Navy Boat Accident | हेल्प हेल्प करत ओरडत होते ! प्रवासी महिलेनं सांगितली संपूर्ण घटना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 25

  • @ashwinsalunke
    @ashwinsalunke День назад +24

    माणसाने करायचं तरी क्या रोड वर चलो की बस येऊन धडक्ते आणि पाण्या मध्ये गेलो तर बोट पलटी होते

    • @Grand_Royale
      @Grand_Royale 16 часов назад +1

      Ghari jhopun rahne😂

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 15 часов назад

      अहो वेळ आली कि कोणी काही करू शकत नाही 🙏 सगळं लिहून झालं आहे वरती 🙏🙏 त्यामुळे देवाला आणि नामाला शरण जा 😊🙏

  • @jayc3121
    @jayc3121 День назад +22

    Aplya family members sobat gharatach sukhat Ayushya jaga.. aai ghalayla jau nka.. bhartat kahich safe nahiye

  • @Abhishekbos9754
    @Abhishekbos9754 День назад +7

    ताई घाबरली आहे

  • @barjeaniket6457
    @barjeaniket6457 18 часов назад +3

    ताईची भाषा किती स्वच्छ आहे 😂

  • @pathanasif4971
    @pathanasif4971 22 часа назад +8

    पाण्याचा मुक्का मार लागला का काय

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane6962 23 часа назад +6

    देव न मानणारे देव मानाला लागली कस काय

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 21 час назад +1

      कोण मानते देव अनपढ असेल व ज्याचा स्वतंवर आणि स्वंतच्या मेहनतीवर विश्वास नसेल असेच देव मानणारे असतील.आम्ही फक्त महापुरूषांनाच मानतोय.

    • @KavitaPatil-nt8hu
      @KavitaPatil-nt8hu 16 часов назад

      Aami manto devana❤

    • @munjajilonsane6962
      @munjajilonsane6962 11 часов назад

      @@RekhaKamble-in4hr ‌ईतना घमड आछा नहीं

  • @samidhatanavade3771
    @samidhatanavade3771 16 часов назад +1

    खर पहिला गेलो तर.....पैसा मिळवण्या साठी किती ही प्रवासी भरतात......त्यांना जर बोल की नका इतके प्रवासी घेऊ तर बोलतात खाली बोट सोडायची नाही ...... आणि वरती अरेरावी सुधा करतात आता जि परस्तीती झाली तशी सारखी परस्तीती अलिबाग ला जनाऱ्या प्रवाष्याची पण एकदा होणार आहे

  • @OppoReno-n3x
    @OppoReno-n3x 11 часов назад

    Paryatan mantri kay kartya sefty babat ...😢

  • @ShwetaSuryawanshi-oh2qt
    @ShwetaSuryawanshi-oh2qt 20 часов назад +3

    माझी मुलगी आठ दिवसांपूर्वी तिथे फिरायला गेली होती स्कूल ट्रीप मधून ते लाईव्ह जॅकेट आधी देत नाहीत वर अडकवून ठेवतात इमर्जन्सी च्या वेळेला गाला म्हणून सांगतात

  • @jyotir.sankhe5809
    @jyotir.sankhe5809 21 час назад +2

    कधी झालं दुर्घटना

  • @manishakamble6792
    @manishakamble6792 22 часа назад

    Ji by 5:07

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb 16 часов назад

    श्री स्वामी .....

  • @marutiborade6854
    @marutiborade6854 18 часов назад +3

    Life जॅकेट बोट मध्ये चढताना
    अगोदर घालावे..... व.... उतरताना परत घ्यावे..... 🙏🙏🙏

  • @Shivani-w7y4e
    @Shivani-w7y4e 20 часов назад +1

    Modi is Responsible

  • @bharatkadam7051
    @bharatkadam7051 19 часов назад

    Ticket 120₹ ghetle last month mde amhi gelto tar but ata kmi jhale vat 90₹

  • @SunilRumale-w3e
    @SunilRumale-w3e 18 часов назад

    Ok

  • @shyamRishab
    @shyamRishab 14 часов назад

    paisaaa jast zalta yanna majja karayla gelte mele aste mgg samjl astaa. 😢😅

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 17 часов назад +1

    If only life jackets were worn… how the arrangers can be so irresponsible ? Busy earning ..but not interested in safety of people for whom they earn.
    Navi boat crashed but even then jackets would have saved all.

  • @prashantmadye7741
    @prashantmadye7741 21 час назад +2

    ti neavy chi boat stunt marat hoti