राम राम भाऊ 🙏 अतिशय उत्तम ब्लॉग मी चाळीसगांव येथे राहतो दोन दिवसांपूर्वी विजू ने त्याच्या ब्लॉग मध्ये उल्लेख केला होता व मी लगेच तुझा घरातील वापराचे फुर्निचर साहित्य चा ब्लॉग बघितला आणि आज दुसरा खूप छान वाटले व सोय चांगली झाली Kip it up 👍
Masta ...❤ ekdam reasonable ahet price...thank u ..u explore this place very well with price... very nice vlog...perfect place for all sea food lovers❤
I don't understand Marathi but loved your video bhai. Would definitely visit this sea food mela next year if this is an annual event. I went to Mumbai last week for a visit and really enjoyed the trip.
हा उपक्रम अतिशय छान आहे... ठिकाण ही सुंदर... पण कोळी समाजाच्या नावाने जे advantage मिळतेय ते दुर्दैवाने यांच्या अव्वाच्या सव्वा Rate Card ने वाया जातेय... मुळात फारसा Manpower Expenses नाही कारण paper plates आणि bowls वापरले जातात, use And throw. फारसा decoration खर्च नाही कारण त्याची मुळात गरजच नाही, असे असताना यांचे भाव किमान 50% जास्त आहेत. काही stalls वर चव अतिशय चांगली आहे, आणि Rates सुद्धा इतरांच्या मानाने बरे आहेत... पण काही stalls वरती चव ही तेवढी नाही, आणि सोलकढी पाणी टाकून वाढवलेली... मी दोन वेळा जाऊन आलोय. आणि थोडेसे महाग जरी असले तरी हा कोळी वाडा मी 100% recommend करतो. वातावरण अतिशय सुंदर आहे. एकदा नक्कीच जाऊन या
Hii Rahul me Madhuri Pawaskar Thanyatach Rahate.. Thane shaharat attach Navin suru zalelya ❤NAMO GRAND CENTRAL PARK❤ la ekda nakki bhet De ani vlog Banav..ani explore kar...karan entry charges pan khup kami ahe...Khup chan ahe he park ani mukhya mhanje Maharashtra til sarvat mothe ani international darjache park ahe...Tula nakkich avdel...must visit...
फिश चे रेट जास्त आहे . Sion station जवळ २ हॉटेल आहे तिथे फिश चे रेट कमी आहे . फिश मार्केट मध्ये पापलेट/ सुरमई १ किलो १००० रुपये मध्ये मिळते . विचार करा
भरपुर महाग आहे
😊👍
बरं झाले...तूच सांगितले आहेस...खूप महाग आहे..सर्वसामान्यांना परवडेल का...? दादू स ...लय भारी आहे...?बाकी देव बरे करो.
😊🙏
Khup mhag aahe
😊
महाग आहे खरच
😊
भरपूर महाग आहे
😀
Khup mahag aahe
😊
Very nice ❤
आता गिरगाव चौपाटीवर आपली मराठी खाद्यपदार्थ सुरू झाले पाहिजे
Ho 😊
कशाला महाग खायला
Khoopch sundar aahe
Thank You 😊
Thanks for your vlog and information
Thank You 😊
Rahul bhai mast
Thank You 😊
Khup mhanje khupch mahag aahe
😊
Thanks for making video 💯💥🐠🐠🐠🐠
😊👍
राम राम भाऊ 🙏
अतिशय उत्तम ब्लॉग
मी चाळीसगांव येथे राहतो दोन दिवसांपूर्वी विजू ने त्याच्या ब्लॉग मध्ये उल्लेख केला होता व मी लगेच तुझा घरातील वापराचे फुर्निचर साहित्य चा ब्लॉग बघितला आणि आज दुसरा खूप छान वाटले व सोय चांगली झाली
Kip it up 👍
Thank You Dada 🙂🙏
@@JustRahulVlogs मी तुला असा शब्द वापरला आहे म्हणजे तुला मानाने नाही बोललो असा अर्थ होतो पण तू माझ्या पेक्षा लहान आहे म्हणून मी आता 53
500, 800, 1000, 1200 ₹.
