प्रलंबित शिक्षक भरतीसाठी मुंबई आंदोलन❓आंदोलनाचे मुद्दे व तयारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #shikshkbharti #pavitraportal #pavitraportalupdates #govt
    Join Telegram :t.me/shikshkbh...
    राज्यातील शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा💯🔥
    Dear All❤️
    I am, Prof. Balusha Mane, an English Professor, Law & Ph.D. Scholar & President of ShivUnity foundation.
    On my RUclips channel, I will give updates regarding recruitment in Maharashtra.
    If You likeit, then Like Subscribe & share with friends.
    ⭕️Any official or urgent communication/help write me on email to balusha.sb@gmail.com
    STAY CONNECTED: TWEETER/INSTAGRAM/FACEBOOK/RUclips : balushamane1
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #shikshkbhartilatestnews
    #tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
    #pavitraportalshikshakbharati
    #tait2023 #tait3updates
    #Pavitraportallogin2024

Комментарии • 126

  • @balushamane1
    @balushamane1  Месяц назад +6

    प्रलंबित शिक्षकभरतीसाठी आपण मुंबई आंदोलनात सहभागी होणार आहात!!चला तर मग आपली उपस्थिती दर्शऊया. खालील Google फॉर्म भरा & share करा
    forms.gle/EKynDqrmnUsp3gWGA
    ruclips.net/user/shortsc5TrRfA2Uvc?si=2GRoEGuq5_eVcEjH

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Месяц назад +24

    मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना जागा दिल्या जाव्यात

    • @dasharathchavan-je6el
      @dasharathchavan-je6el Месяц назад +3

      12वी आर्ट्स बी.ए.डीएड बीएड यांना स्थान नाही. जि प. मराठी माध्यम शाळा असूनही भरती सायन्स लोकांची जास्त केली. मराठी माध्यम डीएड बीएड यांचेवर अन्याय झालेला आहे.

  • @uttampadavale9840
    @uttampadavale9840 Месяц назад +17

    मॅडम आंदोलनासाठी आपण विरोधी पक्षाकडून पण पाठिंबा घ्यायला हवा. जर राजकिय पाठिंबा मिळाल्यास हा मुद्दा गाजेल. खासदार सुप्रिया सुळे आपल्याला मदत करतील मॅडम 🙏🙏🙏 धन्यवाद

  • @ChandramaniDethe
    @ChandramaniDethe Месяц назад +9

    जबरदस्त प्रभावी आंदोलन केल्याशिवाय शिक्षक भरती कदापिही होणार नाही.

  • @manishabutte6597
    @manishabutte6597 Месяц назад +8

    2017 भरती पूर्ण करण्यासाठी मागणी करा.

  • @PrashantRathod-em3xc
    @PrashantRathod-em3xc Месяц назад

    Great work

  • @nandinipawar9976
    @nandinipawar9976 Месяц назад +13

    नमस्कार मॅडम🙏
    1) 2017 ही भरती लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
    2) सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी काय करावे त्यासाठीही प्रयत्न करा.
    कारण आम्ही सध्या खूप चिंतेत आहोत... आमच्या व्यथा समजून घ्या..😢

    • @CrustedKarna06
      @CrustedKarna06 Месяц назад +1

      बरोबर मॅडम,
      Social Science
      वाईट परिस्थिती
      मार्क्स मिळवूनही फायदा नाही

    • @pankstayde8730
      @pankstayde8730 Месяц назад +1

      आत्महत्या कारण आपण त्यात नाही....

  • @shubhcreative4299
    @shubhcreative4299 Месяц назад +1

    All the very best mam🎉

  • @dnyaneshwarpimpale5680
    @dnyaneshwarpimpale5680 Месяц назад +8

    संपूर्ण प्रलंबित शिक्षक भरती म्हणजेच 2017 व 2022 असे हेडलाइंस ठेवा मॅडम आपली खुप मदत होईल मॅडम 2017 प्रलंबित भरतीसाठी.

