ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी प्रकाश आंबेडकर पुढे का आले? महाराष्ट्राची बातमी Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी प्रकाश आंबेडकर पुढे का आले? महाराष्ट्राची बातमी Live
    #prakashambedkar
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 511

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 Месяц назад +32

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अगदी बरोबर बोलले

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 Месяц назад +15

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा कुशाग्र बुद्धमतेचा नेता महाराष्ट्रात तरी नाही...
    I agree with Ambedkar

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад +3

      असे फक्त भिमटयाना वाटते 😂😁😀😂😁😀😂😁

    • @prashantmedhe-bc2vl
      @prashantmedhe-bc2vl Месяц назад

      ​@@vishwastripure6010तुझ्या आईवर चढवाचे ka

    • @arvindgajbhar5639
      @arvindgajbhar5639 29 дней назад

      ​@@vishwastripure6010तुझ्या आई झवायला का प्रकाश आंबेडकर 😅😅😅

    • @kushaq1173
      @kushaq1173 27 дней назад

      😂😂😂

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 Месяц назад +6

    वंचित बहुजन आघाडी विजय असो आद प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो ❤

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Месяц назад +27

    अभ्यासू व्यक्तिमत्व श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +1

      जरा जास्तच अभ्यास असल्यामुळे इलेक्शन मध्ये पडत असतात 🤔

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c Месяц назад +14

    आंबेडकर साहेबांचा बरोबर आहे

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 Месяц назад +9

    पत्रकार स्वतःला खूपच विद्वान समजतात..ज्या गोष्टीचं अचूक विश्लेषण व्हायला हवं ते होत नाही..

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Месяц назад +18

    मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळविण्यात.... दोन्ही सरकारे दोषी आहेत.... घटनाबाह्य समित्या, घटनाबाह्य कायदे करून हा आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवला आहे.... त्यामुळे सरकारेच मुख्य दोषी आहेत...

  • @Comedy4244nana
    @Comedy4244nana Месяц назад +5

    आंबेडकरांनी भूमिका बदललेली नाही मराठा आरक्षणाचा ताट वेगळं आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळं ही त्यांची कायमच भूमिका आहे

  • @chhayagadkari2685
    @chhayagadkari2685 Месяц назад +31

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे नेते जगातभेटनार नाही ते खूप प्रेमळ आहेत कंमेट करनारांनी विचार करून बोलावे

    • @kushaq1173
      @kushaq1173 27 дней назад

      😂😂😂 sattebaj

  • @shinderahul287
    @shinderahul287 Месяц назад +60

    आंबेडकर साहेब बरोबर आहे. अंतरजातीय विवाह मध्ये कसे आरक्षण देणार. 🔥

    • @amitx9
      @amitx9 Месяц назад +9

      त्यामध्ये सजातीय विवाह म्हंटले आहे नीट वाचा

    • @dnyaneshwarwaje7759
      @dnyaneshwarwaje7759 Месяц назад +1

      धनेवाद.भया

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 Месяц назад

      आंतरजातीय विवाह असेल म्हणजे पत्नी मागासवर्गीय असेल तर तिला तिचे आरक्षण मिळणारच आहे

    • @shinderahul287
      @shinderahul287 Месяц назад

      @@bapusahebchindhe9022 अंतर्जातीय विवाह मध्ये पत्नी किंवा पती ओपन समजा असेल तर काय होणार?

    • @prakashsurve3344
      @prakashsurve3344 Месяц назад

      Maratha patrakarane phude Yeun marata arakshanachi baju manda

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 Месяц назад +3

    खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 Месяц назад +4

    आपले विश्लेषण अप्रभावी आणि विसंगत वाटते. व्हेरी व्हेरी फोर एक्सप्लेनेशन.

  • @shinderahul287
    @shinderahul287 Месяц назад +28

    जारंगे साहेबांनी पाठींबा देऊन सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब पडले. म्हणजे त्यांना मतदान केले नाही. फक्त दाखवण्यासाठी पाठींबा देऊन काय फायदा 🔥

  • @nileshshinde4853
    @nileshshinde4853 Месяц назад +7

    पूर्ण मुलाखतीत महविकास आघाडीकडून भूमिका घेतल्या बद्दल धन्यवाद... 🙏🙏 आपण योग्य कुत्रे होण्याची जबाबदारी बजावली...

