naralravaladu #ravaladdu
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
झटपट शेंगदाणे भाजण्यासाठी लिंक :
• १ किलो शेंगदाणे भाजा व...
लोखंडी कढई स्वच्छ कशी करायची व्हिडिओ लिंक :
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
मेतकूट व्हिडिओ लिंक :
• पारंपरिक मेतकूट कसे बन...
किचन टिप्स : भाग १
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग २
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ३
• स्वयंपाक घरात उपयोगी प...
किचन टिप्स : भाग ४
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ५
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
रवा नारळ लाडू साहित्य : ( २३ लाडू )
२ वाट्या बारीक रवा
१ + १/२ वाटी साखर
१ वाटी ओला नारळ खवून
१ वाटी साजूक तूप
३/४ वाटी पाणी
२३ बेदाणे
१/२ टीस्पून वेलची पावडर
४ ते ५ केशर काड्या
आपल्या महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात. यातील काही लाडू अगदी पारंपरिक म्हणता येतील असे आहेत. आज आपणही पारंपरिक लाडू बनवणार आहोत. रवा नारळ लाडू.
कोकण प्रांतात नारळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे जेवणात नारळ मुबलक प्रमाणात वापरतात. कोकणात रव्याचे लाडू करताना त्यात ओला नारळ वापरतात. त्यामुळे लाडूची चव खूप छान लागते. ओला नारळ वापरताना काही ठिकाणी त्यात खवा सुद्धा वापरतात.
आज आपण पाकातले रवा नारळ लाडू करणार आहोत. अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने. साखरेचा पाक चुकला तरी आपले लाडू हमखास छान होणार. चला तर मग बघूया पारंपरिक रवा नारळ लाडू. ते कसे करायचे ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
Semolina Coconut Laddu Ingredients : (23 Laddus)
2 cups fine semolina
1 + 1/2 cup sugar
1 cup grated wet coconut
1 cup pure ghee
3/4 cup water
23 raisins
1/2 teaspoon cardamom powder
4 to 5 saffron sticks
Different types of laddu are made in our Maharashtra. Some of these laddu are very traditional. Today we are also going to make traditional laddu. Semolina Coconut Laddu.
Coconuts are widely available in the Konkan region. Therefore, coconut is used in abundance in meals. In Konkan, wet coconut is used in laddu of semolina. So the laddu tastes very good. Khoya or Mava is also used in some places.
Today we are going to make semolina coconut laddu. In a very simple, straightforward way. Even if you miss the sugar syrup, your laddu will be great. Let's see the traditional semolina coconut laddu. You can see how to do it in this video.
Topics Covered :
naral rava ladu
rava coconut ladu
laddu
ladu
diwali recipe
traditional recipe
kokani recipe
kokani padartha
rava laddu
रवा नारळ लाडू
रव्याचे लाडू
पाकातले रवा नारळ लाडू
Vaishali Deshpande Recipes - Хобби
खूप छान सहज, सोप्या भाषेत ,गोड गळ्याने व आपल्या घरातील सासू,आई,मावशी या सगळ्यांना आठवणीत ठेऊन महत्त्वाच्या खुबी सांगत केलेला पदार्थ फार फार उत्तमच होणार याची प्रेमाची दिलेली ग्वाही.
आवड नसणार्या व्यक्तीला देखील असे वाटेल की पदार्थ करुन पाहावा. हे ऐकतानाही प्रसन्न वातावरण निर्मिती .
कधीतरी नजरचुकीने कमेंट बघितली जात नाही. त्यामुळे उशिरा रिप्लाय दिला आहे. त्याबद्दल मनापासून सॉरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याबद्दल धन्यवाद.
@@VaishaliDeshpande छान
🎉🎉😅 5:32
0😢😅6x
❤
Very nice explanation.Thanks for sharing.
खूप छान दिसताहेत लाडू,मला पाकाची नेहमी भीती वाटते, बरेचदा गडबद होते ,आता वरील पद्धतीने करून बघेन, धन्यवाद.👌👌👌💐
तुमची सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे,धन्यवाद
धन्यवाद ताई मस्तच लाडू रेसिपी आवडली
Thank you for sharing this recipe, I prepared it the same way. They were perfect and this is the first time I prepared ladoos ever in my life.
