Pune Rape Case | सामूहिक बलात्कार झाला त्या बोपदेव घाटातील पोलीस चौकीत अजुनही पोलीस नाहीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #PuneNews #ABPMajha #MarathiNews #PuneRape #maharashtrapolitics #marathibhasha #MarathiBhashaAbhijatDarja #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #vidhansabhaelection #mahayuti #nileshrane #udaysamant #shivsena #pmnarendramodi #navaratri #navaratri2024 #rahulgandhi #harshvardhanpatil #ncp
    Pune Rape Case | सामूहिक बलात्कार झाला त्या बोपदेव घाटातील पोलीस चौकीत अजुनही पोलीस नाहीत
    Video Credit : #pune | salman shaikh /Producer | Rohan Thkur /Editor
    ABP Majha Live TV | Navaratri 2024 | Marathi Abhijat Bhasha | Vidhan Sabha | Thackeray vs Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии •

  • @The_last_spirit-h5x
    @The_last_spirit-h5x 2 месяца назад +98

    पुणे शिक्षणाचे माहेरघर नाही राहिले.......आता गुन्हेगारांचे माहेरघर झालंय

    • @jaihind7491
      @jaihind7491 2 месяца назад

      आहेत की बाजुलाच

    • @NIKHILVETAL-u5v
      @NIKHILVETAL-u5v 2 месяца назад +3

      Puna madhe police cha jor rahila nahi sadhya😂

  • @ns7216
    @ns7216 2 месяца назад +146

    तिथं 2-4 लॉज बांधले पाहिजेत सरकार ने.... महसूल पण मिळेल

    • @KalyanSattaMatkaSinglejodising
      @KalyanSattaMatkaSinglejodising 2 месяца назад +12

      Ho agdi barobar, me black ni daaru pan vikto mg titha 😢😅

    • @webilogIndia
      @webilogIndia 2 месяца назад +5

      Solid.

    • @Sankalpa_siddhi
      @Sankalpa_siddhi 2 месяца назад +4

      Chidu naka o . Trunai vayach geliye purn. Kay karnar. Aahe te sahan Kara. Aankhi kay 😂😂😂😂

    • @sajjanshinde3880
      @sajjanshinde3880 2 месяца назад +1

      त्या चौकीचा पण वापर झाला असेल

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 2 месяца назад +121

    पुणेरी पाटी लावा सायंकाळी 6 नंतर कोणीही इकडे थांबू नये काही अघटित घटना घडल्यास प्रस्यसन व पोलीस जबाबदार नाही आप आपल्या जबाबदारीवर सर्व धंदे करावे नियम व अटी लागू 😎

    • @pubggameplay6589
      @pubggameplay6589 2 месяца назад

      Tithe hapte nasen bhatat

    • @Jjjjjjjbsjb111
      @Jjjjjjjbsjb111 2 месяца назад +1

      mag tax kay shata upatayla deto ka apan

    • @KiranAetwdekar
      @KiranAetwdekar 2 месяца назад

      0:13 0:13 0:13 0:13 0:13 0:13 0:13 0:13 0:14 0:14 0:14 0:14 0:14 0:14 0:14 0:14 0:15 0:15 0:15 0:16 0:16 0:16 0:16 0:16 0:16 0:16 0:16 0:17 0:17 0:17 0:17 0:17 0:17 0:18 0:18 0:18 0:18 0:18 0:18 0:19 0:19 0:19 0:19 0:19 0:19 0:19 0:19 0:19 0:20 0:20 0:20 0:20 0:20 0:21 0:21 0:21 0:21 0:21 0:22 0:22 0:22 0:22 0:22 0:22 0:22 0:22 0:22 0:22 0:23 0:23 0:23 0:23 0:23 0:23 0:23 0:23 0:24 0:24 0:24 0:24 0:24 0:24 0:24 0:25 0:25 0:25 0:25 0:25 0:25 0:25 0:25 0:25 0:26 0:26 0:26 0:28 ​@@Jjjjjjjbsjb111

    • @amolmankar3589
      @amolmankar3589 2 месяца назад +3

      Tax दिल्यानंतर आपण लोकशाही च्या नावाखाली नागडे फिरायला मोकळे😂

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 месяца назад +66

    हे जोडपे रात्री अपरात्री मौज मस्ती करतात आणि यांना पोलीस संव्रक्षण पहीजे म्हणजे पोलिसांना फक्तं तेवढेच काम राहिले आहे का.

