विठ्ठला तु हवा 🚩| Vitthala Tu Hawa | Ganesh Palve | Ashutosh Surjuse | Tejas Chavan | DK

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 477

  • @sandeepkaranjkar377
    @sandeepkaranjkar377 Месяц назад +20

    खूप छान आवाज दादा खूप खूप मन प्रसन्न झालं दादा सुंदर चित्रीकरण माझ्या जगण्यालानवीन प्रेरणा मिळाली

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад +2

      @@sandeepkaranjkar377 धन्यवाद माऊली 🙏🏻❤️

  • @anildabade2907
    @anildabade2907 5 месяцев назад +15

    वा खूप छान 👌
    मधुर आवाज ,सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध संगित असा हा मेळ मनाला भावला 👌👍🏻🌺🌸 रामकृष्ण हरी

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩

    • @balunivdunge454
      @balunivdunge454 5 месяцев назад

      पांडुरंग हारी वासुदेव हरी विठ्ठल रखुमाई राई रखुमाई प्रती पंढरी पळशी 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏​@@ganeshpalvelp

  • @sanketkamble3025
    @sanketkamble3025 5 месяцев назад +16

    खूपच सुंदर शब्दरचना मनाला स्पर्श करणारा आवाज तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🏻

  • @nilukhedekar
    @nilukhedekar 4 месяца назад +7

    खूप खूप मनापासून आभार दादा...एक सुंदर अनुभूती करवून दिल्याबद्दल... तुझ्या या गाण्याने माझ्या विठ्ठल भक्तीला एक नवीन उमेद मिळाली... साक्षात माऊली दर्शन झाले❤😊 🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад +1

      @@nilukhedekar नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ❤️

  • @gauravgarje550
    @gauravgarje550 5 месяцев назад +7

    गणेश दादा ..... तुमचा आम्हाला खुप आणि सार्थ अभिमान आहे ..... आई कोलहुबाई मातेचे आपल्यावर अनेक आशीर्वाद राहतील ही प्रार्थना ।👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      @@gauravgarje550 धन्यवाद माऊली 😇🙏🏼 असंच प्रेम राहून द्या ♥️ इकडून आम्ही सुद्धा जोर लावू 🤗

  • @anilbhor3818
    @anilbhor3818 5 месяцев назад +6

    आवाज आणि संगीत दोन्ही एकदम सुंदर आणि निर्मळ. खूपच छान

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +1

      @@anilbhor3818 धन्यवाद माऊली 🙏🏼😇

  • @pravinpawar8386
    @pravinpawar8386 Месяц назад +4

    माऊली जय हरी ... काय सुंदर मनाला स्पर्श केलं ह्या गाण्या ने प्रल्हाद शिंदे गायक ह्यांचे गायन ऐकलं की मन भारावून जात तस् तुमचं हे विठ्ठला तू हवा गाणं ऐकून zhal
    Jay hari mauli ❤🎉

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад +2

      धन्यवाद माऊली, आपल्या हृदयापर्यंत पोहोचल्यास हा आनंद इतरांनाही वाटण्याचा नक्की प्रयत्न करा🙏🏻 जेणेकरून अजून अश्या कलाकृती निर्माण करण्यास आम्हाला साहाय्य होईल❤️ राम कृष्ण हरी🚩

  • @SanjayGalitkar
    @SanjayGalitkar 5 месяцев назад +6

    अतिशय सुंदर आणि भक्तिमय रचना मन प्रसन्न करणारी चाल आणि संगीत सुर, आणि मंत्रमुग्ध आवाज मना पासून दाद

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +1

      @@SanjayGalitkar एका हृदयाची भाषा दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचली.. बस झालं काम पूर्ण.. 😇♥️🙏🏼

  • @aratigupte4411
    @aratigupte4411 5 месяцев назад +6

    शब्द, चाल, संगीत आणि आवाज सर्व अति उत्तम👌👌👌👌🙌

  • @prasadkolhe9257
    @prasadkolhe9257 4 месяца назад +21

    ❣️👌🏻 डोळे बंद करून ऐकलं मस्त वाटलं 👌🏻❣️❣️

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад +1

      @@prasadkolhe9257 पोहोचलं ❤️

    • @malvanichefs2952
      @malvanichefs2952 3 месяца назад +4

      ​@@ganeshpalvelp
      खूप सुंदर अभंग
      असेच अभंग अश्याच चालीवर बनवा

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  3 месяца назад +2

      हो नक्कीच, आपण देखील subscribe करून हे गाणं अनेक लोकांना share करून सहकार्य करू शकता. आपल्या साठी हे मोफत आहे पण मला पुढील कामासाठी यातून काहीशी आर्थिक मदत होऊ शकेल. 🙏🏼❤️

