Khup khup khup khup ...... छान असे Song , lyrics , music ..... अप्रतिम संध्या आणि प्रनिकेत ...... Osmanabad la kadachit yithun pudhe tumchya mule jra jastch ओळखतील...... खूप खूप सारे प्रेम ....Love from #Osmanabad♥️ कळंब
पुन्हा एकदा अप्रतिम संदेश...आदित्य तुझी कलाकृती प्रत्येक वेगळ्या रोल मध्ये भारी असते..आणि सर्वात भारी तुझा शेवटचा तुझ्या आवाजातला डायलॉग...एक नंबर झालंय गाणं...
Unexpected story खुपचं छान झालाय गाणं अप्रतिम संगीत, lyrics आणि तितकच सुंदर आणि हळूवार मनाला भिडणारं गाणं आहे.आदित्य आणि प्रांजली च्या acting ने अजूनच गाणं छान वाटल. गाण्याची संकल्पना खूप च गोड आहे. प्रेम कधी ना कधी प्रत्येकालाच होत असता माग तो वेडा का असेना.. 🤗True love never ends it lasts forever💓
लई कडक गाणं हे भावा ...हे काय ते शब्दांकन.... काय ति शब्दजुळनी... काय तो मराठमोळा ढोल चा ठेका.... काय ती साउंड सिस्टीम ... वाह वाह.....वाह.. आपल्याला खुप आवडलं दादा....
कुठून आलेत राव हे लोकं आणि ही गाणी,,,, अशी अचानक कुठून तरी कानावर पडली आणी जशी कानावर पडली तशीच काळजाला भिडली ते एक आणखी 'नादखुळा म्युजीक' असले गाणे बनवले की दुसरं काही बघावंच वाटत नाही कुठुन सुचते एवढी कल्पकता बॉलीवुडचे गाणे फिके वाटायला लागणे गाणं ऐकलं की गाणं नुसतं ऐकत नाही माणूस तर 5 मिनीटासाठी ते आयुष्य जगतो गाण्याची एक एक टोन कळजात समुद्र्च्या लाटेप्रमाणे प्रेमाचच्या लाटा उसळवते God bless u all team...
Aditya's eye winking and smiling is soooo cute....and his smile at 6:25...ohhh mini heart attack🥰 and music combinatios....made it really beautiful song ever...lots of love...❤️
Congratulations to all team for new song Ani adi dada khup khup heart taching song ahe mala khup khup khup aawadl gaan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
॥ लय गूनाची हाय पण कुनाची हाय सांग कुनाची हाय ही पोर ॥ ॥ लय गूनाची हाय पण कुनाची हाय सांग कुनाची हाय ही पोर ॥ ॥ हिच्या माग माग लागुन माझ्या जीवाला लागलाय हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय ॥ ॥ पायात रूणूजूणू पइणजण इच्या काणात फूलावानी डूल वेणीला मोगरयाचा गजरा आणि लाल लाल गुलाबाच ॥ ॥ हे...पायात रूणूजूणू पइणजण इच्या काणात फूलावानी डूल वेणीला मोगरयाचा गजरा आणि लाल लाल गुलाबाच ॥ ॥ लय नखरयाची झुळुक वापरायची झुळुक वापरायची हाय ही पोर ॥ ॥ हिच्या माग माग लागुन माझ्या जीवाला लागलाय हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय ॥ ॥ किरकिर रात मन माझ्या गात त्यात काकणयाचा किणकिण आवाज ओ.... आजवर ध्यास जीचा होता उरी हसून पाहील ओ तीन आज ॥ ॥ किरकिर रात मन माझ्या गात त्यात काकणयाचा किणकिण आवाज आजवर ध्यास जीचा होता उरी हसून पाहील तीन आज ॥ ॥ लेक त्या घरची हाय सून या घरची सुन या घरची होणार ही पोर ॥ ॥ हिच्या माग माग लागुन माझ्या जीवाला लागलाय हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय घोर हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय ॥
Woowowow....Marathi film industry is the best 😍😍😍 This song makes me smile...each words takes me in fantacy land....thankyu for this song. ... What a beautiful actors , natural acting and expressions. 🥰🥰🥰🥰😍
Adhi u r acting is super....and last some lines are amazing...no words before them ...no one can imagin that ....and the mentally unstable acting is very osm ..... In this song u can prove that the women power is great .....amazing team .....and the actress was also best she see good thoughts good behavior childlessness In actor which is Adhi ......good job ....congratulations Adhi👍❤❤
Watch Our New Song - नादखुळा माझा 🫶🏻
ruclips.net/video/g0l49r2jk2s/видео.html
Please Support This Song 🫶🏻
❤❤❤❤❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤
😊
औ@@PranavPawar-mx9nq
ंंंंौ ंं
@@PranavPawar-mx9nq❤❤❤❤❤
Singer साठी कोण कोण like देईल ❤ मराठी song is amazing yar ❤
जय महाराष्ट्र Public ♥️ , कसा वाटला आमचा प्रयत्न ? नक्की Comment करुण सांगा .