    • @Jjjjjjjbsjb111
      @Jjjjjjjbsjb111 2 месяца назад

      tasa pan police bhadkhau ahe laach khanare

    • @urmilakamble4299
      @urmilakamble4299 2 месяца назад +4

      अगदी बरोबर ! काळोखात घाटात लपून छपुन शेण खाणाऱ्यांसाठी पोलिसांनी ड्युटी करावी का ?

    • @raje6788hhhhhhh
      @raje6788hhhhhhh 2 месяца назад +4

      बरोबर शेठ त्यासाठी हॉटेल लॉज आहेत की??

    • @shrikrishnakhokle8213
      @shrikrishnakhokle8213 2 месяца назад +1

      लोकांची मौज वृत्ती यास कारणीभूत आहे....
      पोलीस यंत्रणा कितीही राबली तरीही लोकांच्या मनमर्जी स्वभावाला आवर घालणं अवघड आहे... लगेच मी अमक्याचा नातेवाईक, मी तमक्याचा मुलगा... मी अमुक पदाधिकारी मी नमका कार्यकर्ता असे करून दबाव आणला जातो...

  • @ravindrapkharade8718
    @ravindrapkharade8718 2 месяца назад +27

    बुधवार पेठ बोपदेव घाट परिसर मध्ये शिफ्ट करा म्हणजे अशा घटना घडणार नाहीत😂

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 2 месяца назад +72

    जोडपे, फक्त,, आशिल्ल, चाळे, करायला, येतात

    • @KiranKendre-zl2ip
      @KiranKendre-zl2ip 2 месяца назад

      Konte ashlel chale sangta ka te fakt shant pane enjoy kartat cuples ne hindaycha band karaycha ka ashlel chale mhanje kay te kay ughdyat sex katat kay

  • @vickybhalesen180
    @vickybhalesen180 2 месяца назад +59

    आपण खरोखरच योग्य मुद्दा घेतला

  • @manoman3197
    @manoman3197 2 месяца назад +53

    मुलींच्या पालकांनी देखील आपल्या पाल्यांना रात्री अपरात्री मित्रांचे सोबत निर्जन ठिकाणी जाणं धोकादायक आहे याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

    • @UserMT_11684
      @UserMT_11684 2 месяца назад +8

      तुम्हाला असं वाटतय का कि जी मुलं इथे येतात ती इतकी साळसूद आहेत कि त्याना त्याच्या पालकांनी सांगितलं पाहिजे कि आजकाल मुली कुठेच सुरक्षित नाहीत....आणि आजकाल ची पोर घरी सांगतील का कि ते रात्री अपरात्री अशा निर्जन जागी जातात... पालकांनी किती ही सांगितलं तरी ते तेच करतात जे त्याना हवं जो पर्यंत त्याच्या बरोबर काही घडत नाही..... इथेच बघा घटना घडून 24 तास ही उलटले नाहीत आणि हे दिवसा ढवळ्या इथे आलेत...मग रात्री किती जान येत असतील.....

    • @dinuchandu7081
      @dinuchandu7081 2 месяца назад

      मुलीच्या पालकांनी भावी जावयाला पेईंग गेस्ट म्हणून रात्री ११ते ४ राहण्याची मुभा द्यावी 😜😜😜😜😜😜😜

  • @ompatil2014
    @ompatil2014 2 месяца назад +27

    नक्की समजत नाही पोलीस जरी असते तरी एवढ्या मोठया पठारावरती लक्ष ठेवणे कितपत शक्य आहे, रात्री 9-10 नंतर view पॉईंट पहायचे चोचले, दारू पार्टी, लफडे करण्याची जागा पुरवण्यासाठी पोलीस केंद्र निर्माण करून त्यांना सुरक्षा द्या अश्या सुद्धा मागण्या होतील की काय असं वाटतंय

  • @SameerShaikh-zt7vn
    @SameerShaikh-zt7vn 2 месяца назад +24

    वाह रे वाह
    म्हणे पोलिसांनी दक्षता का घेतली नाही?
    अहो एका दिवसाआड गैर प्रकार घडला असताना अपरात्री तिथे का जायचे?

