नमस्कार माझ्या मित्रांनो आणि माझ्या भावांनो तुमच्या घरात जर असा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना जिव लावा त्यांना वेळेवर खायला द्या त्यांना चांगले कपडे द्या कारण प्रत्येक आई बापाला आपलं मुल प्रिय असते म्हणून आपण पण अशा भावाला किंव्हा बहिणीला जिव लावा मुलींनी पण अशा भावाला बहिणीला जिव लावा हि आपल्याला नम्र विनंती
ऊत्तम कथा आणि दिग्दर्शक👍👌👌
एकच नंबर