ते चारही खासदार कायमचे घरी बसले, बंडु जाधवांनी त्यातूनच धडा घेतला | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #SanjayJadhav #AshokDeshmukh #MaharashtraTimes
    नव्वदचं दशक आणि बाळासाहेबांच्या झंझावाती सभा याने मराठवाड्यात शिवसेनेची लाट आली.. या लाटेने काँग्रेसचे बुरुज ढासळले आणि मराठवाड्यातल्या परभणीत शिवसेनेने असा पाय रोवला की गेल्या ३० वर्षात तिथे फक्त शिवसेनेचाच खासदार निवडून येतोय.. अपवाद आहे एक, तोही फक्त १९९८ चा आणि एका वर्षातच पुन्हा शिवसेनेचाच खासदार निवडून आला. अशातच शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन पक्षद्रोह करणाऱ्या खासदारांची संख्याही कमी नव्हती.. पण परभणीतल्या शिवसैनिकांनी गेल्या ३० वर्षात पक्ष सोडणाऱ्या प्रत्येक खासदाराला असा धडा शिकवलाय, की पक्ष सोडताना प्रत्येक जण १० वेळा विचार करतो.. आत्ताही शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेलेत आणि ठाकरेंकडे फक्त सात खासदार उरलेत, सात अशासाठी की महाराष्ट्राबाहेर म्हणजे दमण दीवमध्येही शिवसेनेचाच खासदार आहे.. तर इथे महाराष्ट्रात ठाकरेंसोबत असलेल्या खासदारांमध्ये परभणीचे खासदार बंडू जाधवही आहेत.. परभणीतला खासदार पक्ष सोडताना का घाबरतो त्याचा इतिहास पाहिल्यावर काय समजून जायचं ते तुम्हीच समजून जाल.. परभणीतल्या शिवसेनेच्या याच कट्टर राजकारणाची स्टोरी या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 263

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 2 года назад +57

    संपूर्ण महाराष्ट्रातला सच्चा शिवसैनिक कायम उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहेत हे लोकं दाखवून देत आहेत व राहतील

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer 2 года назад +29

    शिवसेना एक मुळं आहे ते खूप खोलवर रुजलेलं आहे पुन्हा रोपंच वटवृक्ष होणार 100%

  • @Ginies120
    @Ginies120 2 года назад +59

    बरोबर असच झाले पाहिजे सगळीकडे जिल्हात्या मध्ये

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 года назад +91

    महाराष्ट्र मदे शिव सेने पाहिजेच... किती ही मतभेद असले तरी..
    जय महाराष्ट्र 🚩
    1960 चा काळ पहा कस महाराष्ट्र जाला. याची जान ठेहवा कोणी त्रास दिला 1960 ला मराठी माणसाला..
    गुजरात सेना सामान्य माणसाने कधीच स्वीकारू नर्ये...
    जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 2 года назад +1

      मग बईल्या बुके घेऊन कशाला जातो gujratyanchi चाटायला?

  • @rajendrakarkhandis3470
    @rajendrakarkhandis3470 2 года назад +6

    शाबास!!!!!! परभणी 👍👌

  • @Phantom_Boss
    @Phantom_Boss 2 года назад +38

    बंडू जाधव घाबरत नाही. शिवसेनेच्या वाघांना घाबरायची गरज नाही. मुळात जाधव हे कट्टर शिवसैनिक आहेत 🙏

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 2 года назад +10

    परभणीकर आपणास सलाम नाही तर दंडवत, आपलं अभिनंदन
    12 बंडखोर आणि 40 आमदार पराभूत होणारचं

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 2 года назад +77

    अगदी बरोबर साहेब तुम्ही शिवसेनेची निष्ठा राखली तुमचे हार्दिक अभिनंदन भविष्यात तुम्हाला हरवण्यासाठी कोणीही जन्माला येणार नाही

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 2 года назад +2

      👆👌👏👏

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +2

      शाह chh a bhadava शिंदे

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +3

      हे बघ शिंदे. तुझे चाळीस चोर जाणार २०२४ la

    • @sureshmore8952
      @sureshmore8952 2 года назад +2

      संजयजी धन्यवाद मी बार्शीचा असूनही तुमच्यासाठी 10 ,12 मतदारांना भेटलो होतो तुम्ही आणि ओमदादानी चांगला निर्णय घेतला जय महाराष्टू

  • @rajendrasomvanshi3071
    @rajendrasomvanshi3071 2 года назад +44

    बंडु जाधवांनी योग्य निर्णय घेतला.

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Год назад +2

      अगदी परभणीचे राजकीय विश्लेषण बरोबर आहे. परभणीचे लोक सत्तेच्या मागे लागलेले नाहीत. परभणीचा विकास होऊ या न होऊ सत्ताधारी पक्षाच्या मागे जात नाही. कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी परभणीला सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही. त्या मुळे परभणीची जनता सर्वंच पक्षावर नाराज दिसते.