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 2 месяца назад +9

    रात्री 11वाजता मित्रा सोबत फिरायला गेली होती. आणि आत्याचार झाला व्हा रे भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती.
    आपल्या मुली मैत्रीण बनवत नाहीत आता त्या मित्र बनवत आहेत.माझ्या बहिणी नो आपले शरीर बाटवू नका आपल्या आई, वडीलावर विश्वास ठेवा ते तुम्हला तुमचा योग्य जोडीदार मिळवून देतील.

  • @VijayGaikwad-r8f
    @VijayGaikwad-r8f 2 месяца назад +31

    रात्रीच्या 11वाजता निसर्गाचा आनंद घ्यायला 🙏🙏🙏🙏

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 2 месяца назад +40

    भाऊ अगदी योग्य मुदा मांडला, अभिनंदन 💐

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 2 месяца назад +14

    इतक्या रात्री कोणता निसर्ग आनंद घ्यायला गेले होते
    कॉमन सेन्स पाहिजे आपण कुठे आणि केव्हा जातो आहे

  • @abhijeetkamble6374
    @abhijeetkamble6374 2 месяца назад +14

    मुळात बोपदेव घाटामध्ये रात्रीची पण गाड्यांची खूप वर्दळ असते जर ते जोडपे घाटात कट्यावर बसले असते तर त्या तिघांची हिंमत नसती, कारण घाटात गाड्या सुरू असतात पण ते घाटा पासून आत पठारावर गेले तिथे गेल्यावर दिवसा कोण नस्ते तर एवढ्या रात्री कसे कोण असणार, मुळात मुलाची पण खुप मोठी चूक आहे जर त्यांना पुणेच पहायचं होत कसे दिसत तर ते त्या पठारा पेक्षा घाटातील कट्यावरून चांगले दिसते.. आणी जर त्यांना त्यांचे क्वालिटी टाईम घालवायचा होता तर घाटात ३०० ने लॉज आहेत...

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 2 месяца назад +37

    तिच्या मित्राची चौकशी करा एवढ्या रात्री तिला घेऊन कसा गेला ज्यांनी बलात्कार केला ते लोक नेमके तीथेच कसे आले हा मुळात प्रश्न आहे.तिच्या मित्राची चौकशी करावी

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 месяца назад

      ​​​@@DesiFunnn सज्ञान झाल्यामुळे थंडी वाजत असेल त्याला म्हणून गर्मी निर्माण करायला गेला होता आता त्याची चौकशी करून त्याने कसा मार खाल्ला आणी इथून पुढे कुठे कधी जायचे एवढेच कळेल त्याला
      21 वय झालं पण अक्कल येऊन सज्ञान झाली नव्हती हे सिद्ध केलं तिने

    • @leonunes4872
      @leonunes4872 2 месяца назад +1

      तीची पण चौकशी करा एवढ्या रात्री तीकडे का गेली होती

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 2 месяца назад

      ​@@DesiFunnnअसली भिकारचोट अवलाद खानदानी घरात जन्म घेत नाही

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 месяца назад +3

    गुन्हे रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या लोकांनी राजीनामे द्यावे निवृती वेतन रक्कम स्वतः घेऊ नये शासनाने तसा निर्णय घ्यावा ABP माझाने चांगली चिरफाड केली पत्रकाराचे अभिनंदन

  • @niteshbawane7922
    @niteshbawane7922 2 месяца назад +17

    रात्री 11 वाजता येथे कशाला गेलते

  • @indrajeetkoli4575
    @indrajeetkoli4575 2 месяца назад +55

    तुमच्या व्हिडिओ शुट्टींग मुळे ते पळून चलेत😅😂😂😂

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад +17

    आपण खरोखरच योग्य मुद्दा घेतला आहे

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 2 месяца назад +22

    महिना भर बंद ठेवणार पोलीस मग परत महिना पूर्ण झालं की परत तेच होणार

  • @ATULDESHMUKH-w5t
    @ATULDESHMUKH-w5t 2 месяца назад +9

    खरच चुक पोलीसांची आहे का, कायद्याचा धाक नाही कारण राजकारणी हास्तक्षेप करतात मनु्ष्य बळ अपूर्ण रात्री कसले निसर्ग पाहायला जातात हे समाज सुधारणे हे फक्त पोलीसांचे काम आहे का ?

