आज तर माहितीचा खजिना रिता केला आहे. तुम्हीं सांगितलेल्या सर्व जागेवर खूपच दणदणीत भाषण होईल. भाषणाची सुरुवात कशी करावी आणि भाषणाचा शेवट कसा करावा ही लय भारी माहिती आहे. छानच माहिती सर
भाषणाची सुरवात कशी करावी यापेक्षा भाषणाची सुरुवात कशी करू नये याविषयी खूप छान माहिती दिली आहे. कारण काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळते तो खरोखरच जोरदार भाषण करू शकतो. आपण भाषांनाविषयाची खूप छान माहिती देत आहात. कायम मार्गदर्शन मिळावे या अपेक्षेसह मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम सरजी आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात कशी करयाची माहिती दिल्या बदल आता आम्ही पण आग लावणारे भाषण करण्याचे प्रयत्न करयाला सोप झाल आहे आशी माहिती देत राहा धन्यवाद
भाषण कसं करावं आणि कसं नाहीं खुपचं छान मार्गदर्शन मानाचा त्रिवार मुजरा सर, मी एक शेतकरी असूनसुद्धा वाटतंय भाषण शिकावं , मन मनगट हृदय बुद्धी त आग लावली सर तुम्हीं...🎉
अतिशय कामाची महिती दिली सर. साऱ्या महापुरुषांच्या भाषणाची आग लावणारी भाषणाची सुरूवात सांगितली आहे. इतकी दर्जेदार महिती देणारे व भाषणकला शिकवणारे व्हिडियो येत राहिले, तर सरा महाराष्ट्र बोलता झाल्याशिवाय राहणार नाही. अन् ते पावसामुळे शिल्लक राहिलेले मुद्दे पुन्हा कधी उपलब्ध करून देणार आहात ? दिलेली माहिती उत्कृष्ट दिल्याबदद्ल आभार 😊
सर,आपण म्हणता की,विद्यार्थी मित्र मैत्रिणीना नमस्कार .तर आपण विद्यार्थ्यांपेक्षा मोठे की विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठे.मोठ्याने,लहानाला नमस्कार म्हणने योग्य आहे का ? या बाबत थोडे स्पष्टीकरण व्हावे.
नमस्कार हा आदर व्यक्त करणारा शब्द आहेत. आणि हा शब्द सर्वांसाठी वापरला जातो. इथे लहान मोठा कसलाही भेद नसतो.लहानांना नमस्कार केल्याने मोठ्यांच्या शरीराला थोडेच भोके पडतात ? नमस्कार हा आपले संस्कार आणि शिष्टाचार सांगणारा शब्द आहे आणि तो वापरणे योग्य आहेत... दुसरे.. जर तुम्ही play grup, lkg, ukg, 1st, 2nd, अशा वयांच्या मुलांत जाणार असाल, तर त्यांना नमस्कार वापरू नये. कारण त्यांना नमस्कार या शब्दाचे महत्व समजून आलेले नाही...
तुम्हांला काय करायचे नाहीं आणि काय करायचे याची समज असेल, पण जे नवीन भाषण शिकत आहेत, त्यांना ही समज नक्कीच नसते, त्यामुळे अशा लोकांसाठी ही परिपूर्ण माहिती दिली आहे.
भाषण कसे सुरुवात करायचे हे आपापले कौशल्य आहे. आणि भाषण आकर्षक करण्यासाठी काही गोष्टी अवगत असल्या पाहिजेत. भाषण कसे सुरु करायचे याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या आहेत, त्या पहा आणि समजून घ्या. आणि तुम्हांला भाषण ज्या पद्धतीने करायचे आहे तसें करा, तुम्हांला पूर्ण स्वातंत्र्य आहे. काय चुकीचे आणि काय बरोबर याचा अभ्यास करूनच ही भाषण माहिती सांगत आहोत.बाकी तुमची मर्जी...