खुप खुप प्रेम ♥️
खूप छान आदी भाई ❤️
You are the
One of the best
लई गुणाचा आहे सोनू
खूप सुंदर आहे गाणं
लाखात एक आहे सोंग ❤
🅂🄾 🄱🅄🅃🄸🄵🅄🄻 ❤❤
गाणं खूप छान आहे, 😍 सर्वांनी खूप प्रेम द्या या गाण्याला ♥️♥️
Fack ac ahe ahe original hindavi ch nahi
Jawadi❤️❤️❤️
जरा नीट कमेंट करत जा
Ho nkki
❤️
चला पाहूया कोण कोण पाहत आहे ❤😊2024❤😊
🎉🎉🎉🎉
Mc
❤❤❤❤❤
Yes
Ek mi pn ahe❤❤
Khup bhari zala song ❤, Congratulations team💐🔥
Hii dada
fake i'd
Hii
Hii
गोड गानं.
आदित्य तू खूपच निरागस दिसतोय🥰🥰🥰song is very lovely तुमच्या प्रत्येक गाण्यातून एक सुंदर मेसेज असतो
🤗🤗🤗खर सांगू तर.. गाणाऱ्याचा आवाज लाखात एक आहे. ...म्हणून गाणे खूप भारी झालंय....😊😊🙏🙏🙏🙏🤗🤗🤗
Really
100%
Gsfn
तूमच
।आवाजहाहे
The Best. Sunder chaal aani Shabd pan khupach chhan.
Kadak Jabardast Nadkhula😊😍😘
Thanks🥰❤️
खूप छान असेच मराठी गाणी काढत जा.... महाराष्ट्राची आण, बाण, शान आहे.. फुल सपोर्ट आहे आपला व परिवाराचा 🙏🏻🙏🏻
एक च नंबर मेरे एल के लक्ष्मीकांत-प्यारेलाल
तुझ्या आवाजात जादू आहे जादू मित्रा...
खरंच तुझा आज खूप अभिमान वाटतो आम्हाला..
supeeeeeeerrr......
काही गाणी डायरेक्ट काळजात घर करतात त्यातल हे एक
पाहून unstopebal ❤❤❤❤❤
❤
❤❤❤❤❤
एकच नंबर.......👌👌👌👌👌
खरच🥰
Khydg,❤️❤️🥰
खूप छान मराठी भाषेला एक प्रकारची ओळख या गाण्यातून आवड निर्माण झाली भाऊ खूप छान 🥰🥰🥰🥰🥰😍😍😘😘🤩🤩🤩😘🥰😍🥰😍🥰😍🥰😍😍🥰 अश्या गाण्याला स्फोट करा राव plese bhavano
Khup khup khup khup ...... छान असे Song , lyrics , music ..... अप्रतिम संध्या आणि प्रनिकेत ......
Osmanabad la kadachit yithun pudhe tumchya mule jra jastch ओळखतील......
खूप खूप सारे प्रेम ....Love from #Osmanabad♥️ कळंब
Thanks 😍
Shabd kami pdtayat bolnyasathi yevad chan song ahe l Love this song 💖💖❤️❤️🥳🥳
पुन्हा एकदा अप्रतिम संदेश...आदित्य तुझी कलाकृती प्रत्येक वेगळ्या रोल मध्ये भारी असते..आणि सर्वात भारी तुझा शेवटचा तुझ्या आवाजातला डायलॉग...एक नंबर झालंय गाणं...