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 2 месяца назад +21

    अहो रात्री ती तरुणी खते तिच्या आईला नवरा बघायला गेलती का तिथं रात्री 11 वाजता कशाला गेली होती तिने ते आधी सांगा व बाकीचे प्रश्नाचे उत्तर बाकी आम्ही देऊ ना

    • @charudattajadhav2585
      @charudattajadhav2585 2 месяца назад

      तुझी बायको बहीण अजून कोणी रात्री ११ नंतर कुठे जात नाहीत का. किती नीच आहेस तू.

  • @shankardange2607
    @shankardange2607 2 месяца назад +19

    मंदार गोंजारी मिकी घई चांगले रिपोर्टर आहेत अजून एक चांगले रिपोर्टर होते ते करुणा काळामध्ये गेले सत्य घटना लोकांसमोर आणतात खूपच धन्यवाद

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 месяца назад

      Kon gele tey 😢naav saanga

    • @shankardange2607
      @shankardange2607 2 месяца назад

      @@mkd2sh494 पांडुरंग रायकर पुण्यातील टीव्ही नाईन चे पत्रकार होते

    • @shankardange2607
      @shankardange2607 2 месяца назад

      @@mkd2sh494 पांडुरंग रायकर टीव्ही नाईनचे रिपोर्टर होते

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 2 месяца назад +17

    शनिवार रविवार लोक तिथे येतात आणि नको ते धंदे करतात पोलिसांनी सी सी कॅमेरे लावावेत
    लोकांवर काहीच परिणाम होत नाही त्यांना अशा बातम्या माहीत पण नसतात

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 месяца назад

      कश्यासाठी cctv चा खर्च ? लफडे करणारे आणि दारू पिणारांसाठी 😂😂 लोकांच्या टॅक्स ची आधीच कमी लूट होतीय का ?

  • @rajinamdar9933
    @rajinamdar9933 2 месяца назад +32

    लाडके कपल योजना सुरु करा..

  • @sachinkoli4360
    @sachinkoli4360 2 месяца назад +13

    रात्री तिकडं जायचे कशाला

  • @Akash-ak04
    @Akash-ak04 2 месяца назад +6

    खरं बगायला गेलो तर लोकांची मानसिकता एकदम खालच्या थराला गेली आहे. जो पर्यंत आपल्या सोबत काही घडत नाही तोपर्यंत जाग येत नाही.

  • @The_last_spirit-h5x
    @The_last_spirit-h5x 2 месяца назад +9

    राज्यात काही चांगलं घडतंय का ...की फक्त राजकारण आणि गुन्हे घडत आहेत फक्त

  • @navnathaatkar9213
    @navnathaatkar9213 2 месяца назад +2

    मुलांचे लग्न वेळेवर होत नाहीत कुठेतरी भेटायचं त्यापेक्षा घरच्यांनी घरात भेटाय परवानगी द्यावी अन्यथा वेळेवर लग्न लावावे किंवा मुलीवर लक्ष ठेवावे मुलगी एकांतात का जाते

  • @raviraja0772
    @raviraja0772 2 месяца назад +3

    सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणारे व नशा करणारयांवर संबंधितांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी.

  • @guruprasadkaushik3136
    @guruprasadkaushik3136 2 месяца назад +1

    सर्व मंत्री खासदार आमदार यांची x y z सुरक्षा काडून घ्या आणि ते कर्मचारी अश्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी या सर्व व्ही आई पी लोकांनी स्वतःची खासगी सुरक्षा यंत्रणा वापरावी 👍

  • @sanjaybhosale8574
    @sanjaybhosale8574 2 месяца назад +10

    केवळ पोलीस यंत्रणेवर सोडून चालणार नाही तर लोकांनी सुध्दा अशा निर्जन स्थळी रात्रीच्या वेळी जाऊ नये. अश्या प्रकारे कृत्य करणाऱ्या नराधमाना कायद्याच्या नियमात राहून कठोर शिक्षा झाली पाहिजे.

