दिवसातून किती वेळा जेवण करावे? Kiti wela Jewawe आरोग्याची गुरुकिल्ली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 382

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 4 года назад +2

    जय गुरुदेव. खुप उपयोगी आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. कोणीच एवढ्या तळमळीने सांगत नाही. खुप सोप्पा उपाय आहे. शिबीर केल्यापासून मी सुद्धा दोनदाच जेवते. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम संपले आहेत. गोपाळकाला रोज खाल्ला तर आपण निरोगी राहू शकतो. खुप खुप धन्यवाद माऊलीजी 😊😊😊

  • @yashwatpatil2206
    @yashwatpatil2206 3 года назад +13

    🙏💐खूप छान माहिती जिवन सुखी व आरोग्य व उत्तम आरोग्य साठी, जय हो गुरु माउली

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 5 лет назад +4

    अतिशय सुंदर रितीने आरोग्यासाठी जेवनाची पद्धत सांगितली...एवढ्या साध्या शब्दात व सरळ भाषेमध्ये जेवनाच्या वेळेसंबधी हसतहसत आम्हाला अवगत करुन दिले...असे मदुमेह तज्ञ सुद्धा समजाऊन सांगत नाहीत...खुपच छान.

  • @umaandhalkar4259
    @umaandhalkar4259 3 года назад +8

    Dixit diet plan aasach aahe Dr peksha jast mahiti easy karun sangitli 🙏🙏Dr kadhich yevadi mahiti det nahit khupach chan mauli👍👍

  • @ratnakarpawar8776
    @ratnakarpawar8776 5 лет назад +10

    जय गुरुदेव माऊलीजी खरच आज मला 10 महिने झाले ज्ञानयोग परिवार जॉईन करून इतका फरक जाणवत आहे की तो शब्दात सांगूच शकत नाही, आनंदी, निरोगी, स्वतः सोबत राहणे, positive उर्जा, आता प्रत्येक गोष्ट आनंदातून आणि yes म्हणून करतो, आणि जस ज्ञानयोग शिबीर केलं त्यानंतर माझ्या नवीन आयुष्य ची सुरुवात झाली आहे आणि हे तुमच्या मुळे आणि हो नुसतं शिबिर करून नाही सोडलं तर ज्ञानयोगासोबत जोडलेल आहे आणि 10 महिन्या पूर्वी माझे वजन 80 किलो होते आणि आता 69 किलो आहे तुमचे म्हणजेच ज्ञानयोगाचे धन्यवाद देतो आणि कृतज्ञा मध्ये राहतो जय गुरूदेव

    • @sagarthakur9694
      @sagarthakur9694 5 лет назад

      Number deta ratnakar sir

    • @rutujaghuge8697
      @rutujaghuge8697 4 года назад

      @@sagarthakur9694
      *आॅनलाईन ज्ञानयोग ध्यान शिबिर*
      *५ ते १३ आॅगस्ट "झुम अॅप वर"*
      *सकाळी ६ ते ८*
      *अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी संपर्क*
      9021532157, 8830519864, 9834121929

  • @shailajapatil3974
    @shailajapatil3974 4 года назад +3

    खुप सुंदर उपक्रम आणि सहजसोप्या भाषेत सांगताय 🙏🙏🙏 खरंच तुमच्यासारखे चांगले लोक आहेत म्हणूनच जग चाललंय ☺️keep doing very helpful..

  • @sureshpaithankar9107
    @sureshpaithankar9107 3 года назад

    खूप खूप सोप्या पद्धतीने ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली.
    खूप खूप धन्यवाद.

  • @vinayamandavkar8464
    @vinayamandavkar8464 3 года назад +1

    👌 उदरहरणासहित आरोग्संपन्न माहिती देता माऊली.

  • @vijaykothimbire8574
    @vijaykothimbire8574 5 лет назад +1

    फारच सोप्या भाषेत समजावून सांगितले. आवडले. 🌹

  • @anusakhalkar6650
    @anusakhalkar6650 5 лет назад +3

    किती तरी सुंदर माहिती आहे, वाह वाह

  • @dr.rajeshsabu1375
    @dr.rajeshsabu1375 5 лет назад +4

    सोप्या शब्दात सुंदर माहिती दिली आपण

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 5 лет назад +5

    जय गुरू देव माउली खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏.