  • @YashodaDhumale
    @YashodaDhumale 22 дня назад +3

    व्हा!काय भाव,खूपच भावुक झाले मी खुप सुंदर भक्तिगीत गायन भी सुंदर❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  22 дня назад

      @@YashodaDhumale धन्यवाद माऊली ❤️🙏🏻

  • @nageshmaneofficial
    @nageshmaneofficial 5 месяцев назад +14

    Ashutosh Surjuse खूपच छान आवाज मित्रा
    तेजस दादा music पण छान दिलय 🎉

  • @roshanmungbhate940
    @roshanmungbhate940 4 месяца назад +4

    खूपच छान मनाला आनंद झाला, दिवसातून तीन चार वेळा ऐकतो एवढ मनाला लागल

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад

      @@roshanmungbhate940 आपण भाग्यवंत आहात माऊली.. असे खूपच कमी लोक आहेत ज्यांना शब्दांच्या मर्मापर्यंत पोहोचता येतं... ❤️🚩

  • @SudhirBheke
    @SudhirBheke 5 месяцев назад +18

    गणेश मित्रा आवाज म्हणजे नादच पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा❤❤❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +3

      ​@@SudhirBheke आवाज तर जबरदस्तच आहे... नवयुवक गायक आशुतोष सुरजसे यांचा आहे 💕

  • @sanjeevaniagre6642
    @sanjeevaniagre6642 4 месяца назад +29

    खूप छान👌 सूंदर मधुर आवाज माऊली अगदी मनाला भीडणार 🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад +5

      @@sanjeevaniagre6642 धन्यवाद माऊली

    • @dashrathgangarde3554
      @dashrathgangarde3554 2 месяца назад +1

      दिवसातून किमान एकदा तरी हे गाणं/भजन ऐकल्याशिवाय मनाला चैन नाही पडत. खूप सुंदर शब्दरचना केली आहे.
      लवकरच या भौतिक सुखातून निवृत्ती घेण्याचा विचार करतोय.❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  2 месяца назад +1

      @@dashrathgangarde3554 निवृत्ती फक्त याच भौतिक जगतात राहूनच शक्य आहे माऊली🚩 आपल्या हृदयातल्या पांडुरंगाला ओळखून स्वीकारा. या भौतिक जगात निभाव लागण्यासाठी तोच तुम्हाला बळ देईल. विश्वास नका ठेऊ, खात्री बाळगा... अगदी १००% ❤️
      राम कृष्ण हरी 🚩

    • @vishalkhatate8870
      @vishalkhatate8870 24 дня назад

      हे आमच्या गावातील मंदिर आहे पळशी तालुका पारनेर जिल्हा अहिल्या नगर

  • @ShankeshGaikar-cx8do
    @ShankeshGaikar-cx8do 3 месяца назад +4

    माऊली अप्रतिम खुप सुंदर असं पांडुरंगाच गाणं 🙏🏻👌🏻

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  3 месяца назад

      @@ShankeshGaikar-cx8do राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼🚩 कृपया इतरांनाही शेअर करा.

  • @patilbalaji485
    @patilbalaji485 5 месяцев назад +7

    अप्रतिम मन तृप्त झाले दादा❤

  • @komalkadam9571
    @komalkadam9571 Месяц назад +5

    अप्रतिम दादा खूप सुंदर भक्तीगीत मन तृप्त झाले किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही..... सगळ्यांना पाठवले.👌👌😍

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад

      @@komalkadam9571 धन्यवाद माऊली 🙏🏻🚩

  • @DevramBhavle
    @DevramBhavle 5 месяцев назад +6

    वा वा काय आवाज अप्रतिम शब्दांची रचना रामकृष्ण हरी माऊली पुढच्या भावी काळासाठी लाख लाख शुभेच्छा 🎉😊😊 12:13 12:16

