माई सिंधुताई सपकाळ यांचे खूप जुने भाषण, ऐकून अंगावर काटा येईल || Mandesh Prime ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 490

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 3 года назад +194

    चौथी शिकलेल्या माई... पण एखाद्या प्रोफेसरला लाजवेल असं केवढ्या धाडसने भाषण आणि गाणं सादर करतात.. खरच ग्रेट तर आहेतच पण दैवी शक्ती आहे या माऊली मध्ये.. 👌👌👌😍💐💐🙏🙏

    • @monajaiswal7426
      @monajaiswal7426 3 года назад +5

      Devich hoti

    • @rekhahanagandi.8686
      @rekhahanagandi.8686 3 года назад +9

      खरंच माईंचा जीवनप्रवास बघता मला सुद्धा नेहमी वाटतंय की या माऊलीमध्ये दैवी शक्ती असेल . स्वत:वर भयानक संकट अोढवलेले असताना सुद्धा स्वत:च दु:ख बाजूला सारुन त्या लाखो अनाथ मुलांच्या आई होऊन त्यांच्या शिक्षणाची , इतर सोयी सुविधांची व्यवस्था केली . एवढेच नव्हे तर त्या स्टेजवर अगदी बिनधास्त सुंदर भाषण द्यायच्या . .कविता करायच्या .गाणं म्हणायच्या . त्यांच कार्य महान आहे . सिंधू ताई या देवीचंच एक रुप होत्या .. या माऊलीला त्रिवार मानाचा मुजरा !! 🙏🙏🙏

    • @sarthakphatak3991
      @sarthakphatak3991 3 года назад

      @@rekhahanagandi.8686 2@1

    • @bharatigadkar8298
      @bharatigadkar8298 Год назад

      🙏🙏🙏

    • @latagokave5485
      @latagokave5485 Год назад +2

      त्रिवार नमस्कार
      नमस्कार नमस्कार नमस्कार ❤

  • @mokindalad35
    @mokindalad35 3 года назад +179

    माई 10 मिनीटात 50 वेळा आपला पदर सावरायच्या याला म्हणतात संस्कार, धन्य माई पुन्हा जल्माला या.🙏🙏🙏🙏🙏

    • @maithilikapil1852
      @maithilikapil1852 3 года назад

      Mai dhany ahe tumahcha sarkhaya mai part Jan ghava

  • @57.vidhitamungekar67
    @57.vidhitamungekar67 3 года назад +175

    किती सुमधुर आवाज होता माईंचा एखाद्या गायिकेचा लाजवेल असा.सलाम माईंच्या कार्याला

    • @dhananjayparlikar283
      @dhananjayparlikar283 2 года назад +4

      ही कविता गान कुठं मिळेल

    • @manglaniklja7204
      @manglaniklja7204 Год назад

      खुप खुप छान भारी लयभारी व्हिडिओ मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @samiksha8840
    @samiksha8840 3 года назад +55

    माईंचा मधुर आवाज ऐकून मन तृप्त झाले . किती गोड आवाज । खरंच माई तुम्हांला शतशः प्रणाम🙏🙏 माईंचे जुने व्हिडीओ पहायला खूप आवडेल .

  • @vibhavariparab9437
    @vibhavariparab9437 3 года назад +61

    कणखर आवाज आणि काळजातून निघणारे शब्द ! ह्रदयाला जाऊन भिडतात 😘😘
    खरच सिंधुताई ! तुमचं , संपूर्ण जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे 😘🙏🏻 🙏🏻 तुमच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

    • @kanchanpadwal4907
      @kanchanpadwal4907 3 года назад

      माई तुमचे विचार भाषण सतत ऐकावेसे वाटते यासमाजाला तुमच्या सारख्या आईची गरज आहे तुमची खूप आठवण येतेय माई

  • @narutobgmi6579
    @narutobgmi6579 Год назад +3

    माई तुम्हाला मी कधीही विसरू शकत नाही तुम्ही परत जन्माला या तुम च्या सारख्या मायीची गरज या जगाला आहे तुमच्या भाषणातून नवी दीषा मीळते
    माईंना शतश: प्रणाम करते

  • @mahindrachdhage4930
    @mahindrachdhage4930 3 года назад +43

    माई तुमचा आवाज खरच किती सुंदर आहे. मन आणी जीवन आनंदी होऊन जाते. माई तुम्हाला शतशः प्रणाम....

