Prasad दादा तुमच्या comment कीती छान असतात ज्या गोष्टी आमच्या डोक्यात येत नाही त ते तुम्ही इतक्या सहस समजावून सांगता मला तुमची प्रत्येक comment खुप आवडते Thanks 🙏🙏
Ani dusrya bajula sai vishakha tai la vishakhe mhnte... kharach khup vegl vatat..kiti hee prem asel te off screen thevaych na .... television vr ks vatat te
दादा , तुम्ही म्हणताय सन्मान देतो . मान्य आहे पण जे त्याच्यापेक्षा वयाने आणि कामाच्या अनुभवाने जेष्ठ आहेत त्यांना दादा , सर असं आदराने म्हणलं तर प्रसाद ओकांना काही कमीपणा येणार आहे का ? काही चित्रपटात काम केल्याने , त्यातील नाव लक्षात राहणाऱ्या (धर्मवीर) एकाच चित्रपटात काम केल्याने प्रसाद ओक एवढेही महान कलावंत झालेले नाहीत की , त्यांनी जेष्ठ कलावंतांचा एकेरी उल्लेख करावा . तुमचं नाव बहुतेक मनोज आहे . मी तुम्हाला ओळखत नाही पण मी तुम्हाला दादा म्हणालो . ही आपली सामान्य माणसाची संस्कृती आहे . बहुतेक चंदेरी दुनियेत काम करणाऱ्या मराठी कलावंतांची संस्कृती वेगळी असेल . जर आपण Offscreen आपली संस्कृती जपत आहोत , तर या कलावंतांना Onscreen एकमेकांच्या वयाचा , कामाचा आदर करायला यांना काय फरक पडतो . आज अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे अशा महान कलावंतांबरोबर काम करून झालेले विजय पाटकर सरांना हे एकेरी भाषेत बोलतात . उद्या हे अशोक सराफांना पण एकेरी भाषेतच बोलणार . राग नसावा .
कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट आहे.. आत्तापर्यंतच्या कॉमेडी शो मध्ये हा सर्वोत्कृष्ट कॉमेडी शो मला वाटतो. मी नेहमी आवर्जून पाहतो ... सर्वजण अत्यंत उत्कृष्ट पणे आपले कॅरेक्टर्स प्ले करत असता पण एक विनंती आहे की स्किट चालू असताना प्राजक्ता माळी चा माय तेवढे कृपया बंद करा*
खरं तर प्राजक्ताला माईक दिलाच नाही पाहिजे.खुपचं बोर करते ती फरसाणवाली कधी क्या बात क्या बात क्या बात.पण आजपर्यंत ती बात काय आहे ते समजलेच नाही.तर कधी मशाल्लाह तर कधी इंशाल्लाह असे काहीही गांजा मारल्यासारखी बोलत असते.असं वाटतं कि हि नक्की महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे का अरबाची हास्य जत्रा आहे.😅😅😅😅😅
Prithvik, Vishakha and Sameer… next level acting! Truly awesome! Just do us a big favor - either ask that Prajakta to shut up or at least mute her irritating shouting.
कार्यक्रम no.1.... पण स्कीट मध्ये संडास, ह्गवण, शी, सू, असें घाणेरडे शब्द वापरता ते कमी करा.. कारण माणसं जेवताना हास्य जत्रा बघत असतात... बाकी सर्व छान....
Apart from superb flawless acting, marvelous timing and dialogue delivery, the choice of innocuous topics and turning them into absolutely hilarious situations is simply mind blowing. It really lifted the sagging depressed spirit. Thanks immensely.
Prasad दादा तुमच्या comment कीती छान असतात ज्या गोष्टी आमच्या डोक्यात येत नाही त ते तुम्ही इतक्या सहस समजावून सांगता मला तुमची प्रत्येक comment खुप आवडते Thanks 🙏🙏
Omkar bhhojne is next Level Actor kya acting krta hai Banda😂
कोणी तरी त्या प्राजक्ता चा माईक काढून घ्या रे😂
Tula Kay problem ye
@@fillthelove9776 mala kay problem aahe he vicharnara tu kon
Mikee kadhlya tar mote goswami rasta var yeyil
प्रसाद ओक आपले अभिप्राय खूपच छान असतात.
