ladki bhin yojana कार्यक्रमात गोंधळ| Mukta Kadam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 405

  • @ramdasdivate2284
    @ramdasdivate2284 2 месяца назад +54

    धन्यवाद ताई तुम्ही सरकारचं खरं वास्तव समोर मांडल ऐकून खुप चिड येते

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 месяца назад

      यांना बदलापूरला जायला सांगा

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 2 месяца назад +52

    ताई छान, जय महाराष्ट्र,
    आपण योग्य बोलत आहात त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद,
    जाहिरात करुन अब्ज रुपये सरकार उधळपट्टी करत आहे, हा सगळा पैसा जनतेचा आहे, तसेच हा मिंधे किंचाळत फिरत आहे, तेव्हा पुढील निवडणुकीत भाजपा पुरस्करुत मिंधेचा नायनाट करावा लागेल.

  • @babanmane1381
    @babanmane1381 2 месяца назад +7

    धन्यवाद मुक्ता ताई..
    100 टक्के खरं आहे.

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 2 месяца назад +74

    खरं आणि तितकच स्पष्ट बोलण्यासाठी मनातही राष्ट्र प्रेम असाव लागत ते परखड पत्रकार मुक्ता ताई मधे आहे ... शतदा धन्यवाद...
    🙏🇮🇳🙏

    • @pratapkale-i8f
      @pratapkale-i8f 2 месяца назад +1

      Bahininch bhala hote aahe
      Tumache ka dukate aahe
      Yanche agodar kontyach pakshala ka suchle nahi
      Jyana nako aastil tyani gheu naka
      Garibana milu dya khoda ghalu naka

    • @murlidharpawar2083
      @murlidharpawar2083 2 месяца назад

      Shinde. GhalwaBhini. Vagaries Kahinani Vishwas. THEu Naka

    • @pratapkale-i8f
      @pratapkale-i8f 2 месяца назад

      Shinde saheb
      Active C M
      Konala jalayahe tyani jala
      Shinde sahe yek
      Changale mukhyamantri

  • @AnjanaVairage
    @AnjanaVairage 2 месяца назад +82

    सलाम ताई, यालाच म्हणतात परखड पत्रकारिता, यांची लबाडी उघडी केली

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 месяца назад +84

    मुख्यमंत्री भाषण करत नाहीत, ते भाषण वाचतात किंवा म्हणून दाखवतात!!! जय महाराष्ट्र!

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 2 месяца назад +2

      😂😂😂😂😂😂

    • @AlkaShelar-z5f
      @AlkaShelar-z5f Месяц назад

      मूलतः अनाजी पंतांनी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री केले हीच मोठी चूक आहे, त्या सरकारला अजितदादांनी पाठिंबा दिला ही दादांनी दुसरी चूक केली, त्याची प्रचिती बारामती लोकसभा निकालात लक्षात आली आहे

    • @DilipKumar-e3m1j
      @DilipKumar-e3m1j Месяц назад

      Wo bhi usko jamta nai fatei hai wo time

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 2 месяца назад +140

    मिंदेला असे वाटतय कि तो त्याच्या बापाच्या किशातून पैसे देतोय आम्ही जो टॅक्स भरतोय त्या पैशाचा रिक्षा वाल्याने वाटोळा केला

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 месяца назад +8

      True

    • @vikasbande721
      @vikasbande721 2 месяца назад

      तुझ्या खिशातून पैसे दे, लाडक्या बहिणींना, दुसऱ्याचे पाकिट मारून पैसे नको देऊ

    • @आरा-ढ4ण
      @आरा-ढ4ण 2 месяца назад

      पोलिसांना फ्री ह्यांड दिला आहे.काड फोटो मार दंड.दंड पण हजारो रुपयांच्या फुडें.मी हेवी लायसन्स धारक ड्रायव्हर आहे बाहेर च्या राज्यात अशी जनतेची लुटमार होत नाही.