  • @dayasalunke5081
    @dayasalunke5081 5 лет назад +2

    सर खूप चांगले समजावले तुम्ही खरच कॅन्सर कशा मूळ होते हे कळले आणि 2 वेळच का जेवावे हे की कळले खूप खूप आभारी आहे आपली धन्यवाद

  • @SonalKale-l4i
    @SonalKale-l4i 6 дней назад

    किती छान समजावून सांगता माऊलीजी 🙏

  • @4known219
    @4known219 3 года назад

    तुकाराम दगडू ठाकूर.ऐरोली नवी मुंबई. जय गुरुदेव माऊली खुपच उद्बोधक माहिती आपण दिली ती प्रत्येकाने अमलात आणली तर फायदा निश्चितच फायदा होईल. माऊली आपण दिलेल्या माहिती बद्दल आभार मानतो.क्षमसव.

  • @balaramphadke4002
    @balaramphadke4002 2 года назад

    धनवाद तुमचा ध्यान शिबीर ची माहिती आवडली
    बाळाराम कमलाकर फडके
    देवीचा पाडा पनवेल

  • @satishrajkuwar5806
    @satishrajkuwar5806 4 года назад +1

    धन्यवाद आपले मार्गदर्शन उपयुक्त आहे आपले शिबीर करावे अशी ईच्छा आहे.

  • @anitathorat4368
    @anitathorat4368 4 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली माऊली जी

  • @eknathlokhande7289
    @eknathlokhande7289 4 года назад +1

    माऊली जी खुप खुप छान माहिती आहे.धन्यवाद🙏🏼🙏

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 4 года назад +4

    Dr. But they don't say it in such a simple language .. You said it very well ... I have been eating twice since camping.
    Jai Gurudev Maulijee 👏

  • @shitalrajbhoj1567
    @shitalrajbhoj1567 3 года назад

    Khup khup dhanyawad maulijee, hi mahiti majhyasathi khup upyogachi aahe

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 4 года назад

    खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माऊली. हा विडिओ मी पाच वेळा ऐकलाय तरीही ऐकावासा वाटतो .आज मी दोनच वेळा जेवतो . मध्ये मध्ये फक्त पाणी पितो. प्रकृती एकदम ठिकठाक आहे.

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 3 года назад

    जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती छान सुंदर सांगितले आहे 👌🙏💐💐💐💐

  • @sampatraodange6281
    @sampatraodange6281 4 месяца назад

    सुंदर माहिती ... धन्यवाद ....

  • @pradipzalte2740
    @pradipzalte2740 2 года назад

    खुप छान माहीती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @kamalakarsutar01
    @kamalakarsutar01 4 месяца назад

    खूपच छान माऊली 🙏

  • @santoshbhagade6638
    @santoshbhagade6638 5 лет назад +1

    जय हरी माऊली खूप सुंदर माहिती अध्यात्मिक ज्ञानामृत दिल्याबद्दल धन्यवाद जय गुरुदेव

  • @balasahebjadhav2624
    @balasahebjadhav2624 4 года назад

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद माऊलीजी.

  • @balajisutar3042
    @balajisutar3042 3 года назад +3

    जय गुरुदेव! माऊलीजी,
    आपण फक्त दिवसातून दोनच वेळा जेवण करा असे जर सांगितले असते तर ते कुणीही ऐकले नसते.
    पण आपण आरोग्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी ते किती महत्त्वाचे आहे.हे आपण आपल्या शरीरात होणाऱ्या बदलासह व कारणासह व ज्या तळमळीने, आपलेपणाने सांगता. व ते सर्वांना पटते . त्यामुळे जे कुणी ही माहिती ऐकतील व ज्यांना आपल्या आरोग्याची व आनंदाची काळजी आहे.ते नक्कीच आपल्या जेवणाच्या दिवसातील दोनच वेळा पाळतील.

  • @rameshchaudhari4212
    @rameshchaudhari4212 3 года назад

    साहेब खूपच छान प्रेसेंटेशन,👌👌👌👌👌

  • @balasahebbachate3862
    @balasahebbachate3862 5 лет назад +2

    धन्यवाद माऊली मानवतेच्या सेवेसाठी भगवंतानी पाठवला असं वाटते ईश्वर तुम्हाला खूप मोठ आयुष्य देवो

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 4 года назад +2

    Khup chan ani upyogi mahiti..

