सासुचा डाव सुनेने हाणून पाडला | पप्पांची विडिओ मध्ये एन्ट्री | धनंजय ची धुलाई😂😂 | Dhananjay Powar DP
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- नमस्कार मंडळी
सासुबाई आणि सासर्यांचं गोव्याला जायचं प्लँनिंग झालाय. मग आमची वाहिनी कशी गप्प बसणार. त्या दोघांचा डाव हणून पडते. गोआ कॅन्सल😂😂. पण DP भाऊच आता काय खरं नाही कारण वाहिनीच्या माघारी जायचं प्लँनिंग झालाय, जबरदस्त धुलाई बघायला मिळणार आहे.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos.
मिटवायला अजुन दोन नणंद आल्या .. आणि पेटवुन गेल्या 😶😭😭 | Dhananjay Powar DP
• मिटवायला अजुन दोन नणंद...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #navrabayko #sasuvssun
खरंच किती गोड फॅमिली आहे.. देव सदा तुह्माला असंच खुश आनंदी ठेवो... !
😭😂
Ho kharch
Aai साहेबांची acting मात्र कडक आहे 🥰🥰
खरच किती छान फॅमिली आहे
Mast
6:17 ते माझ्या नवऱ्यानं आणलाता, भावना होत्या त्यात भावना 🤣💜
ruclips.net/video/QTz60bBJx00/видео.html
आता मराठी इंडस्ट्री मधे बेस्ट सासू बेस्ट आई अवॉर्ड यांनाच मिळाले पाहिजे... अगदी भारी नॅचरल ऐक्टिंग..
स्टोरी लई भारी होती.....पण तुम्ही मार लई खातासा साहेब😂😂😂
ruclips.net/video/QTz60bBJx00/видео.html
Plz subscribe our channel
आईची आणि लेकाचे डायलॉग एकदम नैसर्गिक आहे.भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍
सासू सुनेची जुगलबंदी खूप छान, बिचारा धनु भाऊ मध्येच भरडतोय 😄😄
पप्पा..... वेलकम टू आवर् DP'S यूट्यब फॅमिली...... आम्हाला प्रश्न पडला होता हो... पप्पा का येत नाहीत.... नाराज - बिराज हायेती की काय असं वाटायला लागलसा होतं.....लय टाईम लावलाईसा, व्हिडीओ मध्ये येण्यास...
❤️ To all u from nanded...
ruclips.net/video/QTz60bBJx00/видео.html
आई तुम्ही धनुला जन्म दिलाय तो तुमच काहीच वाकड़ करु शकत नाही हे वाक्य एकदम खरय् आईसाहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लई खतरनाक स्टोरी आईंची भूमिका नाद खुळा
मस्त व्हिडीओ💝💝ताईच गेट आऊट लय भारी होत🎉अस्सल कोल्हापूरी सासू😀😀😀
That moment!! 😂😂 “ हे बघ दिसालं का? दिसालं ??😂😂
सर खतरनाक ओ .......... माणस रिटेक घेतात पण तुमचि हिच ढमाल बघुन . मजा आलि ......
जोरात लागलं ग आये👌👌😀😀😀🤣🤣
ruclips.net/video/QTz60bBJx00/видео.html
आईसाहेब जोरात....... भारी अक्टिंग
धनंजयराव डाव्या कानाने ऐकायला ऐतय का..😂😂😅
😂😂😂😂
धनंजय दादा फुल टू कॉमेडी... हसून हसून खूप पोट दुखतंय राव.....☺️
Dhanu भाऊ आई पत्नी हे सर्व actor तुमचे खरेखुरे नातेवाईक आहेत काय......सुपर actress congratulations
So true and cutie... Perfect Marathi family live this
धनंजय - ही गोष्ट पण आई मारून च सांगायला पाहिजे
आई - त्याशिवाय तुला कळतच नाही😂🤣😂🤣😂🤣
ruclips.net/video/QTz60bBJx00/видео.html
धनु भाव तुमच्या आईची अक्टिंग जोरात आहे
😂आईसाहेबाना त्रिवार मुजरा 🙏🙏🙏 😘
नुसतं मार खातय 🤦 मार न पडेल असं करा ओ चांगलं वाटत नाही त्यांना मारता य सारख.😜
अहो दादा आजची कॉमेडी झकास होती... 👌👌👌👏👏👏👏
Bro Ur mom acting is superb . watching from hubbali Karnataka
Yes yes. Gate out🔥🔥🔥🔥😂😂kdkkk acting... तुम्हा सर्वांना खूप आयुष्य लाभो हीच प्रार्थना♥🙏😍
दूर हो जा मेरी नजरों के सामने से🤣🤣🤣gate out!!!बेस्ट डायलॉग
Aai chi acting awesome ,ekdam natural dil khush
Aaisaheb bharich ahet.... mast chopun kadhta ki😜👌
😂😂😅😅आईसाहेब ग्रेट सासू अशी हवी
कोलापुरी सुनेसोबत पंन्गा,लयभारी
1 no. Aaichi acting dhananjay dada, Vahini la acting chi ajun practice karayla havi, baki aai ekadam zakassss👏👏👏👏, te last cha get out mhanje tr outstanding 😎😎😎😎
Dada tumach ghar khuph chhan aahe aani tyatali family tyapeksha pan chhan aahe
म्हातारी कडक आहे😀😀😀😀
फटका जबरदस्त आई 🤣🤣🤣
Aai ek number 😅😅😅😅 superb video 👌👌👌👌
खूप छान व्हिडीओ 👌👌
खूप मजा आली, आईसाहेबांची acting खूप मस्त 👍👍
ruclips.net/video/QTz60bBJx00/видео.html
सासूबाई बरोबर सासरे ही दिसले .छान वाटले
DP family always kadkkkkkk performance👍👍👍
आई १ नंबर!😁
Aainchi acting khupach Chan ahe.papa hi Chan acting kartat mast.khupach Chan🤣🤣🤣😂😂😂
Aai chi acting ek no
स्टोरी खूप छान बनवली.पण धनंजय ला ऐवढेपण मारू नका ,व्हिडिओ छान असतात 🤣🤣😂😂❤
याची स्क्रिप्ट कोण तयार करत ? तुमचे विषय एकदम प्रत्येकाच्या मनाला भिडणारे असता
Kaku chi acting best level.,🤣🤣
हसून हसून तोंड आणि डोक्यातून मुंग्या निगतयात अक्षरशः थोड थांबवावे लागले खूप छान...Thank you bhava
ख़तरनाक..... 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
खूप छान एपिसोड आणि आज बाबासाहेब यांना दाखवला खूप छान 🙏🙏💐
Aaiii ekdam jomatt kaddaaaaaaak
खरंच खूप मज्जा येते पाहताना तुम्ही आम्हाला निशब्द करता खूप मस्त वाटतं प्रत्येक भाग खूप छान खूप शुभेच्छा ...
