कलावंतीण आणि प्रबळगड ट्रेक Part-1 | Night stay at Kala Buruj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024
  • दुर्ग कलावंतीण आणि प्रबळगड:-
    कसे जाल?
    Google Maps URL: goo.gl/maps/WH...
    कलावंतीण दुर्गाचा इतिहास:
    कलावंतीण दुर्गाचा इतिहास.छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे पहले नाव बदलून कलावतीण ठेवले . हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चंदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते.
    प्रबळगड दुर्गाचा इतिहास:
    उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बो॓द्ध् कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्त्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारात आला असावा.
    १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलाना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्याशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
    टोटल किलोमीटर्स: १२-१५ KM
    आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
    धन्यवाद !!
    ===============================================================================================================
    ► RUclips - adventurer_omi
    ► Instagram- adventurer_omi
    ► RUclips URL - / @adventurer_omi
    ► Instagram URL - / adventurer_omi
    ===============================================================================================================
    #kalavantin_durg #thrilling #maharashtra_fort #Thriller #Adventure #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #MalshejGhat #Trending #BeautifulPlace #HeavenOnEarth #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearpanvel #besttouristplaceinmaharashtra #beautiful #Adventure #AdventurousTrek #trek #adventurer_omi #camping #campinglife #nightstay

Комментарии • 6