आंबा (mango) छाटनी पद्धत संपर्क 9423157302

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июл 2023

Комментарии • 4

  • @ramraonirgude5125
    @ramraonirgude5125 11 месяцев назад

    राम राम..
    सोमनाथ राव मग झाडं वाढु द्यावयाची नाही का..
    आमच्या टोमॅटो छातीच्या वर वाढतात..
    पेरू बद्द्ल माहिती द्या

    • @somnathshinde566
      @somnathshinde566  11 месяцев назад

      आपण झाडे लावताना अति घन लागवड पद्धतीने लावतो त्यामुळे ती जपानीस टेक्नॉलॉजी म्हणजेच बोन्साय पद्धतीने कमी ठेवून त्याच्यावर फळ उत्पादन जास्त घेतले जाते

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s 11 месяцев назад

    15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत
    Drip सोडुन

    • @somnathshinde566
      @somnathshinde566  11 месяцев назад +1

      193 झाडे, 18335 रुपये रोपांचे, लागवड मजूर वेगळे लागतात , एकरी 1210 झाडे लागवड करणे योग्य आहे एकरी 10 लाखापर्यंत उत्पन्न मिळते