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 Месяц назад +6

    3Rd Tait चा रोड मैप ची गरज नाही, ही भरती पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या परीक्षेला विरोध असणार

  • @angel4141-
    @angel4141- Месяц назад +10

    रयत चा पण मुद्दा घ्या मॅम त्या उमेदवारांन वर खुप अन्याय झाला आहे कोर्ट केस असताना आयुक्ताने पेफ्रनस द्यायला लावले आणि आता आम्ही अडकून बसलो आहे

  • @subhashdattugavit937
    @subhashdattugavit937 Месяц назад +2

    पेसा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला पाहिजे.लवकर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी.

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 Месяц назад +4

    आता परीक्षा न घेता याच टेटवर जास्तीतजास्त जागा भरल्या पाहीजे , सगळे राउंड झाले पाहीजे

  • @priyankakharad5585
    @priyankakharad5585 Месяц назад +1

    Sir..Keshrkar sirani..nust score nushar results n lavta..subject nushar..results lava...corana mde...amch vay vadal tari..ek n..job laglya nahi....

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 Месяц назад +12

    मला पण जीवन जगावं वाटतं नाही mam. असे वाटते.. जिवन जगून काही फायदा नाही असं वाटते...कारण कमी मार्कस वाले मुले लागतात..आपण 100 पेक्षा जास्त मार्कस असून सुद्धा घरीच आहों... टेन्शन येत mam खूप...

  • @ShantaramJankar
    @ShantaramJankar Месяц назад +9

    Madam 55%60%ha vishy geyha plzz amhi 130 mark😢asun ghari ahee

  • @PrashantRathod-em3xc
    @PrashantRathod-em3xc Месяц назад

    Jay hind madam

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he Месяц назад

    आम्ही नक्की येणार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SandipSarode-ff6qb
    @SandipSarode-ff6qb Месяц назад +3

    2017 चा मुद्दा घ्या ना मॅडम

  • @narsingrakh5090
    @narsingrakh5090 Месяц назад +5

    2017. Bharti kadhi complete honar ah?????

  • @subhashbarage3437
    @subhashbarage3437 Месяц назад

    🙏🙏 मॅडम क्रीडाशिक्षक भरतीविषयी अपडेट्स मिळावी....

  • @SapanaMathapatisapanamathapati
    @SapanaMathapatisapanamathapati Месяц назад

    मॅडम 2017 वाल्यांवर खूप अन्याय झाला आहे त्यांच्यासाठी प्रयत्न करा plz madam

  • @sujataramteke4124
    @sujataramteke4124 Месяц назад +3

    2017 chya bharti baddal kahi tari vhayla pahije 🙏🙏

  • @manojhiwale5240
    @manojhiwale5240 Месяц назад +2

    आंदोलनाच्या सर्व मागण्या नक्कीच योग्य आहेत.
    सोबतच "आंतरजिल्हा बदली सुरू करावी" या मागणीचाही समावेश करावा.

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 Месяц назад +5

    55%, 60% मुद्दा घ्या. मॅम

  • @jyotiramgangavane8810
    @jyotiramgangavane8810 Месяц назад +2

    मॅडम रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही कृपया आपल्या आंदोलनात हा विषय घ्यावा. आणि आम्हाला न्याय मिळवून द्या ही विनंती

  • @priyankakharad5585
    @priyankakharad5585 Месяц назад

    Amcha Kde shishika nahi school muli mhntat didi tumhi ya shikvayla..pn govt ni tyach vibhaga chi niyukti dyayla pahije maz..M.A psychology.b.ed ahe nust score kami ahe mhun ka..mla nay midat nahi ahe...pn corana mde amch vay vadal ahe tyamule amch nuksaa😮

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 Месяц назад +2

    2017 Convarted round 7 वर्षापासुन अपुर्ण राहीली आहे.

  • @ajitchavan597
    @ajitchavan597 Месяц назад

    रयत मधे 2000 जागा शिल्लक आहेत असे म्हणतात मग जे लोक रयत मधे कार्यरत आहेत आणि जे लोक पोर्टलमध्ये नियुक्त आहे अशा सर्व सेवकांना का सामावून घेतल जात नाही court matter जरी असले तरी ते शासनाने मनावर घेतले तर करता येते पण ना शासनाला करायचे आहे ना संस्थेला