  • @mahendrakondhalkar3463
    @mahendrakondhalkar3463 2 года назад +3

    जय शिवराय जय शिवसेना

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад +19

    हि आहे जनतेची ताकद ✌️✌️

  • @abasahebjadhav9182
    @abasahebjadhav9182 2 года назад +138

    सर्वच जिल्हयामधील लोकांनी बंडखोरांना धडा शिकवला पाहीजे त्याना पुन्हा निवडून येवू देवू नये🙏🙏

  • @shashikantkadam1436
    @shashikantkadam1436 2 года назад +6

    Jai Maharashtra 🙏

  • @deepakhirve2138
    @deepakhirve2138 2 года назад +2

    आम्ही परभणीकर आहोत शिवसेनेला धनुष्यबाण परभणीकर यांनी दिलेला आहे दहा वेळेस विचार करावा लागेल पण आमचे जाधव साहेब यांच्या विषयी आम्हाला सार्थ अभिमान आहे जय महाराष्ट्र

  • @satishugale7463
    @satishugale7463 2 года назад +49

    अगदी बरोबर आहे शिवसेनेचे कोणीच निवडून येऊ शकत नाही परभणी जिल्ह्यात खासदार

  • @parshurammhabdi4407
    @parshurammhabdi4407 2 года назад +5

    म टा जय महाराष्ट्र श्री बडे बातमी विश्लेषण सत्य स्पष्ट मांडणी‌ लयभारी 🙏 धन्यवाद 🙏जय महाराष्ट्र 🙏

  • @mosh143
    @mosh143 2 года назад +16

    आमच्या परभणीत लोकसभा म्हणजे ठाकरे ब्रॅड आणि धनुष्य हे सर्व पक्षीय मतदार ही समीकरण चालवतात

  • @babanshinde754
    @babanshinde754 2 года назад +43

    बंडु जाधव साहेब तुमची एकनिष्ठा तुम्हाला केंद्रात मंत्री करणार

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 2 года назад +104

    असाच इतिहास संपूर्ण महाराष्ट्राचा असावा नाहीतर असे लोक जनतेला विचारात नघेता स्वार्था साठी कोणत्याही पक्षात जातील आणि जनतेच मताला काहीही किंमत राहणार नाही

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +1

      म्हणून तर. शाह ने शिंदे ल जवळ केला

    • @ravimethe8971
      @ravimethe8971 2 года назад

      @@santoshsalvi8884 कोणत्याही पक्षाला मत द्या ते भाजप मध्ये जातात.

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 2 года назад +4

    लाख लाख धन्यवाद! बहाद्दर शिवसैनिकांचे !

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 года назад +12

    फक्त शिवसेना
    मस्त माहिती

  • @balukharat9676
    @balukharat9676 2 года назад +7

    हार्दिक स्वागत साहेब नमस्कार

  • @sopanchaudhari3977
    @sopanchaudhari3977 2 года назад +2

    जय शिवसेना जय महाराष्ट्र🚩🚩

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 года назад +15

    Only shivsena
    Jay maharastra ⛳👌✌✌⛳✌✌👌🏹🏹👌⛳⛳✌⛳✌⛳👌

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 2 года назад +3

    बंडू जाधव आपलं अभिनंदन

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l 2 года назад +1

    जय महाराष्ट्र जाधव साहेब असेच शेवट पर्यंत एकनिष्ठ त्राहा. शिवसैनिक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 एक कट्टर शिवसैनिक 🙏🙏🙏

  • @umeshshinde8525
    @umeshshinde8525 2 года назад +11

    योग्य निर्णय आहे आपले
    अभिनंदन
    निष्ठेलाच किंमत असते

  • @shivawalke3552
    @shivawalke3552 2 года назад +4

    परभणी पॅटन अख्या महाराष्ट्र भर राबवला जाईल !

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 2 года назад +6

    जय महाराष्ट्र

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 2 года назад +7

    सगळीकडे असेच होणार इतिहास साक्षी आहे

  • @madhukarwaghmare7157
    @madhukarwaghmare7157 2 года назад +8

    बंडु जाधव हे सांप्रदायिक एक विठ्ठलाचे भक्त आहेत आणि भक्तच राहणार आहे

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 2 года назад +11

    निष्ठावंत शिवसैनिक खासदार संजय उर्फ बंडू जाधव

  • @sandeepraut8596
    @sandeepraut8596 2 года назад +73

    मी परभणी चा ... आम्ही निवडणुकीत फक्त शिवसेना पक्षाला च मतदान करतो...उमेदवार बघत नाहित....

  • @ganeshmagar196
    @ganeshmagar196 2 года назад +5

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी........... उगाच नाहीत म्हणत.....

