शेतकऱ्यांना गृहीत धरल्याने काय होते? | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #शेतकरी #congress #soybean #bjp #agriculture #shetkari #ravikanttupkar #devendrafadanvis #modi #narendramodi #nda #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • ХоббиХобби

Комментарии • 164

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 4 месяца назад +46

    मला मोदी सरकारकडून एक अपेक्षा आहे की यांनी एकदा राशन बंद केलं पाहिजे

  • @BharatLokhande-s2z
    @BharatLokhande-s2z 4 месяца назад +24

    आम्ही रावसाहेब दानवे यांचा पराभव केलाय घासून नाही ठासून गेलाय 1 लाख 17 हजार मतांनी

  • @ManoharDeshmukh-g1l
    @ManoharDeshmukh-g1l 4 месяца назад +12

    तुमचं,हीअंभिनंदनज्ञानेश्वरभाऊ,सिहाचावाटातुमचापणआहेतुम्हिवेळोवेळीमार्गदर्शनकेलय

  • @sharadsonune6648
    @sharadsonune6648 4 месяца назад +23

    बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी झोपलेला आहे

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 3 месяца назад

      आमच्याकडे अंध भक्त आणि धर्म वेडे लोक आहे

    • @ajaykute855
      @ajaykute855 3 месяца назад

      @@ratansananse8937 चमंचे पण आहेत

    • @ashokdevache2101
      @ashokdevache2101 3 месяца назад

      तुपकर सोबत गेल्यानं असा परिणाम आला

  • @madhukolhe5564
    @madhukolhe5564 4 месяца назад +12

    पराभव अजून होणार
    विधां न सभा yeu द्या

  • @forestfire1363
    @forestfire1363 4 месяца назад +39

    माझा घरी 11 मते होते आतापर्यंत bjp la देत होते आता दीले नहीं तर पडले एक शेतकरी वर्धा जिल्हा .

    • @anandpatil107
      @anandpatil107 3 месяца назад +1

      अभिनंदन 🌹

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 3 месяца назад +1

      मि पन एक शेतकरी आहे,,पन शिकलेला,,,खालिस्ताननी पैसे लावले होते,,ज्यान्ना कैनेडा कड़ून सपोर्ट होता,,मोदी नको म्हणून,,कारण त्यांच्या डालींचा व्यवसाय ठप्प hot होता,,पन आपाले भारतीय शेतकरी शिकले नसल्यान,,,,, दुर्दव आपल,, जाऊ दे भावा

    • @forestfire1363
      @forestfire1363 3 месяца назад

      @@ilovemyindia9672 किती शिकला आहे तु,तुमची सीट पडली वाटते 😂

  • @maheshshevkar6013
    @maheshshevkar6013 4 месяца назад +22

    हो एकदम खरं बोललात भाऊ

  • @krant686
    @krant686 4 месяца назад +14

    कांदा आणि दूध उत्पादक जिल्ह्यात भाजप भुईसपाट नगर नाशिक पुणे सोलापूर धुळे नंदुरबार बीड पार माज मोडला भाजप चा.😂

  • @ajaykute855
    @ajaykute855 3 месяца назад +5

    सगळेच पक्ष शेतकरी विरोधी आहे शरद पवार तर जास्त वेळ कृषिमंत्री राहिलेले आहेत

  • @Ramesh-pr2ry
    @Ramesh-pr2ry 3 месяца назад +8

    एकदम बरोबर बोललात सर,
    यांचा माज थोडा जिरला आहे विधानसभेला अजून पूर्ण करू,

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 4 месяца назад +25

    सर्व कापुस उत्पादक सोयाबीन उत्पादक कांदा उत्पादक या सर्व शेतकर्यान आपली ताकत दाखवून दिली या सरकारने 5 वर्षात शेतकर्यांना खुप लुटले आम्ही आमची ताकत दाखवली आमच्या वर्धामध्ये तुतारी निवडून आली

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 3 месяца назад +1

      हो आणि महाराष्ट्रताले सागले साखर कारखाने घषात घलनार्य,, उसाला भाव न देनार्या ची चटाली🎉