#mahendra_baviskar
#kbhwadala
एकच नंबर श्याम दादा राजपुत .खरच ओरिजनल खान्देशी आहात तुम्ही .आय लाईक यु .आणी आपला खान्देश नंबर वन ।।जय खान्देश।।
Prajakta keep your laughter simple
प्रसाद दादा नेखमी वरिष्ठांना आदर देतात. 👌🙏🏻
Ani dusrya bajula sai vishakha tai la vishakhe mhnte... kharach khup vegl vatat..kiti hee prem asel te off screen thevaych na .... television vr ks vatat te
नेहमी शब्द चुकीचा लिहिला त तुम्ही
@@srushtikadam547 tumhi punyache ahat ka
@@khushibhope25 नाही मुंबई ची
प्राजक्ता माळी च हसणं डोक्यात जात बाकी सर्व कलाकार उत्तम
विनोदाची मज्जाच जाते राव
प्रसाद ओक नेहमी कुठल्या वरिष्ठ अभिनेता ला कंमेंट देताना नेहमी उभा राहून त्यांना सम्मान देतो 🙏🙏
Deto nahi detat mhnych dadu
मग तू पण अहो jaho बोलून सन्मान दे
Bhai has Ani kamavar ja
दादा ,
तुम्ही म्हणताय सन्मान देतो .
मान्य आहे पण जे त्याच्यापेक्षा वयाने आणि कामाच्या अनुभवाने जेष्ठ आहेत त्यांना दादा , सर असं आदराने म्हणलं तर प्रसाद ओकांना काही कमीपणा येणार आहे का ? काही चित्रपटात काम केल्याने , त्यातील नाव लक्षात राहणाऱ्या (धर्मवीर) एकाच चित्रपटात काम केल्याने प्रसाद ओक एवढेही महान कलावंत झालेले नाहीत की , त्यांनी जेष्ठ कलावंतांचा एकेरी उल्लेख करावा .
तुमचं नाव बहुतेक मनोज आहे . मी तुम्हाला ओळखत नाही पण मी तुम्हाला दादा म्हणालो . ही आपली सामान्य माणसाची संस्कृती आहे . बहुतेक चंदेरी दुनियेत काम करणाऱ्या मराठी कलावंतांची संस्कृती वेगळी असेल . जर आपण Offscreen आपली संस्कृती जपत आहोत , तर या कलावंतांना Onscreen एकमेकांच्या वयाचा , कामाचा आदर करायला यांना काय फरक पडतो . आज अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे अशा महान कलावंतांबरोबर काम करून झालेले विजय पाटकर सरांना हे एकेरी भाषेत बोलतात . उद्या हे अशोक सराफांना पण एकेरी भाषेतच बोलणार .
राग नसावा .
प्राजक्ता खूप गोड दिसते.. या शो ला खूप छान संभाळते तू.. 👍
Paraaju is always adorable pan tichaa Mic Skit Suru Astaanaa Banda karaa re 😅
Kuthe milale yar etke perfect kalakar.....hats off to all...superb acting
Vijay dada is always my favourite....Prasad dadanni ji standing ovation dili mala jam aavadl.... Respect for Vijay da
Saving Private Ryan
Gods must be crazy!
🤣🤣🤣
Saving Private Ryan 1998
@@dushyantpande4348
Gods must be crazy is a wonderful movie
Mesmerizing Onkar Bhojane
Sameer choughule 😍😊😍
I love you Maharashtrachi Hasya Jatra Team.
