बिदाईसाठी वाद-विवाद 😀 || महाराष्ट्राची Chugli || बिदाई कौटुंबिक कथा || Comedy ||
HTML-код
- Опубликовано: 16 янв 2025
- बिदाईसाठी वाद-विवाद 😀 || महाराष्ट्राची Chugli || बिदाई कौटुंबिक कथा || Comedy || #घरेलुकहानी #सासकीकहानी #बहुकीकहाणी
महाराष्ट्राचीchugli #घरेलुकहानी #marathikatha #bedtimestories #बहुकीकहाणी#सासकीकहानी#moralstories #moralstoryinmarathi
#story
#moralstory
#देवरानी_जेठानी
#घरेलुकहानी
#सासकीकहानी
#ननंदबाईचीचोरी
#storyvideo
#घरेलुकहानी
#देवरभाबी
#शहरातलीसून
#लग्नाचीधामधुम
#बांगड्याभरण्याचाकार्यक्रम
#बिदाई
शांताबाई चार पाच दिवस कुठे गेल्या होत्या 🎉🎉🎉❤❤❤
गंगाबाई एका साडीवर दिसते नेहमी लग्नात पण घरातली साडी घातली😂😂
खूप खूप छान आहे विडिओ ❤❤
दररोज न चुकता टाकत जा विडिओ ताई .
हो न चूकता टाकीत जाईन व्हिडिओ 😊😊😊😊
नक्कीच 🙏😊
अस तर नसते शांता काकू आता tr सर्व लग्न हॉल मध्येच होते आणि नवरी तीतूंच जाते हे तर तुमचं वेगळ च दिसलं बापा 😂😅😊😊
As kahi nahi gharun bidai changli vatte pn jith lahanach moth hoto tithun bidai changli vatte
का झाला होता शांताबाई बाई विडीओ नाही टाकले त❤❤❤खुप वाट पाहत होते❤❤❤❤
खरं च आम्ही video च्या प्रतिक्षेत असतो.दररोज पाठवत जा
Khup chan video ❤
Daily takat ja video
रोजच्या रोज विडिओ टाकत जा आम्ही वाट पाहत रहात असतो ❤❤
Ho roj takat ka video
Shantakaku mi kiti vaath baght hoti ..😔
मी किती वाट बघत होते व्हिडिओची
Lavkar lavkar video pahayla milte
Kai Shanta kaku me 3 divsa pasun vat pahate Ani aaz video takla ka bar mala tumchi khup athvan yet hoti na bas😅😅😅
व्हिडिओ नाही आले दोन तीन दिवस शांता काकु काय झाल
Nice
आला 😊विडिओ बर झाल 😊
विडिओ छान असतात दुपार चे संध्याकाळ चे पण😊
आपल्या प्रेमाबद्दल धन्यवाद 🤗🙏
Roj video takt ja shaanta Bai ka bar
Khup divsa nanter video cha darshan zala 😂😅
शांताबाई बाजारात जा.
मैत्रिण
सोबत
शांताबाई विडिओ
बनवा...
❤❤
रोज व्हिडिओ टाकत जा आम्ही वाट बघत राहतो
ललीतानी चांगली राखन केली नाहीतर चोरीन ललीता काही सामान 🎉🎉🎉
Khup divsni video aala
❤️👌👌👌👌👌
दिवस झाले व्हिडिओ आला नाही मला काही व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही लवकर व्हिडिओ बदलत जा तुमचे व्हिडिओ छान असतात
डॉली chya आई बाबा ला नवीन कपडे नाही घेतले का . आणि शांता काकू रोज व्हिडिओ टाकत जा ना कीती वाट बघत होतो सवय झाली आता चीड चीड वाटते 😢😢😅😅😅
Very very nice video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
नवरदेव व नवरीच्या हातुन देवकुंडी हालवणयाची प्रथा आहे.व त्यानंतर नवरदेव व नवरीची बीजागरी करा
Roj vdo takat ja h mi khup vat bghte tumchya vdo chi😊khup chan vdo astat tumche. Mi roj n chukta vdo bghte
Shanta.bai.roj.vidov.takat.ja.
शांता काकू गंगा ची साडी दुसरी दाखवा बा 😂😂😂
😊❤After many long time❤😊
Tai tumi Rojach video takt ja ami rojch video chi vat baght rahto
होय 🙏🤗
खुप छान होता विडियो रोज असेच पाटवत जाहान
Kaun shantabai video let kela aamhi vat baghat rahto
Dolly Ani Ajay pencil vani diste tup charat ja doghana
5 तारीख ला लग्न होत आत्ता तारीख आहे 15 16 काती दिवस सुरू राहणार लग्न समारंभ
Kiti vat bghavi lagli
रोज विडियो टाकत जा
उशीर झाला खूप
बापरे कीती दिवस झाले व्हिडिओ आला नाही मला वाटत होतं माझ्या चं मोबाईल वर दिसत नाही ❤❤
Very nice video 👌👌👌👌😊
Thank you 🙏 🤗
0:01
😊😊वैरी नाईस
शांताकाकु, मी,लय,miss,केला,विडीओ.