  • @shubhammugale3079
    @shubhammugale3079 4 месяца назад +26

    शेतकऱ्यांनी खरी जागा दाखवली 😊

  • @mohandatir8506
    @mohandatir8506 3 месяца назад

    एकच नंबर विश्लेषण
    धन्यवाद

  • @eknathbaraskar509
    @eknathbaraskar509 3 месяца назад +5

    आम्ही नागपूर जिल्ह्यातील संञा, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आहे . आम्ही आता पर्यंत भाजपला मत देत होतो पण ह्यावेळाला नाही दिले पडलीना भाऊ भाजपची सिट.

  • @Joyabjy
    @Joyabjy 3 месяца назад +7

    😂😂राजकीय बोक्याना सत्तेचा जास्त माज होता बरं झालं एकदाच पडले 😂
    पण तुपकर साहेब निवडून आले पाहिजे होते

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 3 месяца назад +3

    कांदा दुध सोयाबिन कापुस भाव पाडल्या मुळेच शेतकरीवर्ग भाजप विरोधात गेला. हे शंभर टक्के खर आहे.

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 4 месяца назад +18

    मराठा फिरायला आरक्षणाचा काही इफेक्ट नाही आहे राजकारणावर तसं जर असतं तर उत्तर प्रदेश राजस्थान बंगालमध्येही महाराष्ट्र सरकार चित्र दिसून आलं आहे याचा अर्थ की शेतकऱ्याचा मुद्दा खरा ठरला

    • @bhagavatwagh5241
      @bhagavatwagh5241 4 месяца назад

      भाऊ मनाला समाधान लाभन्यासाठी आपण असे बोलता. मराठवाड्यात संपूर्ण मराठा उमेदवार निवडून आले आहेत

    • @sandipkisanmore7427
      @sandipkisanmore7427 4 месяца назад +2

      @@bhagavatwagh5241 भाजीपाल्याने काय मराठा समाज दिला नव्हता काय मराठवाड्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या नावावर मतदान झाले आहे 52% ओबीसी जास्त 23% मराठा जास्त

    • @yuvi7588
      @yuvi7588 3 месяца назад

      भारतीय जनता पक्षाला पाडण्यामध्ये फक्त मराठा आरक्षण.

  • @bandurathod6433
    @bandurathod6433 4 месяца назад +8

    विधानसभा निवडणुकीत शोतकरी आपली भूमिका माडनार

  • @DipakSharma-zp3tq
    @DipakSharma-zp3tq 4 месяца назад +20

    शेतकऱ्यांनी जागा दाखवून दिली हा शेतकऱ्याचा श्राप आहेदेवेंद्र फडणवीस नैतिक जबाबदारी सोडून महाराष्ट्र सोडून जावं

  • @maulikhandagale2382
    @maulikhandagale2382 4 месяца назад +15

    पियुष गोयल पडायला हवा होता

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 3 месяца назад +1

      त्याचा मतदार संगात गुजराथी मतदार 60% आहे त्यामुळे त्यांनी त्यालाच मतदान केले म्हणून तो निवडून आला गडात उभा होता म्हणून आपल्याकडे राहून पाह म्हणा मग दाखवू

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer 3 месяца назад +2

      त्यांनी आपला कांदा फुकट खाऊ घातला त्यांच्या मतदारसंघात म्हणून निवडला आणि गुजराती मारवाडी यांना काय फरक पडत नाही की शेतीमालाला भाव मिळाला किंवा नाही मिळाला
      आणि आपल्या देशात असंच आहे ज्या क्षेत्राबद्दल माहिती नाही तोच खासदार त्या खात्याचा मंत्री होत असतो

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 4 месяца назад +10

    एकदम बेस्ट व्हिडिओ आणि कटू सत्य मांडल भाऊ

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 месяца назад +2

    Right 👍

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 3 месяца назад +2

    शेतकऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष करणार्यांना त्यांची जागा शेतकऱ्यांनी दाखवून दिली . शेतकरी आता हुशार झाला आहे याच्या भुलताफाना बळी पडणार नाही

