मित्रांनो विडिओ आवडलाच असेल तर Like नक्की करा नवीन असताल तर चॅनेल ला Subscribe करा आणी तुमच्या मित्र परिवारात नातेवाईकांना पण विडिओ Share करा. विडिओतील ड्रोन शॉट्स कसे वाटले मला नक्की कळवा...धन्यवाद... 😍🙏🙏
खूपच छान असा ट्रेक, दोघांनी मिळून फिरायला खुप मज्जा आली असेल,..आणि ड्रोन शॉट्स तर जबरदस्त घेतले...भारी वाटला परिसर..👍👌🚩नवीन,नवीन भारी दिसतं आहे आता व्हिडीओत 👌👌💐👍

काय जबरदस्त बनवलास विडिओ
धन्यवाद असाच सपोर्ट राहूद्या 🙏
दर्गा ला तोडा
आपली संस्कृती धोक्यात येत आहे
अप्रतिम व्हिडिओ❤
तुम्ही मोठा महादेव लां पन जायला होत
अप्रतिम दृश्य.
पावसाळ्यात आणखी सुंदर दिसत असणार.👌👌
हो....जबरदस्त दिसतो किल्ला आणी किल्ला परिसर
खुप भारी वाटला व्हिडिओ...
Vlog pahilya peksha jast bhari hotay aata 😍😍
storytelling ekdum kadak
धन्यवाद 🙏
हो खरंच भारी होत आहे vlog 👍👌😍
अप्रतिम....! अतिशय धाडसाने अपरिचित अश्या किल्ल्याचे दर्शन घडवलेस..
धन्यवाद सर 🙏
खूपच छान असा ट्रेक, दोघांनी मिळून फिरायला खुप मज्जा आली असेल,..आणि ड्रोन शॉट्स तर जबरदस्त घेतले...भारी वाटला परिसर..👍👌🚩नवीन,नवीन भारी दिसतं आहे आता व्हिडीओत 👌👌💐👍
🙏
Nic
तेथून जवळच दक्षिणेस प्रशिद्ध पिनाकेश्वर मोठा महादेव आहे.
हो त्या ठिकाणी या वर्षी विडिओ करणार आहे
छान व्हिडीओ आणि माहिती ही छान दिली..👍👌💐
🙏☺
एक मराठा लाख मराठा!!!
खुप छान बनवला विडिओ....दोघांनी केलेला प्रवास मस्त वाटला बघून....
15:15 💯💯👏🏻👏🏻👍🏻👍🏻
Mast
Thanks 🤗
खूपच सुंदर झाला विडिओ, जणू काही आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत असा भास झाला, thank you so much & all the best for new assignment
खुप खुप आभारी आहे... धन्यवाद...🙏
Nice video 👌👌
छान व्हिडिओ.
बहुतेक हा भाग पाटणा देवी पासून जवळ असावा असे वाटते
हो जवळच आहे 🙏
Mast आहे.. धन्यवाद
🙏☺
अप्रतिम
धन्यवाद
उध्वस्त झालेले आहेत असे म्हणता येईल
Love your vlog brother ♥️
Thanks 🙏
best video abhijeet amazing storytelling
Thanks kedar..
कुठल्याही ट्रेक ला जाताना पुरेसे पाणी नक्की घेऊन जात जा.....
हो यानंतर नक्कीच 🙏
कृपया जरूर कळवावे
या किल्ल्या बद्दल काळी सत्य कहाणी माहित आहे का आपणास कृपया आपला फोन नंबर पाठवावे
नं नाही देता येत... सोशल मीडियावर तुम्ही इन्स्टा किंवा फेसबुक वर नक्की बोलु शकतो, 🙏
Sravan tal ahe bhava
हो..श्रवण तळ 👍
भावा किल्लेची माहिती कुठून मिळते
आहेत ना गुगल वरतीच 🙏
वरती पाण्याचा स्रोत आहे तुम्हाला दिसला नाही तो