Sharad Pawar, Eknath Shinde एकत्र येऊ शकतात का? Vidhan Sabha नंतर Maharashtra वेगळी आघाडी शक्य?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #sharadpawar #eknathshinde #shivsena #ncp
    Eknath Shinde आणि Sharad Pawar यांच्या भेटी जेव्हापासून वाढल्या आहेत तेव्हापासून चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की मुख्यमंत्र्यांना भेटणं यात काय चूक आहे. मात्र तरीही शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीनंतर एकत्र येतील का, एकमेकांना पाठिंबा देतील का, जर एकत्र येणार असतील तर राजकीय समीकरण कसं बदलेल या सगळ्याबद्दल जाणून घ्या INSIDE STORY मध्ये.
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 50

  • @ujwalamanjare7993
    @ujwalamanjare7993 11 часов назад +13

    साहिल जोशी हा नेहमी डबल ढोलकी वाजवतो...
    ज्या गोष्टी शक्य नाही त्यावर उगाचच 14.41 मिनिट वाया घालवली......

  • @ashmikadu5292
    @ashmikadu5292 11 часов назад +5

    नाण्याच्या दोन बाजू च विश्लेषण छान होत.. राजकारणत काहीही होऊ शकत हेच अंतिम सत्य आहे 😅

  • @GAWMEO
    @GAWMEO 9 часов назад +2

    चर्चा घडवणारे हेच आणि म्हणायचं "महाराष्ट्रात चर्चा सुरू झालीये"😂

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 8 часов назад +1

    अतिशय चांगलं विशेषण साहिल जोशी सरांच

  • @queensonali5734
    @queensonali5734 11 часов назад +4

    शरद पवार काहीही करू शकतात

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 11 часов назад +2

    साहिल काय पण विषय काडू नका.
    शरद पवार ना माहिती आहे कि शिंदे
    ना जवळ घेतले कि आहे त्यापण सीट पडतील. शिंदे चे आमदार कुठल्याच पक्षात जाऊ शकत नाही कारण त्यांना
    गद्दार हा शिक्का बसला आहे. विषय चुकीचा आहे.

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob 9 часов назад +1

    आंदोलन सुरू होणार आहे परत तडांगेच
    त्याच स्क्रिप्ट
    फडणवीसांवर किती आरडा ओरड करवायची तडांगे मार्फत हेच
    भाजप चे आमदार कमी करायचेत

  • @vyankateshdeshpande1478
    @vyankateshdeshpande1478 9 часов назад +1

    चढाओढीने उडवीत होते बाई मी पतंग उडवीत होते.... 🙂

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 Час назад

    का नाही येऊ शकत????
    शिवसेना फुटायला अदृश्य हात पण सोबत होतेच की 😅

  • @baburaodatir1034
    @baburaodatir1034 11 часов назад +1

    Aag lave.

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 11 часов назад +2

    Ho yenarach aahe ashi चर्चा kanawar aali.

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 9 минут назад

    ठाकरेनी अजित पवाराची,भेट,घ्यायला पाहिजे तेदोघानी भेट घेतली तशी या दोघानी घेण ही कालाची गरज आहे

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 9 часов назад

    तिकडे अनुजा सांगतेय आव्हाड टोपे अ देशमुख कं मातोश्री वर हजर खरं काय हृतविक काय सांगतोय

  • @sharifshaikh8383
    @sharifshaikh8383 11 часов назад +2

    Shinde Ani Sarad Pawar Akatrra Ale Tarei Doghehi Apatatil 😮

  • @gajananborate711
    @gajananborate711 10 часов назад +1

    साहिल सर जनतेमध्ये गैरसमज पसरवण बंद करा.