Unexpected story खुपचं छान झालाय गाणं अप्रतिम संगीत, lyrics आणि तितकच सुंदर आणि हळूवार मनाला भिडणारं गाणं आहे.आदित्य आणि प्रांजली च्या acting ने अजूनच गाणं छान वाटल. गाण्याची संकल्पना खूप च गोड आहे. प्रेम कधी ना कधी प्रत्येकालाच होत असता माग तो वेडा का असेना.. 🤗True love never ends it lasts forever💓
Thankk u so much...
@@pranjalikanzarkar2419 kdkkkkk
ruclips.net/video/D_L0PFMVzWk/видео.html
Khpch chaan song ahe
@@pranjalikanzarkar2419 ᴍᴀꜱᴛ
लई कडक गाणं हे भावा ...हे
काय ते शब्दांकन....
काय ति शब्दजुळनी...
काय तो मराठमोळा ढोल चा ठेका....
काय ती साउंड सिस्टीम ...
वाह वाह.....वाह..
आपल्याला खुप आवडलं दादा....
Thank You
Hi
Kiti real feelings aahet song madhe...❤
एक मराठी चित्रपट बघितल्या सारखा वाटत आहे . अप्रतिम भूमिका आदित्य आणि गाण्याचे बोल खूप छान आणि संगीत ने मन जिंकलं भावा ❤️❤️❤️❤️
#adityasatpute
Ho na kharc gan chan ahe
खुपच छान आहे गाणी😘🤩🤩जेवढे एकतोय तरी परत परत एकावस वाटटय 🤩🤩😍
कोण कोण Instagramची reels पाहून गाणं ऐकायला आले🤣🙌....एक लाईक करून द्या कंमेंट ला
Khup bhari rao 😍😍😍mast aadi
Khar prem ahe na telach ha song tuch hunar 💥💥💖🎶
Touch honar😂😂
Kas deu prem❤
या पेक्षा अजून काय भारी असणार 😘😘😘😘
❤😍😍
खुप छान. अभिनय आणि संगीत सुध्धा उत्तम आहे.. 👌👌👌
एकदम मस्त आहे गाणं.gf नसून असल्यासारखी feeling आली 😂🤣
Same😂
👍
😂😂😂😂😂😂😂😂😅
Quality 😊q😊
लय म्हणजी लय ग्वाड गाणं हाय😊😊😊😊☺☺☺☺☺🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😘😘😘😘😘😘😘
एकदम भारी 🔥🔥🙏 खुप प्रेम द्या गाण्याला ❤❤❤
Kadal made bhadak🔥✌
भावा अप्रतिम आवाज आणि संगीत गाण्याचे शब्द आणि व्हिडिओ तर एकच no अभिनंदन संध्या आणि प्रनिकेत अशीच वाटचाल करत रहा हीच शुभेच्छा 💐💐गाणे अप्रतिम 👌👌
Thanks bhau🦋
Thanks😇❤️
💕लय गुणाची हाय...🤩✌️🤩
❤️
@@SandhyaPraniketMusical
Chan song Aahe Aditya Bro Diii Congratulations All Team 😍💞💯💜
❤️🥰❤️😔 जिवाला लागणारं गाणं आहे ही गाणं ऐकलं की आठवणी येतात😔😔
Avaaj 💯🙏🏻🙏🏻 ❤❤❤❤❤khup bhari ahe 🎵song❤❤
First time mujhe koi marathi song achcha laga,bahut achcha song hai👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤
😍😙😘😚Khup bhari song ahe 😻💓💜❤ani video pn Khup mast ahe 😍😚😘😙
Dil saaf kar diya yaar❤❤❤
फार सुंदर गाणं झालं....आदित्य खूपच सुंदर अभिनय....मस्तच... 💐💐
एक नंबर आहे गाणं 😍🤩❤️ मि रोज ऐकते खूप आवडलं गान 👍🏻👍🏻 म्हणजे कल पासून हा😁😇😇
❤ मी ऐकत पण असतो आणि सारखा म्हणत पण असतो
Gan khupch bhari aahe aadi tuza roll khupch excellent 🥰🥰🤩🤩🤩🤩🤩
ज्यांना गान आवडलं त्यांनी ❤ हा ईमोजी पाठवा ❤❤❤❤
❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤
Khup chan song aahe aadity dada🤗😊👌Mala khup aavadal gan 💖💖
Khupch bhari aahe song 🤗😘😘🎶
Makdya song
अरे यार हे गाणं खूप च सुंदर आणि निरागस आहे ऐकायला आणि पाहायला खूप छान वाटत... 4:29 नंतर आदी च्या line आणि acting पाहून emotional वाटत... 🖤😍🖤
