Eknath Shinde Cried | विजू माने यांची कविता ऐकताना एकनाथ शिंदे भावूक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 363

  • @ravindrak.1109
    @ravindrak.1109 2 года назад +167

    बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक.....!

  • @ganeshbhujbal189
    @ganeshbhujbal189 2 года назад +112

    जय महाराष्ट्र साहेब
    मा एकनाथ शिंदेसाहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐⛳⛳

  • @maheshreddy1010
    @maheshreddy1010 2 года назад +397

    माझ्या मते उध्दव ठाकरे यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक कार्यक्षम एकनाथ शिंदे हे योग्य व्यक्ती आहेत मुख्यमंत्री पदासाठी...

  • @pandurangsultanmirzagreatp7272
    @pandurangsultanmirzagreatp7272 2 года назад +12

    मी जवळुन शिंदे साहेब यांना पाहिलं खरच
    खुप सुंदर व्यक्तिमत्त्व

  • @yogeshkothulepatil0336
    @yogeshkothulepatil0336 2 года назад +64

    मी भाजपचा कार्यकर्ता आहे पण शिवसेनेत येवढाच माणूस निस्वार्थी
    यांच काम एकच नंबर आहे साहेब वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा

    • @pbj5770
      @pbj5770 2 года назад

      भ्जपात तर एकही चांगला माणुस नाही ,सगळे भडवे आहेत फक्त

    • @sujatapatil7881
      @sujatapatil7881 2 года назад

      काय काम आहे?

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 2 года назад +1

      Mala batate shinde sahebana Kamit kmi deputy cm bhetale pahije

    • @sunandaghume9608
      @sunandaghume9608 2 года назад

      C han

  • @babasahebgite1843
    @babasahebgite1843 2 года назад +43

    मा. ना. श्री. एकनाथराव जी शिंदे साहेब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, !!!
    औक्षवंत व्हा, साहेब... 🎂💐👍👍

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 года назад +14

    आज चार महिन्यांनंतर श्री. विजू मानेंचे शब्द खरे ठरले असे वाटते, पण प्रयत्नही शिंदे साहेब तुमचेच - शांत राहूनच मार्ग काढला. अभिनंदन व शुभेच्छा.........

  • @prakashsiddheshwar870
    @prakashsiddheshwar870 2 года назад +14

    मा. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे बोलणे कमी आणि काम जास्त. जबरदस्त व्यक्तिमत्त्व. गणपती बाप्पा आपणास सदैव सुखी ठेवो... 🙏

  • @prashantparulekar3934
    @prashantparulekar3934 2 года назад +59

    मानाचा मुजरा शिंदे साहेब

  • @abhiyadav2362
    @abhiyadav2362 2 года назад +57

    मि एक भाजप चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला शिवसेने विषयी तीव्र नाराजी आहे परंतु एकनाथ शिंदे साहेब हे देव माणूस आहे त्यांच्या सारखं खरंच कोणी नाही

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 2 года назад +59

    वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे साहेब 🎂🎂🎂❤️❤️❤️👑👑👑

    • @ramchandrasakpal1085
      @ramchandrasakpal1085 2 года назад +2

      वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब

  • @shivajivarpe4874
    @shivajivarpe4874 2 года назад +333

    महाराष्ट्रातील मनात ला मुख्यमंत्री साहेब

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 года назад +12

      साहेबांचं दिघे होईल

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q 2 года назад +1

      @@abhi.....5015 munde sahebasarkh honar nhi yanch fadnvees sarkhi lok nstat sgly pakshat

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 года назад +1

      👌🚩

    • @pbj5770
      @pbj5770 2 года назад +7

      @@abhi.....5015 मुंडे साहेबांना कोन्हि मारले रे

    • @tonnystark2584
      @tonnystark2584 2 года назад +3

      @@pbj5770 kay koni nhi marale it's heart problem

  • @Maayurkumar
    @Maayurkumar 2 года назад +32

    मा. एकनाथ शिंदे साहेबाना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    शुभेच्या. मयूर कुमार. औरंगाबाद.