  • @MadhukarIngle-kv8hf
    @MadhukarIngle-kv8hf 3 месяца назад +2

    बरोबर बोलले ज्ञानेश्वर भाऊ शेतकऱ्यांनी बीजेपी ची लायकी त्यांना दाखवून दिली येतो ट्रेलर था विधानसभे का पिक्चर अभी बाकी है❤❤❤❤❤

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 3 месяца назад +2

    विधानसभा निवडणुकीत अजून दाखवून द्या

  • @ashutoshrahane8889
    @ashutoshrahane8889 3 месяца назад +1

    शेतकरीविरोधी आयात निर्यात धोरण मुळे मी पण MoDi मोदी सरकार ल मत दीले नाई...अकोला..

  • @dadakonda667
    @dadakonda667 4 месяца назад +4

    जात धर्म किवा पक्ष पार्टी बघून मत दिले नाही शेतकरी म्हणुन मतदान दिले आहे

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr 3 месяца назад +4

    कोणताच पक्ष शेतकऱ्यांना आज पर्यंत न्याय देवु शकला नाही काँग्रेसच्या काळात पण शेतकरी सुखी नव्हता शेतकरी आत्महत्या करतच होता .शेतकरी संघटीत होत नाही हाच खरा श्राप आहे

    • @amolk3007
      @amolk3007 3 месяца назад +1

      बरोबर बोलला तुम्ही साहेब 10-11 वर्षा पूर्वी मला सांगा ऊसाचा भाव काय होता आणि अत्ता किती आहे

  • @Jkgamers-dv2br
    @Jkgamers-dv2br 3 месяца назад +2

    dada msp garnti var vidio banvat chala msp var kahi tari zal pahije aata

  • @Dinkarkale-bl6kk
    @Dinkarkale-bl6kk 3 месяца назад +3

    खरात पाटलांच्या बुध्दीमतेला मनापासून सलाम

  • @shivakumarbiradar
    @shivakumarbiradar 3 месяца назад +1

    Farmers have shown their power. This government has exploited farmers in every possible way and farmers have shown their place...👍🇮🇳🙏

  • @giridharladhe9790
    @giridharladhe9790 4 месяца назад +7

    भाऊ तुम्ही खुपच स्पस्ट खर बोलता असच पाहिजे इमानदारीच बोलन मी शेतकरी म्हणून हेच केल मि हिन्दूच आहे बर का😊

  • @DnyaneshwarAmbekar-ht6ke
    @DnyaneshwarAmbekar-ht6ke 3 месяца назад +3

    तुपकर हा फडणवीसाचा एजंट आहे
    उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सीट तुपकर आणि पाडळी
    बाकी चांगलं बोलले तुम्ही
    पण तुकाराम मुळे महाविकास आघाडीचे शीट पडली आहे

  • @dnyaneshwarwaghode8545
    @dnyaneshwarwaghode8545 3 месяца назад +1

    आता जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्यांच्याकडे जा व सोयाबीन आणि कापसाच्या भाववाढीची मागणी करा

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 3 месяца назад +1

    भाऊ कांद्याच तीनशे पन्नास च अनुदान अजून पूर्णपणे मिळालं नाही हे आवरजून सांगा

  • @आवडशेतीची-ड3त
    @आवडशेतीची-ड3त 3 месяца назад +2

    पाटील साहेब एकदम सही आता फक्त 7 । 12 कोरा झाला पाहिजे विधान सभेच्या अमोदर त्याच्या साठी जागृती करा

  • @vivekchandekar4496
    @vivekchandekar4496 3 месяца назад +1

    अगदी शेतकऱ्यांच्या मनातलं बोलले दादा.. काल पासून मीसुद्धा हेच सांगतो आहे .आता शेतकरी जागा झाला आहे . ##भीक नको हवे घामाचे दाम..

  • @moreshwarpawar184
    @moreshwarpawar184 3 месяца назад +1

    💯💯

  • @sachinsakhare809
    @sachinsakhare809 3 месяца назад +1

    बरोबर आहे दादा...