अतिशय सुरेख पद्धतीने तुम्ही ही लाडूची recipe दाखविली. 😋
तुमच्या tips मला खूप confidence आला 👌👌👍
धन्यवाद
Khup chan SAMJAUN सांगितले आहे
सूंदर Receipi
खूप छान पद्धतीने सांगितले तुम्ही 👌👌
Very nice you explain so well thank you
धन्यवाद
सुंदर, अतिसुंदर.... छान सोपी शुध्द ओघवती भाषा कानालाही ऐकायला बरे वाटते.. लाडू तर छान जमले.. धन्यवाद ताई!!
Method of rava ladu well explained and would like to try. Thanks
Khoopach छान पद्धतीने तुम्ही सांगतात..God bless you
Khup sunder recipe and perfectly explained. I tried for first time n they were perfect. Thanks for sharing such perfect recipe.
धन्यवाद
I will try
खूप छान रेसिपी, बोलण्याची पध्दतपण खूप छान , आवाजात खूप गोडवा आहे, धन्यवाद फ्रॉम इंग्लंड
मेधा ताई,
तुम्ही परदेशात राहून आपले व्हिडिओज बघत आहात, त्यावर कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन देत आहात. धन्यवाद.
खुप छान झालेत लाडू, करुन बघेनच, धन्यवाद.
खूपच छान पद्धतीने सांगितले आहे. रेसिपी आवडली
धन्यवाद गोड गळ्याच्या ताई
Thank u for the recipe ! Mast zale laadu
Very nice ricep
खुप छाम.धन्यवाद.नक्की करुन बघणार
नमस्कार धन्यवाद खूप छान माहितीपूर्ण
Khoop khoop chan . Video is awesome . Step wise, complete and clear instructions, tricks and tips mentioned. Thank you maam
धन्यवाद
@@VaishaliDeshpande qq hu
सुंदर रेसिपी छान वाटले खूप छान गोड सांगितले धन्यवाद ्
Chan dakhavale samjavane saganeThank👌👌🙏🌷
फार सुदंर सोपी पद्धत करून मनात ली भीती गेली धन्यवाद ताई 👌🙏🌹
धन्यवाद
@@VaishaliDeshpande फाक्ष
वैशाली तुमचा आवाज , सांगण्याची कृती फार छान आम्ही असेच बनवणार . धन्यवाद ❤️❤️❤️
खूपच छान ...।।व करण्यासही सोपे धन्यवाद।
🙏 खूप सुंदर कृती सांगितलीत धन्यवाद
Credit given to Mavashi, Aai 👍👍, great!!!
अगदी खरं. आई, मावशी, मामा, सासूबाई, काका, काकू या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळाले.
दुधा मुळे लाडू खराब होतात ना ताई
Thankyou very much. Best explanation I have seen. Your voice is soft and pleasant to hear. Will try these ladus for sure.. all good wishes.
धन्यवाद
छान, समजेल अशी रेसिपी
Khup chan receipe aani atishay upyukt tips.
Very nice recipe, tried this at home for Ashtami and did exactly the way you've shown. It turned out very tasty. It takes a lot of courage to admit the imperfections in your recipe. Hats off 😊
Finally I can make these ladoos without any doubts and fear.
धन्यवाद
RR
Khupch chan. Pan mala ek suggest karavese vattee ki paak kartana panyachya aivaji dudhacha vapar kela tar ladu ajun sunder lakto,
मी अजून कधी दूध वापरून पाक नाही केला. पण आता नक्की करून बघेन. धन्यवाद.
खूपच सुंदर टिप्स आणि रेसिपी.
Khup Chan mahiti dili.thanks .nehami lado recipe bighadate.i will try.nakicha .🙏👍👌👌
Khuup chhan saangta, agdi mann lavun👌👌❤️❤️
धन्यवाद.
Inspired, got the perfect way of making rava laddoo. I make it same way but without coconut. Always had issues with mixture turning hard. I use to take small portion of hard rava and add little little warm milk and make rava laddoo. Thank you 🙏
धन्यवाद
L. Loki. L L I'm L
O loop L I'lll pm onion. L. Km.
M ll m
M ll m. L
खूप छान रेसिपी दाखवली आहे.
अप्रतिम शिकवणी ❤️❤️❤️आता असेच बनवणार.
Mast recipe. Ladu khup Chan zalet 👌👌.Kaku kankech,methiche,besanche ladu dakhava.