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Месяц назад +3

    स्वभिमान आणि प्रामाणिक पणा काय असतो तो बाळासाहेब यांच्या काडून शिकवा... ग्रेट लीडर मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब 🔥🔥

  • @sandeepjadhav-hq9jp
    @sandeepjadhav-hq9jp Месяц назад +8

    सर्व बहुजन समाजाने बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे

    • @shekhardhamnaskar2571
      @shekhardhamnaskar2571 Месяц назад +1

      The opposition is running away from facing the situation.
      If Sharad Pawar wants to know what discussions the CM and those from ruling parties had with Jarange Patil, then why not dare to ask these questions by attending the meeting conveyed by CM instead of running away.
      Sharad Pawar has a sinister plot of exploiting this situation for his selfish political gains.

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 Месяц назад +7

    जाधव तुम्ही पत्रकारिता सोडुन खरचं राजकीय पक्ष जाईन केला पाहिजे
    पत्रकारितच्या नावावर तुम्ही अजेंडा सेट करतात

    • @shindeH5808
      @shindeH5808 Месяц назад

      Agenda kaami but Dalali maximum 😂😂

  • @kunalmarewad8708
    @kunalmarewad8708 Месяц назад +21

    योग्य आहे अंबेडकर बरोबर बोलतायत

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Месяц назад +44

    ज्याच्या नोंदी निघालेल्या आहेत अशाच व्यक्तींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी अर्ज करूनच कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहे हे लक्षात ठेवा

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 Месяц назад +2

      Muslim samhala lingyat samajala Aaraxan pahile

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 Месяц назад +110

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना कुणी सुपारी बाज बोलतात कुणी भाजप ची बि टीम म्हणतात तर कोणी बिनबुडाचे म्हणतात या सर्वांना एकच सांगणे आहे आरे दलालांनो बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे महाराष्ट्रामध्ये शांतता आहे तुमच्या 7 पिढ्या चा अभ्यास नसेल तेव्हढे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कायदे पंडित आहे जयभीम जय संविधान 🙏🙏

    • @mahadevdhas4131
      @mahadevdhas4131 Месяц назад

      स्पष्ट बोलतात बरोबर आहे पण खर बोलत नाहीत हे खर आहे 16% आरक्षण रद्द करा अशी मागणी होत नाही

    • @mahendrasalve7976
      @mahendrasalve7976 Месяц назад +4

      👌👌👌

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w Месяц назад +7

      As काही दिसत नाही.... पलटी बाज

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +7

      हाड रे 🤦‍♀️ प्रकाश आंबेडकरांची निवडून येण्याची क्षमता नाही नं त्यांच्या मुळं महाराष्ट्र शांत कसा काय असेल..? 🤔

    • @RAMRAMBHAWA
      @RAMRAMBHAWA Месяц назад +1

      काय पण् 😊

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +11

    श्रद्धेय avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 Месяц назад +31

    आंबेडकर साहेब अगदी बरोबर आहे

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +1

      मतदार चुकीचे आहेत पन प्रकाश आंबेडकर बरोबर आहेत नां??

  • @ds4news275
    @ds4news275 Месяц назад +18

    आशिष जाधव विषय भरकटतात, प्रकाश आंबेडकर रोख ठोक भूमिका घेतात

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Месяц назад

      Nice joke पालटू प्रकाश

    • @Blazegaming0807
      @Blazegaming0807 Месяц назад

      सतत भुमिका बदलत रहायची का😂

  • @vbansode9154
    @vbansode9154 Месяц назад +10

    Bjp बरोबर गेलेलेच बरे बाकीचे मिळून पाडतात वंचित बहुजन आघाडीला

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk Месяц назад +33

    बाळासाहेबांवर बोलण्याची व लिहिण्याची तुमच्यात कवत नाही मित्रांनो

    • @kushaq1173
      @kushaq1173 27 дней назад

      Kharay dalal pakya cha bharosa nhay😂😂

  • @mahendramohite383
    @mahendramohite383 Месяц назад +17

    बाळासाहेब आंबेडकर हेच करु शकतात हे लक्षात ठेवा सगळ्यांनी

  • @amitss6713
    @amitss6713 Месяц назад +19

    वंचित बहुजन आघाडी✌✌✌

  • @Netures-s2e
    @Netures-s2e Месяц назад +25

    आपली भूमिका मांडायची म्हणल्यावर ती ती कुठे ही मांडता येती आशिष जाधव तुम्ही का विरोधकांची बाजू धरताय