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 3 года назад +23

    माई तुम्हाला बहिणाबाई व मुक्ताई आठवते पण तुम्ही देखील त्यांच्या पेक्षा काही कमी नाही... माईंना विनम्र अभिवादन...

  • @vimalsonkamble7515
    @vimalsonkamble7515 3 года назад +72

    अतिसुंदर आवाजात खुप निखळपणा आहे माईच्या आय मिस यु माई😭😭🙏🙏

  • @jyotibhalerao7803
    @jyotibhalerao7803 3 года назад +65

    किती सोसले कष्ट जसे झिजले चंदन
    माई तुला आमुचे कोटी कोटी नमन

    • @vaishalisalve1028
      @vaishalisalve1028 3 года назад +1

      माईंना कोटी कोटी वंदन🌹🙏🙏🙏🌹

  • @dattatraybhosale155
    @dattatraybhosale155 3 года назад +48

    माझी आई पण अशीच दिसते ,
    माईची बोलताना पदराला हात लावायची सवय शेवटपर्यंत राहिली....
    धन्य ती माई माऊली 💐💐💐💐💐

    • @sunilahire1121
      @sunilahire1121 3 года назад +3

      आपल्या आईला दुसऱ्या च्या नजरेत पहाणे.मला आपला सार्थ अभिमान वाटला.बंधू

  • @neetakamble8702
    @neetakamble8702 3 года назад +101

    किती पवित्र मन, आवाज आणि प्रेरणादायी विचार. शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏.

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 3 года назад +35

    माते तू भू लोकी अवतरलेली देवताच होतीस.तूझा आवाज म्हणजे सृष्टीचं मांगल्यच.अग तू ममतेच भांडार होतीस.माते तुज कोटी कोटी प्रणाम.

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 3 года назад +124

    खूप छान...pls असे व्हिडिओज असतील तर पाठवा. ..आवाज आणि शब्द ऐकून मन भरून आलं...माई तुझ्यासारखे व्हायला आवडेल...माझ्या आईसारखा आवाज आहे माईचा...

    • @shivprasaad5208
      @shivprasaad5208 3 года назад +1

      00000

    • @jayshreeghuge8855
      @jayshreeghuge8855 3 года назад

      @@shivprasaad5208 ggggggggggggggggggggggggggggģggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggģgggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggģgggggggggggggggggggggggggggggg

    • @madhurachavan2775
      @madhurachavan2775 3 года назад

      BN f ok k
      Kk

    • @malharibobade2151
      @malharibobade2151 3 года назад

      छान

    • @kavitajagtap8861
      @kavitajagtap8861 3 года назад

      Right

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 2 года назад +2

    माई खूप छान भजन जयहरि माऊली आपणास कोटी कोटी प्रणाम आदरांजली

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 3 года назад +61

    सिंधुताईंचे असे भाषण दूरदर्शन सह्याद्री वर त्या काळी पाहीले ऐकलेले आठवतात, गद्य पद्यातुन, खानदेशी, हिंदी अशा विविध भाषांतील खुपच छान,स्वताच्या जीवनाचा चित्रपटच जणु सिंधुताई शतशः प्रणाम 🙏🙏

  • @ujwalakadam1196
    @ujwalakadam1196 3 года назад +20

    दिवसभरात मी रोज एकदा तरी माईंच भाषण ऐकते.मला खूप बळ मिळते. 🙏🙏 धन्य ती माऊली🙏🙏

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +9

    अनाथांची आई महाराष्ट्राची माई सिंधुताई सपकाळ तुमच्या संघर्षाला मनापासून कोटी कोटी प्रणाम... अतिशय सुंदर आवाज माई

  • @balasahebchavan9118
    @balasahebchavan9118 3 года назад +65

    माईंना साक्षात रूपी पाहन्याच स्वप्न अपूर्ण राहून गेलं😭😭

    • @avinashrathod8640
      @avinashrathod8640 3 года назад

      Majh pan bhava😭😭😭

    • @poormanzeroman7535
      @poormanzeroman7535 3 года назад

      Mi pihele cry 😢 😭 💔 😪 😞 🤧 😢 😭 💔 😪 😞 🤧 😢 😭 💔 😪

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 3 года назад

      Maz pn

    • @sawanthemangi7932
      @sawanthemangi7932 Год назад

      आपल्या ला देव कधी भेटला आहे का असं समजायचं या महाराष्ट्रात देवी जन्माला आली तिनं जनसेवा केली अनाथांची माय झाली पण आपल्या नशिबात नाही या देवीचं या माईचं दर्शन घ्यायचं