  • @rameshtaware3021
    @rameshtaware3021 Год назад

    खूप छान माहिती गुरु माऊली

  • @prititangade5654
    @prititangade5654 4 года назад +1

    Khup Chan mhiti deta Sir tumhi very nice 👌👍👍

  • @ShobhaGavade-vv4fi
    @ShobhaGavade-vv4fi Год назад

    शाेभा. गावडे.छान.सागितले गुरूदेव

  • @AbdulShaikh-ur8pd
    @AbdulShaikh-ur8pd 4 года назад

    अतिशय उपयुक्त माहीती धन्यवाद माऊली

  • @ashoklole5154
    @ashoklole5154 5 лет назад +8

    धन्यवाद माऊली जी आत्ताच हा व्हिडिओ ऐकला

  • @rameshawrpawara3300
    @rameshawrpawara3300 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली सर, तुम्ही धन्यवाद.🙏🙏🙏

  • @sanjayshelke6105
    @sanjayshelke6105 3 года назад

    छान सांगण्याची पद्धत.

  • @MaliniCreation
    @MaliniCreation 4 года назад +5

    माऊली जी तुम्ही खुप छान समजावून सांगता

    • @nandiniramchandani8806
      @nandiniramchandani8806 3 года назад

      V good sir 👌👌👌tumi same Dr. Jagganath Dixit sarakhach sangtahhat. ....

  • @ramdashthakan353
    @ramdashthakan353 Год назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @vrundabhosle1213
    @vrundabhosle1213 5 лет назад +4

    Khup chan mahiti ahe

  • @anandraochavan2319
    @anandraochavan2319 4 года назад +2

    आपल्या या दिलेल्या मौल्यवान ज्ञाना बद्दल धन्यवाद माऊलीजी.

    • @PSDhageimc
      @PSDhageimc 3 года назад

      खूपच मौल्यवान ज्ञानआम्हाला मिळाले

  • @vasantbhilegaonkar9018
    @vasantbhilegaonkar9018 4 года назад

    सुंदर मार्गदर्शन माऊली, जय गुरूदेव!

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 2 года назад

    Khupcha chhan jevnachya savayi Hya badalaya pahije Jay gurudev Mauliji Khup chhan margadarshan 🙏🙏❤😍😍

  • @santoshtalekar574
    @santoshtalekar574 5 лет назад +2

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏
    खूप छान 👌
    मी हे शिबीरात माहिती घेतली होती पण थोडा विसर पडला होता.
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏

  • @manoharbhabad1300
    @manoharbhabad1300 2 года назад

    माउलींनी छान माहिती दिली आहे

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 5 лет назад +1

    माऊली खूप छान माहिती मिळाली

  • @rajeshsonavane3860
    @rajeshsonavane3860 4 года назад +3

    अत्यंत उपयुक्त, जीवनाश्यक माहिती.
    Subscribe करतो, धन्यवाद.!

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 5 лет назад +1

    जय गुरूदेव माऊलीजी
    खुप छान आणि सोप्या भाषेत सांगितले माऊलीजी... खुप महत्त्वाची माहिती आणि निरोगी राहण्यासाठी सोपा मंत्र...
    आम्ही हे नेहमी अनुभवतो माऊलीजी आपल्या सत्संगातुन...

    • @vimalmusle443
      @vimalmusle443 5 лет назад +1

      खुप छान माहिती माऊलीजी

  • @rajashrinavale9345
    @rajashrinavale9345 2 месяца назад

    Chan mahiti dili mauli

  • @lakshyabhaks
    @lakshyabhaks 5 лет назад

    सहज आणि सोप्या शब्दांत मार्गदर्शन धन्यवाद

  • @kisankaluse8539
    @kisankaluse8539 3 года назад

    खुपच छान माहिती दिली माऊली

  • @sohamsalunke754
    @sohamsalunke754 4 года назад +1

    फार छान माउलीजी

  • @nehamore2406
    @nehamore2406 4 года назад +6

    Salute to you🙏 I follow lifestyle as you told and I wish to attend your 'Shibir'😄

