मविआत उद्धव ठाकरेंची कोंडी, मुख्यमंत्रीपद कोणी देता का... मुख्यमंत्री पद...!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मविआत उद्धव ठाकरेंची कोंडी
    मुख्यमंत्रीपद कोणी देता का... मुख्यमंत्री पद...!!
    #youtubenews #youtube #youtubecommunity #youtubeindia #youtuber #youtubers #thevisionaries #news #visionariesshow #youtubeupdate #youtubechannel #socialmedianews #youtubecreator #indianyoutuber #youtubecreators #youtubeupdates #memes #video #socialmedia #youtubelife #dramaalert #youtubeindiaofficial #youtubevideos #like #youtubedrama
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 62

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 21 день назад +13

    शरद पवारांचे हाथ येकदा भाजलेत आणि त्यांना आपल्या मुलीला त्या पदावर बसलेली बघायची आहे.तयामुळे ते ही रिस्क घेणार नाहीत.

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 21 день назад +10

    ऊधव वाकरे हा माणूस खरोखरच मुख्यमंत्री पदा साठी वाटेल तेवढ वाकत मुजरा घालत आहे पण ऊधवचे दात कुणीच पाहायला तयार नाही पण हा वाकरे मरेपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 21 день назад +13

    पदासाठी भिक मागत आहे.

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 21 день назад +6

    अडीच वर्षे सत्ता होती तेव्हा चांगले काम करून सिध्द केले असते तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते.पण स्वतःची कुवत न ओळखता हा हट्ट करणे हे मूर्खपणाचे ठरेल

  • @gangadhar952
    @gangadhar952 21 день назад +8

    ,,,,,, सगळी मशाल केरात,,,,

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 21 день назад +10

    कोणी खोली बंद करून चर्चा करेल काय ?

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 21 день назад +4

    Je Aahe Te Sena Pan Janar 💯%.

  • @satishaparadh2138
    @satishaparadh2138 12 дней назад

    बरोबर आहे साहेब

  • @sukoon_say
    @sukoon_say 10 дней назад +1

    बंद खोलीत पण मिळणार नाही, आणि उघडउघड तर आजिबातच मिळणार नाही 😂😂😂

  • @GajananBenote
    @GajananBenote 15 дней назад

    मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे केव्हा ही दगाबाजी मणजे (खुलेआम गुंडागर्दी),ही परीभाषा आहे

  • @rajendrabirje
    @rajendrabirje 15 дней назад

    कृपया C.M .सत्तेसाठी एवढे पक्षाकडे हाथ जोडू नये .

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 21 день назад +3

    आबानु आपल्या मालवणी भाषेत एक म्हण आसा "उकडे वरये घ्या आणि माका गावकरीन म्हणा " तशातलीच ही खबर आसा.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 21 день назад +4

    पैसे देऊन मॕनेज करता आलं असतं तर पण केलं असतं पण येथे ते जमत नाय.
    बाकी सगळ्या यंत्रणांना मॕनेज केलेलच आहे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 20 дней назад +1

      त्यांना द्यायची सवय नाही ये ना 😂😂

  • @satishrekhi
    @satishrekhi 21 день назад +6

    दोन्ही कांग्रेस चा घी देखा लेकिन अभी
    बडगा देख ले
    शरद पवार व सोनिया गांधी उध्दव ने
    त्यांच्या दारासमोर उलटे टांगून घेऊन
    प्रार्थना केली तरीही
    आयुष्यात याला मुख्यमंत्री होउ देणार नाही त😂

  • @rahulthorat7481
    @rahulthorat7481 21 день назад +10

    आता शरद पवारची झेट घे उपटुन

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 19 дней назад +1

    UBT ला काहीही मिळणार नाही

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 21 день назад +10

    ऊध्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना कुठल्या आधारावर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरविणार? संजय राऊत सांगतो म्हणून?