नक्की करूयात.
@@VaishaliDeshpande besanche nakki dakwa
I just admire Maharashtrian ladies as they carry their beautiful white hair and "motyachi kudi"👌👌
खूप छान. सोपी पद्धत.
अतिशय सुरेख
Excellent Vaishali ji..Let me know if this laddu can stay fresh for a longer period since you have added milk to the mixture..very curious to know..
लाडू ७ ते ८ दिवस छान रहातात. खवा वापरला तर ४ दिवसात संपवावे लागतात.
मी असे लाडू करताना साखरेत दुध घालुन पाक करते आणि पाक होण्या आधी दोन मिनिटे त्यात ताजाच मावा घालून थोडा वेळ परतते. अशे लाडु खुप चविष्ट आणि पेढ्यासारखे लागतात.
@@shobharaut3654 Thank you for the tips.
I had lost my confidence of making rawa ladoo. But now I will try👌👍
I will try.
Khup chan recepie perfect measurement aahe.ladoo Khup chan zale.
अरे व्वा ! धन्यवाद !
खूप छान टिप्स सांगितल्या आहेत ताई आभारी आहे
धन्यवाद
Liked your explanation 🤗🙏💐💕💕💕👏👏🥳🥳 will take the courage of trying this recipe with your method ma'am. My children are very fond of RAVA CHE LADOOO ❤️🥳
Very I like your riceipe paun cup pani menes how much cup?.
धन्यवाद
पाऊण कप म्हणजे ३/४ कप
सॉरी. लिहिताना काहीतरी चूक झाली. माझ्याकडची १ वाटी म्हणजे पाऊण कप हातात. रवा नारळ लाडू व्हिडिओ Description मध्ये साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
🌹🌹🌹 .
I like this laddu - recepy 😋😋😋
Big & small .... all the family members like to eat !
👍👍👍
धन्यवाद
Khup chhan recipe samajali dhanyawad🙏🙌🌹🙏
तुमचा आवाज छान लाड़ रेसिपी सांगण्या ची पद्धतही छान ताई मी करून बघेन लाडू 😌
Very good and clearly demonstrates the recipe
Looks delicious 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Thank you
Mastch 😋👌
रवा लाडू रेसिपी छान आहे सोपी आणि सुंदर
खूप छान झालेत लाडू तुमचे बोलणे एकदम मस्त खूप छान पद्धत
Thank u Vaishali madam . My.friends mother use send me this ladies in month of Sharvan .
अरे व्वा ! किती छान.
Kaku, dudh ghatlya mule ladoo kami tiktil na? Tya aivaji patal tup ghatla tar chalel ka? Tup jast hoil ka?
तूप वापरले तर प्रमाण जास्त होईल. जे खाताना जाणवेल. दूध वापरले तरी लाडू ७ ते ८ दिवस छान रहातात.
फार सुंदर पद्धतीने माहिती संगितलीत ताई तुम्ही आता टेन्शन नाही, धन्यवाद!!! 🙏🙏
खूप छान पद्धतीने सांगितली लाडु रेसिपी .
असे लाडु केले तर बिघडणारच नाही .
Do you know you should never use a nonstick pan for roasting rava ? The reason is , rava scratches the nonstick coating and destroy’s it. The better alternative is to use a thick bottomed steel kadai. I did not know this and realized it after destroying a couple of pans. Hope this helps.
True
खुपच सुंदर पध्दतीने सांगितले. मला रवा लाडू आवडतात पण पाक नेहमीच चुकतो तुम्ही सांगितले त्या प्रमाणात करून पाहते
क
या पद्धतीने लाडू खूपच छान झाले
अरे व्वा ! धन्यवाद
ताई, तुमच्या रेसिपी खुप छान असतात.
Pls add English subtitles for larger audience
Looks good but do not understand
नक्की प्रयत्न करते.
वैशालीदिदी
आवज फारच गोड आहे सांगण्याची पद्धत फारच छान आहे. खाण्या आधीच चव समजली.
रवा पाकात घातल्या थोडा वेळा नंतर तो फुलतो त्यामुळे लाडू छान होतो पण आपण दोन मिनिटात लगेचच लाडू करायला घेतला मग रवा फुलणार नाही
आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे लाडू केले तरी चव खूप छान येते.
