मराठी कथाकथन | Marathi Kathakathan | शांता - बायकोशिवाय आधार कोणाचाच नसतो | हृदय हेलावणारी कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • गावाची ओढ किती गोड, सुखद असते - ग्रामीण कथा- शांता
    लेखक- कल्लाप्पा पाटील / Kallappa Patil
    अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
    All my Video / katha
    --------------------------------
    / @majhimarathi4123
    -----------------------------------------------
    Follow me on
    ----------------------
    Facebook @Ankush Gajare
    facebook- / ankush.gajare.54
    -------------------------------------------------------
    Thanks for watching and supporting
    -------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    #कथाकथन #majhimarathi #kathakathan #kallappapatil #graminkatha
    #marathikatha

Комментарии • 921

  • @manishakhandagale9736
    @manishakhandagale9736 2 года назад +11

    अप्रतिम कथानक आहे शब्द च नाही डोळे भरुन आले ❤️❤️👌👌😭😭

  • @musiclover-vm3ll
    @musiclover-vm3ll Год назад +1

    खूपच सुंदर सर तुमच्या अशा कितीतरी कथा मी आईकल्या अहेतकी मुलं मोठी झाल्यानंतर आई वडील विसरून आईशारामामध्ये जगत असतात पण अशी मूर्ख व नालायक मुलं काहीच कामाची नसतात स्वताहाच्या आई वडिलांना घेवून सुखात जगावं हा त्यांचा चांगला विचार नसतोच किती मूर्खपणाचा कळस आहे सर हा खूपच मुलं नालायक वागू लागतात मोठी झाल्यानंतर बाकितर तुमचं हे पूर्ण च्यायनल खूपच आवडतं आणखी बऱ्याच कथा मला आईकायच्या आहेत कथा खूप सुंदर असतात सर अति उत्तम
    👌👌👌👌👌👌

  • @subhashahire8835
    @subhashahire8835 3 года назад +6

    खूपच छान कथा लिहिली आहे, लेखकानं.सत्य परिस्थितीवर अवलंबून आहे ही कथा.

  • @mayaraniphatak3401
    @mayaraniphatak3401 3 месяца назад +1

    अप्रतिम कथाकथन डोळे भरून आले 😢😢😢😢😢

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @sheelasonavane4053
    @sheelasonavane4053 3 года назад +17

    आपल्या माणसाची किंमत कळायला वेळ लागतो, हे खरं आहे.

  • @smitatembhurnikar1027
    @smitatembhurnikar1027 2 года назад +2

    कथानक एकदम छान आहे ह्रदयस्पर्शी डोळ्यासमोर उभे राहते मस्त

  • @shubhangizad8912
    @shubhangizad8912 3 года назад +3

    खरंच हदयाला भिडून जाणारी कथा आहे सर आणि खरोखर घरात मोठ्याचा आधार असणं गरजेचं आहे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

    • @sumanvankalas9950
      @sumanvankalas9950 2 года назад

      खूप सुंदर कथा आहे 🙏🙏 धन्यवाद सर

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 3 года назад +2

    गाजरे साहेब तुम्ही कथावाचन खुपच छान करता अगदि गोष्ट आमच्या समोर चालु आहे असे वाटते

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 3 года назад +20

    अप्रतिम सत्य घटना मनाला पाझर फुटला.यालाच जीवन आसे नाव.अनमोल जीवन .

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 5 месяцев назад +1

    Khup divsani katha wachnacha youg ala apli gramin shailtli katha rathay sparshun geli .
    ajun kay lihu ekdam chhan katha ahe sir
    Dhanywad.

  • @nileshchavan1901
    @nileshchavan1901 3 года назад +7

    अप्रतिम कथानक..... ह्रुदय हेलवून टाकलं या कथानकाने...

  • @marutiravwaghmode3041
    @marutiravwaghmode3041 2 месяца назад +1

    अतिशय हृदयस्पर्शी ,प्रबोधनात्मक कथानक... धन्यवाद सर

  • @narendratayade2875
    @narendratayade2875 3 года назад +16

    खरंच हृदय स्पर्श कथा आहे आवाज खूप सुंदर आहे

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 2 года назад +2

    हृदयस्पर्शी कथा, छानच सादरीकरण!

  • @shamgore3793
    @shamgore3793 3 года назад +5

    Akdam kdkkkkk 👍👍🙏

  • @tukaramparadhi7031
    @tukaramparadhi7031 4 месяца назад +1

    A very nice story that comes from the depths of the mind and goes to the heart ❤😢

  • @ashwinikhedkar8858
    @ashwinikhedkar8858 2 года назад +3

    खरच खुप सुंदर कथा आहे सर 👍👍👍

  • @user-sn7rs3xt5o
    @user-sn7rs3xt5o 5 месяцев назад +1

    खुप छान कथा आहे खरच डोळ्याचे पाणी थाबत नव्हत

  • @ashokdhokale9751
    @ashokdhokale9751 2 года назад +5

    खर्जातल्या आवाजाने कथाकथन फारच परिणामकारक वाटते आहे.