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 21 день назад

    नाकाम अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून योग्य नाहीत.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 21 день назад +1

    ना घरका ना घाटका 😢😅

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 21 день назад

    उध्दवला मुख्यमंत्री काय गृहमंत्री आणि अर्थ मंत्री पद मिळणं मुश्किल आहे. गृहमंत्री आणि अर्थ मंत्री हे राष्ट्रवादीचे आवडती खाती आहेत.

  • @yourdad1555
    @yourdad1555 21 день назад +1

    केळ घे

  • @anilmali2024
    @anilmali2024 21 день назад +5

    Layaki Nahi Tyachi J. Manuski t nahi

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 21 день назад +2

    Uddhav Thakre Cha Asharthma Zala Aahe, Jakam Zali Chindi Magto Asharthma, Uddhav Magto CM Pad .

  • @subhashsakorkar7957
    @subhashsakorkar7957 21 день назад

    उस्मानमियाँ ठाकरेजी यांना मुख्यमंत्रीपद देता येतच नसेलही , तरीही कमीतकमी पंतप्रधान पद तरी द्या ना हो न॓. १ माजी मुख्यमंत्रीसाहेबांना ! द्या ना गडे ! द्या .
    भारत नं. १ राष्ट्र होईल ना गडे ! .
    जय श्रीराम जी ! जय महाराष्ट्र ! जयहिन्द!

  • @user-zy5dm6cu8i
    @user-zy5dm6cu8i 21 день назад

    पिंजऱ्यातल मास्तर कशी नशिबाने थट्टा आज मांडली

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 21 день назад +2

    Koni Kimat Denar Nahi.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 21 день назад +1

    उद्धव आत्ता कोणाला जय बोलणार शिवाजीं महाराज कि जय बोलणार नाहीं काम झालं की आता

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 21 день назад

    "मला शास्त्री म्हणा". #बिरबल

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 21 день назад +2

    Sahn hi hot Nahi ni sangta hi yet Nahi

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 21 день назад +4

    लाचार.

  • @sukoon_say
    @sukoon_say 10 дней назад

    आंडपाव किंवा केळ मिळू शकते. मुख्यमंत्री आजिबात नाही 😂😂😂

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl 19 дней назад

    Aasachbolnarpansamorsharadaahehevesarlatubapachgunghetlenahebalashahebanekadheshardvabharosathevalanahotasanjhachasallaghe

  • @umakantsalkar2224
    @umakantsalkar2224 10 дней назад

    Nata samrat. Kuni ghar deta kaho ghar kuni mukhyamantri pad detakaho mukhyamantri pad

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 21 день назад +6

    उद्धव जी तुम्हाला पटत असेल तर ऐका मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो तुम्ही आघाडीतुन बाहेर पडा संज्याला बाजुला काढा आणि स्वबळावर 288 जागा लढा पहा तुम्हाला मुख्यमंत्री होण्यापासुन कोण रोखतो 10:47

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 19 дней назад

    MVA madhye honari muskatbaji mhanajech tyani mhanane ki tumhi tumcha CM declare kara maza tyala pathimba asel.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 15 дней назад

    ऊधटराव ठाकरे यांची मुख्यमंत्री परत व्हयची इछ्या झाली आहे.त्याची मुख्यमंत्री पदांची खाज भागलेली दिसतं नाही.
    राज्यात इतर कोणीही योग्य उमेदवार मुख्यामत्री व्हायला नाही ही काय.ऊधटरावाना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्यात यावे.महाराष्ट्राची डोकेदुखी संपवावी हीच नम्र विनंती.

  • @bipinsurati2361
    @bipinsurati2361 19 дней назад

    CM banvayala pahije, shevti facebook la tari kay todga kara aani cm banava

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl 19 дней назад

    Jamnarpannahesharadhusharmanusaahetulabharbadkelaattsvapanbhagunakocmbananhache

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl 19 дней назад

    Aatttulakonehecmbanavamazzapatebhaaaheketelacharzzlaahe