    • @balajinalawade2260
      @balajinalawade2260 Месяц назад

      या madhe patrakar mitwaichi bhasa nahit karat petwaichi kartat तो प्रश्न काय आहे बघा हा प्रश्न कोणतेही सरकार सोडणार nhi he patrakar ka sangat nahit उपोसानानी आधीच पाटलांची तबीयत खराब झाली.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Месяц назад +28

    गरिब मराठ्यांना वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास गरिब मराठा समाजास कायदेशीर टिकणारे अलग आरक्षण देऊ असे आश्‍वासन देणारे
    एकमेव नेते आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर हेच आहेत.

    • @ashrubabhosale7943
      @ashrubabhosale7943 Месяц назад +3

      ते तर शिंदे साहेबांनी ऑलरेडी दिलंय..... तुम्ही वंचित वाले कोणच नवीन आरक्षण देणार आहात.

    • @Vicky-Baba
      @Vicky-Baba Месяц назад +3

      भाजप धार्जिने धोरण राबविल्या वर सत्तेवर कसे येणार. थोडासा समजूतदारपणा दाखविला असता तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे आणखी काही खासदार व वंचितचे काही खासदार निवडून आले असते.

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 Месяц назад

      @@ashoklandge28 हे लबाडाच आवतन आहे.वंचित स्वप्नात सुद्धा सत्तेवर येणार नाही आणि फडणवीसांनी दिलं तसंच आर‌क्षण मिळणार.पण मराठा भिक मागणार नाही.तो आरक्षण आपल्या ताकदीवर मिळवेल.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Месяц назад

      बीजेपी गव्हमेनट आले असते बहुमत मध्ये तर लोक सभेत कायदा पास करून आरक्षन 100% पास झाले असते.
      काॅनगरेस 99 व 26 पार्टी मिळून मुस्लिम धारजिने सरकार बनले असते.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Месяц назад

      10% आरक्षन दिले आहे.

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 Месяц назад +11

    बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आहे..इतर राजकीय पक्ष आपली भूमिका का स्पष्ट भूमिका करत नाहीत..हा राजकारणाचा विषयच नाही ncp, काँग्रेस, उबाठा शिवसेना या पक्षाच्या भूमिका स्पष्ट व्हाव्यात..

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Месяц назад +8

    आता हळूच ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ला पुढे केले जाईल

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 Месяц назад +1

    बरोबर आहे प्रकाश आंबेडकर साहेब

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g Месяц назад +20

    प्रकाश अम्बेडकर यांची भूमिका स्पष्ट आहे

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +1

      एकदा जरानंगेच्या व्यासपीठा वरून नं एकदा हाक्के च्या व्यासपीठा वरून नां? 🤔

  • @rajwaghmare100
    @rajwaghmare100 Месяц назад +2

    महाविकास आघाडी ने आरक्षणावर एक शब्द ही काढायचा नाही, आणि फुकटात राजकीय लाभ घेयचा.

  • @user-cg2px1hc6v
    @user-cg2px1hc6v Месяц назад +2

    प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आपण दुसऱ्याला मान दिला तरच आपल्यालाही तो मिळतो तुम्ही जर मनोज दादांचा उल्लेख आदराने नाही पण किमान माणुसकीला धरून केला तर आंबेडकरांवर वाईट कमेंट्स होणार नाहीत तुम्ही तुमच्या पातळीवरुन घसरू नये यामुळें समाजात प्रक्षोभ निर्माण होईल कोणताही समाजसुधारक एका जातीचा नसतो तुम्ही त्यांना जातीची लेबलं लावू नका जय शिवराय जय भीम

  • @dr.pradeepachole6817
    @dr.pradeepachole6817 Месяц назад +12

    आजही गावकुसातील वास्तव आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे आहे! प्रकाश आंबेडकरानी एक बाजू घेतल्यामुळे तिकडे दंगली होण्याची शक्यता वाढू शकते! आंबेडकरांनी यात तटस्थ राहायला पाहिजे होतं!

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 Месяц назад +1

      दिशाभूल करू नका आंबेडकर साहेब योग्य पाऊल उचलत आहेत आहेत

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Месяц назад +21

    योग्य निर्णय घेऊन अंधभक्ती बंद करण्यासाठीच आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकराचे शांततेसाठीची भूमिका आहे.