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 2 месяца назад +42

    मुक्ताताई आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत. महागाई..बेरोजगारांना काम.. याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मतांची झाली कडकी आणि बहीण माझी लाडकी महणे.❤❤

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 2 месяца назад +10

    ताई आपण खूप छान पद्धतीने वेगळे वेगळे विषय घेऊन जनजागृती करीत आहात त्या बद्दल आपले मनापासून आभार 🌹🙏🌹

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 2 месяца назад +52

    छान विश्लेषण ताईसाहेब

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 месяца назад +36

    ताई,, धंदा करून सोडला आहे या राजकारण्यांनी राजकारणाचा...
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
    ताई त्यांचे महापुरुष महिलांना सभेला पाठवतात कसे,, आणि त्या महिला सभेला फसतात कशा... शोकांतिका आहे..

  • @santoshmokal6851
    @santoshmokal6851 Месяц назад +5

    मॅडम तुम्ही राजकारणात या तुम्ही सुंदर वक्तृत्व आहे तुमचं चांगलं भाषण आहे तुमचंमॅडम तुम्ही राजकारणात या तुम्ही सुंदर वक्तृत्व आहे

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 месяца назад +28

    असा मुख्यमंत्री पुन्हा कधीच होणे नाही, यापूर्वी देखील झालेले कोणी अशा प्रकारे नव्हतेच,
    असंविधानिक मुख्यमंत्री मिंदे आहे.

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 2 месяца назад +22

    खुप छान

  • @dwarkakumawat2109
    @dwarkakumawat2109 2 месяца назад +9

    खुप छान सविस्तर समजावले ताई

  • @rameshkedar8151
    @rameshkedar8151 2 месяца назад +6

    महाराष्ट्राचे पुरतं वाटोळं केलन रे खरोखर माकडाच्या हातात कोलीत दिलत खूप खूप वाईट वाटत😂😂😂

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад +25

    कितीही पैसे दिले तरी सरकार तुमचा पडणार कारण आता कसं पाटील म्हणतील तसं 🚩

  • @kiranborkar569
    @kiranborkar569 2 месяца назад +46

    लोकांचं घेऊन लोकांनाच योजना रूपात देयचं

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 месяца назад +1

      Hoy

    • @kiranborkar569
      @kiranborkar569 2 месяца назад +2

      @@Muktaspeaks नोकर भरती किती यशस्वी झाली, जॉइनिंग प्रोसेस ला होणारा उशीर, वारंवार येणारे कोर्ट स्टे, परवा तलाठी भरती विध्यार्थ्याने आमत्महत्या केली नोकर भरती मुळे होणारा मानसिक त्रास , शिक्षक भरती अजून अपूर्ण असे विविध मुद्दे घेऊन एक व्हिडीओ,

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 2 месяца назад +3

    लालबहादूर शास्रीजी, एम् विश्वेश्वरैया

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 2 месяца назад +8

    🚩💐🙏🏻 मुक्ताताई आपण समाज प्रबोधन करुन समाज सुधारण्यासाठी काम करत आहात.🙏🏻💐🚩

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 2 месяца назад +4

    खरचं ताई तु खुप चांगल्या प्रकारे विस्तृत करून ही माहिती दिली. हे मुख्यमंत्री जनतेबरोबर किती खोटं बोलतात आणि जनतेची फसवणूक करतात त्याला कोणीही बळी न पडता आपल्या सदसद विवेक बुद्धीने येणाऱ्या विधान सभेला यांना यांची जागा दाखवून द्यायची

  • @opq5474
    @opq5474 2 месяца назад +28

    ह्या महिलांत खऱ्याखुऱ्या मदतीला पात्र महिला दिसत नाहीत जसे उसतोड मजूर , मोलकरीण, शेतमजूर महिला.

  • @kirangaikwad3459
    @kirangaikwad3459 2 месяца назад +29

    या सरकारने आजपर्यंत जाहीरात करण्यात किती पैसा वाया घालवला असेल याचा हिशेब पण दिला पाहिजे की एवढा पैसा कुठून आला आणि कोणाला विचारून एवढा खर्च केला...