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 2 месяца назад

      तुझे म्हणणे १०० टक्के बरोबर आहे. पण या कॉमेंट section वर लक्ष ठेव. समाजातील काही मूर्ख इथे कॉमेंट करतील की - मुले जातात रात्री तर मुलींनी का जाऊ नये / मुली कुठेही जातील पण मग काय लायसेन्स आहे का लोकांना यांच्यावर बलात्कार करायचा .. 😂😂 येडपट समाज आहे. स्वताच्या सुरक्षेपेक्षा यांना तोंड फाडणे जास्त महत्वाचे वाटते

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 месяца назад +1

      योग्य बोललात तुम्ही

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 2 месяца назад +7

    बातमी लावून दरा पोलीस मदत केंद्र कायम बंद असते

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад +8

    पोलिस चौकी रिकामी का पोलीस कमी असतील तर पोलिस भरती चालू करावी असे मला वाटते

  • @musiconce4292
    @musiconce4292 2 месяца назад

    अरे योयो हॉटेल ला घेऊन जा आता सरकारनी करून दिली सगळी सोया घाटावर कशाला जातया आमच्या वेळी लॉज ला नव्हता नेता येत ते विचारायचे लग्न ची पत्रिका दाखवा😂

  • @theking3200
    @theking3200 2 месяца назад +1

    सगळीकडेच पोलीस पुरेसे पडणार नाही आहेत स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे निसर्गाच्या सानिध्याचा नक्कीच आनंद लुटला जावा त्याबद्दल दुमत नाही परंतु वेळकाळ याचं ही भान तरुणाईने ठेवायला पाहिजे निर्जन ठिकाण हे अंधार पडायच्या आत सोडायला पाहिजे हे ही पोलीसानीच सांगण्या इतपत आपण नक्कीच नादान नाही आहोत ..।

  • @ketanshirodkar1450
    @ketanshirodkar1450 2 месяца назад +6

    अरे त्या पोरीला त्या मुलाचा नाव माहिती नाही. कमालच आहे.

  • @TT-qv5bt
    @TT-qv5bt 2 месяца назад +5

    पोलिस अन कायद्या पेक्षा इथे सरकार जसा लोकांचा जसा सिगरेट, दारू पुरवते तसा या लोकांची लवकर लग्ना लावून गरज पूर्ण करावी

  • @bhimashankarsarwadkar2258
    @bhimashankarsarwadkar2258 2 месяца назад +5

    सातच्या आत घरात, पुर्वी असायचं
    संस्कार गेले, त्यामुळे सगळं संपलं. बिचारा पत्रकार घामाघूम झाला आहे.
    कौतुकास्पद 👌
    शासनाने उपाय योजना करावी.

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 месяца назад +4

    चावट मुलींबरोबर दुसर काय होणार

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 2 месяца назад +5

    पोस्टिंग होई पर्यंत...पोलीस मदत केंद्र संचलित लॉजिंग बोर्डिंग...😂😂😂

  • @WatchDogs001
    @WatchDogs001 2 месяца назад +2

    काही ही करा तिथली लोक सुधारणार नाहीत. किती ही मुद्दा उचला खर तर हा डोंगर भाग रहदारी साठी सोडून बाकी फिरणे वैगरे साठी बंदच केला पाहिजे पण अशक्य आहे

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 2 месяца назад +5

    सर योग्य मुद्धा मांडलात आपण.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +5

    पोलिस प्रशासन काय झोपा काढतंय का त्वरित दखल घ्यावी

  • @ompatil2014
    @ompatil2014 2 месяца назад +3

    घटना आधीच रोखण्याचा उत्तम उपाय नको त्या वेळी सगळ्यांसाठी प्रेवेश बंद करावा. 5:32 ती तरुणी दुर्दैवी कशी म्हणावे ते कर्म तिच्या स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे ओढवून घेतले असे नाही का वाटत

  • @sudeshchandanshive4892
    @sudeshchandanshive4892 2 месяца назад +3

    आधल्या दिवशी गुन्हा घडलेला असताना योग्य खबरदारी घेतली नाही.हा निष्काळजीपणा आहे. शिस्त नाही.गुन्हेगार ह्या गोष्टीचा फायदा घेतात. तक्रारींची योग्य दखल घ्यावी संरक्षण दल आणि श्वान पथक घेऊन संपूर्ण पुण्यात कोंबिंग ऑपरेशन घ्यावे.