  • @wagheshwar
    @wagheshwar Месяц назад +16

    प्रकाश आंबेडकर भाजपचे संकटमोचक आहेत असेच त्याच्या भूमिका वरून वाटते्

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад +1

      Bhakari Bhajayala aalet

    • @user-rajgadchavaghmazaraya24
      @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад

      आणि पाटील शरद पवारांच्या लाळीतले विष

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 Месяц назад

      तु कांग्रेसी आहेस ज्या दिवशी सर्व पक्षीय बैठक होती त्यावेळी तुम्ही पळ का काढला

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 Месяц назад +1

    हिंदी पत्रकार हे BJP धारजीने आहेत
    व मराठी पत्रकार हे MVA धारजीने
    आहेत! सापनाथ-नागनाथ कि जय हो.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад +6

    जय भीम जय ओबीसी महाराष्ट्रात एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय असो

  • @user-xm3uo1ly3y
    @user-xm3uo1ly3y Месяц назад

    सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे आणले तरी मराठा समाजाला आरक्षण पासून दुर ठेवू शकत नाही मनोज दादा एकच तुम्हाला पुरेल

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 Месяц назад +1

    महायुतीच्या सरकारने जरांगे पाटील यांचा जास्त लाड केले त्यामुळे जरांगे पाटील यांना वाटते की मी म्हणजेच महाराष्ट्र आहे पण जे शक्य नाही ते मागतो आहे म्हणून हा प्रश्न अवघड झाला आहे जरांगे पाटील यांची कोणत्याही प्रकारच्या मागण्या कोर्टात टिकणार नाहीत

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx Месяц назад

    एससी एसटी ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध नव्हे. शिवाय प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोणी आहे काय ? तर , बोलवित्या धन्याला हर एक प्रकारे खूश करण्यासाठी प्रकाश आंबेडकर म्हणजे पत्रकार नव्हेत.

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Месяц назад +1

    सर्व समावेशक भूमिका बाळासाहेब आंबेडकर साहेब घेतात, मण्डल आयोग लागू करण्यात बाळासाहेब आंबेडकरानी मत्वाची भूमिका होती

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 Месяц назад +1

    विचार वनतानि नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करा बाळासाहेब आंबेडकर.याच्या शीवाय प्रयाय नाही.मित्रांनो.

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr Месяц назад

    *आरक्षण बचाव यात्रा...*
    *एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काची लढाई.*
    ✊🏻💪🏻

  • @balholikar1736
    @balholikar1736 Месяц назад +2

    आशिष जाधव साहेब मराठा समाजापुढे सर्वात मोठा प्रश्न शिक्षणाचा आहे केजी टू पीजी मोफत शिक्षण शेतीमालाला योग्य भाव नोकर भरती खाजगी क्षेत्रातही आरक्षण आणि सरंजामी मराठ्यांनी मिळवलेली प्रचंड संपत्ती त्यांनी शिक्षणाची केलेली कोंडीयावर कोणीच बोलत नाहीत आणि विषय निघतो प्रकाश आंबेडकर यांच्या बदनामीचा जे कायद्याच्या दृष्टीने बात करतात

    • @kushaq1173
      @kushaq1173 27 дней назад

      Sarjam neo buddhist pan aahet. Marathe nahit . Baman jamindar aahet .

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 Месяц назад +1

    तुम्ही फक्त महाविकास आघडी चे गुण गण गात आहे आशिष जाधव

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr Месяц назад

    *मराठा-ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वपक्षीय बैठकीमध्ये*
    *ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका -*
    *🟢 सर्व राजकीय पक्षांनी लिखित स्वरुपात ओबीसी-मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी*
    *🟢 ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे.*
    *वंचितची सर्वांच्या हिताची सर्वव्यापी भूमिका!*

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr Месяц назад

    *मराठा आरक्षणाचा तोडगा माझ्याकडे, पण सत्ता आल्यानंतर तो आम्ही मांडणार.*
    *: ॲड. प्रकाश आंबेडकर*

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Месяц назад +1

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @jagdishshirsat1831
    @jagdishshirsat1831 Месяц назад +1

    आंबेडकर 1991पासून obc आरक्षण समर्थक आहेत, व्ही पी सिंग पंतप्रधान असतांना obc आरक्षण मिळालं तेव्हा आंबेडकर सोबत होते, आंबेडकर यांची भूमिका सुरवातीपासून स्पष्ट आहे, obc आणि मराठा यांची वेगळी ताट असावी, तेव्हा भूमिका बदलली असं म्हणणाऱ्यानी नीट अभ्यास करावा.

