Eknath Shinde Full Speech : मी देखील गरीबी पाहिली, म्हणूनच भावा-बहिणीच्या मदतीचा निर्णय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 30

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. Месяц назад +9

    आपली गरिबी ज्यांनी दुर केली.
    आपल्याला ज्यांनी नेता आमदार मंत्री व आपल्या पुत्राला खासदार केलं त्यांच्याशी आपण कसे वागलात याचा विचार करा.
    विचार करूनच मान शरमेने खाली जाते.
    आपल्याला माणूस तरी कसं म्हणायचं?

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Месяц назад +3

    आधी शेती पीक कर्ज माफी कर, फालतू बडबड करून जनतेला मूर्ख बनवू नको. लाडकी बहीण, लाडका भाऊ लोकसभा निवडणुकीनंतरच आठवले, एक प्रकारे लाच देऊन विधानसभेत मत मागण्याचा हा प्रकार आहे.

  • @DattuRathod-jd9bw
    @DattuRathod-jd9bw Месяц назад +1

    साहेब ठाणे टी एम टी च्या कामागरांचे पगार् वढावा

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 Месяц назад

    राज्याची वाट लावलेत...स्वताची प्रगती अणि पुढच्या सात पिढ्यांची आर्थिक प्रगती प्रत्येक राजकीय नेत्याने केलेली आहे...अणि जनता मात्र वेड्यासारखी या लोकांच्या ताटाखालचे मांजर आहे...

  • @sachinmaindargikar6778
    @sachinmaindargikar6778 Месяц назад

    गरीबी पहिली म्हणे, साहेबांना रस्त्यावरचे खड्डे दिसत नाही वाटते.
    आपले मुख्यमंत्री खड्ड्यांधळे आहेत.

  • @Veerjadhav-k2h
    @Veerjadhav-k2h Месяц назад

    Ek number mukhymantri Shinde Saheb

  • @anupjhonest
    @anupjhonest Месяц назад

    MANIPUR??

  • @rushikeshpatil7583
    @rushikeshpatil7583 Месяц назад +1

    Ho , aata mg evade paise kahun dusaryna garib kela na . Chor , corrupted

  • @anupjhonest
    @anupjhonest Месяц назад

    RUclips blocking my comment. Why??

  • @swapnilkajale546
    @swapnilkajale546 Месяц назад +1

    🙏🏽मुख्यमंत्री पाहिजे तर असे 🙏🏽नायक सेलूट आहे साहेब तुम्हाला 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r Месяц назад

    शिंदे साहेब लाडक्या बहिणीचे मानधन वाढव

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 Месяц назад

    घरून पैसे दिले की सरकारी तिजोरी लुटली ..??

  • @GTopale
    @GTopale Месяц назад

    मला पण आजुन पैसे आले नाही कधी येणार हेल्प लाईन नबर खूप वेळा msg kela tri kahi jhale nay पैसे आले नाही

  • @Fukranhm
    @Fukranhm Месяц назад +1

    Barobar saheb, udhav ata Mughal zhala aahe

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb Месяц назад

    😂😂😂लोकं मनावर nahi😂 घेत

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake Месяц назад

    *** मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ???
    Modi = COMMON MAN ? Or SUPERMAN..?
    Modi = Prime Minister or Election Manager?
    Modi seems to be everywhere.. world, state, national, local politics.. Don't know if we have politics on other planets..?
    Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..?
    Don't we have enough leaders who knows good governance and politics?
    Explanation -
    1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media
    2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics?
    3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..?
    4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties..
    5. Why Modi is not creating and empowering state leaders..?
    6. Is he scared of competition ?
    * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान **
    १. लोकशाहीचा उद्देश काय?
    २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..?
    ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
    ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..?
    ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
    लोकशाहीच्या अपयशाची कारणे -
    १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी
    २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती...
    ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ
    ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग..
    ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव..
    ** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )...
    १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
    २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
    ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..?
    लेखन आणि विचार
    अमित पुस्तके
    Who am I? (father of the nation)
    POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩

  • @Veerjadhav-k2h
    @Veerjadhav-k2h Месяц назад

    Shinde Saheb🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunillakhambare2755
    @sunillakhambare2755 Месяц назад +4

    Ha chor