इंजिनिअर नवरदेव 😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 81

  • @DaivVidhirocks6923
    @DaivVidhirocks6923 3 месяца назад +11

    1 no archna is best act👌👌👌👌

  • @संदीपसातपुतेनाशिक

    छान रे शरद 👌

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 11 месяцев назад +17

    चहा पाणी घेतले पाहिजे😂😂😂

  • @जयबजरंगजयबजरंग-फ7स
    @जयबजरंगजयबजरंग-फ7स 11 месяцев назад +11

    जगन राव एक नंबर

  • @ashokpatil5672
    @ashokpatil5672 11 месяцев назад +10

    नवरदेव एक नंबर😂

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 3 месяца назад +1

    Archana ❤ love l

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 11 месяцев назад +11

    जुन्नर विभागातील बोली भाषा फारच छान आहे.

    • @brs5767
      @brs5767 6 месяцев назад +2

      ही जुन्नर विभागातील भाषा नसुन सिन्नर,निफाड विभागातील आहे. जुन्नर व सिन्नर मधील प्रथा,शब्द व टोनिंग चांगलंच जुळत आहे. जेव्हढे जुन्नर चे शब्द व टोनिंग नाशिक व नगरबरोबर जुळत आहेत तेव्हढे सातारा, कोल्हापूर बरोबर जुळत नाहीत.

  • @balasahebpokale9301
    @balasahebpokale9301 9 месяцев назад +1

    😅😅😅😅

  • @rameshwarbahir-ud3nf
    @rameshwarbahir-ud3nf 11 месяцев назад +6

    तेच तेच पुन्हा पुन्हा

  • @santoshlande434
    @santoshlande434 Год назад +12

    मधुभाऊ, स्वाती वहिनी, आणि,बारके गंगारामभाऊ, खुप छान,सुमन आई,जगनभाऊ, आणि, अर्चनाताई, शिर्के परिवार, खूप छान, लग्न जमवाजमवी चा कार्यक्रम खूप छान झाला, परंतु शेवटी नकळत का होईना बारके परिवारांचा वडापाव झाला, अर्पिता कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आणि एकदम झकास आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅😮😮😮😢😂❤❤

  • @shabanakitchenvlog9226
    @shabanakitchenvlog9226 7 месяцев назад +1

    😂❤

  • @brs5767
    @brs5767 7 месяцев назад +6

    जन्म तारखा खऱ्या सांगा. हल्ली अशी पद्धत पटत नाही.

  • @navnthbulhe1875
    @navnthbulhe1875 Год назад +3

    👌👌👌👌👌

  • @s.chandrahas.shankarao.2097
    @s.chandrahas.shankarao.2097 8 месяцев назад +5

    I liked this language. Must be from NASHIK.

  • @latabhaimore8821
    @latabhaimore8821 11 месяцев назад +2

    My body RUclips😂😀👍

  • @BapuSanap-h7f
    @BapuSanap-h7f Месяц назад

    माझी खरी जन्मतारीख 20 9 1952 आहे

  • @संदीपसातपुतेनाशिक

    महाजनपूरला पण कॉलेज व्हाया पायजेल 😅😅

  • @pathanaslam906
    @pathanaslam906 Год назад +12

    तेच तेच किती दिवस चालणार बॅटरी नवरा नवरी मुलगी दुसरं काही तरी टाकतं जा 😂

  • @sunandajadhav486
    @sunandajadhav486 7 месяцев назад +1

    Har parlour che kaay aahe khedegaavat...???Mumbai cha muli aamhi pahilya aamcha mulanna pan tashach baslya aamcha samor...hea pratek velela parlour che khel kaay aahe

  • @anuradhawaghmare2217
    @anuradhawaghmare2217 11 месяцев назад +9

    अर्चना ची लग्ना अगोदर ची लफडी दाखवू नका शेवट चांगला दाखवा

  • @navnthbulhe1875
    @navnthbulhe1875 Год назад +1

    खुप छान आहे

  • @Chanrkantlikare
    @Chanrkantlikare 11 дней назад

    Ok Dr ni

  • @KarnaReddy-ip8fd
    @KarnaReddy-ip8fd 5 месяцев назад

    Y😅😮

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Месяц назад

    बाईमाणसांनीही राम राम म्हणत जा हो! त्यात काय लाज आहे?

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 6 месяцев назад +1

  • @PAWART5C
    @PAWART5C Год назад +4

    भास्कर नाना घ्यायला पाहिजे होते

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm Год назад +13

    निदान नवरा नवरी दाखवताना विचार करून तरी दाखवा

  • @girishkamble2159
    @girishkamble2159 4 месяца назад

    Arpita madam Suman aich kiti shikleli ahe tich bolane ekadya baristar sh8kalyavani sudh bhasha bolatat

  • @ranjanadeokar2208
    @ranjanadeokar2208 11 месяцев назад +4

    बोर.विषय

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Месяц назад

    पापड नाही हो पोपडा म्हणा पोपडा.

  • @samadhanavhad-ge8mi
    @samadhanavhad-ge8mi Год назад +217

    अजुन जर विडिओ वाढवाचा असला तर ,नवरा आणी नवरी ला बोलायला पाठवतात त्या नंतर नवरीचा नकार असतो नवरदेव परत जमवा जमवि च्या मानसात येतो तेव्हा नवरदेवाने हो बोलून आमची दोघाची लग्नाला समती आहे बोलूनsubject अजून वाढवु शकता

    • @nitingarje7827
      @nitingarje7827 Год назад +32

      😊😊😊😊😊😊

    • @nitingarje7827
      @nitingarje7827 Год назад +9

      😊

    • @ShajiPatil
      @ShajiPatil Год назад +7

      ​@nitingaकंपंॲ हे दल😢 ही😢😂rje7827

    • @sushilaghode2423
      @sushilaghode2423 Год назад +4

      औथऋछ
      😊

    • @BhayyaSangle
      @BhayyaSangle Год назад

      ​@@nitingarje7827😊 हे बघ जे ऊन
      ह्या ते

  • @AppaNikam-wm7rl
    @AppaNikam-wm7rl 2 месяца назад

    दुसरे व्हिडीओ काढा

  • @bapukadam1398
    @bapukadam1398 11 месяцев назад

    😮😢😢😮😢😢😅😅

  • @anuradhawaghmare2217
    @anuradhawaghmare2217 11 месяцев назад +3

    नवरीला साडी निट घालायला शिकवा

  • @vikasrajput1223
    @vikasrajput1223 11 месяцев назад

    M

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Месяц назад

    लग्न जमवताना बहुतेक ठराविक प्रश्न विचारले जातात. परंतु आता काळ बदलला आहे एका प्रश्नाची गरज वाढली आहे. उत्तर खरे मिळो किंवा खोटे. दोघांनीही (दोन्ही पक्षांनी) एकमेकांना स्पष्टपणे विचारण्याची गरज आहे .कुणालाही काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही. आपण जरी बाहेरून उडत उडत माहिती काढत असलो तरीही. तो प्रश्न म्हणजे 'बाहेर कुठे काही नाही ना'?

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 Месяц назад +1