आपले कौतुक ऐकून आनंद झाला 😊
Roj video takat ja
एकदम mast vidiyo
किती वाट बघत होते मी शांताकाकू विडीओची🎉🎉🎉🎉
ओके
आपले प्रेम वाटले 🙏😊
Kay yr, itka late बिदाई 🙃🙃 रोज वीडियो upload kra ki ❤❤❤
आजचा वाद-विवाद मात्र खूप चांगला आहे ना 😄😂
@chugli6538 haa😄😄 mst मज्जा आली ❣️असच् चालू दया 💗
Kanta bai😂😂😂😂
Keti divsa nantra dela Vedo
Kay he shanta kaku roj roj video takat ja plzzz
Baki video chhan hota
अहो लग्न कधी आणि कसे झाले. एकदम बिदाई.
काकण तर दुसऱ्याच दिवशी असते ना. सुनिता ताई तुमच्या व्हिडिओ ची चटक लागली. व्यसन लागले. 😂 दिवसभर फोन चेक करत बसते. रात्री सुद्धा तेच..,... एखादी पोस्ट टाकत जा. व्हिडिओ येणार नाही अशी 😊😊
आपले प्रेम वाचून आनंद झाला 🤗🙏
Next plz 😢
आतापर्यंत आम्ही हॉल मधूनच पोरी सार करताना पाहिल्या
नवरीला घरूनच सार करावे लागतात
शांताबाई व्हिडिओ का येत नव्हते,ऐवढे दिवस
❤❤
Sunita tai na sanachi pan dhamdhum 😊hoti
कांताबाई तर गौरी ताईची लाहान बहिणच दिसते
😂
Khup diwasni😂
😢😢
Must video
Video ka let aalay rojch takat ja
Kaku navri ghari aalyawar dusra divshi narnora and kakan sodtat and tyach divshi stya narayan chi katha kartat❤.video khubch chan ❤
तुम्ही बरोबर आहात 🙏
दोन तीन दिवस व्हिडिओ आलाच नाही रोज टाकत जा ताई
Hall mdhun ch saar kartaat.. Smota बाई brobat aaye
bap re kiti divsa pasun vat bhagt hote video chi aaj aala 😊😊😊😊
काय झालं होत...खूप दिवस झाले आला नहीं व्हिडिओ.....करमत नहीं बा आम्हाला🎉🎉🎉🎉🎉🎉
Tai kuthe hotya tumhi itke diwas mann nhi lagat n amach tumch video shiway... ❤❤❤❤
Hirvya mandat Vapas neta yet nahi na shantabai
Kiti devsani takla video shanta tai 😮
बाई. नवरदेवाची. मामी. कुठे गेली. दिसली नाही
❤
Shanta kaku yevde divas video ka br nahi takle
घरी काय काम आहे आता , आणि लग्नात नवरी चे आई वडिलाचे कपडे तर नवीन दाखवायचे . आणि दोन चे लोक पण जुन्या कपड्यावर आहे .
Lai divasapasun video nahi bar nahi hot ka tumala. Ka gavala gele hote 😊
😡😡
Kitne dino baad video dale santa kaku
Kuthe hota Shanta bai roj takat ja n video ahmi tumcha waat bhghtat n
Are vaad nako
Video ka nahi aala एवढे दिवस
Bapre kiti divas zale khup vat bagitli video chi
Tabiyat kharab hoti ka shantabai 😮
इतक्या दिवस व्हिडियो का टाकला नाही
Lalita khup agai ahe
Taii aevdy diwas vid ka nhi takle
Congres or BJP
I am congres✋
Ka video takat navte tumhi 😢
As kahi naste diwa lawacha vedi navri ali pshije
Kiti waat bgitali vedio chi😢
पुढचे आठवड्यात नवीन video येईल 🙏🤗
Aj kas kay vedio ala
Laguna lavnycha vedeotar dakhvlach nahi
Kiti divs jhale video yayla
ताई आत व्हिडिओ बघायची सवय झाली आहे करमत नाही व्हिडिओ बघितल्या शिवाय तुम्हाला विनंती आहे बा..... दररोज टाका व्हिडिओ मी 3 दा मोबाईल बघते आत आला असेल व्हिडिओ मग आला असेल दुसऱ्याच्या मोबाइल बघते तिथं आले असेल म्हणून मला वाटलं की सबस्क्राईब मधून डिलीट केले का म्हणून ???
नक्कीच, दररोज नवे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू 😊🙏
Story madhe kahi maja nahi ali
Nice
Very very nice video👌