ताई मी तुमची खुप जुणी Subscribe नाही पण आता एक महिना झाला मी तुमच्या या गोष्टी ऐकते खुप छान म्हणता नाही येणार पण भयानक आणि मनाला भावणारा असता ही सुधा कथा ही मनाला लागणार आणि विचारात पाडणार कथा आहे कि खर हे अस असु शकत. पण कथा मात्र अप्रतिम होती त्या तुमच्या आवाजातुन ऐकताना ही सर्व चित्र समोर घडतात आहे अस जाणवत 🙏🙏
व्वा एकदम जबरदस्त स्टोरी. खरी असेल किवा नसेल पण एकदम अप्रतिम कथानक. पहिल्यांदा असे झाले की एक हॉरर कथा ऐकताना खुप इमोशनल झालो. आणि त्याचे कारण म्हणजे तुमचे अगदी अप्रतिम असे सादरीकरण.
khupach heart touching hota tai aaj cha anubhav but mala eka goshticha khup chan vatla ki at least soni meli navhti...ekhadya married lady la tichya life madhe jar trass asel tar maaherchyanni support karava samjun ghyava asa kharach khup vatat asta but jevha maaherche pan tyanchya so called ijjar ani maanasathi tichi help karat nahit ani tichya trassat ankhi bhar ghaltat tevha ticha man kitti jasta dukhavta ani tya saglyacha parinaam kay hou shakto he hya story through disla....aajahi samajat ase khup loka ahet je gharchya lekinna sasri honarya trasaat help na karta tila ektilach to trass sahan kar asa advice deun haat var kartat je change vhayla havay.....thanks for coming up with this story & entertaining us always....God bless you
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇 अगदी बरोबर बोलता ताई तुम्ही.. पूर्वी ही होते आणि आज ही अजून अशी लोक आहेत ज्याना खोट्या इजजती आणि प्रतिष्ठा महत्वाची वाटते. आपल्या माणसाचे जीव नाही.. thanks again madam ..
तुमचे विडिओ मला आणि माझ्या आईला खूपच आवडतात आम्ही सगळे कुटुंब मिळून तुमचे विडिओ बघतो आम्ही गावात राहतो आणि तुमचे विडिओ पाहता पाहता काम करतो विडिओ बघत बघत काम लवकर संपत❤❤
खरंय कोणतीच विद्या वाईट नसते फक्त ती विद्या कशासाठी आपण वापरतो त्यावर सगळे अवलंबून असते सोनी ताई ने जे केलं ते योग्य केलं एव्हणा खूप कमीच शिक्षा दिली 🙏
Ya channel cha intro khup avdto mla .... kadhich change kru nka mam hach thewa ani tumchy avajachi itki savay zale ki zop yet nai aiklyshivay 😊 khup bhari ahe he ekch horror channel
ही स्टोरी नाही... ही कोकणातील सत्य परिस्थिती आहे. दुसर्याच्या वाईटावर असतात ती लोकं असे करतात. माझ्या गावी चुलती (काकी) तिने असा चेडा आणला आहे आणि त्याचा त्रास आम्हा कुटुंबाला झाला आहे. आमचं कधीही न भरून येणार असं नुकसान झाले आहे 😢
खूपच जबरदस्त स्टोरी आहे ताई.👌तुमच्या सगळ्या स्टोरीमधली ही सर्वात मानसिक पिडादाई आणि भयानक व भावनिक वाटेल अशी स्टोरी आहे .👌👌👍
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
L niuii mom@@bhutanchyajagat
आपल्या सादरीकरणाला तोड नाही. तुमची मेहनत प्रत्येक शब्दांमध्ये दिसून येते.
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
ताई मी तुमची खुप जुणी Subscribe नाही पण आता एक महिना झाला मी तुमच्या या गोष्टी ऐकते खुप छान म्हणता नाही येणार पण भयानक आणि मनाला भावणारा असता ही सुधा कथा ही मनाला लागणार आणि विचारात पाडणार कथा आहे कि खर हे अस असु शकत.