  • @Laxmantq3is
    @Laxmantq3is Месяц назад +2

    आशिष तुला एकच सांगणं आहे महाविकास आघाडीवल्याची मराठा आणि ओबीसी आरक्षणा बाबत काय भूमिका आहे तू म्हणशील मला काय विचतोय m v a ला विचार मग त्यांना विचारल्यावर तुला मिरची का लागते आणि त्यांची भूमिका स्पष्ट झाली तर तुला काय प्रब्लम आहे

  • @shrimantkharat8295
    @shrimantkharat8295 Месяц назад

    प्रकाश आंबेकरांमुळे या विषयावर चर्चा होण्यास सुरवात झाली.
    कोणाच्याही बाजूने बोला पण चर्चा तरी होऊ द्या.
    दंगली ची वाट पाहणे योग्य नाही.

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr Месяц назад

    *ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पाच उद्दीष्टांना समोर ठेवून आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली आहे.*

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx Месяц назад

    आरक्षण बचावासाठीच नव्हे तर ओबीसींना मंडल आयोगानुसार आरक्षण मिळवून देण्यासाठी देखील बाळासाहेब आंबेडकर मुख्य भूमिकेत होते.

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 Месяц назад +1

    अम्बेडकर Great 👍

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Месяц назад +26

    आंबेडकर बिन बुडाचा मनुष्य असल्याने त्यांची भूमिका सतत बदलत असते.

    • @anandshende1486
      @anandshende1486 Месяц назад

      तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्हाला सरंजामशाही ची गुलामगिरी करण्याची सवय झालेली आहे बसा बोंबलत

    • @abhijeet60
      @abhijeet60 Месяц назад +3

      Mohite .... Bhosale jaisa Delhi me ja ke ticket ki bhik nhi magni padte 😂😂😂🤣🤣🤣

    • @swarsangeet3593
      @swarsangeet3593 Месяц назад +3

      जरांगेला पाठिंबा दिला तर आंबेडकर चांगले, खरे बोलले की बिनबुडाचे ! वाह! दुतोंडी कोण , बिनबुडाचे कोण जोतीष्याला विचारण्याची गरज नाही

  • @siddharthvakte5442
    @siddharthvakte5442 Месяц назад +1

    बाळासाहेबांची भुमीका योग्य

  • @dineshkamble4442
    @dineshkamble4442 Месяц назад +1

    हो.प्रकाश आंबेडकर चे बरोबर बोलत आहेत.

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs Месяц назад +1

    आबेंडकर एक ब्रांड आहे त्यांना सर्व समाजासाठी लढाव लागत हे लक्षात घ्या

  • @pradipparande4931
    @pradipparande4931 Месяц назад +12

    होऊ द्या भेसळ सर्व जातीपती नस्ट झाल्या पाहिजेत.

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 Месяц назад +1

      द्या तुमच्या मुली आमच्याकडे, मग झालं मोठा मासा च ही भूमिका घेत नाही

    • @user-zb8jh8hs1d
      @user-zb8jh8hs1d Месяц назад

      Dya mg amha maganna tumchya muli mg
      Houdya bhesal

    • @yl7698
      @yl7698 Месяц назад

      ​@@user-zb8jh8hs1d music layak manasala dyayachya astat mag to kunihi aso

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 Месяц назад +1

    संविधानाचे रक्षण करते फक्त आंबेडकर साहेब

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs Месяц назад +1

    आरे बाबा जरांगैच्या स्टेजवर पण बाळासाहेब गेले व हाकेच्या स्टेजवर गेले कारण आबेंडकर हे सर्वश्रुत आहे आबेंडकर कुणाची मक्तेदारी नाहि ते कुठेहि जाऊ शकता त्यांना सर्व सारखे आहे आस का विल्शेशन का नाहि करत तुमि

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 Месяц назад +2

    आरक्षणाचा विषय बाळासाहेब आंबेडकरच धसास लाऊ शकतात. प्रस्तापित मराठे गरीब मराठयांनी झुलवत आहे. जाती साठी माती खाण सोडून दया. प्रस्तापित मराठयांनी गरीब मराठयांना मातीत गाडलय. 70 वर्षापासून मराठयांचीच सत्ता आहे का नाही हा प्रश्न सोडवला.