🤗आमचा तुम्हाला नेहमी मनापासून पाठिंबा आहे...❤️ अशीच छान छान गाणी बनवत रहा... 🤗❤️
Thank You❤️
खुपच छान झालय गाण काळजाला भिडणार गाण आहे आणी तुझी ऐक्टिंग लय भारी ❤❤❤❤❤❤❤
Khup chan ahe song ani doghanchi acting pn bhari ahe👌👌💖
Thankkkk u❤
👍👍👍खूप छान फिलिंग येतेय
अहाहा कुराड मारतानाचा scene सगळ्यात भारी वाटला 👌👌👌👌👌👌
Thanks bhau🦋
इन्स्टाग्राम वर ते कडव ऐकलं अन लगेच गाण शोधल
,😍बाप् खासदार भाऊ आमदार हिचा माझं काय शेतावर् राहणं ❤️
कुठून आलेत राव हे लोकं आणि ही गाणी,,,,
अशी अचानक कुठून तरी कानावर पडली आणी जशी कानावर पडली तशीच काळजाला भिडली
ते एक आणखी 'नादखुळा म्युजीक' असले गाणे बनवले की दुसरं काही बघावंच वाटत नाही
कुठुन सुचते एवढी कल्पकता
बॉलीवुडचे गाणे फिके वाटायला लागणे
गाणं ऐकलं की गाणं नुसतं ऐकत नाही माणूस तर 5 मिनीटासाठी ते आयुष्य जगतो
गाण्याची एक एक टोन कळजात समुद्र्च्या लाटेप्रमाणे प्रेमाचच्या लाटा उसळवते
God bless u all team...
Thanks 🥰🙏
किती वेळा ही ऐकलं की ऐकावंच वाटतंय❤❤❤
Khup chan ahe he song 👌👌😘😜♥️❤️❣️
Khup bhari zal ahe he song 🎧💕✨
Khup chan 😘❤
खूप छान वाटल हे गाणं ऐकून ❤️❤️❤️❤️❤️❤️
Song खूप भारी झालं 😍♥️♥️
💘💘 Ajun ek Story song 🙏💘💘
जय महाराष्ट्र 🚩 खुप छान आहे गाणं 🥰👌
Aditya's eye winking and smiling is soooo cute....and his smile at 6:25...ohhh mini heart attack🥰 and music combinatios....made it really beautiful song ever...lots of love...❤️
Thank You❤️
खूपच सुंदर गाणी येतात यार आज काल आमच्या love year madhi अशी गाणी नव्हतीच
आता अप्रीतम गाणी येतात जबरदस्त song
Congratulations to all team for new song Ani adi dada khup khup heart taching song ahe mala khup khup khup aawadl gaan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Aditya dada नी dance Ani acting khup bhari keli ahe 😘😘😀😀🙏💜❤️❤️😊🙏😊🙏
खूप खूप छान आहे 👍🖤 गाणं खूप फेमस आहे 👍 congrats हे गाणं खूप फेमस झालेला आदित्य काँग्रॅच्युलेशन 🔥🔥🔥👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️🥰❣️❣️😍😍😍😍😍🧨🧨💫💫🔥❤️❤️❤️❤️❤️❤️
Khup khup chan ahe gan..... 👌 mala tr khupach avadal..... ✨💞👍⚡
॥ लय गूनाची हाय
पण कुनाची हाय
सांग कुनाची हाय ही पोर ॥
॥ लय गूनाची हाय
पण कुनाची हाय
सांग कुनाची हाय ही पोर ॥
॥ हिच्या माग माग लागुन माझ्या जीवाला लागलाय
हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय ॥
॥ पायात रूणूजूणू पइणजण इच्या
काणात फूलावानी डूल
वेणीला मोगरयाचा गजरा आणि लाल लाल गुलाबाच ॥
॥ हे...पायात रूणूजूणू पइणजण इच्या
काणात फूलावानी डूल वेणीला मोगरयाचा गजरा आणि लाल लाल गुलाबाच ॥
॥ लय नखरयाची
झुळुक वापरायची
झुळुक वापरायची हाय ही पोर ॥
॥ हिच्या माग माग लागुन माझ्या जीवाला लागलाय
हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय ॥
॥ किरकिर रात मन माझ्या गात त्यात
काकणयाचा किणकिण आवाज ओ....