  • @DEEPARATHOD-zy2gs
    @DEEPARATHOD-zy2gs Месяц назад +3

    Mam please 2017 sathi prayatna kara amhi ekatra Yeu 🙏🙏🙏🙏 please mam

  • @tarinawahane8165
    @tarinawahane8165 Месяц назад

    Mam jalgaon ch dv kadhi hoil

  • @ashaidhole9237
    @ashaidhole9237 Месяц назад

    2017 cha kahitr ghya madam

  • @vaibhavibodade1335
    @vaibhavibodade1335 Месяц назад

    सर्व परीक्षा रद्द करून सेवेत असलेल्या शिक्षकांना नियुक्ती दया तात्काळ बिनपगारी पूर्ण काम करतात

  • @Bushrasyed-sz4cx
    @Bushrasyed-sz4cx Месяц назад

    2017 ki demand kara....😊😊😊

  • @Prem-011
    @Prem-011 Месяц назад

    2017 बदल काही अपडेट

  • @yogitabhoyate8263
    @yogitabhoyate8263 Месяц назад +2

    Marathi medium sathi try kra mam

  • @shantilalvasave9544
    @shantilalvasave9544 Месяц назад +1

    आरोग्य विभाग भरतीमधील पात्र असलेले उमेदवार पण येणार आहेत

  • @parthbahsal5724
    @parthbahsal5724 Месяц назад +3

    Thanks 🎉

  • @navnathkesbhat3749
    @navnathkesbhat3749 Месяц назад +5

    चलो मुंबई

  • @ravindradukare1448
    @ravindradukare1448 Месяц назад

    Mam Rayat walyana 2phase made chance dyava

  • @asmashaikh2182
    @asmashaikh2182 Месяц назад +3

    55% 60% मुद्दा घ्या मॅडम

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 Месяц назад

    Adhi 10 % apatr gairhajar yadi lavanysathi pryt kra mam plz maz 2 mark ne rahil madam

  • @anilballal2431
    @anilballal2431 Месяц назад +1

    सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लढ्यासाठी उपस्थित रहावे

  • @swapnalirasal5567
    @swapnalirasal5567 Месяц назад +1

    २०१७ च्या भरती बद्दल काही सांगा

  • @DIPALIKHARAT-qs2kd
    @DIPALIKHARAT-qs2kd Месяц назад

    Marathi madhyam aslelya na jiv dyaychi vel aliye

  • @azeemmaniyar
    @azeemmaniyar Месяц назад

    Amchi magny Pori Kara ; shikshak Bharti chalo Kara

  • @dineshchavhan4065
    @dineshchavhan4065 Месяц назад +1

    Mam Rayat cha ek point add kara please tya lokanvar pan khup motha anyay zala aahe

  • @avinashdgroup24
    @avinashdgroup24 Месяц назад +1

    67हजार जागा रिक्त असताना सुद्धा 50% जागा भरायला शिक्षणमंत्र्याची सकारात्मकता दिसत नाही.यासाठी जवाबदार तुम्हीच आहात जे मंत्री लोकांच्या हिताचे काम करत नाहीत त्यांना तुम्ही घरी बसवत नाही त्यामुळे हे लोक तुम्हाला बेरोजगार म्हणून घरी बसवतात

  • @anilballal2431
    @anilballal2431 Месяц назад +2

    मॅडम, समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभाग या मधील जागा सुद्धा पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात याव्यात. हा मुद्दा घ्या. सर्व सवर्गाच्या जागा वाढतील

  • @bharatbirade2015
    @bharatbirade2015 Месяц назад +1

    मॅडम 55%60%चा नियम सरकारने आणला कोठून हा जब विचारा केसरकरांना सद्या त्यांचा FM बंद आहे

  • @sakshiadsule7678
    @sakshiadsule7678 Месяц назад +3

    Shikshan sewak band jhal pahije😡

  • @bharatbansode325
    @bharatbansode325 Месяц назад +2

    shikshan Sevak band kiva 1 year Che Kara mnav ha pan mudda Manda

  • @vaishalisakhale7602
    @vaishalisakhale7602 Месяц назад

    Baroberch aahe

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he Месяц назад

    तुमच्या मागण्या अगदी रास्त आहे. Heartily thank u mam🙏🏻🙏🏻🙏🏻111ntc महिला पण आज घरी आहे. मराठी मीडियमच्या जागा खूप कमी आल्या आमच्या 😢😢

  • @sandhyatidake7657
    @sandhyatidake7657 Месяц назад +3

    mam social sci baddal Aayukt sirana bola evdhe marks asun kuthech zal nhi plz mam evdha anyay naka karu mhnav amchyavr.