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 2 года назад +7

    शिंदे साहेब तुम्ही अमर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 2 года назад +34

    उत्कृष्ट कविता
    खरच शिंद साहेबानसारख लोक नायक कोनी नाही दिवस रात्र प्रत्येक मिनिटे प्रत्येक तास फक्‍त फक्‍त नी फक्‍त जनसेवा जय महाराष्ट्र साहेब आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @sairajparudkar355
    @sairajparudkar355 2 года назад +3

    एक no. कविता 👍🏻👍🏻खरोखर भावना मांडल्यात 👍🏻👌🏻👌🏻

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 2 года назад +11

    शिंदे साहेब, तुम्हाला शंभरी पार करायची आहे, तुमची ( या देशसेवकाची ) हिंदुस्थान ला गरज आहे, म्हणून आमच्या लाखोंच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा।

  • @harshaddhainje673
    @harshaddhainje673 2 года назад +4

    उध्दव ठाकरे तूम्ही राजीनामा द्या आणि शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा

  • @kalyaniinamdar5295
    @kalyaniinamdar5295 2 года назад +8

    खुपच सुंदर अप्रतिम कविता वास्तववादी सत्य 👌🙏🙏👏

  • @giteshnagapure3258
    @giteshnagapure3258 2 года назад +44

    एकच भाऊ एकनाथ भाऊ...

  • @mayurkadam507
    @mayurkadam507 2 года назад +22

    एकनाथ शिंदेसाहेब एक कट्टर शिवसैनिक🚩🚩🚩🚩🚩

  • @rahuldate7539
    @rahuldate7539 2 года назад +34

    Great poem very nice
    Really dedicated to Shri Shinde sir

  • @shrutivilas1595
    @shrutivilas1595 2 года назад +43

    For the very first time I am feeling that Maharashtra got a very humble Chief Minister who can listen to people's voice....

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Год назад +4

    शिंदे साहेबा सारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही एकच नेता शिंदे साहेब

  • @nitinshivale9261
    @nitinshivale9261 Год назад +2

    समाजसेवा हिच खरी ईश्वरसेवा

  • @revatidevalapurkar3348
    @revatidevalapurkar3348 2 года назад +31

    Great personality... Down to earth person....

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 года назад +8

    शिवसेनेचा पुढचा मुख्यमंत्री शिंदे साहेबच असणार 💯🙏⛳🚩

  • @ankushg2696
    @ankushg2696 2 года назад +7

    शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांना एकदा मुख्यमंत्री पदाची संधी द्यायलाच पाहिजे!!

  • @madhavpatilshinde9516
    @madhavpatilshinde9516 2 года назад +12

    🚩बाळासाहेबाचा सच्चा शिवसैनिक 🚩एकनाथ शिंदे साहेब 🚩

  • @govindmane202
    @govindmane202 2 года назад +108

    Shinde saheb.... Man with Golden Heart ♥

  • @ramrajelomate7414
    @ramrajelomate7414 2 года назад +2

    Only शिंदे साहेब उध्दव ठाकरे मुळे शिवसेनेत लोक नाहीत जास्त

  • @anilavhad7824
    @anilavhad7824 2 года назад +18

    लोकांचा लोकनाथ, अनाथाचा एकनाथ 🙏🙏

  • @marathishahi6309
    @marathishahi6309 2 года назад +8

    दिघे साहेब यांना नमन....
    शिंदे साहेब जय महाराष्ट्र....
    माने साहेब लहानपणी आईसोबत गेला होता त्यावेळी तो नगरसेवक कोण होता ते सांगा ज्यांना दिघे साहेबांनी लगावली.....

  • @mmediagroup3865
    @mmediagroup3865 2 года назад +7

    भावी मुख्यमंत्री साहेब

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 года назад +67

    CM of Maharashtra. Great person 🚩🚩
    🚩Happy birthday 🚩 1Maratha 🚩

    • @vedantmane1824
      @vedantmane1824 2 года назад

      @Yash's Memories if you are a non Mumbaikar just shut the f*** up and If you are migrants then get lost from my land 👍

    • @bha7549
      @bha7549 2 года назад +1

      Jale na cm

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 года назад +14

    शिंदे साहेब... दीर्घायुषी व्हा... औक्षवंत व्हा

  • @riteshparit7303
    @riteshparit7303 2 года назад +7

    महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @rajeshnalawade3645
    @rajeshnalawade3645 2 года назад +15

    जय महाराष्ट्र साहेब

  • @anildoke6757
    @anildoke6757 2 года назад +39

    Many many happy returns of the day!
    Happy birthday Shinde Saheb

  • @manishar4u
    @manishar4u 2 года назад +14

    ❤️❤️❤️ live long Shinde saheb..a very well written....wish Dighe saheb would have been around