Video is awesome.I will try surely.Your valuable tips and suggestions will make laddoos perfect
धन्यवाद
धन्यवाद ्नमस्कार ् खुप छान लाडु ्
Hi vaishali, tried ur recipe today and the ladoos turned out to be number 1. Followed ur tips accurately. I guess the last tip of adding little milk was the game changer due to which the ladoos became perfectly soft. Thanking your Aai and maushi also for passing on this receipe with their secret tips 🙏🏽 .
Thank you
ं
..
@@sudhakshirsagar4108 9..
@@VaishaliDeshpande
loop
Kharch khup sundar recipe me 2 vela krun pahile 2 vela khup chan zale hote . Tumchi recipe samjvanyachi padhat khupch chan aahe Tai
अरे व्वा ! मस्तच. सगळी मेहनत तुमची आहे.
@@VaishaliDeshpande)
chkli..dakhva
@@amcmirror5836 xo
@@vaishaliparsekar282 रझ
Khup chan 👌 Thank you
पण दुध टाकल्यास लाडू टिकत नाही
७ ते ८ दिवस लाडू खराब होत नाही. खवा वापरला तर ४ दिवसात संपवावे.
@@VaishaliDeshpande ok
मस्त झाले लाडू ,विना टेंशन
आता अजिबात भिणार नाहि पाकातल्या रवा लाडवांना 😜😀😀😀
खरंय. पाकातले लाडू म्हटलं की मलाही भिती वाटायची. पण आता जवळपास २० वर्ष झाली, या पद्धतीने करते. तुम्ही म्हणता ते खरंय न घाबरता बिनधास्त एखादी गोष्ट केली की सुरुवातीला कदाचित चुकेल. पण नंतर जमतेच.
@@VaishaliDeshpande
Yt
Khup sunder nakki karun baghen
खरंच खूप छान .रव्याचे लाडू सगळ्यांना आवडतात पण पाक चुकेल या भीतीने केले जात नाहीत पण आता तुमच्या पद्धतीनं करून पाहीन
धन्यवाद. मला पण पाक जमत नव्हता. पण आता गेली १६ - १७ वर्ष झाली, मी याच पद्धतीने लाडू बनवते. ज्यांनी खाल्ले त्यांना आवडले.
@@VaishaliDeshpande तुम्ही छान सांगितलाय आहे.
खूप खूप धन्यवाद!! छान पद्धत!!
@@VaishaliDeshpande o99
@@VaishaliDeshpande n
छान रेसिपी आहे. 👌👌👌👍
फार छान कृती...शुद्ध भाषा
Khup chhan paddhatine tumhi rava ladu resipi sangitli
धन्यवाद
खूप छान पद्धतीने apratim लाडू awdle
धन्यवाद
रेसिपी छान आहे.सांगणं लाडवापेक्षा गोड आहे
Khup chan samjun sangitale avaj pan god❤❤
धन्यवाद
Very nice n informative ladoo recipe...thank you👍
दुधामुळे खराब होतात लाडू वास येतो दोन दिवसात
Khup chaan 👌thanks tai 🙏🌹
खूप छान माहिती दिलीत
Khubbch chhan laddu ahhet thankyou Tai.
खूप छान ... महत्तवाची गोष्ट संगीतलीत ताई.... धन्यवाद..
Very well explained.
Khup chhan recipe thanku vaishalitai
Khoopach सुंदर me नक्की karnar😍😋😋😋😋😋😋😋
Kupach sundar recipe aahi 🙏🙏
साध्या सोप्या, सुटसुटीत पध्दतीने रवालाडवाची रेसिपी करण्याची पद्धत फारच छान वाटली आणि आवडली... धन्यवाद वैशाली ताई. ❤🎉
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी करेनच .
छानच. पाक करतांना टेन्शन येतेच येते. 😀आता नाही येणार. मस्तच. Thank you so much mam 👍😃😘
खूप छान पद्धतशीर सांगितले. तुमची भाषा खूप छान आहे. आणि आवाज छान आहे.
Khup Chan ahe tumchi recipe
Narration ATI uttam👌
Atishay utkrushta ladu thnx mam 🙏🙏
धन्यवाद
Khup surekh 🙏
Khup chhan sangitle tai tumhi🙏
No words to express all recipies are aprateem
धन्यवाद
Khupcha chan mast sagnyache padhat chan