  • @bhargavawande9582
    @bhargavawande9582 Месяц назад

    साधनव्यक्ती चा मुद्दा ऍड करावा असं वाटतंय

  • @DHONDABAIMETKAR
    @DHONDABAIMETKAR Месяц назад +2

    ST समाजाच्या मराठी माध्यमाच्या 1ते5 जागा भरल्या पाहिजे राहिलेल्या आस्थापण जाहिरात सेकंड फेज जसेकी बीड आस्थापण जाहिरात

  • @PandurangDighe-ie4lq
    @PandurangDighe-ie4lq Месяц назад +7

    मॅम phase2झालाच पाहिजे

    • @manojchabukswar6842
      @manojchabukswar6842 Месяц назад

      😂😂😂 are ha tar Purna house 😂😂😂

    • @mundemitthu3085
      @mundemitthu3085 Месяц назад +1

      आदरणीय सर,
      मी शिक्षक भरतीचा फॉर्म भरताने माझ्याकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे परंतु माझ्याकडून फॉर्म भरताने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाही असे झाले त्यामुळे मी शिक्षक भरती चांगले मार्क असूनही शिक्षक पदापासून वंचित राहत आहे
      तरी मला सेल्फ सर्टिफाय फॉर्म दुरुस्ती करिता टॅब उपलब्ध करून द्यावे ही नम्र विनंती आहे🙏🙏🙏

    • @__-md3mz
      @__-md3mz Месяц назад

      नाही होणार💯

  • @kumarsiddhuaiwale
    @kumarsiddhuaiwale Месяц назад +1

    मॅडम वय वाढवून मिळेल काय या साठीपण प्रयत्न करा आमचे वय निघुन जात आहे...

  • @rajendraprakashbansod2392
    @rajendraprakashbansod2392 Месяц назад

    Super wonderful

  • @r.k.pranjali
    @r.k.pranjali Месяц назад +1

    2017 cha mudda ghya,mam

  • @mgpusad4545
    @mgpusad4545 Месяц назад

    #ntcजागावाढवा

  • @AmbedkarCollegeOfLawWadala
    @AmbedkarCollegeOfLawWadala Месяц назад +3

    🔥🔥💯💯

  • @gaurishende8083
    @gaurishende8083 Месяц назад +1

    Thanks 🎉🎉

  • @shivunity
    @shivunity Месяц назад +3

    💯💯

  • @mundemitthu3085
    @mundemitthu3085 Месяц назад +1

    आदरणीय ताई,
    मी शिक्षक भरतीचा फॉर्म भरताने माझ्याकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे परंतु माझ्याकडून फॉर्म भरताने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाही असे झाले त्यामुळे मी शिक्षक भरती चांगले मार्क असूनही शिक्षक पदापासून वंचित राहत आहे
    तरी मला सेल्फ सर्टिफाय फॉर्म दुरुस्ती करिता टॅब उपलब्ध करून द्यावे ही नम्र विनंती आहे🙏🙏🙏

    • @__-md3mz
      @__-md3mz Месяц назад

      @@mundemitthu3085 by chance २ phase zala tr milu shakte संधी

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 Месяц назад +2

    वादाचे मुद्दे घेऊ नका 🙏

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    १७ वर्षे झाली शिक्षकेत्तर कर्मचारी भरती झाली नाही.
    शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी कोणीही बोलत नाही, प्रयत्न करत नाही, आंदोलन तर लांबची गोष्ट आहे.

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 Месяц назад

    पुर्ण जितक्या जागा आहेत तेवढ्या वेळात भरल्या पाहिजे

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Месяц назад +1

    जास्तीत जास्त स़ख्येत सहभागी व्हावेत.

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi Месяц назад +3

    😢🔥👍🤞 second phase only

  • @santoshbhasal9835
    @santoshbhasal9835 Месяц назад +1

    Nuste gajar dakhvle kesarkar yani. Second phase kadhi honar ajun updates nahi

  • @spatil9626
    @spatil9626 Месяц назад +1

    2017 च्या मुलांनी यावं का नाही? तुम्ही 2017 ची उर्वरित भरती पूर्ण होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा ही मागणी ठेवू शकता। बाकी तुम्ही प्रयत्न तरी करताय , धन्यवाद!

