देशमुख, मुंबईकर भावानी 1.लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात, 2.लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प, 3. महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प, 4.. लातूरची रेल्वे बीदर ला गेली तरी गप्प, 5. मतदारसंघात कधी येत नाहीत नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ, 6. या उलट चाकूरकर साहेबांनी सीआरपीएफ व बीएसएफ कॅम्प आणला, 7. भाजपने रेलवे बोगी प्रकलप आणला. केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार असेल तरच विकास होईल म्हणून कराड साहेबांना मतदान करा.
लातूर ग्रामीण मध्ये देशमुखांचे येणार
अप्पा ने ज्या मंदिरासाठी निधी दिला २,२ कोटी त्यात किती रुपयांची कामे झाली सगळ्यांना माहीत आहे ९०% commission १०% कामे😂
धीरज देशमुख 🎉
धीरज भैया निवडून येणार ❤
Only Congress ❤❤
या वेळेस गुलाल अप्पाचाच🎉
Only dhiraj bhaiya
Only Ramesh appa saheb
Appa
आगे बढो रमेशाप्पा कराड,
निवडून देईल आपणास आपुलकीचे वऱ्हाड
🎉🎉
Only congress party 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ramesh appa
रमेश आप्पा कराड आमदार होणार
रमेश आप्पा कराड साहेब
Dhreej Deshmukh only congress
फक्त धीरज भैया देशमुख साहेब
0nly appa ❤
आप्पा फी घेतो आणी मोठा पैसा कमवतो बास अजून कायबी नाही
आप्पाने मेडिकल आणि डेंटल कॉलेज चा विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचे पैसे खाल्ले आहेत
आप्पा ची हट्रिक फिक्स 🎉🎉
पत्रकार धीरज देशमुख चा गूलाम दीसतोय वाड्यावरचा 😂😂
Tu bjp cha karyakarta distoy😂😂
हा एक असा नेता आहे दोन वेळेस पराभव होऊनही जनतेशी संपर्क ठेवला सर्व सामान्याशि भेटून त्याचे आडी अडचणी सोडविले आहे . म्हणून आता बदल हवा आहे
अरे बाबा ते बोगी कारखाना यूरोप सोबत settalment झाला उतरली असेल तर बाहेर या नाहीतर आपलं बसा रजनीगंधा 120 खाऊन नारळ च्या बागेत 😂😂
भरपूर माज आहे
Amit bhaiya deshmuk ❤️🔥
समर्थन कोणाचे करावे हे कळले पाहिजे ... उगाच कोणीही ही खिशातील पैसे खर्च करत नाही तो व्याजासहित वसूल करणार की नाही जनता लोक ...
विचार करा
आपण विधान परिषदेचे आमदार आहात काय काम केले ते सांगा
Only congress party
Only bjp
ऐकायला खूप छान वाटत... बाकी आपण समजतात 🎉🎉.. वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
Only Rameshappa karad 💪
Dhiraj Bhaiya 💯 vijayi gulal udhalnar
बघु अप्पा किती विकास करणार फक्त वंजारी समाजाचा विकास होणार
BJP 🎉
सगळे सारखेच आहेत मतदार फक्त 5 वर्षांनी आठवतो यांना 😢
Appa yenar
महायुती
पंधरा वर्षापासून देशमुख रमेश आप्पा कराडला निवडून द्या नाही काम केले तर पुढल्या पाच वर्षात निवडून देऊ नका असं पण मी सांगतो तुम्हाला
गेल्या टम सोडून याच्या आधीच्या तुम्ही तीन वेळेस उभारला होता त्यावेळेस काय झालं आप्पा
❤❤❤
50% सोसायट्या तुमची असत्या तर कृषी उत्पन्न बाजार समितीला रेनापुर आणि लातूर मध्ये तुमचा पराभव का झाला याचे उत्तर तुमच्याकडे आहे का
तू काय केलास एवढा माज बरा नाही
लातूर ग्रामीण आहे हे
टांगा पलटी घोडे फरार 😂😂
आप्पा जोरात पडणार आहेत यावेळी 😂
बस करा पत्रकार साहेब वाटतं तुम्ही कॉग्रेसचे कार्यकर्ते
शेतकरी वर्गार्ची वाट लावलीय की
Hi chanl amitch aha
तीन वेळेस थोबाड वर पडल तरी उभा राहील 😂😂😂..... पडके kurad 😂
आप्पा नी काय काय काम केले हे का सांगितले नाही 😂😂
फक्त रमेश आप्पा कराड
धिरज भैय्या विजय निश्चित
Channel deshmukh yanche ahe
दोन्ही पण येनार नाहीत नाहीत परिवर्तन होणार
Hattrick honaar...appa wapas harnaar 😂✋✋✋
आप्पा ने काय एक पण रुपाया खरच केल नाही आस सागत आहे आप्पा
आप्पा ❤
आप्पा बस करा गप्पा
विलास रावच्या पोरांनी काय कोल शेट्ट
Only Appa
देशमुख, मुंबईकर भावानी
1.लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात,
2.लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प,
3. महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प,
4.. लातूरची रेल्वे बीदर ला गेली तरी गप्प,
5. मतदारसंघात कधी येत नाहीत नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ,
6. या उलट चाकूरकर साहेबांनी सीआरपीएफ व बीएसएफ कॅम्प आणला,
7. भाजपने रेलवे बोगी प्रकलप आणला.
केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार असेल तरच विकास होईल म्हणून कराड साहेबांना मतदान करा.
रेल्वे कारखाना मध्ये गवत आहे बाकि काही नाही
काहीही हेडिंग देता का ?
Congressi channel ahe
50 वर्ष सत्ता आहे म्हण 😂
बस झालं की आता दुसऱ्या वेळी काहीतरी बघू द्या
घराणेशाही बंद करा नवीन माणसाला द्या कोणाला तर
विजयी भव 💐💐
पळून गेला 😂😂
मराठा Arkshyan बदल कधी बोलले का कधी पाठींबा दिला का
Dhiraj deshmukh la pada
❤❤❤aapa karad ❤❤❤
😂😂 पळाला
मराठा Arkshyan बदल कधी बोलले का
Railway coach factory hi eka Russian company la sopavli geli aahe sagale kamgar he up bihar varun aanle jatil... tumhi paha fkt hyanchya ashwasana varti vishwas thevan mhnje swatachya payavar dagad marne aahe
Only Appa ❤❤❤❤❤❤
😂
मराठे ताटली आणि बाटली वर येतात हे तुम्हीच म्हणतात ना..आता या घेऊन ताटली आणि बाटली
राजमुद्रा न्युज ने अमित देशमुख ची बटिक बनू नये तटस्थ राहून आपल्या चॅनल ने कार्य करावे
कितीदा पडणार आहेस रमेश तु
काँग्रेस
धीरज देशमुख 🎉
लातूर ग्रामीण मध्ये देशमुखांचे येणार
Only congress party
बस झालं की आता दुसऱ्या वेळी काहीतरी बघू द्या
मराठा Arkshyan बदल कधी बोलले का कधी पाठींबा दिला का
Appa
मराठा Arkshyan बदल कधी बोलले का कधी पाठींबा दिला का