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 10 часов назад

      त्यासाठी तर सर्व खटपट आहे त्यांची

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 часов назад

      हा तुतारीचा चाटुकार आहे

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 45 минут назад

    हेच होणार आहे भाजप+शिंदे साहेब+पवार

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 11 часов назад

    असं एकमेकांचे उमेदवार निवडण्यासाठी एकमेकांचे पक्ष्यांची गद्दारी पणा केला तर त्यात महायुतीच नुकसान होणार आहे आणि महाविकास सरकार येऊ शकते असे करू शकत नाहीत

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 9 часов назад

      Konati Mahayuti 70% congress che lok ahet 😂

  • @chitalepunnaraj2498
    @chitalepunnaraj2498 11 часов назад +2

    Mag UBT la Sympathy bhetel ani mulatto MVA rahnarach nahi..

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 10 часов назад +2

    शरद पवार उद्धव ठाकरेना धोका देणार आहे. संजय राऊत सावधान. उद्धव ठाकरेना सावध करा.

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 9 часов назад

      Tumhi Tarbuja la savdhan kara tahakre chi kalaji Karu naka

  • @dnyanrajebhosale1219
    @dnyanrajebhosale1219 11 часов назад +1

    Shinde ani sharad pawar yanchya doghancha virodhak ajit pawar yevdha sops ahe tee

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 17 минут назад

    साहिल सर, not possible.

  • @gauravpaigude9000
    @gauravpaigude9000 11 часов назад +1

    Ajit pawar yana 30 jaga milalya tar te 100% mukhyamantri hotil ...pan tevdhya jaga nahi aalya tar congress cha mukhyamantri hoyil.....

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Час назад

      Pan 30 milana khoop avaghad aahe …..😡

    • @Hin832w
      @Hin832w Час назад

      ​@@deodattapathak316 100 % मिळणार

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 10 часов назад +1

    शरद पवार उबाठा गटाला संपवणार आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या दोघांना घरी बसविणार आहे.

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 10 часов назад +1

    तुम्हाला कोणी सांगितलं ही पुडी सोडायला ते सांगा. देणे घेणे झाले असेल तर काहीही होते आजकाल

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 часа назад

    BJP Shinde aani Pawar may come together after election…..😊

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 9 часов назад

    Adani project sathi te bhetat Aahet 2re politics nahi😂

  • @vishalkadam5904
    @vishalkadam5904 11 часов назад +1

    Tu kay pagal zhala kay sahil Joshi k🎉o. Sharad Ani kuthe bhai sahil tuzya abhyas Kami anhey

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 9 часов назад

    कुठल्या बेसिस वर बोलतो आहेस... काय संबंध आहे.... त्यांनी स्पष्ट केलेलं असताना फेक नेरेटीव्ह का पासरवतो आहेस

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 10 часов назад

    NCP sp UBT congress sagle zopun ale Bjp borbor

  • @atul9734
    @atul9734 11 часов назад +1

    UT ची UTility संपली वाटत

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 9 часов назад

    Kahi fayda honar nahi 2ghe 1houn ... 😂

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 9 часов назад

    Konihi sattet ya fakt BJP la haklun dya😊

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 11 часов назад

    Chandurrlytdarrojaandharachesamarajyaaheaghoshitbharniyamanurjamantridevabhaunchakarmbhumitaaheandharkaseshasanaaplyadariandharlaybhari

  • @gajananborate711
    @gajananborate711 10 часов назад

    भाजपाला मदत होईल असे बोलू नका

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 10 часов назад

      बोलणारच ते. कोणीतरी सांगितलं असेल

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 11 часов назад +2

    Udhavji Cartier over now kaka sparsh to shinde means next target shinde to finish from poltics

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 11 часов назад +1

      पेड ट्रॉलर टू तुझ बघ !! इंग्लिश मधे बोला manje मोठा नाही होते !! ठाकरे ना संपवण्याची स्वप्न पाहा फक्त😡😡🔥🔥🔥🤮

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 11 часов назад +2

    Yeu shaktat pawar n shinde he doghe hi kona che ch nahit. Donghanchs itihas pn aasach aahe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 11 часов назад

    Urjamantridevendrajinchajilhakarmbhumitandharachesamrajyaahekasavikditbharatkuthenewunthewlamaharashtrmaza