  • @ashagarje1973
    @ashagarje1973 5 месяцев назад +4

    खुप छान कलाकृती!!! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली 🙏🏼🚩

  • @rahulbhandalkar2187
    @rahulbhandalkar2187 2 дня назад +1

    राजं आपणास त्रिवार ..
    मानाचा मुजरा...
    मानाचा मुजरा...
    मानाचा मुजरा...
    राजं मूव्ही मध्ये असे आसल तर खरो खर कशे होते ... राजे तुमच्या मुळे आज भाळी भस्माचा त्रीपुंड अन गुलाल लावतो ... अन् हिंदु असल्याचा अभिमान वाटतो .. जय शिव शंभू .. राज ...

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  День назад

      @rahulbhandalkar2187 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @quick_updateonline293
    @quick_updateonline293 Месяц назад +2

    अप्रतिम आवाज साऊंड खूप छान माऊली मनाला आनंद देणारं गान आहे.
    जय हरी विठ्ठल.....❤ जय महाराष्ट्र

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад

      @@quick_updateonline293 खूप खूप धन्यवाद माऊली ❤️🙏🏻

  • @rishaanpawar1635
    @rishaanpawar1635 5 месяцев назад +14

    अप्रतिम गीतलेखन, सुरेख गायन , सुंदर चाल आणि सर्वात अनमोल गाण्याचा भावार्थ. गणेश भाऊ अतिशय मनस्पर्शी रचनेसाठी अनेक अनेक आभार आणि भविष्यातील वाटचालीस अगणित हार्दिक शुभेच्छा! ❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +2

      धन्यवाद माऊली 🙏🏼 प्रेम असू द्या 💕

  • @vandanaravalallu746
    @vandanaravalallu746 5 месяцев назад +3

    Khup chan Ashutosh khup bhavpurna gayan.
    Tejas apratim music .
    Ganesh sir khup chan abhinay aani lyrics🌹👌👍❤️

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली 😇🙏🏼

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +1

    मंत्रमुग्ध होऊन ऐकावे,ऐकतच राहावे असे शब्द व आवाज ही

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад

      @@vaishalikadam7946 धन्यवाद माऊली🙏🏻 आपल्या हृदयापर्यंत पोहोचल्यास हा आनंद इतरांनाही वाटा 🚩

  • @AmolBurange-j4h
    @AmolBurange-j4h 7 дней назад +2

    अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री सद्गुरू ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ 💐🌺🌸🙏🏻

    • @Aaditya9077-i9k
      @Aaditya9077-i9k 7 дней назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @amirnaikkarmali3395
    @amirnaikkarmali3395 4 месяца назад +4

    VERY , VERY SOUL FULL.....DIRECTLY PIERCING, " HEART, & BRINGING " TEARS.....REALITY OF " TODAYS " LIFE...PRARABAD

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад

      @@amirnaikkarmali3395 चला, एकाला तरी समजलं गाणं 😅

    • @amirnaikkarmali3395
      @amirnaikkarmali3395 4 месяца назад

      Thanks ​@@ganeshpalvelp

  • @kumarsonawane726
    @kumarsonawane726 2 месяца назад +10

    दादा एक एक शब्द हृदयावर घाव घालतो … अप्रतिम 🙏🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  2 месяца назад

      @@kumarsonawane726 धन्यवाद माऊली🙏🏼❤️

  • @ShakuntalaYadav-pd8ng
    @ShakuntalaYadav-pd8ng 5 месяцев назад +4

    खुप सुंदर आहे गाण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @abhijeetgurav8194
    @abhijeetgurav8194 5 месяцев назад +2

    Khup jhan aahe abhanga man khup mokl hot aani hya Ganpatila ha abhanga ghenyacha khup prayatn karnar❤😊🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      @@abhijeetgurav8194 मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद माऊली 🫡🚩

  • @DnyaneshwarKhotare
    @DnyaneshwarKhotare Месяц назад +4

    खूप छान दादा 💐💐💐 कितीही ऐकलं तरी मन नाही भरत...... 🙏🙏🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад +1

      धन्यवाद माऊली 🙏🏻❤️

  • @timbupalve5596
    @timbupalve5596 5 месяцев назад +5

    गणेश खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @JyotiGaikwad-c6z
    @JyotiGaikwad-c6z 29 дней назад +2

    दादा, किती वेळेस ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. खरच विठ्ठलामध्ये समावून घ्यावे अशें वाटते.