  • @satishgawande5699
    @satishgawande5699 3 месяца назад

    जे जे सरकार शेतकरी विरोधात काम करेल. त्या त्या सरकारला शेतकरी पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही.त्यांना त्याची जागा दाखवून देणार.विधानसभा समोर आहेच.

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 3 месяца назад +2

    आता जर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही विधानसभेला कुठलेच ठेवणार नाही.
    "शेतकरी राजा जागा हो"

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 3 месяца назад +3

    वावर आहे तर च पावर आहे शेतकरी चा नाद करायचा नाही जागा दाखवली आहे

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 4 месяца назад +4

    तुपकर साहेब उभा नसले तर बुलढाणा सीट पण MVA ला मिळाली असती

  • @madhusudanmali
    @madhusudanmali 4 месяца назад +7

    तुमच्या तुपकरामुळे नरु भाऊ पडले😢

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 3 месяца назад

      मग उभाटा ने त्यांना तिकीट का दिले नाही

  • @nitinwakekar6483
    @nitinwakekar6483 3 месяца назад +3

    पाटील भाऊ तुम्ही आणि तुपकर साहेबांनी पुढील विधानसभा तसेच प्रत्येक मतदार संघात संघटनेचा एक उमेदवार उभा करावा असे आम्हाला वाटते.होऊ शकते तो एकदा पडेल दोनदा पडेल पण तिसऱ्यांदा मात्र आपल्या कामाची भरोष्यावर नक्की येईल.

  • @aazambagwanshaikh6012
    @aazambagwanshaikh6012 4 месяца назад +11

    जय जवान जय किसान

  • @kailashghuge2916
    @kailashghuge2916 4 месяца назад +14

    शेतकरी म्हणून मतदान झाले 100/मराठा फॅक्टर नाही

  • @HaridasMahadik-i5m
    @HaridasMahadik-i5m 3 месяца назад +1

    आमच्या सि x राजा विधानसभा मतदार संघात रवीभाऊ तुपकर लाच लीड दिला.

  • @armaanali2450
    @armaanali2450 3 месяца назад +1

    Farmer zinda badd tha zinda badd hy or zinda badd rahega✌️

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 4 месяца назад +1

    Dada. 1no. Vislesan. Aajnahi. Janta. Sudrat. Nahi.

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 3 месяца назад +2

    परत मोदी सरकार येणार आहे.परत तशीच परिस्थिती निर्माण होणार आहे

  • @parmeshwarbhise3859
    @parmeshwarbhise3859 4 месяца назад +13

    मराठवाडा मध्ये फोड फोड राजकारण पसंत नाही पडले 🙏🙏

  • @sadashivchate4475
    @sadashivchate4475 3 месяца назад +2

    भाऊ विधानसभा निवडणुकीत थोडे लक्ष असू द्या
    मी एक शेतकरी आहे

  • @kiranmahalle7090
    @kiranmahalle7090 4 месяца назад +2

    Bjp शेतकरी विरोधी पक्ष आहॆ

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 4 месяца назад +2

    शेतकरी नाराजीचा फटका. आज सोयाबीन चे भाव पुन्हा कमी झाले

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 3 месяца назад +2

    बहुत बढीया आता विधानसभेला दाखवू यांना

  • @mysweetheartshinde6119
    @mysweetheartshinde6119 3 месяца назад +1

    लोकसभा तो झाकी है विधानसभा अभी बाकी है

  • @durgeshchaware2062
    @durgeshchaware2062 3 месяца назад +3

    लोकसभा झाली आता विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ ज्ञानेश्वर भाऊ