  • @tusharshinde7646
    @tusharshinde7646 2 месяца назад +6

    पुलिसांन पेक्षा न्यूज वल्या लोकाना जास्त माहिती आहे 😂

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад +6

    खूप चांगले काम

  • @nandkishoreb8696
    @nandkishoreb8696 2 месяца назад +7

    पोलिस मंत्री संत्री आमदार खासदार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत व्यस्त आहेत

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 2 месяца назад +10

    याला जबाबदार पोलीस आहे कायद्याला धाक उरला नाही गृहमंत्री च फडतुस आहे

    • @kashk117
      @kashk117 2 месяца назад +4

      काही झालं की पोलीस कसे जबाबदार जाऊन चौकशी करा स्टाफ किती आणि लोकसंख्या किती

  • @sandeepw6137
    @sandeepw6137 2 месяца назад

    पोलीस हफ्ते गोळा करण्यात व्यस्त हो , त्यांना कुठली सवड कायदा व सुव्यवस्था सांभाळायला

  • @kumarsonawane3712
    @kumarsonawane3712 2 месяца назад

    अशा घटनांबाबत सरकार आणि प्रशासन किती संवेदनशील आहे याचा अजून काय पुरावा पाहिजे?

  • @AjitSabane
    @AjitSabane 2 месяца назад +4

    अगोदर पोलिसांना खूप कामं असायचं आणि पगार कमी असायची आता पगार खूप आहे+हप्ते घेणं चालू आहे+लाच घेणे चालू आहे पण गुन्हेगारी थांबत नाही कारण पोलिस लक्ष देत नाही पोलीस लक्ष देउन कामं केल तर नक्कीच गुन्हे थांबतील

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 месяца назад

    वंजारी साहेब त्या भागातील पोलिस अधिकाऱ्याची जबाबदारी नाही. पुणे विभागतील हे प्रकार थांबविण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालय लक्ष देणार आहेत काय ? पुणे भारतातील विद्येचे माहेरघर घर समजले जाते. त्याची जाण ठेवा.

  • @drsuvarnahubekar1694
    @drsuvarnahubekar1694 2 месяца назад

    Nice Report

  • @talhapatel9871
    @talhapatel9871 2 месяца назад +3

    बलात्कार घाट झाला आहे हा बन्द करून टाका ना

    • @WatchDogs001
      @WatchDogs001 2 месяца назад

      @@talhapatel9871 आम्ही काय रोप वे Use करायच का पुण्यात येयला दुसर्‍याचा चुका आणि आम्हाला त्रास. आणि टुरिस्ट स्पॉट असता तर काय वाटल नसत या पुणेकराना टुरिस्ट स्पॉट काय असत हे महिती नाही, कुठ पण जाऊन बसायच, तो घाट प्रवास करणार्‍यांन साठी आहे, तिथे अस स्पेशल अस काहीच नाही तरी जाऊन बसतात, त्यामूळे तिथे लोकाना येण्यास बंदी घाला, घाट बंद करून दुसर्‍या लोकांना येण्या जाण्यास त्रास नाही का होणार

  • @amolmankar3589
    @amolmankar3589 2 месяца назад

    Abp maza ने त्यांचा एक कॅमेरामन व एक प्रतिनिधी तिथं येणाऱ्या लोकांना विचारण्यासाठी ठेवावा म्हणजे तूम्ही कशाला आले म्हणजे तिथं काही एक चुकीचा प्रकार घडणार नाही

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 2 месяца назад +4

    पोलीस चौकीची अवस्था बघा..