  • @bindudhote8654
    @bindudhote8654 3 года назад +19

    या देशाला सिंधुताई सपकाळ यांच्या च्या विचारांची अत्यंत गरज आहे

  • @sangeetagaikwad6890
    @sangeetagaikwad6890 3 года назад +29

    माई तुमचे विचार कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असेच वाटते

  • @rohinijadhav1104
    @rohinijadhav1104 3 года назад +11

    मी पाचवी किंवा सहावीत असताना माई च भाषण आमच्या शाळेत झाले होते. तेव्हा माई अशाच दिसायच्या. मीस यू माई💐💐

  • @jyotischavan3004
    @jyotischavan3004 3 года назад +9

    माई तुमच्या कार्याला सलाम..... महाराष्ट्राला अशा कन्यारत्न मिळणे अशक्यच!!! कोटी कोटी प्रणाम

  • @laxmanaghav7510
    @laxmanaghav7510 3 года назад +6

    मी जेव्हा 3,4 वेळेस ऐकले तेव्हा समजले.कोटी कोटी प्रणाम माई आपली उणीव नेहमी भासेल

  • @rajashriwakpanjar4487
    @rajashriwakpanjar4487 3 года назад +20

    बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले।।🙏 अशा माई किती सखोल,साधेपनाने गजबजलेले व्यक्तीमत्व आहे. दुर्मिळ मन म्हणजे माई 🙏🙏🙏🙏

  • @ankushpatil9218
    @ankushpatil9218 3 года назад +11

    मला तरी वाटते साक्षात परमेश्वर पृथ्वीवर येऊन गेला maji माय

  • @lalitadhaygude9600
    @lalitadhaygude9600 3 года назад +5

    Always I love you माई! माई सिंधू नदी प्रमाणेच अखंड आहात! मरावे परी कीर्ती रुपी उरवे! सलाम माई तुमच्या कार्याला!

  • @chhayazaskar7567
    @chhayazaskar7567 Год назад +2

    Kharach khup Abhiman watto Maincha

  • @varshavedpathak6129
    @varshavedpathak6129 3 года назад +6

    माईंच्या भाषणातून गाण्यातून खूप प्रेरणा मिळते...

  • @dagdudhabadkar2243
    @dagdudhabadkar2243 3 года назад +5

    अप्रतिम आहे
    आई चे दर्शन घ्यावयाची ईच्छा तर इच्छा राहिली
    आई या जन्माला आई तुमची सावली नाही लाभली पुढच्या जन्मी तुम्ही माझी आई म्हनून लाभावी येवढिच ईच्छा देवा चरनी प्रार्थना राहिल
    आई ला माझे कोटी कोटी कोटी कोटी, अनंत कोटी प्रमाण

  • @manishapatilmp1907
    @manishapatilmp1907 3 года назад +24

    माईंना आमचा कोटी कोटी प्रणाम, माईना आता जिथे असतील तिथे आनंदाने राहोत अशीच समर्थ चरणी प्रार्थना.

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 3 года назад +18

    खुप सुंदर ताई तुम्हच गाण आणि भाषण तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf 3 года назад +31

    व्वा... कोणत्याही संगीताची जोड नसताना ही किती सुंदर गाणं... व्वा गुरुमाई

  • @tanujaramesh28
    @tanujaramesh28 3 года назад +2

    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏माई! उत्तुंग प्रेरणादायी विचारशैली!!💐

  • @renukamaloo9645
    @renukamaloo9645 3 года назад +1

    Khup khup dhanyavad 🙏 thanks for sharing 💐

  • @smitamore7999
    @smitamore7999 3 года назад +6

    हा आमचा भारत देश आहे हा आमचा महाराष्ट्र जिथे अशी महान लोक आली भेटली आम्हाला

  • @TejaswiniDhamalonlymusicYe
    @TejaswiniDhamalonlymusicYe 3 года назад +7

    या माऊलीचं आत्म्याला तृप्त करणारं वात्सल्य व्यक्त करण्यास माझे शब्द नि:शब्द.................