Samir sir nice of you..... Love you so much sir..... Like a lot
कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट आहे.. आत्तापर्यंतच्या कॉमेडी शो मध्ये हा सर्वोत्कृष्ट कॉमेडी शो मला वाटतो. मी नेहमी आवर्जून पाहतो ... सर्वजण अत्यंत उत्कृष्ट पणे आपले कॅरेक्टर्स प्ले करत असता पण एक विनंती आहे की स्किट चालू असताना प्राजक्ता माळी चा माय तेवढे कृपया बंद करा*
🎤 mick
फक्तं माइक बंद नका करू तिच्याकडे कॅमेरा सुध्दा फिरवू नका
14:38 best skit
Wow samir sir,,,very happy to watching u
Very nice & comedy episode... 👍🏻👌🏻😄😄
Eye catching moment at 13:00 😍😍
Verry nice comedy show
शिक्षकांचा स्किट अयोग्य वाटला. हा कार्यक्रम सहकुटुंब पहातात त्यात मुलंही असतात. खूपच निंदनीय
Barobar bolala madam,I am agree with you...comedy sathi khalchi patli
Kharach khup chukich ahe he... Kona konacha aai vadil shikshak astat tyanna ky feel hot asel kivva pudhchi pidhi hyatun kiti chukicha shikel.
फअ
Best act
Prajkta, tumhi khup Sundar dista.....
मला आजोबांची ॲक्टिंग खूप आवडली. या कलाकाराला हास्यजत्रेत जास्त स्कोप देत नाहीत. कां?
He is not permanent actor, rather a production manager, so he has to act on top of his regular job, hence small roles.
संपूर्ण स्किट पृथ्वीक ने मारून नेल. पृथ्वीक एक अप्रतिम कलाकार आहे. प्राजक्ताचा माईक काढून घ्या लई डिस्टर्ब करते
Sameer sir hat's off🤣🤣🤣🤣
खूप खूप अवडणारा कार्यक्रम!
खूप वेगळा आंनद
Omkar v tyachi family 👪 jabardast comedy 🤣 aajoba mast inosant maza ali jam 👌👌🤣🥰💞💖👍👍
Prajkta ❤💋💞
Samir and vijay both legends in one frame 🔥🔥🔥🔥
1 nambar praju 🙏
MHJ is the best show ever...all artists are so talented...❤❤❤❤❤
Pruthvik love you
Vijay sir hatas of tumache bharpur pictures bhagitale ahet I love ❤️ ❤️ you too much 👌 🙏 💖 💓 😀
Sameer chugule paheje yaar great
त्या म्हशीचा हसण्याचा आवाज कमी झाला तर पुन्हा मजा येईल
Insurance is matter of solicitation.....😅 HO cha samir chaugule ....😅
Superb performance All of you
👌👌👌
Really big thank you for such wonderful performance ❤️💕💕💕💕❤️💕💕❤️❤️❤️
Sameer is awesome
प्रतीक प्रताप सुपर ॲक्टर❤
Viraj jagtap 👍👍🤗 Great
Evergreen show
Really nice show
Mala tumchi hi" nahi aavadnari skit" khupach aavdli😅
Vijay sir Nice
Khara munje khara comedy, chaan avadnare comedy 😂
स्किट चालू असताना प्राजक्ता माळी ला माईक बंद ठेवायला सांगा 😊😊
अनुमोदन ☝🏻
Prajakta Jara nit hasat jaa
छान
Vijay sir. Literally true. MHJ team is a marvelous. 👌
25:15 0.25x मध्ये पहा
खरं तर प्राजक्ताला माईक दिलाच नाही पाहिजे.खुपचं बोर करते ती फरसाणवाली कधी क्या बात क्या बात क्या बात.पण आजपर्यंत ती बात काय आहे ते समजलेच नाही.तर कधी मशाल्लाह तर कधी इंशाल्लाह असे काहीही गांजा मारल्यासारखी बोलत असते.असं वाटतं कि हि नक्की महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे का अरबाची हास्य जत्रा आहे.😅😅😅😅😅
Aamirda v tyache music 🎶 🎵 👌 ❤️ ❤️ ❤️ mitra jabardast sangit detat sarv bak ground 🎶 kalate mast mitrano brevo I love you so much ♥️ ♥️ 👌👌🤣🥰🤣🥰👍👍🙏🙏🙏🙏
शेवटच्या स्कीट ला मी skip केलं.