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  28 дней назад

      @@JyotiGaikwad-c6z 'त्याची' ओढ लागण्यासाठी देखिल त्याचीच कृपा व्हावी लागते.. भाग्यवंत आहात आपण.. राम कृष्ण हरी माऊली ❤️

  • @chetanthale6477
    @chetanthale6477 3 месяца назад +8

    खूप सुंदर माउली मि रोज दिवसातून दोन वेळा तरी ऐकतो बरे वाटते टेंशन पुर्ण विसरुन जातो

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  3 месяца назад

      @@chetanthale6477 धन्यवाद माऊली, कृपया इतरांनाही शेअर करा जेणेकरून तुमचा हा अनुभव अजून लोक घेऊ शकतील..

  • @sayonipawar6984
    @sayonipawar6984 2 дня назад +1

    संगीत एवढं छान आहे प्रत्येक शब्द ऐकले नीट की डोळे भरून येतात च किती वेळा तरी ऐकल तरी मन भरून येत खूप छान गान आहे ❤😢😊

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  День назад

      @@sayonipawar6984खूप खूप धन्यवाद माऊली ❤️🙏🏻🚩

  • @aditirai769
    @aditirai769 5 месяцев назад +10

    माझ्या डोळ्यात अश्रू आले. सुंदर गाणे . भावपूर्ण आवाज आत्म्याने गायले आहे.

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +2

      तो सर्वत्र आहे❎ फक्त तोच आहे ✅ ♥️🚩

  • @vinayakavhad6086
    @vinayakavhad6086 5 месяцев назад +3

    गणेश भावा.... छान आवाज आहे... Keep it up... congratulations...

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +1

      आवाज छानच आहे.. आशुतोष सुरजसे यांनी गायलं आहे..♥️

  • @MaheshPawar-o9d
    @MaheshPawar-o9d 4 месяца назад +2

    अतिशय खूप कवी रचना यातून काहीतरी घेण्यासारखे आहे ऐकून खूप समाधान वाटले 🙏🙏🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад

      @@MaheshPawar-o9d घेतलं तरच फायदा 😅❤️🚩

  • @avinashrasal6391
    @avinashrasal6391 5 месяцев назад +2

    खूपच सुंदर गीत आवाज खूपच सुंदर,आणि व्हिडिओ खूप मस्त...
    अंतर्मुख व्हायला लावले ह्या गाण्याने

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      @@avinashrasal6391 राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩

  • @neelaparhar6339
    @neelaparhar6339 4 месяца назад +2

    Congrats all of you.balala khup aashirvad.Tulsa pan khush zhali asel.

  • @AkashMaharaj661
    @AkashMaharaj661 4 месяца назад +4

    खूप छान आहे मन मन एकाग्र होइल

  • @vishalvanve762
    @vishalvanve762 2 месяца назад +2

    एकदम मस्त गणेश सर ❤

  • @dighedada222
    @dighedada222 5 месяцев назад +4

    नवीन वाटचालीच्या शुभेच्छा

  • @ANILPATIL-r7f
    @ANILPATIL-r7f 4 месяца назад +6

    खूप छान वाटलं

  • @Ibitwarnagesh
    @Ibitwarnagesh 2 месяца назад +3

    कालपासून 100 वेळा ऐकले तरी पण वाटत नाही की मी आताच ऐकायला नवीन असच वाटत नाही मला❤

  • @NavanathKhatale-fp1hc
    @NavanathKhatale-fp1hc 4 месяца назад +4

    Ram Krishna Hari
    Khup chan

  • @SaiNavale-hr2qz
    @SaiNavale-hr2qz 5 месяцев назад +3

    गाण खुपचं छान म्हटले आहे 🎉🎉🎉

  • @ramkisantambe3052
    @ramkisantambe3052 5 месяцев назад +2

    गणेश दादा खुप छान आवाज आहे... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      आवाज जबरदस्त च आहे माऊली.. आशुतोष सरांनी गायलं आहे..♥️