आज तर माहितीचा खजिना रिता केला आहे. तुम्हीं सांगितलेल्या सर्व जागेवर खूपच दणदणीत भाषण होईल. भाषणाची सुरुवात कशी करावी आणि भाषणाचा शेवट कसा करावा ही लय भारी माहिती आहे. छानच माहिती सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खरोखर आग लावणारी भाषण सुरुवात . यामुळे वक्तृत्व कौशल्य व भाषण कला सुधारल्याशिवाय राहणार नाही. खूप वजनदार भाषणाची सुरुवात. म्हणजे अप्रतिम.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भाषणाची सुरवात कशी करावी यापेक्षा भाषणाची सुरुवात कशी करू नये याविषयी खूप छान माहिती दिली आहे. कारण काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळते तो खरोखरच जोरदार भाषण करू शकतो. आपण भाषांनाविषयाची खूप छान माहिती देत आहात. कायम मार्गदर्शन मिळावे या अपेक्षेसह मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सर छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम सरजी आग लावणाऱ्या भाषणाची सुरुवात कशी करयाची माहिती दिल्या बदल आता आम्ही पण आग लावणारे भाषण करण्याचे प्रयत्न करयाला सोप झाल आहे आशी माहिती देत राहा धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खरोकर आग लावणारी भाषणाची सुरुवात आहे. एकदम माहिती आवडली सर.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
आदरणीय सर, तुमची सर्वच व्हिडियो खूपच दर्जेदार असतात. विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षकांनी अवश्य पाहावीत.
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏🚩🚩
खूप छान माहिती सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खरंच खूप छान, वक्तृत्व कौशल्य बद्दल उत्तम सल्ले धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भाषण कसं करावं आणि कसं नाहीं खुपचं छान मार्गदर्शन मानाचा त्रिवार मुजरा सर, मी एक शेतकरी असूनसुद्धा वाटतंय भाषण शिकावं , मन मनगट हृदय बुद्धी त आग लावली सर तुम्हीं...🎉
गावगाड्यातील शेवटचा माणूस आणि शेतात रबणारा शेतकरी सुद्धा बोलता झाला पाहिजे, म्हणून हा अट्टहास आहेत. आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूप सुंदर असं भाषणाचे वकृत्व आहे सर तुमचं मनापासून तुम्हाला सलाम 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भाषानाची सुरवात कशी करावी. खूप सुंदर पिच आहे. 🌹🌹🌹🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खरोखर आग लावणारी भाषणाची सुरुवात आहे. आम्ही तुम्ही सांगितलेल्या पद्धतीचा वापर करू आणि आम्ही पण सभा गाजविणारा वक्ता होऊ. सप्रेम नमस्कार सर ❤❤🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
💕💕💕अप्रतिम सर ✌️✌️✌️
🙏🙏🚩🚩
साधी अन सोपी पद्धत अतिशय सुंदर सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूपच वजनदार भाषण केलं सर तुम्ही
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप छान भाषण कला माहिती
🙏🙏
Khup chan 👍
🙏🙏🙏🚩🚩
अतिशय कामाची महिती दिली सर. साऱ्या महापुरुषांच्या भाषणाची आग लावणारी भाषणाची सुरूवात सांगितली आहे. इतकी दर्जेदार महिती देणारे व भाषणकला शिकवणारे व्हिडियो येत राहिले, तर सरा महाराष्ट्र बोलता झाल्याशिवाय राहणार नाही.
अन् ते पावसामुळे शिल्लक राहिलेले मुद्दे पुन्हा कधी उपलब्ध करून देणार आहात ? दिलेली माहिती उत्कृष्ट दिल्याबदद्ल आभार 😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अगदी पद्धतशीरपणे कोनत्या गोष्टी भाषण सुरू असताना करू नयेत या विषयी योग्य माहिती व मार्गदर्शन केले आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खुपच सुंदर सर जी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
सर खूप छान माहिती मिळाली
मुख्याध्यापक निरोप समारंभाची सुरुवात सर द्याल का
नक्कीच देऊ सर 🙏🙏🚩🚩
Chan bhashan suruvat
🙏🙏🚩🚩
खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
उत्तम मार्गदर्शन मिळाले.