  • @rukminibhange8443
    @rukminibhange8443 3 года назад +20

    अनुभवाचे बोल, ऐकून मन भरून येत, महान त्यागाची मुर्ती. आयुष्यात नेहमी प्रेरणादायी. शतशः नमन मानला.

  • @pramodborse3378
    @pramodborse3378 3 года назад +4

    सुंदर माई . . .सोज्वळ माई . . .प्रेमळ माई . . . अशी कशी जायची केली घाई . . . . दिवस असा गेला नाही , जेव्हा आठव न होई . . . पुन्हा ये ग माझे आई . . . सिंधुताईं .

  • @nileshhembade1234
    @nileshhembade1234 3 года назад +14

    अप्रतिम !
    काय बोलावे माई आणि काय नकॊ.
    खरंच जादू होती तुमच्या शब्दात...
    आणि अर्थ होता खऱ्या जीवनात...
    माई हव्या होतात आज तुम्ही.

  • @kiranjadhav8878
    @kiranjadhav8878 3 года назад +5

    माई तुम्ही अजून राहायला पाहिजे होतं
    तुमचं महान कार्य पाहून कधीही डोळ्यात पाणी येतं
    सलाम तुमच्या महान कार्याला

  • @nishanair1721
    @nishanair1721 3 года назад +2

    Khup hushar aani sahanshil hotya sindhutai

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 11 месяцев назад

    आदरणीय माई म्हणजे अस्सल सोनं होत्या. घरच्यांना कळलं नाही त्यांनी उकिरड्यावर टाकून दिलं पितळ समजून. माईंना खूप अग्निदिव्ये द्यावी लागली तितकं ते सोनं अधिकच लखलखीत उजळुन निघालं. माईंना कोटी कोटी वंदन 🙏🙏😔😔🌹🌹

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 3 года назад +9

    ऐकून डोळ्यात पाणी आलं...

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 3 года назад +32

    माई परमेश्वराने तुम्हाला लवकर नको बोलवायला पाहिजे होत! या समाजाला आम्हाला तुमची खुप गरज होती माई तुम्ही पुन्हा या आम्हा लेकरांना तुमच्या आशिर्वादाची मार्गदर्शनाची खुप गरज आहे 🙏🙏🙏😭😭

  • @ashakhadatkar6699
    @ashakhadatkar6699 3 года назад +2

    माईचे असे जुने व्हीडीओ पाठवा ऐकायला खूप आवडतात खूप चांगले

  • @balasahebbhalerao2364
    @balasahebbhalerao2364 3 года назад +1

    ग्रेट माई , एकवेळ ४ थी पास (तुमच्या सांगण्यावरून) तुमच्या भाषणात किती प्रगल्बता व किती सुरेख वाणी व तितकेच सुरेख भाषण कौशल्य. तुमच्या या व शेवटच्या भाषणात निमीषभर (तिळमात्र) फरक नाही, you are always great MAI.

  • @sonalikasture1680
    @sonalikasture1680 3 года назад +20

    माईंचा आवाज शेवट पर्यंत जशासतसाच होता MISS U माई

  • @vijaysh17
    @vijaysh17 3 года назад +3

    काय म्हणावे माई बद्दल तेवढी लायकी आपली नाही. माऊलीला ईश्वर आपल्या आश्रयाला ठेवेल यात शंका नाही.

  • @radhajisolanke9179
    @radhajisolanke9179 Год назад +1

    Great maaie❤❤

  • @subhashshinde5446
    @subhashshinde5446 3 года назад +22

    अस डोईवरचा पदर सावरताना आजची आई दिसते का, धन्य ती माई आणि तिचे संस्कार, अशी माई पुन्हा होणे नाही.खरंच!
    देवाने फार घाई केली हो!💐

  • @suradhini
    @suradhini 3 года назад +8

    माझी माय... माझी प्रेरणास्थान... स्फूर्ती... माई, तुझा आवाज कानात साठवत आणि तुझाच जगण्याचा आदर्श घेऊन जगतेय... 🙏🙏🌹🌹