  • @vikkydhakane
    @vikkydhakane 2 года назад +3

    ग्रेट cm sir 🔥🔥🔥🔥

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 года назад +14

    खरेच आहे खरे आहे आनंद दिघे

  • @vishwasmore9998
    @vishwasmore9998 2 года назад +18

    Very Very Great

  • @suvarnasuryavanshi4736
    @suvarnasuryavanshi4736 Год назад +1

    खूपखूप शुभेचया छान विचार छान

  • @anandkarewad1000
    @anandkarewad1000 2 года назад +6

    जो उधळून टाकतो लेडिज बार चे धंदे
    त्यालाच म्हणतात एकनाथ शिंदे......!👍👍मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @nivruttikandekar862
    @nivruttikandekar862 2 года назад +22

    Future CM

  • @srb6135
    @srb6135 2 года назад +1

    आमचे भाई......माझे भाई .. तुमच्याच आशीर्वादाने आणी मार्गदर्शना मुळे आज 442 बेघर झालेल्याआणी तेरावर्ष जुन्या विकासका सोबत लढा देत होते त्या लढाई ला आपन आधार दिला आणी मार्गदर्शन केलेत आज भाई आमचे 'ऐसआरऐ ' प्राधिकरणाचे काम वायुगतीत सुरु झाले आहे ....त्या गोरगरीब रहिवाशांनचे आपन भाई आहात त्यांचे आशिर्वाद आपल्यालाच पाठीशी आहेत
    भाई...आपला विश्वासु
    सतीश भगत सम्राट अशोक नगर माजीवडा नाका ठाणे 400601 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @babankakde7488
    @babankakde7488 2 года назад +15

    Happy birthday to My Chief minister of Maharashtra Shri Shinde Saheb.

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    द ग्रेट मॅन कट्टर शिवसैनीक . आनंद दिघे जिंदाबाद .

  • @358jayshivray
    @358jayshivray 2 года назад +3

    खराच शाहेब ख़ुप radu आले
    So thanks कवी,,
    शिन्दे saheb Salam तुम्हला

  • @tusharhagavane6898
    @tusharhagavane6898 2 года назад +56

    Greatest personality of Maharashtra

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 2 года назад +13

    किती भारी yar

  • @ramkrishnakamble4083
    @ramkrishnakamble4083 2 года назад +17

    साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Ak-yx2yp
    @Ak-yx2yp Год назад +1

    सुंदर ❤❤❤

  • @mandashinde7313
    @mandashinde7313 Год назад +1

    Very nice program 👍💐 very good song

  • @suvarnasuryavanshi4736
    @suvarnasuryavanshi4736 Год назад +1

    खूपखूप शुभेचया छान

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 2 года назад +2

    खरचं बाळासाहे बांचा शिव सैनिक
    आहे,सच्चा शिव सैनिक
    अशा सच्चा शिव सैनि काला मोठ्या मनाने मुख्यमंत्री पद दिलं असत तर बाळासाहेबांना पण त्यांचा अभिमान वाटला असता
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @rupalipatil6184
    @rupalipatil6184 2 года назад +2

    आम्हाला तुमचा फार अभिमान आहे साहेब, तुम्ही या महाराष्ट्राची आणि तमाम मराठी मनाची आन बान शान आहात, तुम्हास आमचा मानाचा त्रिवार मुजरा, तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या पोलीस खात्याकडून खूप खूप शुभेच्छा,

  • @vandanagunjal3548
    @vandanagunjal3548 Год назад +1

    Khupach chan kavita

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 2 года назад +24

    Shinde Sarkar. 🙏🙏🙏

  • @deepakshinde1789
    @deepakshinde1789 Год назад +1

    ❤❤ Saheb

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 2 года назад +4

    🙏🙏💐🌹 मुख्यमंत्री मा.श्री शिंदे साहेब तसेच इतर सर्व नेते यांना आपली ही प्रामाणिक,निस्वार्थ कामगिरी जनता जनार्दन, व देश हितासाठी अशीच शेवटपर्यंत रहावी यासाठी आपल्याला ईश्वर शक्ती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना....🙏धन्यवाद🙏💐🌹

  • @JayshivrayjayMaratha
    @JayshivrayjayMaratha 2 года назад +3

    Great Man Eknath shinde saheb the Great CM

  • @tusharsasane5056
    @tusharsasane5056 2 года назад +4

    Same to same 1990 चे राज ठाकरे ...

  • @shivajimali2450
    @shivajimali2450 2 года назад +53

    गरिबांचे कैवारी एकनाथ शिंदे साहेब

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 2 года назад +4

    स्वबळावर शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर पुढील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हेच होनार. जय महाराष्ट्र....

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 Год назад +1

    फक्त शिंदे साहेब

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 2 года назад +4

    एकनाथ शिंदे हे सच्चे शिवभक्त आहेत ...ते आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे ...त्यांना उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस सोबत सरकार बनवलं ते आवडले नसेल मीडिया समोर येत नाहीत जास्त बोलत नाही

  • @rahulsalve779
    @rahulsalve779 2 года назад +3

    I am BJP but Eknath shinde is best CM in Mah.....