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 года назад +27

    जाधव यांनी🙏 चांगले पाऊल उचलले आहे💥 सेनेशी एकनिष्ठ राहिले तर पुढील काळात केंद्रात मंत्री सुद्धा व्हाल 🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @abhayberdewad9206
    @abhayberdewad9206 2 года назад +26

    परभणी त जे घडले ते आताच्या सर्व बंडखोरांच्या बाबत घडणार

  • @shetkatimitra
    @shetkatimitra 2 года назад +10

    Only shivsena only udhav ठाकरे साहेब

  • @dattadhakarge8727
    @dattadhakarge8727 2 года назад +2

    हे सत्य आहे

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 года назад +1

    परभणीच्या विचारवंत मतदाराला त्रीवार वंदन🙏🙏🙏

  • @Ssp2378
    @Ssp2378 2 года назад +5

    बरोबर आहे तुमचं भाऊ 👍👍

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 2 года назад +2

    अगदी बरोबर बोललात साहेब असस आख्या महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र

  • @rakheechaudhari960
    @rakheechaudhari960 2 года назад +5

    Jai Maharashtra

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 2 года назад

    शिवसेना जिंदाबाद परभणी नागरिकांना महाराष्ट्र तमाम जनता आपले कौतुक करत आहे आणि आपण त्या कौतुकास पात्र आहे जय महाराष्ट्र

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1c Год назад +1

    बंडू जाधव काय बघताय धरा सेनाप्रमुख उद्धव साहेब यांचाहात आणी द्या शिवसैनिकांना साथ ❤

  • @ganeshhule4563
    @ganeshhule4563 2 года назад +3

    40आणि 12जणांचे तेच होणार, शिवसैनिक त्यांना उद्वस्त करणार, वाटोळं करणार 👍👍👍👍👍👍😄😄😄😄

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 2 года назад +2

    जय महाराष्ट्र, संजय, जाधव, साहेब,

  • @roshannalawde9464
    @roshannalawde9464 2 года назад +4

    Shivsena 💪💪✊🚩🚩

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Год назад +2

    ठाकरे चा करिश्मा तर आहे पण बंडू जाधव माणूस म्हणून जबरदस्त आहे

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 2 года назад +65

    महाराष्ट्रात जनतेला कधीही वेढीस ,धरू नका कारण जनता सर्व बगते .

  • @aniltamboli6649
    @aniltamboli6649 2 года назад +2

    आहे तिथे राहिले तर अधिक चांगले.

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 2 года назад +42

    याचा अर्थ मतदार राजाच असतो

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 2 года назад +7

    बंडखोर आमदार, खासदार यांना जनताच धडा शिकवेल.

  • @prafulugale6053
    @prafulugale6053 2 года назад +4

    असे लोक कोणत्याही पक्षात नकोत

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 2 года назад +4

    सगळ्या बंडखोरांना घरी कायमचे बसवले पाहिजे.

  • @sachinjivtode8658
    @sachinjivtode8658 2 года назад +1

    बंडू जाधव हे शिवसेनेचे वाघ आहे.. एक सच्चा शिवसैनिक

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 2 года назад +1

    Nice mata 🙏👌👍🚩

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 2 года назад

    जाधव साहेब आगे बढो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rampatilgaikwad9870
    @rampatilgaikwad9870 2 года назад +1

    Real tiger. 👍👍👍

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 года назад +14

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 года назад +1

    खुपच छान माहिती👌

  • @user-mw2mb3mq7o
    @user-mw2mb3mq7o 2 года назад

    असे जातिवंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत ठाकरे +शिवसेना तसीच राहील जशी पूर्वी होती !जय महाराष्ट्र!!

  • @somnathghale7272
    @somnathghale7272 Год назад

    एक सच्चा निष्ठावंत शिवसैनिक आमचे boss

  • @mustqeemkakar4795
    @mustqeemkakar4795 Год назад +1

    Bhoot khub sr

  • @kirandalvi7771
    @kirandalvi7771 Год назад

    जय महाराष्ट्र जय शिव सेना जिंदाबाद

  • @arjunbidwe8279
    @arjunbidwe8279 Год назад +1

    Only Boss

  • @RahulRajput-iq2qw
    @RahulRajput-iq2qw 2 года назад

    Barobar

  • @veergovindpurkar9188
    @veergovindpurkar9188 2 года назад +1

    डॉक्टर राहुल पाटिल आणि बंडू बॉस च्या निष्ठा म्हणजे निष्ठाच.जगात जर्मनी भारतात परभणी. जय महाराष्ट्र