  • @jyoti2755
    @jyoti2755 Месяц назад +1

    55 /60 % vishay gya

  • @sujatadarekar9740
    @sujatadarekar9740 Месяц назад

    converd round मध्ये st च्या 1ते5 च्या मराठी मेडीयम chi एक पण जागा नाही भरली mam kay कारण असेल.खूप अन्याय झालाय काहीतरी करा plz

  • @nutankshirsagar2415
    @nutankshirsagar2415 Месяц назад

    2017 bharati

  • @onambhute4270
    @onambhute4270 Месяц назад

    9 to 12 navin advertise yayala pahije madam, jyanche roaster clear asel tyanchya karan magchya phase madhe alya nahi, madhyamik valyani karayche kay? Nehami apli bhar prathmik varch aste, madhyamik la nyay milala ka atapaveto? Madhyamik chya abhiyogyata dharkana kevha nyay milel

  • @ravirajsutar
    @ravirajsutar Месяц назад +1

    👍🙏

  • @ananyapatil9813
    @ananyapatil9813 Месяц назад

    So energetic

  • @rajkumari.bawankar
    @rajkumari.bawankar Месяц назад

    Mam 2017 ch 9 to 12 ch conversion round kadhi lagel

  • @pareshnilkar1935
    @pareshnilkar1935 Месяц назад +1

    Kadhi ahe andolan

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 Месяц назад +1

    पाचही मागण्या रास्त आहेत मैडम

  • @shivajiborkar5247
    @shivajiborkar5247 Месяц назад +1

    👍

  • @shivajidube126
    @shivajidube126 Месяц назад

    Yes 🙏

  • @anilvalvi8591
    @anilvalvi8591 Месяц назад

    याना फक्त आणि फक्त bulletin kadata येते bus

  • @nadeemshah3405
    @nadeemshah3405 Месяц назад +1

    55/60% hi mudda

  • @jagjiwankhandade3484
    @jagjiwankhandade3484 Месяц назад +7

    55%60%चा मुद्दा घ्या mam

  • @kumarsiddhuaiwale
    @kumarsiddhuaiwale Месяц назад

    इंग्रजी च्या सर्व जागा भरल्या पाहीजेत....

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 Месяц назад

    Madam, second phase 15000 jaga yayla pahije

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 Месяц назад

    SEBC valyanna kahi nahi ka bhartit kahi tar Kara nidan age limit v scholarship tar lagu Kara turant.

  • @anitathorat6884
    @anitathorat6884 Месяц назад

    2017 ची भरती पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करा

  • @afrojsayed8811
    @afrojsayed8811 Месяц назад

    Maja purn samarthan ahe

  • @sandipgarde
    @sandipgarde Месяц назад

    Mam I am msc bed and not selected yet.

  • @Ujwalashende110
    @Ujwalashende110 Месяц назад

    With interview cha raund hou dhy 🙏

  • @abhibhagat3367
    @abhibhagat3367 Месяц назад +1

    Shikshan sevak band kara

  • @rajeshthote840
    @rajeshthote840 Месяц назад

    40 peksha jast vay zale aahe kahi shikshan sevkanche.
    Sarkarne yevdhi varsh bharti keli nahi.
    Aankhi 3 varsh kmi pagar
    Mahagai khup aahe.shikshan sevak band zalech pahije.

  • @avinashdgroup24
    @avinashdgroup24 Месяц назад

    आंदोलनचा काही फायदा होत नाही. 30 हजार जागा भरण्यासाठी आम्ही आंदोलन केले होते पण शासनाने 21 हजार सुद्धा जागा भरल्या नाहीत

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Месяц назад +3

    कन्हव्हर्ट राऊंड मधिल रिक्त जागा फेज 2 मध्ये देण्यात याव्यात.

  • @Pr4n35h
    @Pr4n35h Месяц назад +1

    Thank you so much mam

  • @shekharundirwade9522
    @shekharundirwade9522 Месяц назад

    तुम्ही नुसती तिथच राहून करू शकता... घर सुटतं नाही तुम्हाला आणि तुम्हाला काय कराच आहे फक्त पोरांना बोलवून काय करणार😮😮😮😮