    • @rutujaghuge8697
      @rutujaghuge8697 4 года назад +1

      *आॅनलाईन ज्ञानयोग ध्यान शिबिर*
      *५ ते १३ आॅगस्ट "झुम अॅप वर"*
      *सकाळी ६ ते ८*
      *अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी संपर्क*
      9021532157, 8830519864, 9834121929

  • @ajinkyanagargoje9125
    @ajinkyanagargoje9125 5 лет назад

    Tumche sagle video khup chhan aahet khup madat hote aamhala thanks

  • @pramodlanjekar1192
    @pramodlanjekar1192 3 года назад

    जय गुरु माऊली खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपला कृपया ॲड्रेस सांगा

  • @rameshnichit3001
    @rameshnichit3001 5 лет назад +2

    सर आपण खुप मोलाचं मार्गदर्शन केले

  • @vishalkorde5677
    @vishalkorde5677 2 года назад

    Nice explain

  • @shivajijadhav4951
    @shivajijadhav4951 5 лет назад +1

    Khup Chan ahet aple sarv ch video..

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 года назад

    खूप छान माहिती!...

  • @yogeshtayade8377
    @yogeshtayade8377 Год назад

    Great sir ji..

  • @kashinathsinkar7668
    @kashinathsinkar7668 4 года назад +1

    खूप खूप छान

  • @shriyashinde5429
    @shriyashinde5429 5 лет назад +6

    U r source of knowledge maulijee

  • @kundlikkhilare6668
    @kundlikkhilare6668 3 года назад

    Khup chan Mahi ti mavali

  • @dadakale4980
    @dadakale4980 5 лет назад +2

    Khup mast mahiti dili mauli

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 4 года назад

    मस्त सांगितल्या बद्दल धन्यवाद सर

  • @insta_guruedits6148
    @insta_guruedits6148 4 года назад +1

    Maulijee very nice 👍🏻

  • @namratadalvi9939
    @namratadalvi9939 4 года назад

    खुपच छान माहिती दिली

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 4 года назад

    छान माहिती दिली.thanks

  • @najirshaikh8048
    @najirshaikh8048 3 года назад

    Sir. ThisSatsangIsveryNiceForLifeStyleChange.

  • @priyankachede8070
    @priyankachede8070 5 лет назад +6

    Yess mauliji it's 100% Right,I have trust on dnyanyog,and his method,and it's power ,as I am Dr.i always first prefer my patients to done this method before giving medicine.

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 4 года назад

    खूप छान माहिती...

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 5 лет назад

    खुप छान माहिती दिली आहे
    धन्यवाद

  • @tukaramjadhav6689
    @tukaramjadhav6689 Год назад

    Jai Gurumauli Sunder, chhanch vichar dhara he Follow kele pahijee.

  • @bornare2047
    @bornare2047 5 лет назад

    खुपच छान माउली,धन्यवाद

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 4 года назад +2

    नमस्कार माऊली
    छान माहिती सांगितली....तूमचे कार्य देखील समाजाला उपयुक्त असेच आहे.
    या व्हिडीओचा शेवट तूम्ही प्रत्येकाच्यात परमेश्वर आहे त्यामुळे त्याला हात जोडण्यापेक्षा एखाद्या गरजूला मदत करा असा संदेश दिलात. खर आहे यथाशक्ति जमेल त्यास्वरुपाची मदत गरजूला जरुर केली पाहिजे. पण देवाला हात जोडण्या ऐवजी हा शब्द बरोबर नाही. याचे कारण आपला उद्देश देवाला विरोध नसला तरी या वाक्यातून देवाचे अस्तित्वाचे महत्त्व नाही असा संदेश जातो. माझ्या म्हणण्याचे ताजे उदाहरण आपले राम मंदिर भूमीपूजन करण्याचे व मंदिर बांधण्याची गरज नाही असे मिडियात वक्तव्य करणारे नेते, ज्ञानी मंडळी हे हिंदू आहेत हे विशेष. ही शोकांतिका आहे आपल्या हिंदूंची. आपल्या धार्मिक व संतांच्या ग्रंथातून ईश्वराची कास रोजचे जीवन जगताना कशी घ्यावी याचे शिक्षणच दिले आहे. ईश्वराचे विस्मरण न होता समाजाचेही देणे लागतो याची जाणीव प्रत्येक संतांनी आपल्याला करुन दिलेली आहेच. तेव्हा फक्त गरजूला मदत हे नाही होऊ शकत. ईश्वराच्या पाठबळाशिवाय आपल्यात कोणती शक्ती वास करते?
    माऊली मी माझ प्रांजळ मत व्यक्त केल आहे यातून कोणालाही दुखावण्यासाठि हे नाही लिहिले. कृपया गैरसमज नसावा!
    तूमच्या पूढील वाटचालीला अनेक शुभेच्छा!

