VANDRI LAKE MOST BEAUTIFUL PLACE NEAR BOISAR and MUMBAI | नजर लागलेली उतरली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • VANDRI LAKE MOST BEAUTIFUL PLACE NEAR BOISAR and MUMBAI | नजर लागलेली उतरली
    नमस्कार मित्रांनो,
    मी हार्दिक घरत तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेल ‪@hardikgharatvlogs‬ वरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन
    आलेलो आहेत बोईसर जवळील एक खूपच फेमस प्लेस जे पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर असते आणि इथे जाण्यासाठी बोईसर वरून तुम्हाला ४० KM अंतर आहे आणि जर का तुम्ही मुंबईवरून येणार असतील तर इथे तुम्ही दोन ते अडीच तासांमध्ये पोहोचू शकतात हे हायवे लागतच आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या प्लेसला तुम्ही नक्की व्हिजिट करा.
    LIKE
    SHARE
    SUBSCRIBE

Комментарии •