  • @JK60009
    @JK60009 2 месяца назад +2

    जर पोलीस चौकी मध्ये पोलीस बसून जरी राहिले असते तर गुन्हेगारांची हिम्मच झाली नसती हे कृत्य करण्याची 💐💐
    गुन्हेगारांची उतरवायला गुर्मी,
    पाहिजे फक्त खाकी वर्दी... 🙏🏻

    • @user-be9ot7gk4n
      @user-be9ot7gk4n 2 месяца назад +1

      पोलिस चौकी जरी चालू झाली तरी तिथे एकच पोलिस ठेवतील तेही कदाचित फक्त दिवसा रात्री ठेवला तरी तो येणाऱ्या कडून हफ्ता घेईल आणि झोपी जाईल.असून ही काही फायदा नाही

  • @kumarsonawane3712
    @kumarsonawane3712 2 месяца назад

    इथे येणाऱ्या फक्त चार लोकांवर कारवाई करण्याची गरज आहे, सर्व आपोआप बंद होईल.

  • @ShankargovindBharati
    @ShankargovindBharati 2 месяца назад

    पाण्याची कळशी रीकामी असेल तर कळशीला काचा काय उपयोग आहे तशीच ती पोलिस चौकी असावी असे म्हणावे लागेल

  • @NileshLad-nj6bd
    @NileshLad-nj6bd 2 месяца назад +4

    Are mitra simple funda aahe evdya ratri kashala geli ti lok tithe mahit aahe its not safe and but obio te tithe ashilil chale karnyasathi gele .... Ya mulana tevdach chamce milala tyni je kela te chukich aahe paan yani tithe nawat pahije. Secomd magcha 10-15 years madhe baheril lokani yen pune cha culture putn pane kharab kela aahe te atta control chya baher gela aahe paan ankhi 20% chances aahet to control

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 месяца назад +4

    संस्कार कमी पडलेत लेक्तरावर

  • @sunitasapkale4135
    @sunitasapkale4135 2 месяца назад

    अशा निर्जन ठिकाणी फिरायला जाणाऱ्या मुलींनी एवढ धारिष्ट्य करू नये . आणि एवढ्या रात्री ? स्वतःहून आणलेला हा प्रसंग आपल्या आईवडिलांना किती वेदनादायी आहे ?

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад +4

    पहिले तेथे ताबडतोब दोन पोलिस असावे असे मला वाटते

  • @maheshbelhekar8995
    @maheshbelhekar8995 2 месяца назад

    बाबा पोलिसांनी काय काय करायच रात्री 11वाजता तरुणी काय करत होती

  • @prasadkoilkar2669
    @prasadkoilkar2669 2 месяца назад

    पोलीस यंत्रणा जर बरा महिने 24 तास जर राजकारण लोकांना protection देत असेल तर हेच होनार

  • @k.vnavalesir245
    @k.vnavalesir245 2 месяца назад +1

    आई वडील यांनी आपल्या मुलाची योग्य काळजी घेतली जावी.

  • @phonix568
    @phonix568 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @_bali_sarkar_
    @_bali_sarkar_ 2 месяца назад

    सगळे कामे पोलिस च करतील का आता तुमचा मली सबळणाचा काम दया त्यांना आपल्या मुली आपण सभल्या तर असे प्रकार घडणार नाही पोलिस बल खूप कमी प्रमाणात आहे

  • @ganeshprasadsalvi3307
    @ganeshprasadsalvi3307 2 месяца назад

    पोलीस सर्व ठिकाणी काय करणार ? प्रत्येक जोडप्याला संरक्षण देत राहणार, वासनानंध जोडपी.
    ?

  • @rashtrapalKhandare
    @rashtrapalKhandare 2 месяца назад +9

    या पुन्यात टोळकि कारटी लय वळवळत आहे 😂😂

    • @BhagvantaThorat
      @BhagvantaThorat 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @beast-master
    @beast-master 2 месяца назад +1

    Deccan varcha z bridge var chale chalu astat. Tya bridge cha naav CHALE PUL theva.

  • @VijayMore-kq2wv
    @VijayMore-kq2wv 2 месяца назад

    परप्रांतीय होते

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 2 месяца назад +5

    पोलीस हफ्ते घेतात

  • @Barote.official
    @Barote.official 2 месяца назад +1

    ते पोलिस नेत्यांनी माजवून ठेवलेत

  • @VivekKhot-fl7es
    @VivekKhot-fl7es 2 месяца назад

    तुम्ही प्रत्येक बातमीच्या ठिकाणी जाऊ शकता का? पोलिस काय एवढंच काम करणार का? त्यांना पण जीवन आहे? तुम्ही पण आज आलात तोंड वर करून . यापूर्वी आला असतात तर ही घटना टाळता आली नसती?