  • @latavarpe5704
    @latavarpe5704 3 года назад +2

    लता वरपे माईचा आवाज किती शोजवळ आहे धन्ये ती माऊली धन्य त्याची काया

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 3 года назад +16

    आमचे भाग्यच माईचे तरूण पणाचे भाषण. ऐकायला व पाहायला मिळाले. थँक्यू.
    किती अप्रतिम .प्रेमळ. 😪😪😪🙏🙏🙏

  • @vaishaligaikwad9411
    @vaishaligaikwad9411 3 года назад +4

    विचार खुप छान आहेत माईचे शब्द ऐकून मनाला खुप बरं वाटलं

  • @suvarnagaikwad6913
    @suvarnagaikwad6913 3 года назад +38

    कोटी कोटी नमन माई माईच माई सारखे दुसरे होण नाही खुप छान आवाज ऐकुन मन भरून आले😭😭🙏

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 3 года назад +5

    🙏🏻🙏🏻🌹अतिशय सुंदर आवाज आणि एैकतच रहावे असे वाटते असे व्यक्तित्व होणे नाही 🙏🏻🙏🏻🌹

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar 3 года назад +11

    किती सुंदर आवाज आणि विचार आहे.आजच्या फेसबुक टिक टॉक वरील सेल्फी महिला पहिल्या तर ..माई त्याही स्त्रियांचा आदर करून ... फक्त नमन तुम्हालाच.....तुम्ही आजही सर्वत्र आहात.

  • @sahadeomestry5230
    @sahadeomestry5230 3 года назад +9

    खणखणीत आणि भावस्पर्शी आवाज!

  • @rupalikolli9797
    @rupalikolli9797 3 года назад +8

    Khup khup sundar mai
    Tumch aavaj tumch dokyavarch padar ghenyach padhdhat
    Mast koti koti pranam mai🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mrunalinijoshi6407
    @mrunalinijoshi6407 3 года назад +3

    खरच सगळे व्हिडीओ टाका माईंचे. खूप छान व्हिडीओ 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼

  • @kishorkumare1635
    @kishorkumare1635 3 года назад +1

    सिंधूताई सपकाळ माईचं कार्य महान आहे. हे कार्य तिची मुलं असचं सुरू ठेवतील.

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 3 года назад +1

    Maicha awaj khup chhan jivanacha sangharsh कमालीचा आहे माईचे विचार अत्यंत सुंदर आहेत bhavpurn shradhanjali maina

  • @badrinarayandabhade968
    @badrinarayandabhade968 Год назад +1

    माई तुम्ही तपस्वीनी, योगीयांच्या योगी आहात..कोटी कोटी प्रणाम...

  • @vikasgiri4508
    @vikasgiri4508 3 года назад +3

    माई पोरखा झाला हा महाराष्ट्र माई तुमची जागा कोणीच भरू शकत नाही...

  • @Mskadam19
    @Mskadam19 3 года назад +4

    माई.तुम्हांला कोटी कोटी प्रणाम

  • @shivajipokharkar4081
    @shivajipokharkar4081 Год назад

    माई तुम्हीं महान आहात. अनाथांची माऊली तु पुन्हा या अनाथ मुले वाट बघताय

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 года назад +6

    देवाला ही खडसावनार्या माई आणि अनाथा च्या माई!!! अशी माई होणे नाही. रोजच् माईना ऐकावे वाटतं पहावं वाटतं. ते आता ह्या माध्यमातूनच. आपणास धन्यवाद. माईना मानाचा मुजरा!!

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 3 года назад +1

    माई उर्फ आई साक्षात सरस्वती आहेस.शत् शहा नमन

  • @ramchandrabagul7194
    @ramchandrabagul7194 3 года назад +3

    Khup Chhan Mai...

  • @latapawar6649
    @latapawar6649 3 года назад +8

    फार सुंदर खणखणीत आवाज मनात घर करून जतो या प्रेम ळ माउली ला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली

  • @savitakulkarni2825
    @savitakulkarni2825 3 года назад +10

    माई कोटी कोटी प्रणाम.