सोने लागले म्हूऱ्याला। नको बाबा इतके महागड्या जेवणाची भूल नकोच।
😊👍
Khup mast video 👌
Thank You 😊🙏
Masta ...❤ ekdam reasonable ahet price...thank u ..u explore this place very well with price... very nice vlog...perfect place for all sea food lovers❤
😊👍
Nice VLOG... Jar ha upakram successful karaycha asel tar, cost reasonable thevli pahije... Surami chi ek tukdi/ek Pomfret Rs.700/- aahet... thode mahaag vatate aahe... Thode costly vatat aahe... Best wishes... Thank you.
😊👍👍
👌👌🔥🔥👌👌
😊👍
I don't understand Marathi but loved your video bhai. Would definitely visit this sea food mela next year if this is an annual event. I went to Mumbai last week for a visit and really enjoyed the trip.
Thank You so much ☺️
खुप छान माहिती दिली. मुंबई ला गेल्यावर नक्की भेट देऊ.
😊👍
Wah Khoop khoop chaan video aahe.
Nakki yenaar me hya Saagar kinari
Thank You 😊
कशाला महाग खायला दर जास्त आहे
राहुल ब्लॉग खूपच छान आहे, पण तयार मासे पुण्यात सुधा या पेक्षा स्वस्त मिळतात...😊
समुद्रातील मासे समुद्रापासून दूर असलेल्या शहरात खूप स्वस्त असतात कारण दूरच्या शहरातील ठोक विक्रेते मोठा स्टॉक खरेदी करतात.
😊
❤ U from Gujarat 🙏 😊
😊👍
800,, रुपए, सुरम्य एक पिस,,खुपमहाग आहे,,😮😮😮😮
😊👍
Mast video ❤
Thank You 😊🙏
खूप reasonable price आहे घरी जेवण karyala नको 😂😂😂😂
Very Reasonable
😀
हा उपक्रम अतिशय छान आहे... ठिकाण ही सुंदर... पण कोळी समाजाच्या नावाने जे advantage मिळतेय ते दुर्दैवाने यांच्या अव्वाच्या सव्वा Rate Card ने वाया जातेय...
मुळात फारसा Manpower Expenses नाही कारण paper plates आणि bowls वापरले जातात, use And throw. फारसा decoration खर्च नाही कारण त्याची मुळात गरजच नाही, असे असताना यांचे भाव किमान 50% जास्त आहेत.
काही stalls वर चव अतिशय चांगली आहे, आणि Rates सुद्धा इतरांच्या मानाने बरे आहेत... पण काही stalls वरती चव ही तेवढी नाही, आणि सोलकढी पाणी टाकून वाढवलेली...
मी दोन वेळा जाऊन आलोय.
आणि थोडेसे महाग जरी असले तरी हा कोळी वाडा मी 100% recommend करतो.
वातावरण अतिशय सुंदर आहे. एकदा नक्कीच जाऊन या
मी जाऊन आली दर जास्त आहे
Hii Rahul me Madhuri Pawaskar Thanyatach Rahate.. Thane shaharat attach Navin suru zalelya ❤NAMO GRAND CENTRAL PARK❤ la ekda nakki bhet De ani vlog Banav..ani explore kar...karan entry charges pan khup kami ahe...Khup chan ahe he park ani mukhya mhanje Maharashtra til sarvat mothe ani international darjache park ahe...Tula nakkich avdel...must visit...
😍👍
Lalbagh la gharoba bachat gut madhe regneble fish Jevan bhetel
😊👍
Lalbag la kuthe ?
@@kishorkedar972 income tax office chya mage baryach varshapasun karyarat ahe gharoba bachat gut
It seems very exciting ❤,
But rates are really too High 😊
Yes
महिला गटा ला मदत ठिक, पण बऱ्या पैकी महाग वाटते. . . . असो. . . . खुप सूंदर माहिती
😊
Acche acche hotel se bhi mehenga hai ...very costly ...can't afford ....