🙏🙏🙏
खुप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Great
🙏🙏🙏
जागृत भाषण..... प्रभावी पैलू..
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूपच शोधून काढले भाषण
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
❤
🙏🙏🚩🚩
❤❤
🙏🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
जाळदार भाषण सुरुवात 😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Rast udghatan bhadhen vastu path bhasen kase karave
मराठीत लिहून सांगा म्हणजे आम्हांला कळेल. इंग्रजी मध्ये लिहलेलं कळून आलेले नाही 🙏🙏🚩🚩
सर,आपण म्हणता की,विद्यार्थी मित्र मैत्रिणीना नमस्कार .तर आपण विद्यार्थ्यांपेक्षा मोठे की विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठे.मोठ्याने,लहानाला नमस्कार म्हणने योग्य आहे का ? या बाबत थोडे स्पष्टीकरण व्हावे.
नमस्कार हा आदर व्यक्त करणारा शब्द आहेत. आणि हा शब्द सर्वांसाठी वापरला जातो. इथे लहान मोठा कसलाही भेद नसतो.लहानांना नमस्कार केल्याने मोठ्यांच्या शरीराला थोडेच भोके पडतात ? नमस्कार हा आपले संस्कार आणि शिष्टाचार सांगणारा शब्द आहे आणि तो वापरणे योग्य आहेत...
दुसरे.. जर तुम्ही play grup, lkg, ukg, 1st, 2nd, अशा वयांच्या मुलांत जाणार असाल, तर त्यांना नमस्कार वापरू नये. कारण त्यांना नमस्कार या शब्दाचे महत्व समजून आलेले नाही...
हे काय, विडियो चा आवाजच बंद करून टाकला ! कृपया दखल घ्यावी....
व्हिडीओ चा आवाज सुरु आहे. तुमच्या मोबाईलचा म्यूट झाला असावा. दुसऱ्या माबाईल मध्ये हा व्हिडीओ पहा. 🙏🙏🙏
राजकीय सभा सुरवा त कशी करायची
या विषयावर व्हिडीओ टाकलेला आहे.
ग्रामपंचायत, सरपंच भाषण कसे करावे सर.
कशाच्या निमित्ताने भाषण आहे, ते सांगा.
तुमचे क्लासेस कुठे असतात
वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला भाषण प्रशिक्षण कर्यशाळा असते..!
तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात...?
@@bhashanrang सोलापुर
सोलापूर जिल्ह्यात कधी आहे......आणि कुठे आहे.....???
कसं करायचे हे सांगा कसे नाही करायचं ते नका
तुम्हांला काय करायचे नाहीं आणि काय करायचे याची समज असेल, पण जे नवीन भाषण शिकत आहेत, त्यांना ही समज नक्कीच नसते, त्यामुळे अशा लोकांसाठी ही परिपूर्ण माहिती दिली आहे.
सर असं कोणीच करत नाही
असं करण्यासाठी प्रचंड अभ्यास, पाठांतर आणि बौद्धिक कुवत असावी लागते. त्यामुळे मी सांगतो त्या पद्धतीने भाषण करतांना तुम्हांला दिसतं नसावेत.
अहो दादा काय करू नये हे सांगू नका काय करायचं ते सांगा ना उगाच लावत आहात
व्हिडीओ पूर्ण पहा म्हणजे कळेल. आणि ही माहिती नवीन भाषण शिकणाऱ्या लोकांसाठी आहे. ना की भाषण करण्याचा विचार करुन भेडं झालेल्या लोकांसाठी आहे.
चार ओळी किंवा शेरो शायरी ने सुरुवात केली म्हणजे कडक होतं का सर एकदम चुकीच्या आहेत.