या चुलत्याने आपल्या पुतण्यासाठी राजकारण सोडले | Prakashdada Solanke | ncp |JaisinghSolanke|ajit dada

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #ncp #ncpmaharashtra #prakashsolanke #ajitpawar #jaysinghsolanke #beed #beedbreaking #majalgaon #sharadpawar #dhanjaymundhe #pankajamundhe #bajrangsonawane #mahayuti
    महाराष्ट्राला चुलत्या पुतण्याचं राजकारण नवं नाही. बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे,शरद पवार अजित पवार असतील, गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे, अनिकेत तटकरे असतील किंवा मग जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर असतील, अशा अनेक चुलत्या पुतण्यांनी आजपर्यंत एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला. आणि राजकारणात आपली वेगळी चूल मांडली. पुन्हा एकदा एका नव्या चुलता पुतण्याच्या राजकारणाची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे, मात्र याला थोडासा अपवाद आहे. इथं खुद्द चुलताच आपल्या पुतण्याला आपला राजकीय वारस घोषित करतो आहे. ते म्हणजे माजलगाव चे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारस घोषित केला आहे. सोळंके यांच्या घेतलेल्या निवृत्तीनंतर बीड जिल्ह्यातल्या राजकारणात वेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 2

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +2

    जरांगे पाटिल प्रभावाने भुजबळ, सोळंके च काय आता फडणवीस यांचे राजकारण अडचणीत आल्याचं दिसतय...

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад

    😂मग अजित दादा सांगा ना पुतण्याला उभे कार 😢नाटक आहे पडणार होते😅