छान बोलता तुम्ही,आम्हीही टीव्ही मालिका बघत नाही,मालिकेत हेवेदावे भांडण हे बघून काय संस्कार होणार मुलांवर,शिवाय गाऊन बद्दल म्हणाल तर मी तुमच्याशी सहमत आहे,साडीत कोणतीही स्त्री खूप सुंदर दिसते मग ती जाड असो बारीक असो उंच किंवा ठेंगणी असो
तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण या सर्व गोष्टी आमच्या पिढी बरोबर गेल्या आहेत. सांगून उपयोग आहे का.त्यासाठी आम्ही टीव्ही बंद केला. आई कुठे काय करते ही मालिका मी बघत होते. पण नंतर भरकटत चालली. काहीही अर्थ नाही.
Aai ne sagla kela jevha ti ...lagna karun aali....aata age zhala ticha....arey MEN atleast retired hota kama tun aai hote ka ...???....n ka aai ni normal basics serial bagychi????? Saglyana mahiti ahe..te khota asta..???? Aai la ticha intrest jithe ahe te nahi ka karu dyacha.....zhale mula mothe 35 yrs che mulna baby sit karna ka???? N gown ghalun Jevan vadhet??? N te pan 12th std cha mulga???....arey board exam de...nit abhyas kar ....nahi tar job kya koni bhande ghasya nahi tevnar....mag hach mulga business mahun ......gown vikle😂😂..... MEN savta nahi ka jevan gheu shkata???...haat tutta ka???? 21st century madhe rahto aapna....tumhi YT var faltu without any research bolta.... Tumhi kasa dokya var padr tevhla nahi???
सगळी जबाबदारी आईचीच आहे.
अगदी बरोबर आहे ताई तुमचे ❤
अपर्णा ताई तुमचा आदर्श आईसारखा प्रेरणादायी आहे.तुम्ही तुमच्या विचाराप्रमाणे अमर आहात . तुम्ही आजही आहात आणि कायम आमच्या स्मरणात राहणारे आहात.🙏🙏🙏🙏
" शेवटचें , वाक्य अतिशय हृदयस्पर्शी आहें " ... धन्यवाद 🙏 🙏 !
ताई तुम्ही हे सांगता हे सगळे बरोबर आहे.
🙏🙏
तुम्ही म्हणता ते शंभर टक्के करेक्ट आहे, आईने आईपण जपायला हव,पण माणसाने पण तितकच माणूसपण जपायला हव
Very good 👍👍👍👍
ताई बरोबर आहे
आता बाबा कुठे काय करतो मालिका येते आहे. आपण बघुया😂😂😂😂😂
छान बोलता तुम्ही,आम्हीही टीव्ही मालिका बघत नाही,मालिकेत हेवेदावे भांडण हे बघून काय संस्कार होणार मुलांवर,शिवाय गाऊन बद्दल म्हणाल तर मी तुमच्याशी सहमत आहे,साडीत कोणतीही स्त्री खूप सुंदर दिसते मग ती जाड असो बारीक असो उंच किंवा ठेंगणी असो
हे अगदीं बरोबर आहे
Hya anatat vilin zalyat Aparna Ramthirthakar😔
Kalay tasme namah
आजकाल फक्त दिखावा आहे
लग्नाला 25 वर्षे झाली आमच्या घरी एक ही सिरियल बघीतली नाही मुलांनापण कधी दाखवलं नाही
तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण या सर्व गोष्टी आमच्या पिढी बरोबर गेल्या आहेत. सांगून उपयोग आहे का.त्यासाठी आम्ही टीव्ही बंद केला. आई कुठे काय करते ही मालिका मी बघत होते. पण नंतर भरकटत चालली. काहीही अर्थ नाही.
मला मदत पाहिजे
आई हरवली आहे तर बाबा काय करतो आई नी काय मक्ता घेतला का सगळ्याचा. आईवडिलांनाच शिस्त नाही तर मुलांना काय शिस्त लागणार? काळ बदलला आहे.
कालाय तस्मै नमः
🙏🙏
@@meghalaad6053 बरोबर आहे. पण मुले जास्त आई जवळ असतात
Men chi pan responsibility sanga jara????ki men ni daru piun lungi ghaun naali madhe padun rahycha?????....plzzzzz reply
पण कोणालाच शिस्त नको आहे जे शिस्तीने वागायचे प्रयत्न करते ती एकटी पडत चालली आहे त्याच काय ती आई कोणालाही नको आहे
Tyanchya aajoba ni chaddi aani towel ghayaleli chalate ka madam te bagha pahila
😂😂😂 right
आई हरवत चालली आहे. याला एकच कारण मुलींच्या हातात पैसा आला
Savitri Bai Phule yani... woman education sathi insults sahna keli.... tumhala kahi vata nahi asa bolyala????......
Why dowry deaths were happening. Daily 500 cases were there in 90s. This changed because they became independent. Think before saying something.
पण हल्ली सगळ्यांना वर्किंग मुली हव्यात कारण सगळं उंची मुलांना द्यायचं असत पण घराचं घरं पण हरवत त्याच काय?
Aai ne sagla kela jevha ti ...lagna karun aali....aata age zhala ticha....arey MEN atleast retired hota kama tun aai hote ka ...???....n ka aai ni normal basics serial bagychi?????
Saglyana mahiti ahe..te khota asta..???? Aai la ticha intrest jithe ahe te nahi ka karu dyacha.....zhale mula mothe 35 yrs che mulna baby sit karna ka????
N gown ghalun Jevan vadhet??? N te pan 12th std cha mulga???....arey board exam de...nit abhyas kar ....nahi tar job kya koni bhande ghasya nahi tevnar....mag hach mulga business mahun ......gown vikle😂😂.....
MEN savta nahi ka jevan gheu shkata???...haat tutta ka????
21st century madhe rahto aapna....tumhi YT var faltu without any research bolta.... Tumhi kasa dokya var padr tevhla nahi???
फालतुगिरी. धोतरात फिरायला सांग. तुइया घरातल्याना पुरुषाना.
🙏🙏
संस्कार नको आहे आपनास
ते तसे शेवटपर्यंत वागत होते.म्हणुन छातीठोकपणे सांगत आहेत.