  • @mirgednyandeo3342
    @mirgednyandeo3342 Месяц назад

    सन्माननीय आशीषजी जाधव साहेब
    योग्य राजकीय विश्लेषण
    सरजी यांच्यात एकच पर्याय आहे
    OBC च्या आरक्षणाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे केंद्र सरकारने तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात
    आरक्षण लागु करता येते
    महाराष्ट्रातील जनता आरक्षणा बाबत शांत होती मात्र सन 2019 च्या विधानसभा निवडणुकी च्या वेळेस बारामती येथील राजकीय व्यक्ती ने
    शब्द दिला होता पहिल्या मंत्री मंडळात
    आरक्षण देवु त्यामुळे सर्व समाजात
    आरक्षणा बाबत अपेक्षा जागूत झाल्या

  • @rajmane889
    @rajmane889 Месяц назад

    Only VBA INDIA एक मराठा लाख मराठा & ओबीसी 🇮🇳✌🙏🚩💯

  • @bharatmore6039
    @bharatmore6039 28 дней назад

    🙏🏻प्रकाश आंबेडकर साहेब खरच आपण एवढे सत्य वाधी हात आम्हाला माहित आहे..सगे सोयरे भेसळ आहे तर obc च आरक्षण भेसळ नाही का तेरा वरून तीस वर कस गेला आपल्या स्वार्थासाठी मराठा समाज्याच्या शिक्षणाबाबत नुकसान करून काय भेटणार आहे आपल्याला शेवटी आपणच आपल्या पायावर दगड मरून घेत हात आणि ह्याच्या रिजल्ट विधान सभेला नक्की कळेल मंग obc नेत्यांना किती डोक्यावर घेऊन नाचायच तेवढे नाचा आम्हाला काही घेण देण नाही 🙏🏻

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 Месяц назад

    इतक्या जाती obc मध्ये घातला तेव्हा धक्का लागला नाही का? गरजवंत मराठा obc मध्ये आरक्षण मागत आहे तर धक्का लागतो वा रे न्याय... आम्ही कधी कोणाला विरोध केला नाही कधीच...

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 Месяц назад +1

    सभागृहात या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षा कडून झाली, का ? तशी मागणी करतांना आणि आग्रह करतांना ते दिसले पाहीजे होते...

  • @santoshkambale281
    @santoshkambale281 28 дней назад

    आदरणीय बाबासाहेब आंबेडकर हे अगदी बरोबर बोलले

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Месяц назад

    मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshpawar5958
    @rajeshpawar5958 Месяц назад +1

    जाधव साहेब चुकीचे विचार का प्रेस करताय. प्रकाश आंबेडकरांनी कुठेही भूमिका बदललेली नाही. 31मराठा खासदार येणे हे महाराष्ट्रासाठी घातक आहे आणि म्हणून आंबेडकर पुढे आलेत. जाधव साहेब आता तुम्हीच निर्णय द्या obc की मराठा.

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 Месяц назад +1

    दर्डा साहेब जरा आशिष जाधवांकडे लक्ष द्यावे.

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 Месяц назад +1

    हा पत्रकार विरोधकांचा माणूस आहे..

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 Месяц назад

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे का वाटत नाही सर्वांना व भूमिका सुद्धा स्पष्ट करत नाहीत.पन्नास टक्के मधील शाश्वत व टीकनार ओ बी सी मधुनच आरक्षण आहे..
    जाती अंत होनार नाही.सगे सोयरे लागू केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील राष्ट्र व जाती अंत होईल...

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 Месяц назад +1

    लोक संख्या बळाच्या आधारे विद्वान नेत्याना निवडून न देता जास्तीस जास्त मुर्खाना निवडून देतात.

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj Месяц назад

    आंबेडकर पहिले थे ,और कभी है... प्रकाश आंबेडकर ....मागो ना यार सभी आरक्षण.......😂

  • @Djkingisback
    @Djkingisback Месяц назад

    प्रकाश आंबेडकर बरोबर आहे जय भीम जय ओबीसी ❤

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f Месяц назад +6

    राज्यात लोकशाही / संविधान आहेच कुठे...अघोषित हुकूमशाही सुरू आहे उच्चवर्णीयाकडून बहुजनांवर...