  • @sangeetawankhede4199
    @sangeetawankhede4199 Год назад +2

    Mera bayko premane rahile.tar कितीही दुक shan karnar phakt smzun ghetal pahize

  • @user-hy9vl9ve3c
    @user-hy9vl9ve3c 3 года назад +4

    खूप सुंदर व हृदय हेलावून सोडणारे कथानक आहे. लेखकाचे मनापासून कौतुक

  • @kavitapol5157
    @kavitapol5157 3 года назад +4

    खूपच छान,वास्तवदर्शी कथा🙏🙏

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 3 года назад +4

    Apratim. SoshiKpanacha kalatach
    Nivedan chhan.

  • @user-pavan.k
    @user-pavan.k 3 года назад +4

    अप्रतिम कथा जीवनाला दिशा मिळाली...

  • @minakshipatil6968
    @minakshipatil6968 3 года назад +7

    खरंच खूप छान आहे एका क्षणांत डोळे भरून आले मनाला भाराहुन जाणारी कविता आहे
    आवाज तर खुप सुंदर

  • @swapnasonawane2018
    @swapnasonawane2018 3 года назад +7

    खरच जन्म घडवणारे,आयुष्यभर आपल जीवन सुखात जाव म्हणून राबणारे.आई वडील म्हतारपणी आपल्याला जड का होतात?खूप सुंदर कथा होती अगदी मन भरून आले.👌🙏🙏

  • @dashrathnalage6271
    @dashrathnalage6271 3 года назад +4

    खुप छान गोष्ट आहे अवश्य वाचा 👍👍

  • @jayshreegate298
    @jayshreegate298 2 года назад +2

    Very very nice.
    Khup khup Aavdli Ashi bodh Katha jastit jast shear kara.

  • @ravsahebpatange2902
    @ravsahebpatange2902 3 года назад +7

    खूप खूप छान हृदय स्पर्शी कथा आहे

  • @deeptejbabadahebshined479
    @deeptejbabadahebshined479 3 года назад +1

    लेखक पाटील सर खुपच छान रचना केली व अंकुश गाजरे सरांनी अभिवाचक केल खुप सुंदर सर सलाम 👍👍💐💐

  • @dineshraut6097
    @dineshraut6097 3 года назад +2

    खरंच नवरा बायकोचं नातं कसं असतं...
    हे खुप छान पद्धतीने मांडणारी ही कथा आहे...
    आणि हो .... खरंच आज संपत्ती, पैसा मिळविण्याच्या नादात माणूस माणसाला विसरत चाललाय...
    पण जिवनाच्या वाटेवर असा एक टप्पा येतो तीथे पैसा संपत्ती यांना काही मोलाचं नसतं गरज असते ती फक्त आपल्या माणसांची...
    त्यामुळे संपत्तीबरोबर माणसं सुध्दा कमवत चला...
    जय शिवराय ⛳ जय महाराष्ट्र...

  • @ganeshmahadik8271
    @ganeshmahadik8271 3 года назад +10

    हृदय स्पर्शी कथा🙏🙏🙏

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      थँक्स

    • @sindhuthakur9115
      @sindhuthakur9115 3 года назад +1

      खुपच सुदंर ह्रदयस्पर्शी कथा
      .

  • @bhujangraopethkar1259
    @bhujangraopethkar1259 3 года назад +2

    पाटील साहेब आपले अभिनंदन आपली कथा एक नंबर एक आहे

  • @asmitasonawane3611
    @asmitasonawane3611 3 года назад +7

    Sadyachya kalat suddha as koni lihu shkt itk sundar aikun khup chhan watl. Hi ktha khup kahi sangun shikvun jate

  • @anithaprabhu7853
    @anithaprabhu7853 2 года назад +1

    शांता कथा फारच छान मनापासून आवडली धन्यवाद 🙏

  • @dilippore6113
    @dilippore6113 Год назад +3

    सुंदर कथानक

  • @archanaghare8965
    @archanaghare8965 2 года назад +3

    अप्रतिम कथाकथन 👌👌

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 года назад +7

    धिरगंभिर मनाच्या सागरातुन सहज रस्ता काढणार कथानक अप्रतीम 👍🏻

  • @sureshganorkar4689
    @sureshganorkar4689 Год назад +1

    The,voice,is,very,beautyful

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 3 года назад +3

    सुदंर ह्रदय स्पर्शी कथा फारच सुदंर.