पण कथा मात्र अप्रतिम होती त्या तुमच्या आवाजातुन ऐकताना ही सर्व चित्र समोर घडतात आहे अस जाणवत 🙏🙏
Thank you... thank you so much mam 😊😊🙏 welcome in Bhutanchya jagat 🙏💐
Jabardast story hoti Ma'am. Khup emotional and painful suddha and thrilling.
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
ताई नमस्कार तुमच्या सगळ्या कथा खूप छान असतात आतुरतेने वाट पाहत असतो 👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
व्वा एकदम जबरदस्त स्टोरी. खरी असेल किवा नसेल पण एकदम अप्रतिम कथानक. पहिल्यांदा असे झाले की एक हॉरर कथा ऐकताना खुप इमोशनल झालो. आणि त्याचे कारण म्हणजे तुमचे अगदी अप्रतिम असे सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
खुपच सुंदर अप्रतिम ह्दय हेलावून टाकणारा अनुभव आहे मला रडूच आले
खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Mast hota anubhav आजींना त्याच्या बहीण भेटल्या पाहिजे होत्या
खूप खूप धन्यवाद 🌺🙏😊❤
khupach heart touching hota tai aaj cha anubhav but mala eka goshticha khup chan vatla ki at least soni meli navhti...ekhadya married lady la tichya life madhe jar trass asel tar maaherchyanni support karava samjun ghyava asa kharach khup vatat asta but jevha maaherche pan tyanchya so called ijjar ani maanasathi tichi help karat nahit ani tichya trassat ankhi bhar ghaltat tevha ticha man kitti jasta dukhavta ani tya saglyacha parinaam kay hou shakto he hya story through disla....aajahi samajat ase khup loka ahet je gharchya lekinna sasri honarya trasaat help na karta tila ektilach to trass sahan kar asa advice deun haat var kartat je change vhayla havay.....thanks for coming up with this story & entertaining us always....God bless you
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
अगदी बरोबर बोलता ताई तुम्ही.. पूर्वी ही होते आणि आज ही अजून अशी लोक आहेत ज्याना खोट्या इजजती आणि प्रतिष्ठा महत्वाची वाटते. आपल्या माणसाचे जीव नाही.. thanks again madam ..
तुमचे विडिओ मला आणि माझ्या आईला खूपच आवडतात आम्ही सगळे कुटुंब मिळून तुमचे विडिओ बघतो आम्ही गावात राहतो आणि तुमचे विडिओ पाहता पाहता काम करतो विडिओ बघत बघत काम लवकर संपत❤❤
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
आईला ही thank you सांगा !
खूपच जब्बरदस्त कथा
१ नं. सादरीकरण
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
एकदम छान मराठी कहाणी 😢रात्रीची ऐकताना आजून भीती वाटते
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
खुप छान अप्रतिम अशी ताई तुमची सादरीकरणाची पद्धत आणि तुमच्या गोष्टी सुद्धा खूप छान असतात.❤
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
ताई खरचं अगदी मन लावून ऐकत होते मी, खूप थरारक अनुभव आहे रूपा आजींचा 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
काय भारी स्टोरी होती ❤❤❤... निशब्द
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Khup Chan story hote Tai...😱😱😱😱
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
ताई तुमच्या कथा खूप छान असतात,
पण ही कथा खूपच म्हणजे खूपच छान होती,अगदी हृदयाला स्पर्श करून गेली
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
खरच ताई खूप छान आहे स्टोरी मला खूप आवड्ली जयशि करणी वैसी भरणी येथल येथेच आहे. 😢
Thank you so much.. 🙏🌹
खरंय कोणतीच विद्या वाईट नसते फक्त ती विद्या कशासाठी आपण वापरतो त्यावर सगळे अवलंबून असते सोनी ताई ने जे केलं ते योग्य केलं एव्हणा खूप कमीच शिक्षा दिली 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏❤
Khuppp masttt story hotii
🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप छान खूप मनाला भावनरी गोष्ट होती ताई अशे पण लोक असू शकता विश्वास बस्त नहीं
आहेत ताई.. आज ही खोटं नाव आणि प्रतिष्ठा जपण्याच्या नादात... कित्येक घरात असे राक्षस आहे.. सैराट पासून किती तरी सत्य घटना अजून ही घडत आहेत..