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 Год назад +1

    Only Eknath Shinde Saheb

  • @vilaskudalkar4286
    @vilaskudalkar4286 2 года назад +1

    You said perfect mam thanku

  • @maheshsalunkhe4534
    @maheshsalunkhe4534 2 года назад +3

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो तुम्हाला साहेब

  • @vishnunagtilak3426
    @vishnunagtilak3426 2 года назад +8

    VaryvaryNice

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 2 года назад +10

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏

  • @rekhagadgil9886
    @rekhagadgil9886 2 года назад

    खूपखूपच सुंदर खरच शिंदेसाहेब लाखलाख शुभेच्छा

  • @vidyadharrai4013
    @vidyadharrai4013 2 года назад +4

    Aamcha khara shivsanik....🚩🥰🙏

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 2 года назад

    रचना व सादरीकरण मस्त..👍👍🙏💐करकंब, ता. पंढरपूर, सोलापूर

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 года назад +2

    आपण खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण...... शिवसैनिक

  • @arungarad1218
    @arungarad1218 2 года назад +2

    छान काव्य विजु दादा
    शिंदे साहेब आदर्शच ईतर राजकारण्यांना

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 2 года назад +1

    कवी विजुभाऊ माने यांनी मांडले कवितेतून वास्तव्य आणि सत्य हे आमच्या जनतेसमोरआलं दुःखाचे चटके सोसल्याशिवाय देव पण येत नाही तसाच प्रकार आहे खरोखर शिंदे साहेब आपण जीवाची परवा न करता जनसेवा केली कोरोना काळात त्यासाठी आपणास व आपल्या भविष्या साठी आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब तुम्हाला काही पण कमी पडणार नाही कारण तुमच्या मागे बरेच अपंग गोरगरीब यांना जगण्याचा बळ मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vinayakharleyboy7522
    @vinayakharleyboy7522 2 года назад +1

    Best CM Shinde 👌👌👌👌सामान्य जनतेचा मुख्यमंत्री

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 2 года назад +3

    पुढील मुख्यमंत्री कदाचित शिंदे साहेब असायला हवे होते पण राष्ट्रवादीमुळे काही सांगता येत नाही।

  • @namratashinde721
    @namratashinde721 2 года назад +1

    साहेब 🚩🚩🚩

  • @radhamohite31
    @radhamohite31 2 года назад +14

    अनेक अनेक शुभेच्छा!!🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @swapniltamanekar3230
    @swapniltamanekar3230 2 года назад +3

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @rams6957
    @rams6957 2 года назад +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे साहेब...आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य देवो......शिंदे सरकार....

  • @aneetapasarkar2336
    @aneetapasarkar2336 2 года назад +1

    खूप छान कविता आणि तिचे सादरीकरण

  • @santoshkashid968
    @santoshkashid968 Год назад +1

    येकाच साहेब शिंदे साहेब

  • @veenahiremath4722
    @veenahiremath4722 2 года назад +4

    Excellent🙏🙏

  • @dhanashrikharge9427
    @dhanashrikharge9427 2 года назад +5

    खरा लोकप्रतिनिधी..... 👍👍👌

  • @Harshbidwe__pune
    @Harshbidwe__pune 2 года назад +10

    Saheb tumhi kharach dighe sahebanchi athavan Hou det nahi.....khup Chan sambhakala shivsenela🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantsankpal9898
    @chandrakantsankpal9898 2 года назад +2

    शिंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 2 года назад

    Khoob Chhan

  • @pratikpatkar9638
    @pratikpatkar9638 2 года назад

    yes

  • @govindthakur2455
    @govindthakur2455 2 года назад +1

    ठाण्यात एकनाथ शिंदे साहेब सर्वाचेच आदरणीय ,वंदनीय आहेत. धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 2 года назад +1

    मुख्यमंत्री पदाचा खरा हक्कदार 🙏🙏 लोकनेता मा.शिंदेसहेब

  • @Kashinath-hv9cj
    @Kashinath-hv9cj 2 года назад

    Apratim

  • @आम्हीकोकणकर-ण3च

    खूप छान

  • @jagdishkawankar7411
    @jagdishkawankar7411 2 года назад +1

    Lay Bhari masta

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 2 года назад

    विजु मानेंच कौतुक करावे तितके कमीच आहे योग्य शब्दातून भावना व्यक्त करण्याचं कौशल्य खूपच छान