  • @RajeshShinde-i6j
    @RajeshShinde-i6j 4 месяца назад +2

    खरं डोळ्यातुन पाणी अल माऊली

  • @prakashkamble5583
    @prakashkamble5583 3 месяца назад +3

    मनातलं सगळं दुःख कसं कमी झाले ते कळले सुद्धा नहीं 😢😢😢 खूप छान वाटत ऐकायला मी खूप वेळा येकल आणि नेहमी ऐकत राहणार तुम्ही आनेक आशे song बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏नक्की बनवा🥹🙏🙏🙏🙏🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  3 месяца назад

      @@prakashkamble5583 नक्कीच बनतील.. आपला पाठिंबा या सत्कार्यास असच बळ देत राहिल.. आपण या चॅनल ला subscribe करा आणि इतरांनाही हा अनुभव वाटण्याचा प्रयत्न करा बाकी जबाबदारी माझी.. 🙏🏼 राम कृष्ण हरी 🚩

  • @GaneshKakade
    @GaneshKakade 5 месяцев назад +2

    गायन खूप सुंदर..👌

  • @SurajKhandarkar-w9z
    @SurajKhandarkar-w9z 5 месяцев назад +2

    खरच खुपच सुंदर आवाज आणि गान सुद्धा

  • @AmolBurange-j4h
    @AmolBurange-j4h 14 дней назад +1

    ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩💐

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  12 дней назад

      @@AmolBurange-j4h राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻

  • @ratnakarthul3487
    @ratnakarthul3487 7 дней назад +2

    आपले मायबाप म्हणजे विठ्ठल रखुमाई

  • @SandeepShinde-en4ss
    @SandeepShinde-en4ss 2 месяца назад +3

    खूप छान दादा मन भरून आलं 🚩🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  2 месяца назад

      @@SandeepShinde-en4ss रोज ऐका जीवनात होणारा बदल बघा ❤️ राम कृष्ण हरी 🚩

  • @RameshBhagvat
    @RameshBhagvat 5 месяцев назад +2

    गणेश खूप छान सादरीकरण केले आहे 👌👌👌

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +1

      @@RameshBhagvat धन्यवाद माऊली 😇🙏🏼

  • @virendragupta482
    @virendragupta482 5 месяцев назад +3

    गणेश भाई खूप छान आवाज आहे तुमचा.... पुढील वाचालीसाठी तुम्हाला खुप खूप शुभेच्छा..❤❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      @@virendragupta482 आवाज आशुतोष सुरजसे यांचा आहे.. 💕

  • @dimpaljadhav2214
    @dimpaljadhav2214 5 месяцев назад +2

    Khupch sunder gan ahe ani khupch chan awaj ahe Ashutosh tuza... Khup sur tuze pkke ahet....
    Speechless bro👌👌👍

  • @Archana.N-v7r
    @Archana.N-v7r 5 месяцев назад +2

    खूप खूप छान आवाज आहे दादा 👍👍👍

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +1

      @@Archana.N-v7r राम कृष्ण हरी माऊली ❤️🚩

    • @Archana.N-v7r
      @Archana.N-v7r 5 месяцев назад

      खूप खूप छान आवाज आहे दादा मी रोज ऐकते 👍👍👍👍

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +1

      @@Archana.N-v7r असच प्रेम राहुद्या माऊली.. पुढच्या कामासाठी बळ मिळतं 😊

  • @PrakashKale-p8l
    @PrakashKale-p8l 2 месяца назад +2

    ❤ Kharach Jagat dev ahe❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  2 месяца назад

      सर्वं खल्विदं ब्रह्मम् (संपुर्ण जगच देव आहे) ❤️

  • @MachhindraPatil-n5p
    @MachhindraPatil-n5p 5 месяцев назад +2

    Khupach sundar

  • @shivajipalve9679
    @shivajipalve9679 5 месяцев назад +2

    अप्रतिम...
    शिवाजी पालवे
    जय हिंद फौंडेशन अहमदनगर

  • @sunilkharat2340
    @sunilkharat2340 23 дня назад +2

    रामकृष्ण हरी खुप छान अभंग आहे मनाला लागणारा आवाज

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  23 дня назад

      @@sunilkharat2340 धन्यवाद माऊली 🙏🏻❤️ राम कृष्ण हरी 🚩

  • @sandesdhanwa9804
    @sandesdhanwa9804 Месяц назад +1

    ❤ खूप सुंदर गाण्याची रचना केलेली आहे हे गाणं ऐकून मनाला सुख मिळत❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад

      @@sandesdhanwa9804 धन्यवाद माऊली❤️ आपल्या हृदयापर्यंत पोहोचल्यास कृपया हा आनंद इतरांनाही वाटावा🙏🏻

  • @ruturajkore
    @ruturajkore 5 месяцев назад +1

    Khup mast🎉 राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @anmolrecords5298
    @anmolrecords5298 5 месяцев назад +2

    खूप मस्त... जय हरी विठ्ठल

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली 😇🙏🏼

  • @sharadagre976
    @sharadagre976 5 месяцев назад +2

    सुंदर 👌👌

  • @devdattakashalikar3551
    @devdattakashalikar3551 5 месяцев назад +2

    उत्तम दर्जा. तेजस व गणेश व सर्वं कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अभिनंदन मित्रानो 🌹🌹

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली ❤

  • @dattatraymasure8747
    @dattatraymasure8747 4 месяца назад +2

    अप्रतिम ❤❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад

      @@dattatraymasure8747 धन्यवाद माऊली ❤️🚩

  • @TulsiK-xw1iu
    @TulsiK-xw1iu 5 месяцев назад +3

    Khup sundar awaj ahe tuza Ashutosh .....❤ Best of luck

  • @mahendrarokade5539
    @mahendrarokade5539 5 месяцев назад +2

    एक नंबर गणेश भाऊ, सुंदर गाणं, जबरदस्त आवाज, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @KetanPawarOfficial
    @KetanPawarOfficial 5 месяцев назад +5

    Wahh Ashutosh and team.. Jai Hari Vitthal🚩👏🏻👏🏻❤️

  • @simpleman8322
    @simpleman8322 28 дней назад +2

    खुपच सुंदर आवाज आहे भाऊ भक्ति गिता बरोबरच तु हिंदी मराठी गाणी सुद्धा गा खुप छान आवाज आहे।
    जय भगवान। जय वामन भाऊ बाबा।
    जय शिवराय।राम कृष्ण हरि।
    जय बजरंगबली। हर-हर महादेव।🚩🕉️

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  28 дней назад

      @@simpleman8322 धन्यवाद माऊली 🙏🏻 आपली सूचना लक्षात घेऊन नक्कीच प्रयत्नशील राहुत ❤️🙏🏻

  • @santoshshete-wr1jo
    @santoshshete-wr1jo 5 месяцев назад +3

    देह जपन्यात काळ खर्च झाला.......काळजाला हात घातला ओ....डोळ्यात पाणीच आले...वा वा वा खूप छान.....माझा पांडुरंग खूप आशिर्वाद देणार....लवकरच नवीन काही ऐकायला मिळेल अशी आपेक्षा

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      @@santoshshete-wr1jo नक्कीच 😊 शक्य होईल तितका आनंद वाटण्याचा प्रयत्न राहील माऊली 🫡🚩

  • @giitanjalijedhe3976
    @giitanjalijedhe3976 5 месяцев назад +2

    Khup chhan Gayle aahe...bhavpurn👌👌

    • @giitanjalijedhe3976
      @giitanjalijedhe3976 5 месяцев назад

      Apratim composition and lyrics, videography ...overall is best👍👌👌

  • @ShashankShinde_3
    @ShashankShinde_3 3 месяца назад +2

    खुप सुंदर माऊली ❤

  • @aniketchougale4388
    @aniketchougale4388 Месяц назад +1

    ज्याला गाण्याचा अर्थ समजला त्याला जगणं समजल ❤💯😊

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад

      @@aniketchougale4388 ❤️❤️❤️

  • @suvidhanaik4310
    @suvidhanaik4310 4 месяца назад +4

    Heart touching 👏🏼🙏🏼विठ्ठला विठ्ठला 🙏🏼🙏🏼

  • @UdayDhamale-d6g
    @UdayDhamale-d6g 3 месяца назад +2

    अभिनंदन

  • @AvinashAmbreBunny
    @AvinashAmbreBunny 5 месяцев назад +2

    जबरदस्त ❣️ सर्व टीमला खूप शुभेच्छा ☺️

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      धन्यवाद माऊली 😇🙏🏼

  • @RR-ev4fs
    @RR-ev4fs 4 месяца назад +2

    Khup Chan Mauli

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  4 месяца назад

      @@RR-ev4fs राम कृष्ण हरी माऊली ❤️🚩

  • @kiranzawre4857
    @kiranzawre4857 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤
    मन तृप्त झाले......

