अविश्वसनीय पण सत्य !!भारताच्या माजी पंतप्रधानांचे पूर्ण भाषण चक्क मराठीतून !!Marathi Speech of exPM

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 15

  • @navendumarathe5996
    @navendumarathe5996 3 года назад +1

    आपणास मनःपूर्वक धन्यवाद!
    फार काळापासून माननीय श्री.नरसिंह राव साहेब यांनी केलेल्या या भाषणाचा व्हीडीओ शोधत होतो.
    आज ऐकण्याचा आणि बघण्याचा योग आला. आपले मनापासून आभार.

  • @baburavtikambare1344
    @baburavtikambare1344 3 года назад

    अती. सुंदर. धन्य. आदरणीय. पंतप्रधान. नरसिंहराव. किती. शुद्ध. मराठी. भाषा. आपण. बोलता. नवल. वाटले. आपणास. प्रणाम. जय. हिंद. जय. महाराष्ट्र

  • @kaustubhkulkarni1418
    @kaustubhkulkarni1418 2 года назад +1

    माननीय पी वी नरसिम्ह राव साहेब हे खरोखर बृहस्पती होते.. त्यांना 17 भाषा अवगत होत्या..

  • @maheshb56
    @maheshb56 3 года назад +1

    ऐतिहासिक ठेवा... खरा प्रतिभावंत आणि भाषाप्रभू...

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 Год назад

    खुप छान भाषण मराठी मधून केले ले हे वैशिष्ट्य पंतप्रधान नरसिंह राव यांनी केले ले प्रथमच ऐकले. अप्रतिम.👌👌💐💐

  • @chinmaychincholkar9031
    @chinmaychincholkar9031 3 месяца назад

    अप्रतिम ❤

  • @zerx_mc
    @zerx_mc Год назад

    Thanks for sharing this rare speech of ex primeminister

  • @MN-gi4xy
    @MN-gi4xy 2 года назад

    This is gem.. thanks for sharing

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 Год назад

    Thanks for uploading this video

  • @chaitanyakunte
    @chaitanyakunte 3 года назад

    Thanks for sharing this - real treasure

  • @dhirenghatge
    @dhirenghatge 3 года назад

    पी.व्ही.नरसिंह राव खरंच खूप महान व्यक्तिमत्त्व होते.

  • @janamdanke
    @janamdanke 3 года назад

    Pl post speech of kudumgraj

  • @manmohanroge
    @manmohanroge 3 года назад

    पी.व्ही.नरसिंहराव काही वर्षे पुण्यात रहात होते त्यामुळे त्यांना मराठी बोलता / वाचता येत असेल.

  • @James_Bond777
    @James_Bond777 2 года назад

    Where was this samellan held?

  • @shankarcg786
    @shankarcg786 2 года назад

    He knew 16 languages 🙏