😀
खुप आणि खुपच स्वस्त आहे, आम्ही लाख दिड लाखांची मासे खाणारे लोक आहोत,😅😂
😀😀
फिश चे रेट जास्त आहे . Sion station जवळ २ हॉटेल आहे तिथे फिश चे रेट कमी आहे . फिश मार्केट मध्ये पापलेट/ सुरमई १ किलो १००० रुपये मध्ये मिळते . विचार करा
😊👍
कस्टबरला जेवन चागलं मिळु याची महिला काळजी घेतात .मी पुढे माझं जेवन मस्त आमच्यामुळे चालते .मी मी मी पणा आम्ही सागरकन्या
😊
Very very nice vlogs.
Thank You 😊
महाग आहे 😮
😀
Video khup chhan ahe pan rates khup jasta ahe🎉🎉
👍
Very very very cheap no need for gas cylinder at home ....daily dinner yahin kare....hotel se bhi mehenga hai ....
😀🙏
व्हिडिओ छानच राहुल, पण मासे पुण्यात स्वस्त आहेत यापेक्षा
😊👍
😢super expensive
Yes
Ye fish food hamesha milta hai mahim me?
4 days in week
Hotel madhe 300 500 madhe purn thali yete. Ithe kaaue gold laavle fish aahe ka yevde maahag
😀😀
Dada parking aahe ka
Ho 😊
❤
👍😍
Fresh fish ...healthy fish ...hotel made store fish detat
😊👍
खूप किंमत आहे
😊
भरपुर विडिओ झाले आता मास्यांवर😅
Bharpur nahi... 2 mahinyat 3 vela 😀😀
@@JustRahulVlogs ♥️
Parking ahek ka ithe
Ho
Khupch mhag aahe.
Purna thali aste ka
Disli tri nhi
V costly
😊👍
ड्रिंक करायला परमिशन आहे का?
नाही
Dada camera konta use kartos
Go pro
Best Fresh Sea Food
In Mahim Mumbai
Thank You 😊
दादुस फारच महाग दिसतय र. 👀
😊
पहिल्यांदा एवढं स्वस्त रेट पहिला
Yahun स्वस्त koli महोत्सव madhye asto rate 😀😀
AC restaurant चे आणि हे rate same आहेत असे दिसते.ओपन मध्ये मच्छर चां त्रास असेल काय
मच्छर चा त्रास नाही
खुपच महाग आहे...चला पुढे 😂
😀😀
कधी पर्यंत आहे
वर्षभर
Kiti दिवस आहे
वर्षभर
Fish I think foreign varunach import krtat vatt he lok... 😂 Import export exchange duty lagte vatt evdhi price asayla Ya sea food valyana ....
😀😀😀😀
एवड स्वस्त😂😂
😂
दुपारी असते का?
नाही
महाग आहे
😊👍
Dada ashe vidio dhakhu nako महाग आहेत
Dakhavlyashivay idea kashi yenar 😊
Hi
😊
Dada khup manje khup swasta ahe all fish 😂😂😂
😀😀👍
Khup mahag hait tya peksha ghari kha😂😂
😊👍
खूप महाग आहे मोठ्या हॉटेलमध्ये दादरला एवढे महाग नसते
Ho
बघून तोंडातून पाणी सुटला हो पण किंमत जरा जास्त वाटते.
💯😊
दादूस एक नं
आमी सर्व जाऊ म्हावरं खावाला सांच्याला
😍👍🙏
Very expensive
😊
Ley costly hai baba ...hotel mein sasta hai ....
😀
महाग आहे खूप 🤦♂️🤦♂️🤦♂️
😊
jara profit kami kara...dhanda vadel. super expensive
💯
सोन्याचा भाव सांगतात की, सोन्याचा ???....रत्नागिरी किनारपट्टीवर या. मी-याबंदर जेटीवर ३५०/-४००किलो जास्तीत जास्त ५००/- रूपये किलो सुरमई,हलवा,कुपा ( tuna fish) कोलंबी हवी ती साईज मिळतात.
अख्ख कुटुंब जेवू शकतं....७/८ माणसांचं....चिकन २००/- रुपये पेपर प्लेट यावरून समझा....लूटालूट
😊👍
too much costly....seriously no interest
👍
महाग आहे
😊