Smir chya skit la vinod mnnare panch pn tyach laykiche kharch
Prithvik, Vishakha and Sameer… next level acting! Truly awesome! Just do us a big favor - either ask that Prajakta to shut up or at least mute her irritating shouting.
Ho, jara जास्तच ओरडते
Ani सगळ्यांच्या वाताचे एकटीच हसते
वाट चे*
Right 👆
प्राजक्ता माळी च हसणं जरा जास्तच होत नाहीतर शो लय भारी .......!
कार्यक्रम no.1....
पण स्कीट मध्ये संडास, ह्गवण, शी, सू, असें घाणेरडे शब्द वापरता ते कमी करा..
कारण माणसं जेवताना हास्य जत्रा बघत असतात... बाकी सर्व छान....
Chetna, shyam amazing 👍🏻
Jabari
Replacement nako but you can add more talent in your programme it's a humble request
Gents are doing gents role its really great
U
Replacement nko pn ky ata Vishakha tai chi jaga kon replace kon karnar😔
रसिका वेंगुर्लेकर 😢😂😅😮😊
27:52 kay scene hota yaar🤣🤣🤣🤣
😂tya prajakta la mhanav 😂😂bakri sarkh 😂 nko hasu 😂ekhad komat jaeil 😂
Apart from superb flawless acting, marvelous timing and dialogue delivery, the choice of innocuous topics and turning them into absolutely hilarious situations is simply mind blowing. It really lifted the sagging depressed spirit. Thanks immensely.
Hasya jatra show bagun mast hoto 🌷🌷🌷🌷🌷
Insurance शब्द लिहिण्या साठी suppliment,😆😆😆😆😆🤣🤣🤣
Superhit show
saving private ryan... ha actor motha ahe :-)
Mast
I would give 💯 marks to prithvik. Master of the whole Skit He remains superb
Kudal❤
PP चा आज गौरव मोरे झाला
😊
.
❤❤
❤️
MHJ ha khup changla vinodi karyakram aahe. Ya karyakramat fakt ek khatkleli gosht aahe tim mhanje 'PRAJAKTA'. Ticha Irritating aavaz.
Sameer dada is great
Prasad chya comments special asatat
Mast.🤣🤣🤣🙏🌷
Why prajkat laughs like this 😢😢 . Irritating
Sai che shots nantar shoot kele aahet bahutek
#समीरदा अफलातून 😍
हे Havoc Havoc काय आहे सारखं,
सरळ ' कहर ' म्हणा की😅
Prajakta madam pl. Skit madhe bolat jau naka pl.
Skit chi beauty jate.
Best.
Sameer la vijay patkar chya rupat savvasher bhetla
Sameer la ek takkar cha abhineta bhetla
हे गौऱ्याच स्किट आहे...पृत्विक च्या जागी...
15:09
20:10
Are pudhchya episode mde prajakta ch Hasan band kara yr kasi haste ti
Ya anchorla mute kasa karaycha 🤦
I feel unconscious when I see prajakta mali over acting 😒
Arre !!! Prajakta che tond band kara rao, act madhhe pach pach karte. Irritate hota rao. 😞😞😞😞
samir is madness of comedy
Kay vede aahet sagle. Sameer is crazy 🤣
lllplllllppll
पसंद करायच्या लायकी चा नाहीये ,उगाच नाव प्रताप ठेवलय ,हीच चुक केली आहे पुरूष प्रताप
ट्रॅक्टर वाजता माळेला सामना आहे हे मध्येच कोर्टात जाऊ नकोस कलाकार आपलं साधी करून अंतकरणातून करतात मधेच जणू का तमाशा चाललं
Credit goes to RJ Naved ;)
कांदे पोहे वाले मनापासून हसत आहेत.
34:00 😂😂😂😂😂