  • @shubhangiramdin1543
    @shubhangiramdin1543 3 года назад +1

    खुपच छान कथा आणि त्याहुनही सुंदर त्याहुनही सुंदर आवाज खूप छान कथा

  • @nathakurdukar8454
    @nathakurdukar8454 3 года назад +5

    खरच खरंच खूप छान आहे कथा,डोळ्यातील अश्रुंना थांबवताच आले नाही. खुप छान

  • @krishnakantparpalli8938
    @krishnakantparpalli8938 2 года назад +1

    Very nice 👌 Maya mana purvak pranaam... 🙏🙏🙏

  • @bhaveshsuryawanshi912
    @bhaveshsuryawanshi912 3 года назад +3

    अप्रतिम कथा..🙏 इतकं सुंदर सादरीकरण आणि आपला आवाजातील चढउतार, अगदी स्पष्ट आणि प्रखर कथानक. वास्तविक जगात घेऊन गेलात सर आपण. खुप रडायला आलं हृदय हेलावून टाकणारी कथा आहे. कल्पनाच केली नव्हती इतकी कल्पकता असेल आजच्या काळात. खुप छान अशाच कथा पोस्ट करत रहा सर. आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 Год назад +1

    😢खुपच छान

  • @nalinisarang3247
    @nalinisarang3247 3 года назад +3

    खूप ह्यदयस्पर्शी भावूक कथा लेखन केलय पाटील सर कथा वाचनाचा आवाज पण सुंदर 💐💐💐💐

  • @akshadakharate2575
    @akshadakharate2575 3 года назад +2

    Khup khup chaan ah kavita athavan ali Aai baba che 😢👌

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 3 года назад +6

    मागच्या पन्नास वर्षे ची रीअल परिस्थिती
    खर आहे

  • @sambhajisutar1895
    @sambhajisutar1895 3 года назад

    के.जे.पाटील सर खूपच सुंदर व वास्तव कथा
    १नंबर. सादरीकरण सुध्दा अतिशय उत्कृष्ट

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 года назад

      🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏

  • @navnathkale770
    @navnathkale770 2 года назад +3

    खुप छान कथा आहे

  • @smitasurve2142
    @smitasurve2142 Год назад +2

    Khup,, chan👌👌👌

  • @rekhagodghate9597
    @rekhagodghate9597 2 года назад +4

    दादा ही कहाणी ऐकून हुद्दाय पाटल दादा माझी च काहानी सांगितले दादा क़ोटी कोटी धन्यवाद दादा

  • @mangalgaikwad4411
    @mangalgaikwad4411 2 года назад

    Khuch chan kathanak

  • @rameshuagle4992
    @rameshuagle4992 3 года назад +3

    मस्त आहे व्हिडिओ

  • @mindcraftredstone1180
    @mindcraftredstone1180 3 года назад +8

    फार छान वाटली ही कथा ऐकुन.भीमाला त्याची चुक समजली आणि शांता बरोबर प्रेमाने वागु लागला.शांता पण भीमाचे प्रेमळ बोल ऐकुन सुखावली.

  • @bhoomislife1453
    @bhoomislife1453 2 года назад +2

    खुप छान कधा
    आवाज पण खुप छान सादरिकरण

  • @banvarilalsharma5358
    @banvarilalsharma5358 3 года назад +4

    HY good story short and sweet thanks so much God bless you

  • @kalawatidhanure8905
    @kalawatidhanure8905 2 года назад +1

    Very ni ce story

  • @sunitapol9375
    @sunitapol9375 3 года назад +5

    Khup chan 👌👌👌

  • @kaustubhkhairnar4943
    @kaustubhkhairnar4943 3 года назад +2

    Nice story छान शब्दांकन

  • @gunjkarsv9165
    @gunjkarsv9165 3 года назад +5

    खूपच सुंदर 👌👌

  • @sharadpawar71
    @sharadpawar71 3 года назад +3

    Khup khup Chuan Katha ahe man gahivru n al far

  • @gajanankakad7916
    @gajanankakad7916 2 года назад +1

    खुप छान कथानक आहे ग्रामीण भागातील वास्तव मांडले पाटील साहेब

  • @vrundakhedekar9818
    @vrundakhedekar9818 3 года назад +4

    खुपच सुंदर कथा आणि आवाज पण छान आहे... डोळ्यातून पाणी आले माझ्या. आई बाबांची खुप आठवण आली. थँक्यू सर...