    • @bajiraodeshmukh2066
      @bajiraodeshmukh2066 2 месяца назад +1

      Ekadam barobar, janatechya paisychi mukt haste udhalan chalu aahe.

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 2 месяца назад +35

    आम्हाला फुकट्या कांहीही नको आहे...
    सर्व दर 50% करा
    जसे कि गैस, विघुत मिटर युनिट,

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 2 месяца назад +10

    मुक्ता ताई, मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. हे मतांसाठी फिरत आहेत. दुसरे कांहीच नाही.

  • @ManoharGaikwad-z4f
    @ManoharGaikwad-z4f 2 месяца назад +11

    खूपच छान
    जय शिवराय जय भीम
    जय भारत जय संविधान

  • @vinodpatil9615
    @vinodpatil9615 Месяц назад +3

    माझा मुख्यमंत्र्यांना मी वंदन करतो प्रणाम करतो नमन करतो एकनाथजी शिंदे साहेब आगे बढो जय सद्गुरू जय महाराष्ट्र जय हिंद जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ

  • @MAGARDHANJAGTAP
    @MAGARDHANJAGTAP 2 месяца назад +15

    सर्व विषयावर परखड विचार मांडणाऱ्या मुक्तताई

  • @avi6878
    @avi6878 2 месяца назад +7

    मुक्ता असेच चांगले काम करत राहा. 🙏

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 2 месяца назад +46

    शेवटीं आमच्या महिला च आम्हा शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करतील धन्यवाद ताई

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 месяца назад +5

      सगळ्यांनी यावर बोलल पाहिजे

  • @KamalTayade-tg6eh
    @KamalTayade-tg6eh 2 месяца назад +11

    मुख्यमंत्री साहेबांनी दीड हजार रुपये देऊ द्या नाहीतर अजून फेटे बांधून द्या माझं सगळ्या भगिनींना सांगणं आहे जे काही देतील ते घ्या कारण ते पैसे आपलेच आहेत पण त्यांना मतदान करू नका त्यांनी अगदी तुम्हाला शपथ दिली तरीसुद्धा आपल्याला असा बावळट मुख्यमंत्री नको म्हणून हे सगळं काही करायचं आहे आपल्याला🎉

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 месяца назад +37

    लाडका श्रीकांत योजना येणार बहुतेक...😅

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 месяца назад +2

      त्यासाठीच चाललय हे

    • @anantremje886
      @anantremje886 2 месяца назад

      Mukhemantree. Swatachya. Shetat. Helicopter ghewun tyacha. Kharcha. Kitee zala. Asel. Te. Lokana. Samajel pahije. Saravsamanye. Shetkaryana shetamadhe ye. Ja. Karnyasathi. Sadha. Rasta nahi. Ha. Mukhemantree. Shetat. Helicopter. Ghewun. Firtoy patrakana. Ghewun jato. Kitee lalkarachi. Ho. Yek namburcha. Bavalata. Karnar. Chalu. Aahe. Hyala. Karan. Anfat. Anguthacchhap. Deshacha. Pradhanmantree. Tadipar. Gruhamamtari he. Karan. Aaje

  • @Sunilshing-m8z
    @Sunilshing-m8z 2 месяца назад +2

    ताई या लोकांना सबक शिकवायला शिवाजी महाराजांची गरज आहे आणि आता या आपल्या महाराष्ट्रात असायला हवेत 😊❤

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 2 месяца назад +98

    फक्त आणि फक्त स्वतःचा प्रचार तेही सरकारी खर्चातून.
    अतिशय निंदनीय.

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 2 месяца назад +12

      मोदी दुसरं काय करतोय...?

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 2 месяца назад

      @@sanjaykokne7591 तेपण हेच करतंय बेणं.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 месяца назад +3

      @@sanjaykokne7591देशाच नुकसान करताहेत

    • @ankushshirke6956
      @ankushshirke6956 2 месяца назад +1

      ताई तुम्ही खूप छान विषय मांडला आहे.जनतेचा पैसा कसा लुटायचा हे सध्याचे सरकार करत आहेत.आणि हिते छोट्या छोट्या मुळींवर्ती आत्याचार होत आहेत तिथे मुख्यमंत्री यांना जायला आजुन वेळ मिळाला नाही.