👌मस्त व्हिडीओ.....
आई लई भारी ऍक्टिग करतात😅😂
ruclips.net/video/oCk4SeVzL1k/видео.html
Navin video kadi ail
तुमची सर्व टीम खूप खूप छान वाटते आम्हाला...we all of love you..DP....
आई लय भरी मारते😅😂😅😅👍
Aai bharich aahet aani bhau tumhala pahun mala mazya mothya bhawachi aathwan aali. Khupach chhan video 😀
खुप खुप छान !असाच नॅचरल अभिनय असू दे, खुप मज्जा आली !पण आई जरा हळू मारा भाऊंना, लागत असणार हो 😄😄baki एक नंबर, नाद खुळा 👌👌
जरा मार कमी करा
आआई न धनंजय greatjob acting original last seen gate out🤣🤣🤣🤣 bhari ekdam ...thoad नाही 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👈👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👈👌👌
Mast maza ali
Nice i like it
😂😂 सगळ्या टीव्ही सिरीयल बंद पडणार बहुतेक 😂😂🙏🙏❤️❤️👍👍 एकदम कडक 💐💐
मस्त👌👌👌 पन सारखं सारखं मार खाऊ नका......,😂😂😂😂😂😂
Aai chi acting lai bhari..🤣🤣😂
4:46 royal entry Dhananjay bhaunchi ithun khari comedy suru 😂
Papa ek no
Aai chi acting ekdam bharii lai zhakas
काकू खूप मस्तच झाला.व्हि डीओ.पण दादाला किती मारता.😂
Aaisaheb mast 👍
Very funny, 😃😃ghar pn chan ahe tumch....khupp motth
🤣🤣🤣get out.....👋 जबरदस्त
लईईईईईईईईईईईईईईईईईईईईई...
.भारीरीरीरीरीरी धनूभाऊ....!!!!
....
Kdak aai
Aai sahebachi acting ekch no
Kharach khupp bhari astat tumche vdos .....kdhi mood off asla ki me tumche vdos pahte refresh houn jate me 😂😂
आई खुप छान आहेत मस्त ऐक्टिंग करतात.👋👋👋👋
Get out ... 😂😂फूट 🤣🤣
लय भारी 😁😁👍👌👍😍
आजी लय भारी आहेत..... खपा खपा मारतात....... बापरे
यार, अगोदर मी यू ट्यूब वर महाराष्ट्राची हास्य जत्रा पहायचो, पण आता फक्त DP भाऊ चे व्हिडिओच पहावेसे वाटतात. Superb
आता या ब्ल्यु टूथ हेडफोन च् काय करू आइसाहेबान्नि डाव्या कानाची पार वाट लावली .आता सगळं मोनो च् ऐकू येईल .नस्ता भनगदित् पडलो या दोघींच्या .🤣🤣🤣🤣🤣
खूप छान कुटुंब आहे तुमच धनु भाऊ आणि कल्ल्यनि वहिनि 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Jbrdast Comedy bhau
लय भारी आईसाहेब
Dhanjay majhya gharat aasech aahe mans I just love them my family and yours☺🤗
Powar साहेब सलाम सर्वांच्या acting ला
Aai saheban chi acting ek number ahe
Video madhe Dhulai laich bhari hoti😆😆😆😆💚💚
Aai rockstar
Get out. भारदस्त, जबरदस्त.
एकदम झक्कास 👌👌👌👌👌
मस्त रे भावा लय भारी दिलंय काकू नं सुक
आई साहेब तुमची एक्टिंग खूप छान.
DP Lahanpani tu mar khalla nasnar mhanun aata aaee cha mar khato aahe .
Ekdum mast majha aalee khup haslo .Thank u so much.
मम्मी ची acting एकदम झक्कास
Khup cute ahe family tumchi❤️
Pn dada khup maar khatoy 😂
Happy family so nice komedi 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Lai Bhari Vaini sher Aaee sawaasher.
Ekdum bhari acting.
Kaku khupach goad aahet.. Watching u all is really fun.. Keep posting..
धनंजयराव मस्त राव खूप हसलो😂😂😂😂
काय हाणलय मस्तच...
I love mom's acting👍
Aaichi chapat ani tyanantarachi tuzi acting👌👌👌 brand re bhava
काकांचा आवाज पण सेम धन॔जय दादांसारखाच आहे लयी भारी 👌👌👌
आई साहेब भारी आहेत एकदम, दादा किती मार खाता
DP logic is great...navin dress gheta yava mhanun juna dress jalala.....
कानाखाली वाजवायचा मावशीचा टायमिंग सेन्स फुल्ल कॉमेडी