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 2 месяца назад +1

    सगळे इलेशन च्या मागे लागलेत, जनतेचा कुणाला पडले नाही, मनून आपली आपली काळजी घ्या, 🙏

  • @prashantpawar8058
    @prashantpawar8058 2 месяца назад

    Khup chan batmi cover kelit...

  • @deepikadegwekar0711
    @deepikadegwekar0711 2 месяца назад

    पुणे शहरात चौक्यात हीच परिस्थिती असते.

  • @kalayankokate2648
    @kalayankokate2648 2 месяца назад

    गृहमंत्री कोण आहे हे माहिती असूनही तुम्ही पण काय दखवता
    हे

  • @pawarkhaseraobalasahebpawa346
    @pawarkhaseraobalasahebpawa346 2 месяца назад

    सोलर चे सीसीटीव्ही कॅमेरा बसिल्यानंतर आश्या घटना हळू हळू बंद होतील

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 2 месяца назад

    जय शिवराय

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 2 месяца назад

    विषलेशन जास्त होते आहे.मूळमुद्कडे लवकर या?

  • @dollypundol4844
    @dollypundol4844 2 месяца назад +1

    KHUP CHHAN MAHITI

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 месяца назад

    पुणे - ससून Hospital
    मुंबई- कुपर Hospital

  • @ashishshakkarwar7551
    @ashishshakkarwar7551 2 месяца назад +1

    Tyana ashlil chade karat astana baghat astana baghitlyavar tyanchi pan iccha zali asel, je kam private madhe karayche te private madhech karayla pahije, khare gunhegaar te ahet je ashya thikanavar ya mula mulina ekate yeu detat

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 2 месяца назад

    त्यांना त्या घाटात कोणी सांगितलं होतं जायला . मुरखाचा बाजार सगळा

  • @saikidewani4511
    @saikidewani4511 2 месяца назад +1

    Ky garaj ahe mg mulinna tith ekt jaychi ghari maraych na naka dakhvat jaau hya ashya goshti karan tyanna tyanchya jivachi kalji nahi tr apan kay karaych

  • @kishorghaste3449
    @kishorghaste3449 2 месяца назад

    ती जोडपी तुमच्यातले कोणी तरी असतील..😅😂😂

  • @सत्यपराजितनहीहोता

    मंदार शेठ झवुद्या लोकांना सुखाने 😂

  • @hemantdhamale207
    @hemantdhamale207 2 месяца назад +2

    Hyana hotel ani lodge mdhe he karn afford Karu shakt nahi mhnun ithe ughdyavar hyanchi vasna lokana dakhvtat are tumchi vasna char bhinticha atmadhe purn kara na

  • @arunmayekar8017
    @arunmayekar8017 2 месяца назад +2

    अहो पुणे पोलीस कडे तक्रार दाखल केली तरी दखल घेत नाही

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 2 месяца назад

    निदान गस्त तरी चालू ठेवाव्यात...भीती तरी राहील...

  • @kailaszimal9832
    @kailaszimal9832 2 месяца назад

    पैसा बोलतो कोणी कोणालाही घोडा लाऊ शकत

  • @kishorbansode8388
    @kishorbansode8388 2 месяца назад +1

    3:40

  • @yuvrajpatil480
    @yuvrajpatil480 2 месяца назад

    हू इज ॲक्शन घेत नाहीयेत म्हणजे पोलीस आरोपित आहेत

  • @sanjayashrit4504
    @sanjayashrit4504 2 месяца назад +1

    CP hatao Pune Bachao.
    Amitesh Kumar jevha pasun Pune police Commissioner mhanun Punyat ale, tevha pasun gunhe khup vadhale, Police karmachari bhastachar jorat karu lagle ahet. CP change Kara tar sudhrel Pune and vachel.

  • @rlnewschannel7123
    @rlnewschannel7123 2 месяца назад

    या ठिकाणी या ठिकाणी 😂