    • @vijayatakale8172
      @vijayatakale8172 2 месяца назад +1

      लोकांचे पैसे कधीतरी लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पण वापरा

  • @ShivappaChabukswar
    @ShivappaChabukswar 2 месяца назад +6

    अगदी बरोबर आहे कदम मॅडम सोलापूर

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 2 месяца назад +9

    ही गर्दी पैसे देउनच बोलावलेली आहे याचे पुरावे लवकरच सादर होतील.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 месяца назад +10

    फक्त महाविकास आघाडीच जिंकणार आहे

  • @ramdaspatil3078
    @ramdaspatil3078 2 месяца назад +1

    A perfect and studied information!

  • @vishnuwamne3
    @vishnuwamne3 2 месяца назад +9

    खरोखर मदत करणार होते तर आधार कार्ड यांच्या कडे आहे तर फार्म भरून घेण्याची गरज नाही सर्वच बहीनाना मदत करा

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 2 месяца назад +1

    ताई, जय महाराष्ट्र ताई. तुमच्या मुळे बरेच काही आम्हाला समजते... धन्यवाद.

  • @nidhipatil5542
    @nidhipatil5542 2 месяца назад +1

    खुपच छान विश्लेषण ताई

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 2 месяца назад +2

    Janata janardhanasathi khup utkrusht prabodhan khup khup dhannywad muktatai.

  • @कॉमेडीकातडका
    @कॉमेडीकातडका 2 месяца назад +16

    खूप स्पष्ट आणि छान विडिओ बनवला आहे, मुद्दे छान आहे आणि विडिओ मला खूप आवडल्या मुळे मी हा विडिओ व्हाट्सअप स्टेटस ला ठेवला आहे 🙏🏻

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 2 месяца назад +12

    Taai namskar Jay Sri Krishna Radhe Radhe

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 2 месяца назад +12

    मतदान मात्र स्वार्थी लोकांना करायचं नाही पण समस्या अशी आहे की सगळेच स्वार्थी आहेत मग मत कुणाला द्यायचे

    • @shuddhodhanbhasme9776
      @shuddhodhanbhasme9776 2 месяца назад

      एखाद्या वेळी अपक्षां चे सरकार बनवायला हव.प्रस्थापित राजकीय पक्ष आता सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे.हे राजकीय पक्ष लोकांमधे जाती धर्मामधे तेढ निर्माण करून जातीय दंगली,धार्मिक दंगली घडवुन निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे काम करीत आहे.लोकांमधील बंधुभाव नाहीसा करीत आहे

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux 2 месяца назад

    अति उत्तम विश्लेषण.सरकार आपमतलबी.

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 2 месяца назад +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र ताई साहेब आगदी सत्य वास्तव जनते समोर मांडल धन्यवाद

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 2 месяца назад +4

    मुक्ता ताई धन्यवाद....

  • @G_one-life
    @G_one-life 2 месяца назад +6

    यांचा सुपडा साफ होणारच मॅडम..

  • @udaypatil1930
    @udaypatil1930 2 месяца назад +2

    Good observation,
    We should follow your alertness

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 2 месяца назад +5

    एक नंबर ताई 👍

  • @bhausahebkarale-t8x
    @bhausahebkarale-t8x 2 месяца назад +3

    Jai Hari mukta kadam veri veri good news Jai Jawan Jai Kisan Bilkul sahi kaha aapne 🙏

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 2 месяца назад +1

    ताई जय महाराष्ट्र एकच नंबर विश्लेषण

  • @sanjaymulik1071
    @sanjaymulik1071 2 месяца назад +6

    धर्मेंद्र यांचा एक जुना चित्रपट आहे.त्याचे नाव "सत्यकाम". त्या
    चित्रपटात त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच प्रत्येक व्यक्तीने कसं प्रमाणिक असणे आवश्यक आहे ते दाखवून दिले आहे. सर्वांनी एकदा अवश्य पाहावा.