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 3 года назад +13

    माई तुमचे विचार किती ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 3 года назад +2

    खुप छान विडीओ

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 3 года назад +3

    Khup khup sudar 👍👌😘

  • @madhurimoharil957
    @madhurimoharil957 3 года назад +26

    Beautiful voice and beautiful thoughts . Great

  • @यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका

    किती सुंदर आठवण " माईंची"

  • @ratanrangari617
    @ratanrangari617 Год назад

    किती गोड आवाजा र्दूमिळ व्यक्तिमत्व स्वच्छ मन माई तूमच्या सारखी दूसरी होने नाही असे र्पयत काबाड कष्ट करून मूलान चा साभाळ करनारी माई माऊली तूम्हाला शतंशतं प्रणाम❤😂😢😮😅😊🎉

  • @anjalisanas2488
    @anjalisanas2488 3 года назад +6

    माई ,तुमच्या कार्याला सलाम असे कार्य होणे नाही .

  • @kamblemadam6841
    @kamblemadam6841 3 года назад +1

    अंती सुंदर आवाज अशी अनाथांची माई पून्हा होणें नाही.आय मिस यू माई

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 3 года назад +3

    माईंना भावपूर्ण आदरांजली🙏🙏🙏🙏🙏💐

  • @nandatakmoge6927
    @nandatakmoge6927 Год назад +1

    Sindhutai Anna Majha sashtang dandvat Ashi mai puna hone shakya nahi 👑👑🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🌷🌷🌹🌹

  • @manohartandale5299
    @manohartandale5299 Год назад +2

    🎉अती सुंदर

  • @singingthoery11
    @singingthoery11 3 года назад +5

    माई आम्ही देव पाहिला नाही, पण आम्हाला वाटत तुमच्यापेक्षा तो लहानच असणार 🙏💐

  • @balasahebbhalerao2364
    @balasahebbhalerao2364 3 года назад +6

    माई तुम्हाला भेटून, तुम्हाला पदस्पर्श करण्याचे स्वप्न, स्वप्नचं राहिले. I always miss you MAI.

  • @motivation3555
    @motivation3555 3 года назад

    Thanks upload kelyabaddal......😇

  • @nanditakulkarni3067
    @nanditakulkarni3067 3 года назад +5

    खरेच परत हे असे लोक येतील का जन्मला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arkulkarni9791
    @arkulkarni9791 3 года назад +1

    खूपच छान! माई तुमच्यासारख्या तुम्हीच

  • @mansimayanache219
    @mansimayanache219 3 года назад +7

    Khup sundar mai

  • @rekhanarkhede6663
    @rekhanarkhede6663 Год назад

    सुंदर विचार आणि सुरेल आवाज ऐकत राहावे वाटते

  • @artigarud4074
    @artigarud4074 Год назад +1

    प्रेरणादायी व्यक्तिमत्व.... दैवी देणगीच...... त्यांचे भाषण ऐकून निःशब्द व्हायला होते.... इयत्ता चौथी पास असतानाही अनुभवाने पी. एच. डी. मिळविली त्यांनी..... सरस्वतीचा वरदहस्त होता त्यांना.... अविस्मरणीय व्यक्तिमत्व ❤

  • @yogeshwardekate3815
    @yogeshwardekate3815 3 года назад +11

    माई सारखी दुसरे होने नाही.आवाज ही अप्रतिम माईस शतशः नमन.

  • @swarprabhat4211
    @swarprabhat4211 3 года назад +1

    अलौकिक होत्या माई भावस्पर्शी निर्मल भक्तिमय आवाज

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 3 года назад +6

    Khupch chan 👌👌👌👌🙏🕉🙏😍😍😍😍

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 3 года назад +1

    अतिशय विद्वान माऊली 🙏🏻🌹

  • @ashokdalavi8155
    @ashokdalavi8155 3 года назад +25

    किती सुमधुर आवाज 🙏🙏माई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 3 года назад +4

    जय हरि🙏🙏माऊली पुणे

  • @MadhukarPawar-eg6ts
    @MadhukarPawar-eg6ts Год назад +1

    Khupch chan mai 😢❤❤❤❤

  • @chhayabhirkad5688
    @chhayabhirkad5688 3 года назад +6

    खूप छान आहेत असे व्हीडिओ असेल तर पाठवा

  • @sunandaahire8368
    @sunandaahire8368 3 года назад +7

    अप्रतिम आवाज़ आहें माईचा👌👌