आजच्या दुरवस्थेला उल्लेखून परीणाम कारक प्रभावी गीतरचना जसं की तुमच्या काव्य रचनेचा नेहमी आढळणारा पैलू तसेच लयबद्ध गायकी व संगीत या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांच्या डोळ्यात घातलेलं झणझणीत अंजन!!! सुरेख प्रदिप बाबु ....चलने दो, इंतजार है आपके नये प्रस्तुती का.....
खुप छान गीत सर गीतकर आणि गायक यांचे खूप खूप अभिनंदन 💐
Good job Pradip babu
छान ❤
खूप छान 👌👌👍👍🙏🙏
खूप छान झाले आहे गाणे. गीतकार आणि गायक दोघांचेही अभिनंदन
Good ....🎉
Mast
आजच्या दुरवस्थेला उल्लेखून परीणाम कारक प्रभावी गीतरचना जसं की तुमच्या काव्य रचनेचा नेहमी आढळणारा पैलू तसेच
लयबद्ध गायकी व संगीत या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांच्या डोळ्यात घातलेलं झणझणीत अंजन!!!
सुरेख प्रदिप बाबु ....चलने दो,
इंतजार है आपके नये प्रस्तुती का.....
Mast