  • @navanathrajgurudholki7807
    @navanathrajgurudholki7807 2 месяца назад +5

    छान मुक्ता ताई

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 Месяц назад +1

    अतिशय निंदनिय

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 2 месяца назад +1

    ताई आपण परखड विचार मांडले आपण अगदी योग्य काम करत आहात धन्यवाद❤❤❤

  • @himmatwankhade8962
    @himmatwankhade8962 2 месяца назад +1

    मुक्ताताई तुम्ही एकदम बराबर बोललात या मध्ये काहीहि चुकीच नाहि धंन्यवाद 🎉

  • @shivshankarloke5038
    @shivshankarloke5038 2 месяца назад +2

    मुक्ता कदम 🙏🌹

  • @sundarraoDeshmukh-x2y
    @sundarraoDeshmukh-x2y 2 месяца назад +4

    मुक्ता ताई आपण खूप छान विचार मांडले धन्यवाद ताई .

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 2 месяца назад +9

    जानतेचा पैसा विकास साठी आहे भीख दैन्या साठी नाही

  • @DadasoAute
    @DadasoAute 2 месяца назад +1

    Thanks 🎉🎉

  • @sidheshwarkumbhar6741
    @sidheshwarkumbhar6741 2 месяца назад +1

    Hat's up to you Dear Sister Muktaji🙏

  • @evossstan3691
    @evossstan3691 2 месяца назад +2

    ताई खर आहे

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 2 месяца назад +2

    Dhanyawaad 🎉Faarach CHHAN AHYE, wishlyeshaan.

  • @shrirangkalaskar2369
    @shrirangkalaskar2369 2 месяца назад +1

    Very good tip

  • @praveshanjna5796
    @praveshanjna5796 2 месяца назад +3

    छान मुक्ता मैडम
    जय श्री कृष्णा

  • @syedmerajuddinkazi5310
    @syedmerajuddinkazi5310 2 месяца назад +2

    Thanks for your best video reporting.

  • @धोंडीभाऊसाबळे
    @धोंडीभाऊसाबळे 2 месяца назад +3

    खुप सुंदर माहिती

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 2 месяца назад +4

    Absolutely right madam 😮

  • @madhukargavhane8420
    @madhukargavhane8420 2 месяца назад +4

    खूप खूप विश्लेषण.

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 2 месяца назад +3

    जय महाराष्ट्र मुक्ताबाई
    एकदम परखडपणे मत मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @SunilWandhekar-y8l
    @SunilWandhekar-y8l 2 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद.

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 2 месяца назад +4

    Very true observation Mukta mi tyanche bhasha eikale te yojnecha prachar kartana virodhakan var tika karat hote

  • @mangeshchavan1978
    @mangeshchavan1978 2 месяца назад +1

    Barobar

  • @vinodpatil9615
    @vinodpatil9615 Месяц назад +1

    18 तास काम करणारे एकनाथजी शिंदे यांना नमस्कार करतो काम करतो शेतकऱ्याचे हितासाठी पाऊल उचला शेतकरी तुमचे हे मोर हो का उद्धव धंदे करणारे यंग मुले त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरवा प्लीज महाराष्ट्राचे राजे आहात तर तुम्हाला विनंती करतो की गोरगरिबांच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती जय जय जय जय रघुवीर समर्थ

  • @namdevjadhav9832
    @namdevjadhav9832 2 месяца назад +2

    मॅडम मनापासून धन्यवाद, 🙏🙏

  • @UTTAMJAGTAP-i2s
    @UTTAMJAGTAP-i2s Месяц назад +1

    Tai barobar bollat Aahat

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 месяца назад +14

    महाराष्ट्राला लाभलेला नारायण राणे नंतरचा बुध्दी हीन मुख्यमंत्री म्हणजे ×ध्या अक्कलेपेक्षा चमकोगीरीच जास्त

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 2 месяца назад +1

    Correct

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 месяца назад +6

    पोरीनो सांगा तुमच्या आईला
    नको घेऊ पंधराशे मामाचे!!
    आमच रक्षण करत नाही
    तर असे मामा काय कामाचे !!