  • @amolpisal9901
    @amolpisal9901 2 года назад

    Jay gurudev khup chan

  • @asfakansaari2735
    @asfakansaari2735 5 лет назад +14

    Ye apka video maine whats up pe 5 sal pahile dekha tha.
    Tab se mai ye follow karta hu.
    Mera 18 kg weight loss huva hai

  • @nirmalapangare4513
    @nirmalapangare4513 5 лет назад

    खूप छान माहिती दिली माऊली धन्यवाद

  • @mahommadqureshi2882
    @mahommadqureshi2882 5 лет назад +6

    Very great information u have given to us sir..
    Thanks a lot..🙏

  • @sandhyakharche401
    @sandhyakharche401 5 лет назад +1

    You delivered very best knowledge of health, hats off

  • @milindchandanraikar5869
    @milindchandanraikar5869 3 года назад

    जय.... गुरुदेव... माऊली.... जी... खुप.. छान....

  • @tukaramjadhav6812
    @tukaramjadhav6812 5 лет назад

    जय गुरुदेव खुप छान माहीती दिली धन्यवाद

  • @maheshdahiphale8214
    @maheshdahiphale8214 3 года назад +3

    जय गुरुदेव माऊली मी आपला एक प्रयोग केला कोनता पातळ भाजीमध्ये कच्या भाज्या खाणे सुरू केले चार दीवसामध्ये मला खुप खुप अनुभव पहायला मीळाला.

  • @sunilchavan_0908
    @sunilchavan_0908 2 года назад

    Good news sir

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 5 лет назад +4

    *Aple shibir kelya me he follow kartoy..*
    *Tyacha mla Khup fayda zala ahe*

  • @savitacreation11
    @savitacreation11 5 лет назад

    जय गुरुदेव माऊलीजी खूप छान माहिती 🙏🙏

  • @जावेदशेख-प5ध
    @जावेदशेख-प5ध 4 года назад

    Nice video

  • @tanajidhobale8621
    @tanajidhobale8621 5 лет назад

    Khup chhan watal video pahun , jay gurudev🙂

  • @tejakale6777
    @tejakale6777 4 года назад

    खूप छान 👌👍

  • @bharatdabhade5018
    @bharatdabhade5018 5 лет назад +2

    Best information

  • @nirmalpande4681
    @nirmalpande4681 5 лет назад +18

    Every subject is very important. To keep us healthy.... BY MIND, AS WELL BY BODY....Just follow..friends, Just see how dedicatedly he is telling & develop ourselves

  • @subhashrasal8834
    @subhashrasal8834 3 года назад

    Khup sundar sir

  • @laxmanrathod2223
    @laxmanrathod2223 5 лет назад

    Jai gurudhev maulijee Khup Chan satsang aahe..

  • @keshaokinkar9184
    @keshaokinkar9184 3 года назад

    Changale very good

  • @jyotisurange4493
    @jyotisurange4493 5 лет назад

    Very nice sir such good man

  • @durgadaspawarsaheb5695
    @durgadaspawarsaheb5695 4 года назад +3

    Mi magchya baryach diwsanpasun asa ahar ghet ahe.
    Kharach khupch parinamkarak.

  • @abhijeettaru7232
    @abhijeettaru7232 4 года назад

    Mauliji ur sooooo greattttt... Khuup chaan information.....👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 4 года назад

    नमस्कार,मी आयुष्यभर दोनदाच दिवसातून जेवले कधी आजार नव्हताच.कार्यक्षमता होती.डायबेटीस मुले तीनदा खाण पण त्रास होताच.आता सहा महिन्यापासून पुन्हा दोनदा जेवण आता सगल योग्य गोल्या आहेतच पण स्वास्थ्य चागल आपला सल्ला मौलिक.आभार.