  • @sarikakarpe4387
    @sarikakarpe4387 5 месяцев назад +2

    Khupc Sundar Ani hrudaysprshi.gaylas Ashu

  • @MayuriK-j6j
    @MayuriK-j6j 5 месяцев назад +2

    Speechless voice Ashutosh excellent song 👌👌👌

  • @MuzikalaEdutainment
    @MuzikalaEdutainment 5 месяцев назад +3

    Wa.. farach sundar.. apratim Gayan, Composition, Arrangement, Mixing.. 👍👍👍

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      @@MuzikalaEdutainment धन्यवाद माऊली 🙏🏼♥️

  • @dineshkarke1108
    @dineshkarke1108 3 месяца назад +2

    Apratim mauli.

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  3 месяца назад

      @@dineshkarke1108 धन्यवाद माऊली 🙏🏼🚩 कृपया शेअर नक्की करा 😇❤️

  • @sunilmhabdi739
    @sunilmhabdi739 3 месяца назад +2

    वा बुवा खूप छान

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  3 месяца назад

      @@sunilmhabdi739 धन्यवाद माऊली, शक्य झाल्यास इतरांनाही शेअर करा 🙏🏼 राम कृष्ण हरी 🚩❤️

  • @digvijayphatangare4056
    @digvijayphatangare4056 5 месяцев назад +1

    अप्रतिम, dk आणि टीम ek सुंदर प्रयोग .
    अजून पुढील प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @maheshlondheofficial
    @maheshlondheofficial 5 месяцев назад +3

    अप्रतिम .....राम कृष्ण हरी

  • @SavitaJunghare-vn7mr
    @SavitaJunghare-vn7mr 28 дней назад +2

    खुप छान आवाज आहे 👌

  • @sakshilandge826
    @sakshilandge826 3 месяца назад +2

    खुप सुंदर आहे

  • @nayanaganjale1158
    @nayanaganjale1158 5 месяцев назад +3

    Nice Lyrics...Nice Voice...राम कृष्ण हरी 🙏

  • @ankeshpalkar9183
    @ankeshpalkar9183 5 месяцев назад +1

    खूप छान दादा... राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩❤️

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली ♥️🚩

  • @krishnajagatap7675
    @krishnajagatap7675 5 месяцев назад +1

    अभिनय खूप छान आहे..❤

  • @lahujadhav8067
    @lahujadhav8067 3 месяца назад +2

    Heart touching.....

  • @dineshfalke-x7x
    @dineshfalke-x7x 5 месяцев назад +1

    अप्रतिम दादा....भावना नक्कीच विठ्ठला पर्यंत पोहचल्या असतील..❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад +2

      त्याच्यापर्यंत पोहोचायला भावनांच्या जाळ्यातून सुद्धा सुटावं लागतं माऊली 🙏🏼 उगीच नाही 'निर्मम' म्हणत त्याला ♥️🚩

  • @reshmagavhane4109
    @reshmagavhane4109 5 месяцев назад +2

    Ek no song aahy khup kahi shiknyasarkh aahy aani arthpurn song aahy 🙏 congratulations💐ganesh

    • @reshmagavhane4109
      @reshmagavhane4109 5 месяцев назад +1

      Man bharun yet😢aaikata aaikata aavadl khup must🚩 Ram krushna hari🙏

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      तुमच्या पर्यंत पोहोचलं यातच माझं समाधान 🙏🏼

  • @deepakphadake3595
    @deepakphadake3595 Месяц назад +2

    ओम श्री हरी विठू माऊली❤

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  Месяц назад

      @@deepakphadake3595 राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻

  • @Sopankapse-y3h
    @Sopankapse-y3h 5 месяцев назад +2

    गणेश भाऊ खुप छान

  • @tellisdsou
    @tellisdsou 5 месяцев назад +2

    Kai gane ahe dole bharun aale.. khup chan Ganesh bhau

    • @ganeshpalvelp
      @ganeshpalvelp  5 месяцев назад

      @@tellisdsou प्रेमाची जादू ♥️🚩