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад +2

    संभाजी महाराजांनी जरांगेचे समर्थकाचे स्वच्छता अभियान सुरू केले...राजकीय बेरीज बिघडते वाटतं

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Месяц назад

    कायदेतज्ज्ञ अभ्यासू व्यक्तिमत्त्व जरांगे पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा किंवा नोबेल पुरस्कार द्यावा,आसा युगपुरुष या जगाला मीलाला हे आमच भाग्य

  • @RamGhuge
    @RamGhuge Месяц назад +3

    Akha OBC samaj Ambedkar Sahebansobat ahe

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Месяц назад

      वंजारी आणि ब्रह्मन कुणाचेच होऊ शकत नाहीत सर😊😊

  • @ShitalB-vu9zd
    @ShitalB-vu9zd Месяц назад +1

    जाधव सर तुम्ही फक्त आंबेडकर यानाच का टार्गेट करतात, मविआ चा एकही नेता मराठा आरक्षण या विषयावर बोलताना दिसत नाही

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад +1

    लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांना मुख्यमंत्री करा आणि प्रकाश आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री करा

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад

      हाड ये हाड 😀😀😁😂😀😀😁😂😀😁

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 Месяц назад +2

    आशिष शेलार तु एवढा शहाणा नाहीस हे पहिला ध्यानात घे आंबेडकर बद्धल बोलायचं तर विचार कर एक महिना आधी उगी बडबड करू नको जय bhim🎉🎉🎉

    • @shindeH5808
      @shindeH5808 Месяц назад

      Dalal discussion 😂😂

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 Месяц назад

    योग्य निर्णय आहे साहेबांचा

  • @user-ls5jd1mp5s
    @user-ls5jd1mp5s Месяц назад +2

    Ho he aahe parkas ambedkar mnte te yogey aahe

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx Месяц назад

    कदाचित सर्वपक्षीय बैठकीतून मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागलाच तर आरक्षणाचे क्रेडिट सत्ताधारी पक्षाला जाईल या भितीने देखील मविआ नेते सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नसावेत.

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 Месяц назад

    भाऊ आंबेडकर साहेब आरक्षण फक्त दहा वर्षासाठी दिला होता

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 Месяц назад +1

    Prakash ambedkar saheb Barobar aahet

  • @walke607
    @walke607 Месяц назад +8

    एक मराठा लाख मराठा

  • @user-ny1me7zp7n
    @user-ny1me7zp7n Месяц назад +1

    योग्य आहे

  • @rajmane889
    @rajmane889 Месяц назад +1

    नेरेटिव फिरण्याच्या प्रयत्न 😂😂😂😂
    Maharashtra तिल जनता तूमच्या बुल थापाना बळी पडणार नाही.
    Boycott RSS BJP INC NCP S. & UBT
    News वले जाधव काका 🇮🇳🙏✌🚩💯
    Only VBA INDIA एक मराठा लाख मराठा & ओबीसी 🇮🇳🙏✌🚩💯

  • @firepickpop
    @firepickpop Месяц назад +1

    भटकता आत्मा जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुखाने आनंदाने जगू शकत नाही

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Месяц назад

    कायदा पुढे कोणी मोट नाही कोणी किती ही विरोध केला तरी कुंभी मराठा ओबीसी तून च आरक्षण घेणार

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr Месяц назад

    *फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिवादन करुन आरक्षण बचाव यात्रेला २५ जुलैपासून सुरुवात होणार.*

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 Месяц назад

    काहीच फरक पडणार नाही आंबेडकर यांच्या बचाव आंदोलनाचा.

  • @waghmaremahadev5414
    @waghmaremahadev5414 Месяц назад +1

    cofusion नाही रे भाऊ ,ते ठाम आहेत ,मराठ्यांचं ताठ वेगळं ,obc च ताठ वेगळं अगदी सुरुवातीपासून

  • @shashimohankamble3704
    @shashimohankamble3704 Месяц назад

    आरक्षणाचा 85% व 15% हा formula भारतात लागू करावा. उच्चवर्णीय पंधरा टक्के आणि बहुजन 85% या फार्मूला नुसार आरक्षण लागू केल्यास विविध जटील प्रश्न सुटतील.