    • @sanjaydhankute842
      @sanjaydhankute842 3 месяца назад +1

      पाटील साहेब खर बोलत आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे व्या पारचा घ घरात खपलय सोयाबीन कांदा कापुस हे भावपाडले शेतकरी यांना थापा देतात खत माहाग तेल पेटोल डिझेल बॅंक खाता एक मानसाला एक मोबाईल बियाने खत माहाग सोयाबीन महाग ओषधी माहाग सिलिंडर कीटकनाशक ओषधी बिल सुध्दा महाग शेतकरी याच ससत हेच बरोबर नाही मग शेतकरी मेला तर चालेल पन गाहक का च नुकसान नाही झाले पाहिजे कारन शेतकरी विरोधी आहे याना एकत्रित येऊन धडाशिकविनार मोदी पंतप्रधान नाही झाला पाहिजे आॅनलाईन बंद करा जुने दिवस बरे होते शेतकरी रडत होते तेव्हा कुठे गेले होते जय.हिंद जय भारत

  • @VithobaBalekar
    @VithobaBalekar 4 месяца назад +4

    ज्ञानेश्वर भाऊ या लोकांना बोलून फायदा काहीही नाही शेतकरी पुत्र रवी भाऊ यांचा जर या लोकांनी एवढा धिकर केला तर या लोकांना काय म्हणावं या लोकांना पैसा आणि खुरसी पाहिजेत जनता मेली काय जिवंत आहे काय यांना काही घेणं धेन नाही ...मगर मस सरकार आहे हे

  • @royalpusadkar9733
    @royalpusadkar9733 4 месяца назад +4

    अंगदी बरोबर बोललात पाटील साहेब

  • @sambhajijangale3131
    @sambhajijangale3131 3 месяца назад +1

    2014 पासून आमच्या घरातली मतदान BJP ला देत होतो, यावेळेस विरोधात मतदान केलो. प्रत्येक शेतीमालाचा भाव जाणून बुजून पाडला जात आहे त्यामुळे घ्या शेतकरयांचा दणका 😢😢😂😂

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 3 месяца назад +1

    Soyabin la 7000 msp dya. Nahi tar vidhansabha baki aahe ajun.

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 3 месяца назад +2

    बरोब्बर आहे खरात साहेब

  • @kishorraut1196
    @kishorraut1196 3 месяца назад +1

    Vidhaan sabhamadhe pan hech honar

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 3 месяца назад +1

    पाना नसता तर 1सीट अजून आली होती

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 3 месяца назад +1

    खताचे भाव केव्हा वाढणार आहे?

  • @नारायणदराडे
    @नारायणदराडे 3 месяца назад

    लयभारी, आम्ही शेतकरी, आमच्या तील शेतकरी जागा झाला, ज्ञा,खरात पाटील, ❤से❤,तक 🎉,धन्यवाद 🎉,

  • @yogeshkute4856
    @yogeshkute4856 3 месяца назад +1

    विधानसभा निवणुकीपूर्वी शेतकऱ्याला कर्ज माफी हवी या विषयावर 1 video बनवा पाटील कर्जमाफी नाही तर ही BJP शेतकरी कुठेच ठेवणार नाही

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 3 месяца назад +1

    खरेच ... जातीपातीचचा...हा वीजय नाही......हा फक्त...जातीचाच वीजय आहे....तीन शेतकरी कायदे आनले ते खरेच शेतकरी विरोधी होते का....

  • @rameshambadkar8077
    @rameshambadkar8077 3 месяца назад

    संत्रा वर माजी खासदार कधीच बोलले नाही म्हणून त्यांना शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवली

  • @akashbhople6098
    @akashbhople6098 3 месяца назад

    तुम्ही फक्त महाराष्ट्र पुरते बोला मोदी विषयी बोलु नका पंतप्रधान मोदीच आहे

  • @rajeshwarthakre2554
    @rajeshwarthakre2554 3 месяца назад +1

    🎉 1:46 राणे पडायला पाहिजे होते !

  • @gajananbochare889
    @gajananbochare889 3 месяца назад

    काय भाऊ आपल्या जील्यात धनुष निवडून आला pana निवडून यायला पाहिजे होता

  • @rameshp3334
    @rameshp3334 4 месяца назад +2

    Vidhansabhet sudha shetkari dhada shikvinar......

