पुनग्या करता आजचो व्हिडिओ शूट आणि विनू करता तेजू चा फोटोशूट | कोंकणातली धम्माल | Colours Of Konkan
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #कोंकणातलीधम्माल #kokanvlog #कोंकणीजीवन #फोटोशूट #पुनग्या
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुनग्या करता आजचो व्हिडिओ शूट आणि विनू करता तेजू चा फोटोशूट | कोंकणातली धम्माल | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पूनम ताई पुढच्या वेळी सरपंच 😎
.
colors of kokan Gaadi cha khar driver विनू आहे आणि बाबलो कंडेक्टर आम्ही प्रवासी तुमचा गाडीत बसून कोकण पहा ते गाडी चि मालकिन बाई पुनमताई आणि पुष्पाताई
विनय तुझी अप्रतिम फोटोग्राफी आहे 👏👌साक्षीचे कधीतरी सुट कर रे...!
मूळ घर तसेच ठेवणार ऐकून खूप बरे वाटले... त्या घराबद्दल चे प्रेम aahe❤️ विनू भाऊ फोटोग्राफी मस्त 👍🏻
विनू दादा तू अगदी नावाप्रमाणेच आहेस एकदम विनयशील down to earth ❤❤❤ u tooo much अतुल (पुणे शहर).🙏🙏
घराचं structure तेच ठेवणार हे ऐकून बरे वाटलं.
Teju che फोटो अप्रतिम असा 1 numberi asa❤😍👍👍👍
Vinu photography of sakshi was 👌👌👌👌. 😊
पुनग्या ताई आजचो विडीओ शुट करता हा म्हणजे धमाल, मस्ती आणि मजा भरपूर असणार हा आणि त्याचबरोबर पुष्पाची पण रोखठोक बोली, त्याचबरोबर तेजूचो फोटो शुट पण छान झालेलो हा, म्हणजेच नेहमीप्रमाणे विडीओ एक नंबर झालेलो हा 😊
Vinu ek number photo shut ha
Thnaku🙏
तुमच्या गावचे वातावरण बघून मस्त वाटते, असे वाटते आपण पण यावे तिथे. खुप सुंदर. मजा वाटते.
☺️☺️
सगळे किती आनंदात असता.व्हिडिओ बघायला मज्जा येते.
अप्रतिम photo shoot kadak bhari asa. Vinu bhau bhari asa. ❤❤❤❤😍👍
Thanku
खूप मस्त विनय दादा 👌🏻👌🏻तुमचे विडिओ खूप सुंदर असतात 🙏🏻
विनू दा तुझे फोटोशूट छान आहेत.
Ha changla vichar ahe mul gharacha dhacha na badalta fakta matiche bandhkam padun chiryache karnar 👍👍👍 koknatli ghara chirya-matichi- kaularu havi tarach chhan gavat Alya sarkhe vatate .
Vinu dada mast
खूप छान व्हिडिओ असतात दादा तुमच्या ... अगदी कोकणात गेल्या सारखं वाटत 😍😘
Kaularu Gharach chhan vate
खुप भारी फोटोशूट आहे मस्त फोटो आलेत 👌👌 रोज एकतरी विडिओ येऊ देत
Ho nakkich
vinu ek dum bhari kadle photos... 👌
छानच व्हिडिओ. घराची संकल्पना आवडली.
विनू 1 नंबर फोटोग्राफर 👌
Thanku
Photography bhari
ज्वेलरीच्या जाहिरातीसाठी योग्य चेहरा आणि मॉडेल आहे.
विनू खुप कौतुकाने आणि आनंदाने करतो सर्वांचं
😊😊🙏🙏
खुप छान 👌👌👌
विनू किती छान सुंदर अप्रतिम फोटो तू तेजू चे काडले आहेत. तेजूचा समोर हिरोईन पण पाणी कम चाय वाटते या फोटो शूट मध्ये. विनू ने फोटो सुंदर काडलेत की तेजू दिसायला सुंदर आहे सागणे कठीण आहे. . कोणाची सुस्ती करायची कळत नाही. अप्रतिम.
Lai bhari video vinu
Thanku
Vinu khup chan photo shutting kel.
👍👍😊
Pushpa ekdam bhari bolate ,🤣🤣
Very nice video and photos keep it up dada😇😎
Thanku
मस्त फोटो 👍
Thanku
खुप छान विडीओ
Kup mast दिसते
Kup मस्त ahi dada तुमच गांव
Thanku
छान विडीयो एक नंबर
Video chi End matra maja Ani saja zhali ...
एक नंबर व्हिडिओ 🎥
Nice photo shoot
Bharich dada
Thanku
पुष्पा ताई 😂😂😂😂
Vinu da खूपच छान फोटो काढतो 👌👌
विणू दादा,मुकेश दादा, पूनम, वर्षा,पुष्पा सगळेच 👌👌सुंदर फॅमिली 👍👍
🙏🙏😊
Hey hey
Nice🙏
मस्त व्हिडीओ 👌🌹वषाँ कुठे
❤️❤️❤️❤️❤️
खूप छान दादा 💐✨
❤
Masst video 👌
Nice video
👌👍
पूनम मॅडम नी आज साडी पण भारीतली घातलेली हा 👌
विनू expert आहेस
Mast video...Hasun hasun maran ila😂😂😊👌 vinu bhau tumhi kadhi tari dya party,😂😃
तेजू कोण आहे? कोणाची मुलगी आहे?....मस्त दिसते तेजु
kati gheun hasneyacho prayatn... 😂😂😂🤣🤣
👍👍
Vinu mast photos 📸 kadles
Thanku
Babu khaya ..?..aaj khay gelo..🙏
👌👌
👍
Kokani 2 floor mud house dakhva
आमच्या जमिनीत पण जिवंत झरे आहेत 12 महीने वाहत असतात तालुका जिल्हा रत्नागिरी गाव ओरी
Vinu dada ganpati bappa cha dokyvar ek rumal thev
पुनम पुढच्या वेळेस सरपंच आणि बाबल्या कँमरामँन
Gao konats asa
pushpak hade kamak laavlyani... ani teyachi saja jhali... 🤣😂🤣
Dada, tumcha khara Malvani masala 1kg cha recipe video kara
Tase khup video ahet pan sagyancha praman vegla ahe
Masala varshatun ekdach karto apan so saglyanche recipe try karta yet nahi
Hooo lavkarch dakhau
Vinu dada tu aani babu sakhe bhai aahat ky
तुम्ही अंगणवाडीच्या जत्रेला गेला असाल तर तिकडचे व्हिडिओ टाका
Gharacha kam kadla ki kay babune
पूनग्याला सरपंच बनवाच...!आणि हो विनय पाटाचं पाणी व्हिडीओ लिंक share करा.....! धन्यवाद...
Arey ho visarloch
@@ColoursofKonkan टाका लवकर...
Ho ho
vinu diver jhalela ahe... 🤣🤣🤣🤣
Varsha kuthe ahe
Vinu dada mobile kutlya company cha aahe
iPhone pan mobile company war tevdh matter nahi karat yaa adhi oneplus hota
वर्षा ठाण्याला गेली का
तुम्ही आंगणेवाडीच्या जत्रेला गेलेलात का
Nahi
@@ColoursofKonkan ok
वर्षा वहिनी कुठे आहे
Poonam taai khay vicharla sng Poonam taai k Ani pushpa taai k vicharla sng tumacho phone number send kar
👌👌👌👌