  • @gunwantdomki8632
    @gunwantdomki8632 3 года назад +1

    खूप सुंदर ह्रदयस्पर्शि तथा प्रत्यक्षात अनेकांच्या जिवनात घडलेली फरक एवढाच की सार्वजनिक जीवनात अ प्रक्षेपित

  • @pramodinisalvi7926
    @pramodinisalvi7926 3 года назад +3

    फारच सुंदर कथा मनाला भावली

  • @anjalikene2414
    @anjalikene2414 3 года назад +2

    खूप छान कथा आहे सर.

  • @bhavanasuryawanshi5690
    @bhavanasuryawanshi5690 3 года назад +5

    Khup chan katha ahe sir 👌 👌

  • @kailasdukare3419
    @kailasdukare3419 2 года назад +1

    Chan

  • @gayatrijangam1760
    @gayatrijangam1760 3 года назад +4

    Apratim khup chan

  • @ashokkolpe2805
    @ashokkolpe2805 2 года назад +1

    खुप छान कथा ग्रामीण भागातील हे वास्तव आहे.

  • @krantidavkhar1997
    @krantidavkhar1997 3 года назад +5

    Nice

  • @shaikhmukhtar2031
    @shaikhmukhtar2031 3 года назад +2

    खूपच छान

  • @balasahebnaik5574
    @balasahebnaik5574 3 года назад +5

    सुंदर छान कथा माय मराठी

  • @shakuntalabokade2641
    @shakuntalabokade2641 3 года назад +1

    खूपच सुंदर, अप्रतिम कथाकथन सर.

  • @sonaligadge6579
    @sonaligadge6579 2 года назад +5

    So heart touching video....nice keep it up

  • @radhikasawant4160
    @radhikasawant4160 2 года назад +1

    Khup chan. Mast 💐

  • @sarikagurav8625
    @sarikagurav8625 3 года назад +6

    खूपचं छान. सर 😭❤️

  • @ganeshbhange700
    @ganeshbhange700 3 года назад +3

    ग्रामीण भागातील वास्तविक परिस्थिती आहे...

  • @vishakhasawant5552
    @vishakhasawant5552 3 года назад +1

    Khup sundar katha aye. Maze man Bharun ale.

  • @hanumantkharat4313
    @hanumantkharat4313 3 года назад +5

    Very nice sir

  • @rajeshkatkar1030
    @rajeshkatkar1030 Год назад +1

    छान 1 नंबर🙏🙏

  • @manishashelar8094
    @manishashelar8094 3 года назад +4

    Khup chan

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 8 месяцев назад +1

    Very very very nice story

  • @seemasalvi987
    @seemasalvi987 3 года назад +4

    अप्रतीम 👌👌

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 3 года назад +2

    सर खूप छान सादरीकरण करता तुम्ही अभिनंदन सर पण खूप मनाला चटका लावून जाणारी कथा आहे

  • @dayanandchate3875
    @dayanandchate3875 3 года назад +3

    Great sir

  • @sachinkudekar4262
    @sachinkudekar4262 3 года назад +1

    Very nice sir ......Khup ....junay athvani jagay hotat....

  • @rashmigobbur3527
    @rashmigobbur3527 3 года назад +3

    Heart touchings story best.....

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 года назад +2

    Baet khup sahn sakte asty tee pratak sakatala samor jaty teela salam 👃👃👍

    • @PremSingh-sh9bk
      @PremSingh-sh9bk 3 года назад

      👌👌❤🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭

  • @radhashirgave2064
    @radhashirgave2064 3 года назад +3

    Khupc chan 🙏

  • @amazingfacts5927
    @amazingfacts5927 2 года назад +1

    स्त्री भावना भरभरून लिहून घेतले त्याबद्द्ल खूप खूप आभार

  • @dilipgaikwad2727
    @dilipgaikwad2727 3 года назад +3

    Khup.Sunday....great.Katha

  • @saraswatidukare2108
    @saraswatidukare2108 3 года назад +2

    अंकुश सर खूप सुंदर आवाज आहे

  • @26.om.b.ghadge85
    @26.om.b.ghadge85 3 года назад +3

    खुप छान मन निर्मळ आसेल तर रूप अधीकच सुंदर दिसते

  • @dattatrayjadhav5665
    @dattatrayjadhav5665 2 года назад +1

    Nics pic

  • @sachinfokmare7853
    @sachinfokmare7853 3 года назад +5

    कधी शांता तर कधी शांताराम असतेा जिवनात

  • @rathnamalalande7848
    @rathnamalalande7848 3 года назад +2

    खूप छान डोळ्यात पाणी आले

  • @suvarnasarvade1609
    @suvarnasarvade1609 3 года назад +4

    खूप छान!कथा तुमच्या कथनामुळे डोळ्यांसमोर उभी राहिली,सर🙏🙏

  • @vaishalidolas3760
    @vaishalidolas3760 2 года назад +2

    खूप च छान 😭😭😭