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 3 месяца назад

    नाही तुमचं मन हे झाले की बिजेपि सरकार मुळ शेतकरी नुकसान झाले आहे हेही मान्य आहे पन पाटील यांच्या आधी 70 व काँग्रेसचे सरकार होते पन आपल्या शेतकर्यांचे हाल होत होते आज पन तेच मग आपण का भाजपला विरोध करतात काल पन आज पन शेतकरी विरोधी पक्ष आहे सारे कोणालाच आपलं म्हणणं चुकीचे ठरेल

  • @madhavkhawshi8744
    @madhavkhawshi8744 3 месяца назад

    खरात पाटील भाऊ कांग्रेस चा काळात शेतकरी सूखी होता काय ? शरद पवार कृषिमंत्री होते मग

  • @machindrawavdhane8426
    @machindrawavdhane8426 3 месяца назад

    ऐक दम बरोबर आहे भाऊ यांना सतेचा माज आला होता हे शतकरिला किस झाड कि पती समजतात शेतकरी ने. यांना ईगा दाखवून दिला

  • @rajivpimple9724
    @rajivpimple9724 3 месяца назад

    Mere criticism and your lecture does not serve any purpose. What you were doing for last five years ,why you have not contacted the Govt. and sorted out farmers issues. You are demanding things no Congress Govt could do in past 70 years ,as it is not financially viable. Do agriculture on your own , don't beg to Govt.

  • @komalshegokar3339
    @komalshegokar3339 3 месяца назад +1

    Barabar

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 4 месяца назад +9

    भिक नको घामाचा दाम

  • @prafullghode5601
    @prafullghode5601 3 месяца назад +1

    Laty angat alt bjp chya soybin che bhv padle rje ho as wate evd pik hun Mati molat vikvlagl lay Kharab wtat jae pan Ata bjp cha mitu padla na lay bar watun rayl shetkryncha lay ched ke la Ya sarkarn

  • @VaibhavGawande-zj7yz
    @VaibhavGawande-zj7yz 3 месяца назад +1

    🙏🙏

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 3 месяца назад +2

    शेतकरी जगवा
    देश वाचवा.

  • @pavanfutaneorangenarsary8835
    @pavanfutaneorangenarsary8835 4 месяца назад +2

    कर्जमाफी केली नाही छञपती शिवाजी महाराज

  • @sanjaydeoche5733
    @sanjaydeoche5733 4 месяца назад +2

    Prataprao padayla pahije hota

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 4 месяца назад +1

    परंतु भा . ज. प. वाल्यांना अजूनही हे लक्षात आले नाही त्यांना आरक्षण,संविधान हे मुद्दे विचारात घेतात

  • @ishwargaherwar7026
    @ishwargaherwar7026 4 месяца назад +1

    U.p Rajasthan haryana महाराष्ट्र कर्नाटक madhe shetkaryannich hya murdad govt chi sampurn vatt lavli aahe

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 3 месяца назад

    Congress as ka bjp aso सायाचे

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 3 месяца назад

    Bhau koni yeu da shetkari cha koni ni

  • @surajpatil2952
    @surajpatil2952 4 месяца назад +1

    शेतकऱ्यांना सोपी नको समजा

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 3 месяца назад +1

    गोगलगाय पडायला पाहिजे होता

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 4 месяца назад +1

    कांदा नाशिक नगर बिड कांदा चभवला

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 4 месяца назад +1

    शेतकऱ्यांनो जागे व्हा

  • @ganeshshinde-wl6hx
    @ganeshshinde-wl6hx 3 месяца назад +1

    Tupkar mat khayala ubha hota

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 4 месяца назад +1

    We have mission accomplished by farmers and she lost election from dindori

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 3 месяца назад

    फडणवीसला घरी पाठवा

  • @kailaslagad5048
    @kailaslagad5048 3 месяца назад

    Very nice

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 3 месяца назад +2

    शेतकर्‍यांनी पाडल असता तर बुलढाण्याचे खासदार का नाही पडले.

  • @sharadsonune6648
    @sharadsonune6648 4 месяца назад +1

    भाऊ जातीपातीचे राजकारण चालू आहे

  • @ramdasjipakate2898
    @ramdasjipakate2898 3 месяца назад

    1,Nambar,bahau