लय भारी 👌 स्टोरी
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
फार सुंदर
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
Khup chhan story hoti tai Jaise karni vaise bharni
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
एक नंबर ताई 😢मनात घर करून देणाऱ्या गोष्टीना मनापासून आभार ❤
खूप धन्यवाद 😊❤
एक नंबर आहे अनुभव हाॅरर, सस्पेन्स, काळीज पिळवटून टाकणारा असा आहे 👌
Thank you.. thank you so much 😊😊
Khup chan story hoti..
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Hello tai tumche anubhav khup mehnati ne sadar kelele astat.aamhi sagle gharche khup aturtene vaat bagat asto.aani he anubhav itke hatke astat ki tyala tod nahi.tumchya mehntila salaam salaam.
Thank you.. thank you so much mam... thanks for understanding also... 😊🙏🙂🤗
Khupach chan saspens stories hoti mast
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Khup bhari katha hpti.😢❤❤
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
@@bhutanchyajagat aai please thoda long stories takat ja please khup chan vatata aaikla.
Feeling sad very sad for soni 😢 very emotional story 😓
Ashya lokanna na turungaat takla pahije bhayankar shiksha dyala pahije ashya माणसांना.
खूप धन्यवाद 🙏
खुपच छान स्टोरी आहे
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
Kharach khoop chan
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇❤️
खुप छान सादरिक ताई
🙂🙏😇❤️
Khup mst hothi story ♥️
Thank you so much 😊🙏
अप्रतिम..❤
Thank you so much 😊😊🙏
Khup chaan ....Soni badddal khup waet watla aikun
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
Khupach jabardast hoti story....
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Khatarnak story 😢😬😱😱
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Khupch sunder anubhav
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Khupch chaan
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Thanks for video
Thanks to you mam for watching and waiting 🙏🙂😊
Thank you tai Aaj chi story mothi aahe 😊
Thank you so much mam 😊🙏🙂
तुमच्या स्टोरी ची खूप आतुरतेने वाट पाहत होती आणि मला तुमचा आवाज खूप आवडतो
Thank you.. thank you so much 😊😊
Khupac Sundar khari Katha Chan watli Ho 🙏👌
🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup dhads lagt swata chya family bdl vait aani khr sangayla kiti kruurrrrr astat na mans ? Izzati sathi skhyana ch marnyacha pryatn krtat
असतात आणि अजून ही आहेत अशी लोक या जगात ज्यांना.. आपल्या माणसांच्या जिवापेक्षा खोटी प्रतिष्ठा , इज्जत जास्त महत्त्वाची वाटते .
He story khup bhari ahe.
one of the best stories ❤
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Saglt bhari hoti story 😊
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Tai aaj tumacha video aala kiti wait karat hote mast ch asel story pahila story ekti ❤
Thank you so much mam 😊🙏🙂
नेहमीप्रमाणेच खुपच छान अनुभव ❤❤
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
खुप छान सादरीकरण ताई. ....फक्त एवढं सांगा की तो श्राप कोणी दिला म्हणजे सोनी ताई नी ? आणि मग ते करणी मारणं हे जरा समजलं नाही ,बाकी उत्तम 🙏🙏
सोनी ताईंनी च करणी केली होती.. ज्वाला च सोनी होती...
Khup Sundar bhaykatha hoti & tai maze eiklyabaddal khup khup aabhar.asech Navin video satata upload karat java .👌🙏🤗
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
1 kch number story
😇🙏🏻💐 खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻💐
खुप जबरदस्त , आणि मनाला हेलावून टाकणारी कथा 🥺 🥺
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
Khup chan ahe story😢❤❤
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
Really apratim story
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
Khup chan Taii 😊❤
🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Nice story ahe madam angala kata ala aikun ❤
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇❤️
विलक्षण. थरारक
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
👌👌👌
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Fharch Chan ahe gosht
🙏🏻🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूपच हृदयद्रावक अनुभव आहे
😇💐खूप खूप धन्यवाद 💐
Khup chan.. Awesome.. 👹👹👹👹
Wooww.. very long time ?? How are you 😊🙏
@@bhutanchyajagatThank you.. Am good.. Hope you are all too fine.. Khup chan hoti story.. Mast.. 🎉
@@bhutanchyajagat aaj jara jastach bhiti watli.. Really.. Scared.