आजवर ध्यास जीचा होता उरी
हसून पाहील ओ तीन आज ॥
॥ किरकिर रात मन माझ्या गात त्यात
काकणयाचा किणकिण आवाज
आजवर ध्यास जीचा होता उरी
हसून पाहील तीन आज ॥
॥ लेक त्या घरची हाय
सून या घरची
सुन या घरची होणार ही पोर ॥
॥ हिच्या माग माग लागुन माझ्या जीवाला लागलाय
हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय घोर
हिच्या माग माग लागुन जीवाला लागलाय ॥
👍👍👍
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
ruclips.net/video/_8hfODuXySw/видео.html
Nice🥰😘
Avdh lihayla kiti vel lagala asel br ith mala message karayla 2 min lagatat 😂
@@diptiwaghmare5574
फक्त 10 मीनीट
Ek number song ahe ☺😘😘😘💖
bas aas hek baiku bahije 👌
No words ......all things singing lyrics acting actor direction all are perfect song is the best ✨
Thank You❤️
Congratulations Aditya Dada ✨💕😘☺☺💖☺☺💖
Mazi wali pan na layyy gunachi hay😘🥰
डायरेक्ट काळजालाच भिडणार गाण...सर्वांनी भरूपूर प्रेम द्या व share करा..मराठीचा सार्थ अभिमान...
खूप खूप प्रेम द्या या गाण्याला देखील... 🥰🙏
Mast super sunder chan apratim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤☝️
Lay bhari bhai 🔥🔥🔥🔥🔥🔥
Woowowow....Marathi film industry is the best 😍😍😍
This song makes me smile...each words takes me in fantacy land....thankyu for this song.
...
What a beautiful actors , natural acting and expressions. 🥰🥰🥰🥰😍
Thank You❤️
🥰😍khup Chan
खुप् चन सौग आहे मला खुप आवडला आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤ love sog❤❤
खूच खूप छान असे गाणे झालेय भावा...... 🔥❤️😘
Thanks❤️
Adi Khup chhan song aahe ...😍😍👌
आवाज एकच नंबर!!🥰🥰
😘Khup bhari gaan ahe ani moments pan ek ek shan lagchat rahat gann boltana 😘❤️🌹🌹🌹
लय गुणाची हाय ❤️🔥
Hi
Waiting
ruclips.net/video/3RXfstQI94E/видео.html
Mst zala ahe song 👌👌👌👌
1 no song zala ahe
खूप खूप छान आवाज मराठी सिने क्षेत्राला एक नवीन गायक मिळाला आहे...
❤️
@@SandhyaPraniketMusical Nice Song 👌👌😍😍❤️❤️
Wow khup bhari 😍👍🤩
गाण्याचे बोल अतिशय सुंदरआहे ,फार चालेल गाणं 👍बेस्ट ऑफ लक for you and your team your लय गुणाची हाय💯
Hihchya mag mag laghuni jivala laglay ghor I love you song❤️❤️❤️❤️❤️
So cute song Kup chaan aahe💖💕
जुन्या आठवणी जाग्या झाल्या राव
खतरनाक song 👌 acting दोघांनी पण छान 👌face एक्स्प्रेशन सुपर 🥰 singer also music भारीच 👌👌👌
Thanks bhau🦋
खूपच छान music, गाणेचे बोल, थिम surperb 😍😍😍😍😍
Khup chhan song ahe literally goosebumps aale angavar purn ani last part was amazing ❤️🥺 radu aal mala
Adhi u r acting is super....and last some lines are amazing...no words before them ...no one can imagin that ....and the mentally unstable acting is very osm .....
In this song u can prove that the women power is great .....amazing team .....and the actress was also best she see good thoughts good behavior childlessness In actor which is Adhi ......good job ....congratulations Adhi👍❤❤
लय भारी आहे
नंबर one