ज्योतिष भविष्य सांगणारा बाबा 😅
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- #aaravkutecomedy
#आरावकुटेकॉमेडी
#madhukarkute
#कॉमेडी
#अर्पिताकुटेकॉमेडी
#comedy
#bhandan
#Marathi
#Ganeshshindemohol
#कॉमेडी_वीडियो
#comedyvideo
#comedyvideos
#comedy_video
#comedyshow
#comedyclub
#comedyscenes
#भांडण
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
:- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
धन्यवाद
सदर कथा वर्तमान काळासाठी फार महत्त्वाची आहे सर्व कलाकारांचे व लेखकाचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍
नमस्कार प्रणाम दंडवत छान सर्वांना धन्यवाद चांगल. काम करत आहात. सर्वजण काळाची. गरज आहे अप्रतिम माझी ताई🎧 🛖💯💯🙏🙏🙏👍👍👌👌👌👌
सुंदर अति सुंदर
वा खूप छान,किती सुंदर कहानी आहे,
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सबका मंगल हो
खूप सुंदर कथा, आणि सर्व कलाकारांचा सहज सुंदर अभिनय 👌छान
खूपच सुंदर आहे सध्या ही काळाची गरज आहे महिला सर्च फसतात सुशिक्षित झाल्या तरी आशा भोंदू बापूं पासून महिलांनी सावध राहिले पाहिजे
खूप छान व्हिडिओ बनविला धन्यवाद 🎉🎉🎉
11¹@@keshavsatpute2777
सदर व्हिडिओ मधीलकथा सादर करूनसमाज प्रबोधन केले👌
गंगाराम ने छान अभिनय केला भोंदू बाबा चा महिलांना सावध राहणे खरंच गरजेचे आहे
🙏🚩🌹 श्री सतगुरु संत बाळू मामाच्या नावांन चांग भल 🌹🚩🙏
Chyan video bhai asech prabhodhan karat raha.. Abhinandan...
Khup chan sandash.🎉😊
भारी संदेश दिला बरं का ताई.❤😂
हिरोईन छान आहे अर्चना ❤️❤️❤️
अतिशय छान व सुंदर व्हिडिओ आहे याचा सगळ्यांना फार मोठा फायदा होईल धन्यवाद❤❤🙏🙏
जनजागृती...
छान अपोसिड 👌
खूप छान व्हिडिओ बनवला आहे धन्य विवाद
ताई लय भारी विडिओ झाला आहे
श्री. शरद भाऊ कुटे आपण मस्त एपिसोड बनवली आहे. मी आज हा विडीयो पाहीला छान व सुंदर मनोरंजन केले आहे. गंगाराम भाऊ अप्रतिम, धन्य वाद
6-
Very good scientific temperament badhana bahut jaruri hai
खुप छान जाग्रूती
आसे
याड लाऊन लोकाना लुटणारे बाबांना चांगलाच चोपला पाहिजे आपण अगदी छान ऐकटीगं केली धन्यवाद .
शुभ रात्री धन्यवाद ताई खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले सुखी समाधानी देवांनी तुम्हाला तुमच्या बाळासहित सर्व कुटुंबांना ठेवावे हिच आमची देवी देवतांना प्रार्थना करतो जयक्रांती जय शिवराय जय महाराष्ट्र जय माता दी
आपण आपल्या आयुष्यात ईमानदारी प्रामाणिक पणा जतन करून स्वाभिमान बाळगून विस्वासाला तडा न जाता जतन करा काम साधु कामापुरते आपला स्वार्थ साधण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात आशा लोकांपासून दूर रहा जयक्रांती सुखी समाधानी रहा
एकदम छान
खरेच सुंदर प्रभोधन स्थियाना जागृत करने साठी
Excellent acting from Baba.