    • @bajiraodeshmukh2066
      @bajiraodeshmukh2066 2 месяца назад

      Mamache 1500 fakt 2 mahinyapurate aahet he porinahi mahit aahe aani tynchya aailahi mahit aahe.

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 22 дня назад

    खूप छान विश्लेषण निर्भीडपणे केल खूप खूप धन्यवाद ताई

  • @vinodpatil9615
    @vinodpatil9615 Месяц назад +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो की गोरगरीब शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष द्या शेतकरी उपाशी राहता कामा छत्रपती शासन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे ते छत्रपती शासन अमलात आणा छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांसाठी जास्त काम करत असे लेखनाचे शिंदे साहेब मी छोटासा शिव तुमचा शिवसैनिक आहे छत्रपती शासन लागू करा आणि त्यांच्या अंमलबजावणी करा शेतकऱ्यांच्या हितासाठी पाहून उठला जय हिंद जय महाराष्ट्र जय सद्गुरू जय हर हर महादेव

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र ताई 👌🙏💐

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 2 месяца назад +2

    शिवाजी महाराज आज असते तर हया सगळ्यांचा कडेलोट केला असता. पेन्शन स्कीम वर एक व्हिडिओ बनवा.
    धन्यवाद 🙏

  • @arhanshaikh6366
    @arhanshaikh6366 2 месяца назад +1

    👍👍👍👌👌👌😊😊😊

  • @Jaykambli555
    @Jaykambli555 2 месяца назад +1

    Mast Beta 👌👌👌👌👌

  • @PriyaPhulari
    @PriyaPhulari 2 месяца назад +1

    Tai kup chan speech 🎉

  • @MacchindraMahale
    @MacchindraMahale 2 месяца назад +10

    जनतेच्या पैशांची उधळपट्टी फक्त मतांची भिक मागण्यांसाठी

  • @subhashk5132
    @subhashk5132 2 месяца назад +2

    Good ; keep it up

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 Месяц назад

    Congratulations Mam for

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 месяца назад +1

    मुक्ता ताई तुम्हाला लाख लाख सलाम सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 месяца назад +2

    200कोटी.किती.शेतकऱ्याचे.कर्ज.माफ.झाले.आसते.शिंदे.साहेब.कुठली.नशा.करता.तुम्हाला.जरा.लाज.नाही.

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 2 месяца назад +1

    Wastvik really speech ,mam

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 месяца назад +4

    नवऱ्याचा पूर्ण पगार घेऊन सुद्धा नवऱ्याचं न ऐकणाऱ्या बायका रुपये १५००=००घेऊन सरकारचे ऐकतील का????😂😅

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 месяца назад

      😂😂😂😂😂
      काय गरज नाही चुकीच्या लोकांच एकायची

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 2 месяца назад +1

    Very very good vishsletion

  • @shriharimukunde
    @shriharimukunde 2 месяца назад +3

    धन्यवाद मुक्ताई रोख ठोक आणि स्पष्ट वक्ता आहेस त्या बद्दल खूप कौतुक करतो

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 месяца назад

      Thankyou so much for your kind words
      तुमच्या कौतुकाने छान वाटलं 😊
      कोणत्या गावचे आपण?

  • @महादेवजाधव-घ2त
    @महादेवजाधव-घ2त 2 месяца назад +3

    जन जागरूती व्हीडीओ आवश्यक पाहा हयाचया आगोदर बरयाच योजना आहेत त्याचा पण प्रचार करा

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 2 месяца назад

    सरकार सर्व ठिकाणी अपयशी आहे आपले अपयश झाकण्यासाठी पैशाचे आमिश दाखवत आहे जबरदस्त ताई.