  • @parashurammise734
    @parashurammise734 2 года назад +7

    Only shivsena Uddhav Saheb Thackeray 🏹🏹🏹🏹🏹⛳⛳🙏👍

  • @ganeshkharabe7168
    @ganeshkharabe7168 Год назад

    परभनी च्या वाघ माननीय संजय जाधव साहेब जय महाराष्ट्र साहेब

  • @milindkaleshwar9801
    @milindkaleshwar9801 2 года назад +1

    👍👍👍👍

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Год назад

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate 2 года назад

    जय महाराष्ट्र परभणी कारानो

  • @jayshivrayjaymaharashtra6363
    @jayshivrayjaymaharashtra6363 2 года назад +2

    Ekach vada ekach vada
    Thackeray dada
    Thackeray dada
    💪💪💪💪

  • @vinodjain3993
    @vinodjain3993 2 года назад +2

    रियल फॅक्ट

  • @dadasosamai617
    @dadasosamai617 2 года назад

    अगदी बरोबर

  • @dnyaneshwarvetal5627
    @dnyaneshwarvetal5627 Год назад

    निष्ठावंत शिवसैनिक म्हणून प्रसिद्ध असलेले

  • @abhishekrathod2947
    @abhishekrathod2947 2 года назад +1

    Thanks jadheo saheb

  • @manojrewale4065
    @manojrewale4065 2 года назад

    🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹
    शिव से ना

  • @atulsuryawanshi207
    @atulsuryawanshi207 2 года назад

    महाराष्ट्रात फक्त शिवसेना पाहिजे ठाकरे सरकार

  • @ravindrasangare9586
    @ravindrasangare9586 2 года назад

    Right👍

  • @dnyaneshwardudhate6311
    @dnyaneshwardudhate6311 2 года назад

    अगदी बरोबर आहे

  • @nijlingkale9479
    @nijlingkale9479 Год назад

    एकच नंबर🎉🎉🎉

  • @kalubandre6004
    @kalubandre6004 2 года назад

    अगदी बरोबर हतिहास आहे

  • @babanrathod6586
    @babanrathod6586 2 года назад +3

    Good 👍👍👍

  • @roshannalawde9464
    @roshannalawde9464 2 года назад +1

    💪💪✊✊

  • @s.bsonawane1078
    @s.bsonawane1078 2 года назад +1

    Right decision taken by Bandu jadhav

  • @tanvishinde2633
    @tanvishinde2633 2 года назад +1

    Only Shivsena

  • @haribhaukarval4643
    @haribhaukarval4643 2 года назад +3

    Jay Maharashtra, Udhav Saheb Jindabad Aaditya Saheb Jindabad,Bandu Jadhav Saheb Jindabad, Chatrapati Sanbaji Nagar cha Shivsainik nehami tumachya patishi ubha aahe ------ Shivsainik , Bajanagar , Chatrapati Sanbaji Nagar

  • @aarohikumvhar8580
    @aarohikumvhar8580 Год назад

    शिवसेना जयमहाराष्ट्र ठाकरे साहेब

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate 2 года назад

    जे कोणी शिवसेना सोडतात त्यांचे हाल परभणीच्या माजी खासदारासारखेच होतात सारखेच होतात हे विसरून चालणार नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे शिवसेनेची गद्दारी सामान्य शिवसैनिक बदला घेतोच जय महाराष्ट्र आणि परभणीकरांनो आवर्जून जय महाराष्ट्र

  • @rajeshsurvase7998
    @rajeshsurvase7998 2 года назад +5

    माझी एवढीच इच्छा आहे की परभणी हि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे बरोबर आहे.पण शिवसेनेला ही जागा सुटली पाहिजे नाहीतर शरद पवार साहेब म्हणतील ही जागा राष्ट्रवादीला पाहिजे मग उद्धव साहेब म्हणतील बर ठीक आहे तुम्ही घ्या आम्ही तुमचा प्रचार करतो .शिरूर(पुणे) मतदार संघ हा पण शिवसेनेचाच होता तो आत्ता राष्ट्रवादी साठी सोडण्यात आला आहे.

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 2 года назад +4

    👏🚩

  • @bhaskarbais5106
    @bhaskarbais5106 2 года назад

    आदरणीय परभणीची जनता आणि मतदार हे जागृत आहेत आणि हिंदूवादी आहे त्यामुळे तिच्या गद्दारांना पुन्हा निवडून देत नाही प्रथम आपण जनतेचे आभार मानावे

  • @prem8940
    @prem8940 2 года назад

    Veary nice

  • @omkarbuwa5857
    @omkarbuwa5857 2 года назад +4

    म्हणून तर परभणीच्या विकासात एवढी भर पडलीय....काय बोलायचं कामच नाही बाबा...🙏🙏🙏

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Год назад

    Good

  • @jadhaoeknath1304
    @jadhaoeknath1304 2 года назад

    वा, वा, खुप सुरेख सांगितले

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 Год назад

    हे अगदी बरोबर आहे

  • @shivajiaghav7125
    @shivajiaghav7125 Год назад

    👌👌👍👍👍

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 2 года назад

    Boss is always