❤❤ khup chan
अप्रतिम
धन्यवाद महाराज कला हेच जीवन आहे
तुमचा एपिसोड एकच नंबर बनवला लय भारी वाटलं बघून धन्यवाद😊😊😊
Congratulations
archana didi tuji rol lay chhan hai ga ani tumche jodi pan lay chhan hai
Sagale JYOTISHI chukiche nastat. Changle gyani jotish Aaj sudda aahet.😊
Mast
👌👌👍
अर्पिता खुपच छान वेबसीरीज
🌹🙏archan, tai,shivay, malikela, shobha, yet, nahi,
खूप छान
गंगाराम चा चालण्याचा खूप वाईट वाटतं
👍👍👏👏👍👍👍
आपली बुवाचीं सीरिअल आवडली असेच भोंदू बाबा फिरतात त्याना वेळीच धडा शिकवला पाहिजे व हे लोक खेडेगावात जाऊन एकटी बाई बघून लुबाडतात हिसत्य परिस्थिती आहे आपल्याला शुभेच्छा
मधुभाऊ, अचनाताई, गंगारामभाऊ, सुमन आई, आणि, हवालदार साहेब, शरदभाऊ, खुप छान, जन्म कुंडली काढणारे साहेब तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा,, अर्पिता कुटे कॉमेडी, अतिशय अविश्वसनीय अप्रतिम सर्व जनतेला आवडण्या जोगा व्हिडिओ आहे, धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ, 🙏👍🙏😊😅😮😢😂
धन्यवाद सर, शुभ रात्री, 🙏👍
😅😅
😅😊. @@santoshlande434
धन्यवाद सर, शुभ रात्री 🙏
😊😊😊😊😊😊😊
Video shoot kartana cameraman cha shadow pn disun yetoy jast vel .....ethun pudhe ts kahi hovu naye yachi thodi kalji ghya ....baki sgl ok ahe ....mast performance...🎉
खरच साधी भोळी माणसे फसतात .काहीतरी वसुली केल्याशिवाय राहत नाहीच .सत्य घटना घडून गेल्या आहेत..!
अर्चना ताईचा रोल एकदम परफेक्ट
अर्चनाताई खूप सुंदर
गंगाराम भाऊ तुम्ही एपिसोड बनवतात एकाच
घराच्या वाट्यावरच बनवतात जागा बदलुन एपिसोड बनवा 😅😅😊😊
😮 4:25
Paise milale ahet lagech nig
आहो सागलेच सारखेच नस्ता
Bhavishya sangnara bhamta ahe
Nice
राम राम गंगाराम जी
अमळनेर ला मंगळ शांती रोज चालु आहे.
810₹ लागतात.
pinya sobat ha episode bara vatla asta
Ok👌
1:41
शहा बाबा लोकांची एक ट्रॅक्टर असते शेजाऱ्याकडून दुसऱ्या शेजारच्या घरची माहिती विचारून घ्यायची आणि तिथं गेलं की त्याचं नाव आणि थोडीफार माहिती सांगितली की ते लोक भाळून जातात जातात
😂
विडिओ करणाऱ्याचे सावली दिसते
बाबाचा...पत्ता...साचा...
माझी...कुठली.....करायची
मला सुद्धा................. !.
अर्चना ताई आम्ही तुमच्यासारक हा विचार केला होता आम्हाला पण एक भोंदू बाबा भेटला . होता पण तो भोंदू बाबा आम्हाला पण पांच हजार रुपये चा चुणा लावला आम्ही हे असाच विश्वास ठेवला होता नंतर रडावालागत😢😢 😢😢 आमचा पत्ता कनक सागज ता.वैजापुर.जि: छत्रपती संभाजी हे असे कोणावर विश्वास ठेवू नका नंतर लय रडावं लागतं आमच्या वरून तुम्हाला सांगतो 😢😢😢😢😢
बोध घ्या या गोष्टी छा
Police rubabdar watat nahi
😮.😮
Tumchi pucchi dakhvli nahika video madhe
पोलिसांचा सदरा पाठीवर फाटलेला आहे. जरा शिवून तरी द्या
धन्यवाद
पप्पा ॅकककककंककककंक
Archana good actress.but some time overacting
Navra badal la ka? adi dusra yeda hoto ...ata bara distoy
Chgle cometi thka
Tula phasavlay
..
Z is
Karod rupayancha ghotala kela aslyas bjp madhe jail
.
Bhdkhau
खूप छान
Video shoot kartana cameraman cha shadow pn disun yetoy jast vel .....ethun pudhe ts kahi hovu naye yachi thodi kalji ghya ....baki sgl ok ahe ....mast performance...🎉
Video shoot kartana cameraman cha shadow pn disun yetoy jast vel .....ethun pudhe ts kahi hovu naye yachi thodi kalji ghya ....baki sgl ok ahe ....mast performance...🎉
Video shoot kartana cameraman cha shadow pn disun yetoy jast vel .....ethun pudhe ts kahi hovu naye yachi thodi kalji ghya ....baki sgl ok ahe ....mast performance...🎉