@pm8321 🙏😊
@pm8321 thanks again 😊
amazing
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
सख्खे भाऊ एवढं भयानक कृत्य पाशवी कृत्य करतात किती भयानक आहे हे ही स्टोरी ऐकून कस तरी झालं
पण हे खरं आहे.. आज ही बाईला दुय्यम दर्जा समजणारी जमात आहे... thank you so much 😊🙏
@@bhutanchyajagat तिची बाजू सत्याची होती म्हणून तिला गुरूंच्या रुपात देवाने मदत केली
Khup chan story
Thank you so much mam 😊🙏🙂
Nice story👌👌😊
Thank you.. thank you so much 😊
Jabardast anubhav
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
I love you and your story dadi ami❤
ताई मस्त अनुभव दिलास तु 🙏
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
जबरदस्त❤
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
Verysadstory🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
अप्रतिम कथा थरारक पण भावनेला हात घालणारे अनुभव न कथा सांगणारा आवाज मस्त,👌👌
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
Bapre 😢 Radu ale story aikun
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
डोळ्यात पाणी आले. 😢
खूप धन्यवाद 😊❤
Tragic Story!
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
❤❤ best
🙂🙏😇❤️ खूप खूप धन्यवाद
Bhari story
Majja aali
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
Kahi shabda nahi ya story sathi ..bhari hoti kuo
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
या स्टोरी वर एखादा चित्रपट बनवला तर खूप गाजेल,मराठी मध्ये
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Chan story dukh vatle soni baddl pn tine badla ghetla
खूप खूप धन्यवाद 😇🥰🙏🏻
रिक्षात बसलेली सोनी होती का खुप छान गोष्ट होती
Ho...
Thank you so much 😊
2 nd view khup chan story aahe tai
Thank you so much mam 😊🙏🙏🙏
Aajun new story taka na tai
👌👌👌
Tai kharach mi khup radle hi story ऐकून 😢😭😭
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
Nice story
Many many thanks
Dole ...panavale 😔.. khup bhayanak hota ..
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
खूप छान होती स्टोरी,👌👌👌
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Ya channel cha intro khup avdto mla .... kadhich change kru nka mam hach thewa ani tumchy avajachi itki savay zale ki zop yet nai aiklyshivay 😊 khup bhari ahe he ekch horror channel
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
realy heartly thanks a lot
आवाज खूप छान आहे ताई तुमचा
Thank you ... thank you so much mam 😊🙏🙂
गुळ स्टोरी😢😢
Chan
खूप खूप धन्यवाद सर
नमस्कार, खरं खोटं मला माहित नाही,दुपारच्या वेळेत ट्राफिक असून पण हे सर्व ऐकत असताना अंगावर शहारा आला.
ही स्टोरी नाही... ही कोकणातील सत्य परिस्थिती आहे. दुसर्याच्या वाईटावर असतात ती लोकं असे करतात. माझ्या गावी चुलती (काकी) तिने असा चेडा आणला आहे आणि त्याचा त्रास आम्हा कुटुंबाला झाला आहे. आमचं कधीही न भरून येणार असं नुकसान झाले आहे 😢
जगात आज ही अशी वाईट माणस आहेत, जि आपल्याच माणसांच्या मुळावर उठतात. पण आज ना उद्या त्यांना त्यांच्या कर्माच फळ नक्की मिळेल.
आई काळूबाई ला शरण जा सर्व पूर्ववत होईल....
मला आवाज खूप आवडतो❤
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
खुप छान ताई
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
Class👌🏽
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇
What a गोष्ट मामी😮❤
खूप खूप धन्यवाद ! 🙏😊🙏
अरे बाई ह्या पुढं असे मन हेलावून टाकणारे गोष्टी नको सांगू, लई त्रास होतय 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙂🙏😇